गटारी स्पेशल, काकीने ४० जणांसाठी वडे बनविण्यासाठी घेतलेली मेहनत
Вставка
- Опубліковано 16 лип 2020
- कोकणात गावी लावणी झाल्यानंतर माल-वणी चे जेवण करण्याची पद्धत आहे.असेच जेवण माझ्या घरी करण्यात आले .हे जेवण नॉनव्हेज असल्यामुळे बरोबर कोकणातले फेमस भोकाचे वडे आवर्जून असतात.आमच्या घरी जेवायला जवळ जवळ ४५ माणस येणार होती म्हणून अमच्या काकीने वडे बनवण्यासाठी अक्षरशा मेहनत घेतली होती . आणि तिने वडे कश्या पद्धतीने बनविले हे या विडिओ मध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे
- Розваги
वा! वडे किती छान फुगलेत.करणारयाला आणि खाणारयाला दोघांनाही समाधान वाटते
मेहनत म्हणजे एकदम खतरनाक मेहनत आहे. मला तर चक्करच आली यांची मेहनत पाहुन . 🙏🇮🇳👍🏻👍🏻👌👌
काकू एकदम सुगरणआहेत. किती मन लावून बनवले त्यांनी वडे.अनुभवामुळे
मोजमापासाठी वाटी चमचासुध्दा लागला नाही. इतक्यात लोकांसाठी इतके एकसारखे
वडे बनवणे हे अनुभवी हातच करू शकतात. साक्षात अन्नपूर्णेचं रूप .....🙏
व्हिडीओ बनवल्यामुळे हे पहाता आले. धन्यवाद ....😊🙏
फार सुंदर सांगण्याचा प्रयत्न केला आहे तुम्ही खुप छान. Thanks
तुझ्या काकीला साष्टांग दंडवत 🙏
एकटीने चाळीस माणसांसाठी वडे थापून बनवणे..... It is no joke.
आणि इतकं detailed मध्ये तिने सांगितलं आणि तू देखील viewers ना तेवढ्याच detail मध्ये दाखवलस त्या बद्दल तुमच्या दोघांचे आभार. खूपच छान video.
मालवणात सुद्धा आम्ही भोक पाडूनच वडे थापतो.
असेच मस्त मस्त video करत रहा
अप्रतिम खूप सुंदर👌👌👌👌
तुमचे videos चांगले असतात घरबसल्या कोकणातल्या सफरीचा व तेथील खाद्यसंस्क्रूतीचा आस्वाद घेऊन मनाला आनंद मिळतो.
Eak num video..kharch kaki ne khup mehant ghetali..
वडे छान फुगलेले आहेत..... खुप मस्त...
खुप छान रेसिपी आहे
Fantastic sandesh👍
" गटारी पेशल कोंबडी वडे " खूप छान👌👌👌
Wow kiti chan ahet vade
वडे खुप सुंदर होते.काकीना एक सलाम
खूप छान वीडियो आहे👌👌 भावा
व्वा! गावाला हीच खरी मज्जा असते, सर्व लोकं एकत्र असतात. वड्याची रेसिपी मस्तच.
Kharach khupch Chan sandesh
आम्ही पण रत्नागिरीचे आहोत. माझी आई पण अशीच वडे बनवते खूप छान मित्रा.
खूप छान मस्त वडे
Mast zalet vadde👍👍👌👌✌️✌️
संदेश मस्त यार लव्ह कोकण😍😍😍😍👌👌👌👌👌👌👌👌👌👌
Khup chan receipy
Ek number
thank you
वा मस्त आहेत वडे
Yummy very hard working ladies
एकदम मस्त👍👍
Zakkas 👌👍
मस्त छान दोन्ही काकीने पिट मल्याला खूप मेहनत घेतली आणि वडे पण छान झालेत
Thank you
Khup chan zhaleyt wade
Awsome loved it
Khupach chan recepi
अप्रतिम दादू😍❤️😘🤤
वडे बनविण्याची पद्धत सांगितल्याबद्दल आभार..इतर विभागातील लोकांना चांगली माहिती मिळू शकते. शुभेच्छा.
Nice video..
Superb explanation:)
खूपच सुंदर, तोंडाला पाणी सुटले, लगेच जेवायला बसलो.
Thank you
काकीने मस्त वडे बनवले. मेदू वड्यालाही मागे टाकले. 👌🤗
वडे बघून तोंडाला पाणी सुटलं...मस्त
लय भारी आम्ही कोकणी 😋😋
Khup chan
मस्तच झालेत वडे😋😋आम्हाला पण
खुप सुंदर व्हिडिओ बनवला आणि चांगली माहिती दिली.. कोकण संस्कृती अतिशय सुंदर
thank you
@@kokansanskruti
आपला संपर्क क्रमांक द्यावा
So cute God bless the ladies
मी बनवले मस्त झाले 👌👌👍
मस्तच वडे काकी साठी👍👌
Thank you
Khoop chan ektra yeun gatari party.. Kaki mehnat khoop ghetatat.. Nice one mixer of various dal for vadas😍😘🌴🌴🌾🌾👌🙏
धन्यवाद
Ek number vada .
Chan mitra amchykde polya boltat mast vatl baghun tuza video..
खूप मस्त भावा
Avadhi mehanat aajkal kon karit nahi,kokan anatli juni manse manapasun premal,dusaryana aanand denyat dhany mannari,manapasun salam
हीच खरी कोकण संस्कृती
Khup chhan. Kaki tar mast pith bhijvat hoti.
Thank you
Very nice gatari
Khup chan bhava nice
God bless you
Khup mast vade banvelt kakine khup chan
Thank you
Sandy
Darsh amavasya
Khup chaan video
Thank you
Good morning. Happy gateir
खुप छान आहे
कोंबडी वडे Yummy Yummy😋😋
Wowww.. Mastch zale vade.👌👌. Kaki thanks🙏
Nice hapoy gatari
Nice 🔥🔥🔥👌👌video dadus
मस्त वडे झाले.
मस्त मज़ा आहे भावा तुझी
mast video .kevhdhi ti mehenat
Mastch chan
Very good 👌👌
Mast chan 👌👌👌👌👌✌✌✌
अप्रतिम👌👌🙏
Thank you
कसलं भारी😍👌😋😋😋😋
Thank you
Mastach banavlet vade 👌👌👌
Thank you
भावा तुझ्या विडीओ खुप छान असतातच.. आणि ही विडीओ पण खुप छान होती..
Thank you
Nice video Dadus
khup chan dada vlong masty zalay khup chan 🥰🥰🥰🥰
Thank you
Kakinchya vadya avadale khup taste recipe 😋😋👌👌amchya gavala pan ashes vade banavtat mag udya kai special gatari madhe gavala rahun chan distho ashas mast happy raha life madhe 😊👍👌👌
मित्रा तोंडाला पाणी सुटले. खूप छान मित्रा
Thank you
वडे छान होते 👌👍
Thank you
खूप सुंदर🌷🌷
thank you
Vadey khayela soppey pan banvayela khup avaghad kaki thanks dada khup thanks
Thank you
संदेश तुझ्या काकीने मस्त केले वडे.
स्वर्गाचे दुसरे नाव कोंकण नशीब लागत हो कोंकणी म्हणून जन्म घ्यायला❤️
संदेश गटारी अमावास्या नव्हे पवित्र दिप अमावस्या. कोकण संस्कृती जपायला पाहिजे.
🙏👍👏👏👏
Superup dada
कोकण संस्कृती लयभारी
Khyla jawuya asa watal mast
Thank you
मी पण आज सागुती वडे केलेत. दोन किलो. भाजणीचे वडे केले मी, कांदा घालूनच .अप्रतीम. कोकणची खाद्य संस्कृती म्हणजे आहाहाहा. सोबत सोलकढी पण केलीये. 😋😋😋
वडे खुप.सुंदर दिसतात मी पण ऊद्या असेच वडे बनवणार माझ माहेर राजापूरच आहे आमच्याकडे सुद्धा असेच वडे बनवले जातात आणि तुझ्या काकीला माझा नमस्कार सांगखुप छान दाखवला व्हिडीओ तू पण स्वताची काळजी घे तू हसतोस खुप छान
Thank you
Kaki khup ch chan 👋
Thank you
छान रेसीपी आहे
Thank you
Special vade I like it
Thank you
Wel com black sandesh .bahwa khup mast watle tula pahuhn .lovkar me bhetyla yenar ahe tula gavi .
☝️👌🙏🙏👍☝️नंबर काकी
mastch vade distayt dada crispy texture pan chaan distoy
मित्रा हा एपिसोड खूप छान होता
Thank you
Waw bhava waw. Are amcha tondala paani sutla re
Nice video
Thank you
Khup Chan
Thank you
Mastch bhava.. Me nehemich tuze video bagte..
Khup mast jhale vade mi nkki karnar aahe 👌👌
Thank you