आईने बनवले फणसाच्या गऱ्यांचे वडे 😍 | कोकणातील फणसाची रेसिपी Jackfruit Recipe | S For Satish | Kokan
Вставка
- Опубліковано 29 чер 2024
- आईने बनवले फणसाच्या गऱ्यांचे वडे 😍 | कोकणातील फणसाची रेसिपी Jackfruit Recipe | S For Satish | Kokan #JackfruitRecipe #KokanJackfruitRecipe #FansachyaGaryacheVade #sforsatish
कोकणात फणस मुबलक प्रमाणात पिकतात. बरके आणि कापे असे फणसाचे दोन प्रकार असतात. बरक्या फणसाच्या गऱ्यांची रेसिपी आज आम्ही तुम्हाला दाखवली आहे. आईच्या हाताचे फणसाच्या गऱ्याची रेसिपी आज तुम्हाला आम्ही शेअर केली आहे. पावसाळ्यात फणस खूप पिकात असतात. त्यावेळेस घरी मग असा बेत ठरतो. तुम्हाला आजच्या वीडीओच्या माध्यमातून कोकणातील एक पारंपरिक रेसिपी शेअर करण्याचा प्रयत्न केला आहे. आमच्या गावी पारंपरिक पद्धतीने असा प्रकारे वडे तयार केले जातात. सध्या शेतीची कामे सुरु आहेत. गावी मुसळधार पाऊस पडत आहे. तुम्हाला आपले कोकणातील गांवचे व्हिडीओ कसे वाटत आहेत ते जरूर कमेंट करून सांगा. तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर द्या. तुमचे प्रेम असेच कायम असुद्या.
आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा. मसाला ऑर्डर करा - 8097266294
(टीप - आम्ही या मोबाईल नंबर शिवाय कुठल्याच इतर नंबरवरून मसाला ऑर्डर घेत नाही)
आम्हाला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
/ koknatlamumbaikar
/ koknatlamumbaikar
Email ID: koknatlamumbaikar@gmail.com
-------------------------------
Check out my another UA-cam channel -
/ @satishratate
/ @pranjupradnumummy
आई खूप छान फणसाचे वडे केले पावसाचे व्हिडिओ खूप मस्त निसर्ग एक नंबर ❤😊
सतिशभाऊ तुमची आई खुप छान आणि शांत आहे.कामसू आहेत. मला आवडतात❤
खूप छान विडिओ खूप छान फणसाचे वडे आईची रेसिपी खूप छान ❤❤🎉🎉🎉
Chan video god Wade फणसाचे छान
आईने खुप छान फणसाचे वडे केले पावसाचे व्हिडिओ खुप मस्त निसर्ग एक नंबर ❤❤
खुप छान फणसाचे वडे😢
आई ने बनवलेली फणसाच्या गऱ्याचे वडे मला फार आवडले, आईच्या रेसिपी फार छान असतात साध्या आणि अगदी सोप्या पद्धतीच्या त्यामुळे त्या मला जास्त आवडतात मला तुमच्या गावी यायला नक्की आवडेल तुम्ही मला नक्की कळवा
Khup Chan Recipi
तुमचं गांव कोणतं ते संगीलाच नाहीत. मग आम्ही कसे येणार ! या नाही पण पुढच्या पावसाळ्यात नक्की येऊ.
ग्रामीण पर्यटन तुमच्या गावाला करायला आवडेल आम्हाला.
Mast bane fanus vade 😍😋😋
छान नेहमि परमाणे आईने वेघळी रिसीपी दाखवलि मिसेस दिक्षित
Aai Sugaran ahe❤❤
आम्ही मैदा नाही घालत तांदूळ पिठ आणि रवा गूळ
खुप सुंदर खुप छान व्हिडिओ
गरयाचे वडे खुप छान रेसिपी बनवली आईने आमच्या कडे पण तांदळा चे पीठ वापरता त हो दादा आता मंछी पावसाळ्यात नसते कारण होडया कीनारयाला येतात
खूप सुंदर आईने वडे बनवलेत
पावसाळ्यात तुमचे विडिओ बघायला खूप मजा येते दादा
Apratim
खूप छान रेसिपी दादा तोंडाला तर पाणी सुटलं.... नक्की बनवून पाहणार आम्ही पण वडे😊
फणसाचे वडे एकच नंबर 👌🏻👌🏻👌🏻
खुप छान रेसिपी
Ek no. Video ❤
Wah wah mast unique recipe 😋
भारीच ❤️
Khup chhan 👌😊👍
Khup khup chhan
🙏👌फणसाच्या गरयाचे वडे👌🙏
🙏👍मनःपूर्वक शुभेच्छा🙏👍👌आई व सतीश भाऊ👌
खूप छान तुमचे गावचे व्हिडिओ फार छान असतात
फणसाचे वडे खुप छान झाले आहेत ❤
आम्हाला पण तुमच्या गावाला यायचं आहे दादा लवकर प्लॅन करा
🥝mast 📷
Wow
Khup chan Vlog!❤
Mast 👌 aai khup premal ahe v active khup ahe asech rahu de tumche aani aai che bonding khup premal ahe dada great 👍 tc you & family ❤
खूप छान ❤❤❤
Mst recipe bhau❤❤❤❤❤Jay bhim
मस्त 👌👌
😍 फणस, छान पदार्थ , Nice vlog!!!!!
खुप छान रेसिपीज ❤❤❤❤❤❤
खूप छान 🎉🎉🎉
खूप छान व्हिडीओ ❤
Mast
Mast..
मस्त सतीश दा 👌🏻👌🏻👌🏻👌🏻
Khup chan vade ❤❤
Kup mast
Me 3 years pasun video bagte.far chan video astat.me Netherlands madhe ahe sadya.punaila maja Ghar ahe.ale ki bheten tumhala
Dada khup chan vade lagtatt🎉🎉🎉❤
खीरीबरोबर छान लागतात
आमच्या कडे पण पावच बोलतात
आम्ही याला फणसाचे घारघे म्हणतो छान लागतात
Aamchykade mav boltat😊
Very nice dada👌🏻👌🏻👌🏻
Nice recipe 😊
❤❤ मस्त व्हिडिओ अणि मस्त पाऊस❤❤
Very nice recipe 😋 Tai 😋👌👌😋❤❤
एक नंबर रेसिपी, मी कधी पाहिली नव्हती
आम्हाला पण यायचं आहे
Mi ready ahe
आम्हास यायचे आहे गावी
मी पण येणार
Hi
Satish bhau video khup chaan..Aain chya hatche fansache wade khup chaan👌 Rasal fanas mastch lagto asech video share kart ja
😊
👌👍
दादा आमचा कड़े तर फनस तर भेटत पण नाही नंदूरबार जिलहा मध्य तुमचा कडे खुब फनस राहतात फनस चे पण वडे बनवतात मस्त
दादा खूप छान वडे झालेत पण खुप जाड बनवले आहेत
Nice dada❤
👌👌👌👌👌
Very nice video
गाव खूप छान आहे आईला माझ्या नमस्कार. खूपच मेहनती आहे. सांभाळून घेते तुम्हा सर्वां❤ वडे एकदम भारी आहेत फणसाचे
❤
Khup ichcha ahe tumcha gaav baghaychi dada. Please go ahead. Maghe valun baghu naka.😊
Dada plz varsha mahotsav chi ankhi information dya nah
Amhala pn yayche ahe
Mast vadey recipe......Paus Sundar vaattoy gaavi 😊.....vhaalyaa chya ikde kaam.karun ghetaay ka...chhaan.......Mumbai la azun thoda continously padaaylaa havaa...🙂🚩👍🙌
Amhla la pn dada tuja gav explore karycha ahe
Amhi fakta tandul pith aani ekdam Thodese gahu pith gul ghalun karto, tyala fansache gharage mhanto... Mala tumchya gavala aani aaila bhetayala yayala avdel..
Tours & Travel kra tumchy gavi rhychi soy kra...gaov bgyla avdel amhla
Amhi yala umber bolto. Fansache vade kele tyala.
फणसाचा रस फिरीज मध्ये छान रहातो
Nakki awadel yayla gavala😊😊 details share kara 😊
Dada tumcya kadil chatani chi resipy dakhava na
Me pan anar
तेथून मडबन गाव किती किलो मीटर आहे आणि जीतपुर पण आहे तिकडे
Masat banvale vade
Mast Recipe Chan video
Nice Video gavi kalji ghya sambhalun kam kara
Satish bhau i am pune city police
Tuze sagle video baghto
Mala awadel yaylA
मस्त
Thank dada❤️
तुमचे गाव बघायला, आईना भेटायला आवडेल खूप. प्लॅन करा आणि details share करा
जरूर
पारंपारिक पदार्थ म्हणता तर मैदा पूर्वी मिळत नसे. म्हणून घरचेच तांदुळाचे पीठ वापरत असत
Mala khup awadel. Tumchya gavi yayala. Nakki kara.
❤❤❤❤❤❤❤❤😂👍🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Tumchya kade zara nahi aahe ka aai palityane vade kadat aade ashyane tel udu shakate,🙏kalji ghya
Mala yachaya..gavat tumchay
Pavch bolatat
Mast
खूप छान ❤❤❤
Mast