या डोंगरावरून संपूर्ण कोल्हापूर दिसते । सादळे मादळे । कोल्हापूर ।

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 жов 2024

КОМЕНТАРІ • 517

  • @ravikantmahamulkar6518
    @ravikantmahamulkar6518 4 роки тому +12

    मी कोल्हापूर जील्यातला नाही परंतु मी गेलो होतो त्या डोंगरावर जुनी आठवण ताजी झाली धन्यवाद ताई ....

  • @nisargpreminitin.1800
    @nisargpreminitin.1800 4 роки тому +1

    खुप छान ,, ताई ,, सिद्धोबाचा डोंगर खुप छान आहे आजुबाजूला हिरवीगार झाडी आणि ,, अप्रतीम ,, निसर्ग सौंदर्य ,, मज्जा आली व्हिडीओ पहायला ,, खुप दिवसांनी तुमचा हा व्हिडीओ पहायला मिळाला ..................... धन्यवाद ताई ...... 👌👌👍👍

  • @kiranpowar527
    @kiranpowar527 3 роки тому +1

    खुप छान video केला आहे तुम्ही..
    Madam jotiba जवळ पोहळे घाटात जुनी लेणी आहेत.
    त्या ठिकाणी vist करा.👍

  • @gavakadchevlog
    @gavakadchevlog 4 роки тому +19

    नमस्कार ताई 🙏🙏
    तुमचा आवाज कितीही वेळा ऐकत राहावा असा आहे. 🙏🙏👌👌
    धन्यवाद ताई 🙏🙏

  • @arunwagave6661
    @arunwagave6661 3 роки тому +1

    खूप छान विडिओ बनवला तुम्ही मी इथं प्रत्येक सोमवारी जातो खूपच मस्त निसर्ग आहे... 🙏

  • @sanikakupte217
    @sanikakupte217 4 роки тому +1

    खूप दिवसांनी मुक्ता.मी वाट बघत होते.नव्या व्हिडीओची.अप्रतिम.

  • @santoshgaikwad9403
    @santoshgaikwad9403 4 роки тому +1

    खूप मस्त विडिओ बनवला आहे, आवाज, एडिटिंग खूप छान ,👌👌👍👍

  • @peace8461
    @peace8461 3 роки тому +1

    ताई खूप छान ।।नवीन प्रेक्षक आहे मी।पण सगळेच व्हिडिओ आवडले ।।खूपच मस्त

  • @PotobaMaharashtra
    @PotobaMaharashtra 4 роки тому +24

    Khup आतुरतेने आणि आशेने आम्ही तुझ्या ट्रॅव्हल वलॉंग ची वाट पाहत होतो. किती सुंदर आहे. झकास! एक्दम अफलातून ! 1M fix.

  • @gouriingawale7656
    @gouriingawale7656 4 роки тому

    खूप सुंदर,निसर्ग संपन्न आहे......आपलं कोल्हापूर......जोतिबा च्या डोंगरावर पण बनव.....

  • @sandipkolhe5587
    @sandipkolhe5587 3 роки тому +1

    खूप सुंदर आहे कोल्हापूरच निसर्ग रम्य अशा ठिकाणंच सिध्दोबाचे महादेव मंदिर मुक्ता आणि रोहित.खुप सुंदर आहे.👌👌👌👍👍🙏

  • @MacrameArt
    @MacrameArt 4 роки тому +7

    खुप छान मराठी बोलतेस तू... छान आहे विडिO तुझे सर्व पाहून झाले.. waiting for new one ☝️

  • @tusharmestry6410
    @tusharmestry6410 4 роки тому +1

    Chaan hota video ani khup fresh vaatla msta👌👌👍👍

  • @rajshirahatti5494
    @rajshirahatti5494 3 роки тому +2

    Mastt vdo banvtes di ani point pan mastt ahet

  • @ashubhojane6167
    @ashubhojane6167 3 роки тому +1

    Kharach khup chhan saundary aahe kolhapur la

  • @vanashreethanage
    @vanashreethanage 4 роки тому +1

    मस्त शांत वाटले तुझा नवीन video बघून.......

  • @arunabhirdi6
    @arunabhirdi6 4 роки тому +1

    Lagech jawese watate.

  • @chetandesai351
    @chetandesai351 4 роки тому

    खुप दिवस तुमचा व्हिडिओ पाहण्यासाठी आम्ही आतुरतेने वाट बघत होतो.खुप सुंदर व्हिडिओ बनवला तूम्ही आम्हाला एका नव्हीन एका ठिकाणाची माहिती मिळाली.असेच नव्हिन अजुन व्हिडिओ पाहण्यासाठी आम्ही आतुरतेने वाट पाहत आहे.

  • @dastagirshaikh5526
    @dastagirshaikh5526 4 роки тому +1

    Khupach chhaan.

  • @say_sumedh
    @say_sumedh 4 роки тому +1

    काय सुंदर आहे निसर्ग कोल्हापूरच्या आजूबाजूचा👍👌

  • @prashantpatil4754
    @prashantpatil4754 4 роки тому +3

    खूप छान वाटलं. हा व्हिडिओ बघून, हे आमचं गाव आहे 'सादळे मादळे' येथील निसर्ग खूप छान आहे. तो सर्वांसमोर आणल्याबद्दल धन्यवाद ताई.

  • @tejasmane9738
    @tejasmane9738 4 роки тому +1

    आक्कासाब आधी कळवलं असतं तर आलो असतो,आमच्या इथून जवळच हाय....

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar  4 роки тому

      पुन्हा आले की कळवते😄😄

  • @shekharjadhav5742
    @shekharjadhav5742 4 роки тому

    तुमचा आवाज खुप मस्त आहे.तुम्ही खुप मस्त निवेदन करता.

  • @bhushanvaradkar5750
    @bhushanvaradkar5750 4 роки тому +1

    Khup khup Fresh watle.👌

  • @krutantsatam1310
    @krutantsatam1310 4 роки тому

    खूप छान वाटले इतके दिवसा नंतर पाहून.👌😊👍

  • @rohitmoreofficial441
    @rohitmoreofficial441 4 роки тому +1

    अप्रतिम मुक्ता #RohitMoreOfficial

  • @akshaychikte4299
    @akshaychikte4299 4 роки тому

    खूप मस्त विडिओ आहे अगदी निसर्गरम्य वातावरण तू खूप क्यूट आहे

  • @shobhatilekar1637
    @shobhatilekar1637 3 роки тому +1

    छान विडीओ आणि शुट पण

  • @bhagyashriwaingankar7273
    @bhagyashriwaingankar7273 4 роки тому

    खुप छान होता व्हिडीओ. बरेच महिन्याने तुझा आवाज ऎकला खुप सुंदर. नविन ठीकाण पहायला मिळाल.आणि तुही खुप ऎन्जोय केलस ते तुझ्या चेहर्यावर दिसतच होत. आणि आम्हालाही आनंद झाला.

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar  4 роки тому

      धन्यवाद😊🙏🏻🙏🏻

  • @snehaljaware90
    @snehaljaware90 4 роки тому +1

    स्वतः या ठिकाणी आल्यासारखं वाटतेय g दीदी..

  • @shinde159
    @shinde159 4 роки тому +1

    खूपच छान ताई

  • @Whatis2022
    @Whatis2022 3 роки тому +3

    This is so enjoyable ....the narration, camera work and editing is so well done, it gently takes the viewer along into this beautiful place...Impressive ..🙏🏾

  • @prashantmodak9422
    @prashantmodak9422 4 роки тому +1

    हा एपिसोड खूप छान होता.

  • @harshvardhanpawaskar87
    @harshvardhanpawaskar87 Рік тому

    ❤ मी आजच जाऊन आलो..goosebumps ❤👌✌️💟 आम्ही कोल्हापूरी

  • @rohittodkar9714
    @rohittodkar9714 4 роки тому +1

    मस्त वाटलं

  • @vinodbane647
    @vinodbane647 4 роки тому

    खूप छान tai खुप दिवसांनी तुझा velog pahayla मिळाला...

  • @kokankarswapnil
    @kokankarswapnil 4 роки тому +1

    खुप छान विडिओ

  • @ajitwagare
    @ajitwagare 4 роки тому +1

    Chhan Mukta...!!

  • @shravanipatil2819
    @shravanipatil2819 4 роки тому +2

    khup refreshing vatla ha video pahun.. eagerly waiting for upcoming videos

  • @sandipmane8580
    @sandipmane8580 4 роки тому +1

    खुप छान आहे व्हिडिओ

  • @sdj2602
    @sdj2602 4 роки тому +1

    खुप छान

  • @pratikpawar4230
    @pratikpawar4230 4 роки тому +1

    Chan khup sundar

  • @yogeshgavankar1508
    @yogeshgavankar1508 4 роки тому

    खूप छान निसर्ग सौंदर्य पहायला मिळालं..

  • @dnyaneshwargavali8654
    @dnyaneshwargavali8654 2 роки тому

    छान मुक्ता व्हिडिओ आवढला 👌👌

  • @bhagvanyelmame2588
    @bhagvanyelmame2588 4 роки тому

    तुझी मराठी भाषा ऐकून पुन्हा पुन्हा तुझे व्हिडिओ पहावेसे वाटतात खरच छान

  • @shivanandpatil3385
    @shivanandpatil3385 4 роки тому

    तुझं narration खूप भारी आहे यार, खूप मस्त लिहितेस

  • @nitinkulkarni1838
    @nitinkulkarni1838 4 роки тому

    माझ्या साठी नविन ठिकाण..सुंदर, शांत आणि रमणीय निसर्ग...त्याच बरोबर आपलं सादरीकरण...उत्तम...त्या वा-यासारखं उत्साहाने सळसळणारं.....मुक्ताजी या देवस्थानचा काय ईतिहास असावा हे यांत आलं असतं तर आणखी आवडलं असतं..पण तरीही उत्तमच....आवाजही नेहमी प्रमाणे शांत......👍👍

  • @shrikantghadge2939
    @shrikantghadge2939 4 роки тому +1

    सुंदर .........

  • @SakshiKhot_2.8_
    @SakshiKhot_2.8_ 2 роки тому

    Excellent video😌🥰...Thank you for the vlog of Sadale-Madale...Pudhe giroli ghat pan mast ahe 😍🥰

  • @tasmairevandikar3294
    @tasmairevandikar3294 4 роки тому +1

    अप्रतीम 👍👍 !

  • @Ramchandra_9021
    @Ramchandra_9021 4 роки тому

    खूप छान विडिओ होता ,मि तुमच्या विडिओ चि खूप वाट पाहतच बसलेलो ..
    तस तर मि परभणी चा आहे पण तुमचे विडिओ पाहून खूप आनंद होतो ,
    आणि एक विशेष बाबा म्हणजे माझ्या आई ला आपले विडिओ खूप आवडतात ,
    कारण कि आई च पण नाव मुक्ता आहे

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar  4 роки тому

      धन्यवाद😊🙏🏻🙏🏻

  • @mangeshsalunkhe3834
    @mangeshsalunkhe3834 4 роки тому

    ताई नवीन विडिओ करत जा आम्ही खूप आतुरतेने वाट पाहतोय खूपच छान विडिओ ताई

  • @sachininteriors1918
    @sachininteriors1918 4 роки тому +1

    सुंदर व्हिडीओ...

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 11 місяців тому

    Nisargramya.Khoop.Sundar....❤❤..

  • @LimitlessTraveller
    @LimitlessTraveller 4 роки тому +1

    Khup sundar 🤩

  • @nkhambale
    @nkhambale 4 роки тому +1

    Khup mast mukta

  • @omkarmarathe5889
    @omkarmarathe5889 4 роки тому +1

    Khup mast mahiti

  • @desaipiyu31
    @desaipiyu31 4 роки тому +1

    छान दीदी👌👌👍

  • @kishortodekar3828
    @kishortodekar3828 4 роки тому +1

    Mast Tai

  • @shivamchavan3699
    @shivamchavan3699 4 роки тому

    खूप सुंदर अमाच Kolhapur

  • @sachinpatil-rk4io
    @sachinpatil-rk4io 4 роки тому

    खूप छान आणि रम्य परिसर आहे. धन्यवाद

  • @kirankamble7447
    @kirankamble7447 4 роки тому +1

    khup chan place ahe Giroli ghatatun jotiba raod kdun pn sadale madale la jata yete me ya road ne gleoy kolhapur mdun thank you mukta khup mast video ahe

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar  4 роки тому +1

      धन्यवाद😊🙏🏻

    • @kirankamble7447
      @kirankamble7447 4 роки тому

      Ajun ramling Hatkalange mdil ek video banva te place khup chan ahe

  • @bollywoodentertainment3567
    @bollywoodentertainment3567 4 роки тому +1

    Ek number

  • @nishantdalvi4481
    @nishantdalvi4481 4 роки тому +1

    Khup mast aahi video.Me kadhi pasun Wait karat hoto tumacha new vlog sati.Khup Mast video.

  • @travelwithsupriyayogesh
    @travelwithsupriyayogesh 4 роки тому +1

    खूप सुंदर निसर्ग दाखवला आहे

  • @surajpatil9319
    @surajpatil9319 4 роки тому +7

    Ala ekdacha video❤️❤️

  • @rajanghumare6590
    @rajanghumare6590 4 роки тому +1

    Fine

  • @chandrakantmore2953
    @chandrakantmore2953 4 роки тому

    कोल्हापूर फिरलोय मी, पण हा डोंगर माहिती नव्हता, पुढच्या वेळेस गेल्यावर ईथे नक्कीच जाईल मी

  • @sudhirbugad6553
    @sudhirbugad6553 4 роки тому

    सूंदर जोतीबांंच्या पावन सानीध्यातील हा टापू ,खूप छान सादरीकरण ! धन्यवाद

  • @nileshwaghamare3580
    @nileshwaghamare3580 4 роки тому +1

    Tai.. Khup divasane Tu video ala tuza .thanks..

  • @pralhadpatil4208
    @pralhadpatil4208 3 роки тому

    श्री सिद्धोबा 🌹🌹🙏🙏
    करवीर

  • @dt9401
    @dt9401 4 роки тому +2

    काही दिवसापूर्वी येथून टिपलेला पावसाचा फोटो खूपच व्हायरल झाला होता,
    मस्त मुक्ता 🤩 येऊद्या अजुन🎊🎉

  • @Gayatri_Patil100
    @Gayatri_Patil100 4 роки тому +2

    नमस्कार मुक्ता ताई,🙏🏻🙏🏻 खूप छान आवाज आहे तुझा.... तुझ्या आवाजातले वर्णन एकूण आपणच तो क्षण एन्जॉय करत आहोत असा फील होतं...मी तुझे ब्लॉग अलिकडेच पाहत आहे.तेव्हा पासून तुझी fan झायले..but really i like very very much...........🤩🤩

  • @m.d.kamble9235
    @m.d.kamble9235 4 роки тому

    खूपच सुंदर 👌👌

  • @Only1suresh.
    @Only1suresh. 4 роки тому +1

    उत्तम ब्लॉग

  • @pandurangtakik1178
    @pandurangtakik1178 4 роки тому

    Phar chhan vatle

  • @abhikoladkar8983
    @abhikoladkar8983 4 роки тому +1

    विहंगमय , अद्भुत ....

  • @deepaklakamble4831
    @deepaklakamble4831 4 роки тому +1

    Nice video...

  • @Pavan_512
    @Pavan_512 4 роки тому +2

    धन्यवाद
    Kolhapur is ❤️❤️❤️❤️

  • @pradeepmestry3968
    @pradeepmestry3968 4 роки тому

    Sunder location aahe

  • @BuntyLifeStyLE
    @BuntyLifeStyLE 4 роки тому

    खूप छान मुक्ता

  • @hemantsubedar9985
    @hemantsubedar9985 4 роки тому

    खुप सुंदर video

  • @yogeshdeoghare3501
    @yogeshdeoghare3501 11 місяців тому

    Nice very nice

  • @sunny-vx1pe
    @sunny-vx1pe 3 роки тому

    3.52 मोराचा आवाज,मला खुप आवडतो

  • @shraddhayadav8671
    @shraddhayadav8671 4 роки тому

    Mala aaja partha agtha sathla mhathala yachi bhata zali thank you didi

  • @prashantdeshmukh11
    @prashantdeshmukh11 4 роки тому

    खुप छान माहिती मुक्ता..तुझी भाषा साधी आणि शुद्ध असते नेहमीच .. त्यामुळे व्हिडिओ बघावासा वाटतो .. hi from a fan from Sydney!!

  • @anildabohlkar2120
    @anildabohlkar2120 3 роки тому

    Nice well come back ......

  • @surajteli9826
    @surajteli9826 4 роки тому +1

    Nice video

  • @ganeshsankpal8346
    @ganeshsankpal8346 4 роки тому +3

    आपलं कोल्हापूर 👌👌👍👍👍👍

  • @aaplokokan8127
    @aaplokokan8127 4 роки тому

    विडिओ छान आहे मी तुमचं चॅनेल subcrieb केले आहे ।#आपलो कोकण

  • @manikkhambe7432
    @manikkhambe7432 4 роки тому

    तुझ्या ब्लॉगची कधी पासुन वाट पहात होतो. सगळी मरगळ झटकून निघाल्यासारख वाटतंय
    तूझा आवाज आणि सादरीकरण खुपच सुंदर आहे . स्वतःला विसरून स्वतः त्या ठिकाणी जाऊन पोहोचतो ,आणि तो क्षण एन्जॉय करतो असं वाटत.
    तुम्हा दोघांना तुमच्या या ब्लॉगसाठी आणि पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक खूप खूप शुभेच्छा

  • @sandipgaikwad893
    @sandipgaikwad893 4 роки тому

    Very nice 🙏👌👍

  • @rahulpatil9031
    @rahulpatil9031 4 роки тому +2

    दिदी नरसोबाची वाडी मधील पण episode. शुटींग करा चांगलं आहे आणि तिथे आणखीन एक जुना घाट आहे तिथे पण मस्त आहे

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar  4 роки тому

      जुना घाट कोणता?? माहिती मिळू शकेल?? मी बरेचदा गेलीये वाडीला पण जुना घाट पाहिला नाही..

  • @satish29061988
    @satish29061988 4 роки тому

    छान 👌👌👌

  • @nitinpatil8293
    @nitinpatil8293 4 роки тому

    गेल्या वर्षी महापूर आला होता त्यावेळी गेलो होतो..खूपच जबरदस्त लोकेशन आहे..

  • @ferfatkamarathicha446
    @ferfatkamarathicha446 4 роки тому

    Your video very nice

  • @rahulavhad1540
    @rahulavhad1540 4 роки тому +1

    Khup chan video tai.....tumche traveling Vlog khup chan astat....👌

  • @snehalm8671
    @snehalm8671 4 роки тому +4

    Khup sundar !!👌😊waiting over😀 refreshing☺

  • @vishalgolekar1955
    @vishalgolekar1955 4 роки тому +1

    Chan

  • @geometryworkspace9300
    @geometryworkspace9300 4 роки тому

    तुझा ब्लॉग म्हणजे अप्रतिम चित्रांकन व सुंदर निवेदन यांची सुरेल कविता तुम्हा दोघांनाही त्याबद्दल धन्यवाद