मेहुणीचा फोन आला कामाचा पचका झाला 😭

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 вер 2024
  • मेहुणीचा फोन आला कामाचा पचका झाला 😭 #gavthipunam #गावठीनिलेशपुनम #gavakadachevlog #gavthishankarnana

КОМЕНТАРІ • 52

  • @dnyanobakale7857
    @dnyanobakale7857 2 місяці тому +1

    खूप छान विडीओ ताई

  • @rahulsable2158
    @rahulsable2158 8 днів тому +1

    🙏🙏🙏🙏

  • @BabasahebKadlag-pr3wz
    @BabasahebKadlag-pr3wz 2 місяці тому +1

    दादा बरोबर असतात आपले व्हिडिओ

  • @vandanaghodake4710
    @vandanaghodake4710 2 місяці тому +1

    खूप छान आहे 👌🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @babajiaher8887
    @babajiaher8887 2 місяці тому +1

    बाबाजी दगडू आहेर m post paraspur Taluka parner Jila Ahmednagar

  • @user-cu5ri8uz5p
    @user-cu5ri8uz5p 2 місяці тому +1

    मला मोबाईल मधले जास्त काही जमत नाही त्यामुळे इंस्टाग्राम ला तुमचा नंबर मला मिळणार नाही

  • @user-cu5ri8uz5p
    @user-cu5ri8uz5p 2 місяці тому +1

    परत व्हिडिओ टाकाल त्यावेळेस नंबर स सांगा

  • @user-cu5ri8uz5p
    @user-cu5ri8uz5p 2 місяці тому +1

    मुक्काम पोस्ट उरवडे तालुका मुळशी जिल्हा पुणे माझे नाव जयश्री कचरे

  • @damayantinangare9351
    @damayantinangare9351 2 місяці тому +1

    Partner goregaon

  • @savitawawale7106
    @savitawawale7106 2 місяці тому +2

    नाही विसरत आम्ही तुम्हाला

  • @priyankasukunde7762
    @priyankasukunde7762 2 місяці тому +1

    Nana tumchya mulanchi nav khupch chaan aahet

  • @kishorpatil2851
    @kishorpatil2851 2 місяці тому +1

    खूप छान व्हिडिओ बनवतात दादा मी चाळीसगाव तालुक्यातून बोलतोय

  • @Maulichikne22
    @Maulichikne22 2 місяці тому +1

    आल्या होत्या एक दोन कमेंट मध्ये माझी एक कमेंट होती नाना त्या कमेंटला उत्तर का दिले नाही नाना.
    आमच्या इकडे मका नसती, मका वर संपूर्ण माहिती व्हिडिओ द्या.

  • @user-tl6bt2yj7z
    @user-tl6bt2yj7z 2 місяці тому +1

    खुप छान व्हिडिओ वाट पाहतो व्हिडिओ ची नाना नानी ❤❤❤

  • @RamMadane-rd2bk
    @RamMadane-rd2bk 2 місяці тому +1

    Nana bhau me tumca video ci kup vat pahili aj tumi video takla bare vatle kup sunder video ahe

  • @prakashjagtap7724
    @prakashjagtap7724 2 місяці тому +1

    Maze gaon varkute nilesh chya dighanchijavalcha ahe amhi pan dhetakari.

  • @RESHMATAMBOLI-qh1yh
    @RESHMATAMBOLI-qh1yh 2 місяці тому +1

    आम्ही नाही विसरत ओ तुमच्या विडिओची वाट पाहतो खुप
    तुमचा विडिओ पाहील्या शीवाय करमत नाही नाना नानी ❤❤❤❤

  • @priyankasukunde7762
    @priyankasukunde7762 2 місяці тому +1

    Nahi nana 😂😂🎉🎉

  • @officiallaxmanethapevlog5375
    @officiallaxmanethapevlog5375 2 місяці тому +1

    नाना आपलं दोघांन्च सारखंच आहे मि पन थोडच खूरपितो 😅😅😂😂

  • @ashaladkat6000
    @ashaladkat6000 2 місяці тому +1

    तुमही मंनाने खूप श्रीमंत आहे

  • @prakashjagtap7724
    @prakashjagtap7724 2 місяці тому +1

    Nana nani amhi mahi visarat tumhala short vidio pahat hoto.

  • @sominathbodkhe4762
    @sominathbodkhe4762 2 місяці тому +1

    रामराम

  • @ashaladkat6000
    @ashaladkat6000 2 місяці тому +1

    माझा नवरा पंण आसच महणाले बहीनीची सोय केली दाजीची सोय केव्हा करणार येती आठवण आमहाला खूप

  • @ashwinipadwal6662
    @ashwinipadwal6662 2 місяці тому +1

    पुणे तालुका खेड (राजगुरूनगर )

  • @ganeshdale6241
    @ganeshdale6241 2 місяці тому +1

    गरमतय घाम येतो पण,पाऊस होत नाय ना, नुसती बुर बुर सोयाबीन वाळून चालली

  • @ajinathshekde4373
    @ajinathshekde4373 2 місяці тому +1

    उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले ना 10,000 रुपये महिना

  • @laxmanyedage2286
    @laxmanyedage2286 2 місяці тому +1

    एक नंबर 🌹

  • @ashaladkat6000
    @ashaladkat6000 2 місяці тому +1

    हे महणतात बहीला पेसे देतील आणी दाजीचया खिचातून गंँस चे पेसे मागतीँं

  • @user-tl6bt2yj7z
    @user-tl6bt2yj7z 2 місяці тому +2

    कोरेगाव भीमा वरून बघते नाना❤❤

  • @RESHMATAMBOLI-qh1yh
    @RESHMATAMBOLI-qh1yh 2 місяці тому +1

    😂😂