शिरवळे आणि नारळाचा रस आणि गाव होळी

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 жов 2024

КОМЕНТАРІ • 497

  • @latarane3550
    @latarane3550 3 роки тому +7

    अनिकेत, तुझा हा होळी special व्हिडिओ अतिशय आवडला. मुंबईत घरबसल्या तू आम्हाला गावच्या होळी चा मनमुराद आनंद दिला. तुझ्या शेवया आणि रस देणाऱ्या काकूं चे कौतुक करावे तेवढे थोडे. एवढी मेहनत करून दुसऱ्यांच्या मुखी शेवया रसांचा घास देणे ह्या सारखे पुण्य नाही. तुझ्या व्हिडिओतिल सहजता मनाला भावणारी. देव तुझे भले करो.

    • @GSN1989-z3r
      @GSN1989-z3r 3 роки тому

      बरोबर, मॅम 🙏🌴🌦️🌾🌲

  • @nishabhanji5159
    @nishabhanji5159 3 роки тому +8

    देऊळ आणि भक्त निवास खूप सुंदर आहे. बटाटे वडे आणि शिरवळे रस भारीच होता सगळा.. दशावतारी नाटक चलात आमका.. पत्याक Happy Birthday in Advance 😊

  • @swarupachavan941
    @swarupachavan941 3 роки тому +3

    प्रथमेश ला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, मंदिर आणि मंदिराचा परिसर आणि विहिरीजवळ बनवलेला धबधबा खूपच छान कल्पना 👌👌👌👌

  • @sandhyaangane5042
    @sandhyaangane5042 3 роки тому

    Bhiravndyacha रामेश्वर मंदिर एकदम मस्त प्रथमेशला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा शेवया खूप भारी

  • @saritanakhrekar7377
    @saritanakhrekar7377 3 роки тому

    Video 👌👌👌👍 mandir parisar khupach sundar aahe ekdam nisarga ramya thikan aahe ... aani Aajinchi bahin pan mast....👌👌

  • @yashwanthisalsge3420
    @yashwanthisalsge3420 3 роки тому

    खुप मस्तच विडिओ.,मालवण तर भन्नाटच .खूप मेहनत घेतलीस दादा उन्हात आम्हाला सगळी माहिती देण्यासाठी .
    Thank u

  • @aartimayekar3260
    @aartimayekar3260 3 роки тому

    होळीच्या खूप शुभेच्छा व्हिडिओ खूप छान

  • @neetakambli7277
    @neetakambli7277 3 роки тому

    Aniket tula aani tuzya sagaly mitrana holi chya shubheccha. Mandir aani sagalya holi khupch sunder. Shirvale zakaaaas.

  • @NishitaRoyC
    @NishitaRoyC 3 роки тому

    खूप मस्त होळी आहे आणि खूप उच आहे पहिल्या द पाहिले ऐवडी उच होळी मस्त आहे सर्व

  • @mangalsawant9912
    @mangalsawant9912 3 роки тому

    Khub chan video..... Bhirwandela gela pan jatana ganpatic mandir hote te nahi dakavl.....

  • @ammh1231
    @ammh1231 3 роки тому

    Amche Rameshwar mandir aani Bhirwande gaav baghun khup anand zala. Thank you!

  • @samruddhilowalekar1748
    @samruddhilowalekar1748 3 роки тому

    Happy holi 👍👍👍👍Mastttt 1number video shirvaale Mala Khupac avadtatat 😋😋😋😋😋👌👌👌👌👍👍👍👍

  • @rohinirane3785
    @rohinirane3785 3 роки тому +1

    शेवया आणि नारळ रस... awesome..yummmmy...😍😍🥰🥰🤩🤩😋😋👌👌👍

  • @shitalmore6145
    @shitalmore6145 3 роки тому +19

    🎂🎂🎂पत्या भाऊ तुला माझ्या व माझ्या मित्र परिवारा कडुन तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎂🎂

  • @madhurakhire3953
    @madhurakhire3953 3 роки тому

    पत्याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !!! आणि ही रेसिपी दाखवा

  • @vrushalitodkar5179
    @vrushalitodkar5179 3 роки тому

    Happy Birthday in Advance to patya . Khup Khup Khup Sundar Rameshwar Mandir.

  • @kaverigadekar9918
    @kaverigadekar9918 3 роки тому

    मंदिर खूप सुंदर आहेत. In advance happy birthday पत्त्या दशावतारी नाटक बघायला आवडेल व्हिडिओ अप्रतिम होता.

  • @mrunalsawant252
    @mrunalsawant252 3 роки тому

    माज गाव bhirvande रमेशवराच मंदिर बघून खूप आनंद झाला छान व्हिडिओ आहे ,👌👍❣️

  • @prashantmodak9422
    @prashantmodak9422 3 роки тому

    मित्रा होळीच्या हार्दिक शुभेच्छा मित्रा खूप छान व्हिडिओ बनवलास

  • @akshaydeore6756
    @akshaydeore6756 3 роки тому +1

    खुप खुप Thank you दादा .... होळी चा व्हिडिओ टाकल्या बद्दल .... कोरोणाच सावट आहे ... पण उत्साह अजिबात कमी नाही झालेला ... नारळा चा रस आणि शिरवळे ... एक नंबर ... पोटभर खावा काळजी घेवा सोईने रव्हा ..❤️❤️😊😊

  • @MYLIFE-mo8te
    @MYLIFE-mo8te 3 роки тому

    khuuup sundar video aani sundar gaav aani holichya khuup shubhecha

  • @manaswiparab4358
    @manaswiparab4358 3 роки тому

    खरंच खुप छान आहे विडीओ👌
    ब्लॉग मुळे गावची होळी बघता आली आणी पाया पण पडता आले🙏
    रामेश्वरांचे मंदीर खुप छान आहे आणी आजूबाजूचा परिसर पण एकदम शांतमय आहे

  • @alkaghadigaonkar7169
    @alkaghadigaonkar7169 3 роки тому

    ,मस्त vedio होळी नी देवळा बघुक् गावली

  • @amodsnca
    @amodsnca 3 роки тому +1

    1 नंबर व्हिडिओ
    मंदिर खूप च छान आहे
    पत्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा
    ....दाने दाने पे लिखा होता है खाने वाले का नाम....
    भारी डिश ...

  • @pallaviredkar812
    @pallaviredkar812 3 роки тому

    Khup chan mast video. Wish you happy birthday patya in advance....🎂🎂🎂

  • @namratadesai2158
    @namratadesai2158 3 роки тому

    भिरवडे मंदिर खूपच छान आहे आणि हा विडीओ पण मस्तच होता

  • @shraddhashraddha3217
    @shraddhashraddha3217 3 роки тому

    पत्याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि तांबळवाडी गेलेला तेव्हा माझ्या घराच्या बाजूने गेला तेव्हा महिन्याने घर बघायला मीळाले

  • @pradipdalvi5129
    @pradipdalvi5129 3 роки тому +4

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा पत्या भावा आई भवानी तुका ऊदंड आयुष्य देवो.

  • @snehalkasare1028
    @snehalkasare1028 3 роки тому

    Sagle mandir khup chan ahet 👌👌ani Prathamesh la advance madhe Happy Birthday 🍫🎂🎁🍰🌹

  • @latashetty5708
    @latashetty5708 3 роки тому

    Me manglorean ahe tumchi video pahili chan ahe shirawle ani naralacha ras amhi pun same karto thanks

  • @archanaraut8878
    @archanaraut8878 3 роки тому

    मस्त मस्त वीडियो खूप खूप सुंदर वीडियो

  • @deepagirolla3234
    @deepagirolla3234 3 роки тому

    Very nice village and the festival of holiday and the sweet Dish with coconut milk 😋yummy

  • @pratibharasam652
    @pratibharasam652 3 роки тому +1

    सुंदर चित्रीकरण भिरवंडे गाव ,मंदिर खूप सुंदर

  • @gaurisawant2454
    @gaurisawant2454 3 роки тому

    Hii
    Bhirvande maje maher che gaav, Rameshwar mandir chan. Thanks maherchya devache Darshan zale🙏🙏

  • @bacheerwalale3347
    @bacheerwalale3347 3 роки тому +1

    Good very nice God blessu

  • @kanchansubhash9616
    @kanchansubhash9616 3 роки тому

    वा किती मस्त आहेत मंदीर गाव तर किती छान आहे हा व्हिडीओ खूप छान झाला आहे धन्यवाद अनिकेत 🙏

  • @meghnavyas7343
    @meghnavyas7343 3 роки тому +1

    छान व्हिडिओ पाहण्याची फार मजा आली गाव होळी छान आहेत 👍👍👌👌

  • @sujatapalaskar1354
    @sujatapalaskar1354 3 роки тому

    होळीच्या सर्वांना खूप शुभेच्छा वेडिओ खूपच आवडला , गावाकडील मोठ्या होळी बघायला मिळाल्या खूप मस्त वाटलं, पुढच्या व्हिडिओत दशावतार नाटक बघायलापन अवडेल.🙏🙏🙏👍👍

  • @vaishaliparab9881
    @vaishaliparab9881 3 роки тому +2

    पत्याला वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा 🎂🎂 तूम्हा सर्वाना होळीच्या व रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा.व्हिडिओ खुप छान.

  • @sushantjadhav8748
    @sushantjadhav8748 3 роки тому

    पत्या तुला वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा अशीच साथ दे अनिकेत ला आणि खुप खुप आपल्या कोकणातली निसर्गरम्य गाव विडीओ मार्फत दाखवा

  • @indianmompoonamn2111
    @indianmompoonamn2111 3 роки тому +8

    हो, दशावतार नाटक पूर्ण पाहायला आवडेल👍

  • @savitakoyande4338
    @savitakoyande4338 3 роки тому

    गावचा शिमगा काही वेगळाच असतो..खूप मजा येते..आमच्या देवगड कट्टा गावी सुद्धा खूप मोठा उत्सव असतो..सोंगे असतात.. कोळीण देवी येते..पूजा असते मांडा वर..

  • @gaurisawant1065
    @gaurisawant1065 3 роки тому +9

    भिरवंडे❤️ माझं गाव. Thank you so much Rameshwar Mandir ani gav dakhvlya bddal. Mi khup vela comment krun sangitl Bhirvande gavi ye special mi saptya mdhe comments kelel. Bhaktniwas bddal mala rates vaigre nahi mahiti but mi nkki sangen. And Happy'birthday Pattya in an advance..🎉🎉🎉🎉😎

    • @atulsawant6571
      @atulsawant6571 3 роки тому +2

      @Gauri Sawant खूप छान... आमच गाव नरडवे... कदाचित ऐकलं असशील..

    • @gaurisawant1065
      @gaurisawant1065 3 роки тому

      @@atulsawant6571 ho mahit aahe Nardave gav🙏🏾

    • @atulsawant6571
      @atulsawant6571 3 роки тому

      @@gaurisawant1065 okay 🤟🏻

  • @rajshreepawar3425
    @rajshreepawar3425 3 роки тому

    खूप छान... रामेश्वर मंदिर आणि भोवतालचा परिसर ही खूप सुंदर आहे भक्तनिवास चा ही संपूर्ण माहिती चा व्हिडीओ लवकरात लवकर बनव आणि पत्याला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा advance.. 🎊🎊🎂🎂🎁🎁Patyachya Baddy celebration चा video hi lavkar yeude 👍👍

  • @Shivam-bv9gu
    @Shivam-bv9gu 3 роки тому

    मस्तच व्हिडिओ अनिकेत कुडाळहून रामेश्वर मंदिर किती लांब आहे.मला हे सुंदर मंदिर पाहायचं आहे.plz replyकर.👍👍👌

  • @sameersawant5619
    @sameersawant5619 3 роки тому +1

    Maz gav bhirvande dakhavlya baddal dhanyavad ani Patya la vad divsachya hardik shubhechya

  • @priyankasawantparab5464
    @priyankasawantparab5464 3 роки тому +1

    Tysm tuzyamule Rameshwarach darshan zal 🙏🏻🌺

  • @dipakgiri6356
    @dipakgiri6356 3 роки тому

    Chan holi ani sarva padhartha chan.

  • @shwetaparmar1692
    @shwetaparmar1692 3 роки тому +1

    Mahenati ahet shamya kaka🙏 mast chan hotya sarva holi and of course te baju chya gaav cha mandir & surrounding area.👍

  • @vaishalidhule8907
    @vaishalidhule8907 3 роки тому

    Khoop divsani shevya the ras baghyala milale kevdhi mehanat asate kiti changali lok aahet kevdhe khayla dilet tumhala tyani🙏🙏👌👌👍

  • @kirtijadhav8409
    @kirtijadhav8409 3 роки тому

    होळीच्या हार्दिक शुभेच्छा याला म्हणतात कोकणी माणूस

  • @aruotari5533
    @aruotari5533 3 роки тому +1

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा प्रथमेश..😌मस्त असचं निवांत झोपत जा...टेंशन नाही....cool life..😇🥱

  • @sayalinamule7045
    @sayalinamule7045 3 роки тому

    Wish you happy holi..to you and pattya.. dashavatar bagayla nakki avdel

  • @mriganayanajoag3691
    @mriganayanajoag3691 3 роки тому

    Mazzya aali
    Corona mulay kokanat jaun hey sagala experience karta yet nahi sadhya.
    Missing all this

  • @tanujamodak6003
    @tanujamodak6003 3 роки тому +3

    🤗सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा 🤗नशीबवान आहेस तुला शिरावाळे खायला मिळाले. खूप सुंदर मंदिर आहेत. पण सर्वत्र अशी जी उंच झाडे आहेत त्यांचे काय करतात.

    • @goshtakokanatli
      @goshtakokanatli  3 роки тому

      Kay kartat mhanje

    • @tanujamodak6003
      @tanujamodak6003 3 роки тому +1

      फक्त पूजा करतात कि अजून काही प्रथा आहे

  • @manishabhat5745
    @manishabhat5745 3 роки тому

    Sundar parisar ..swcha ..prsanna.. Mandir 🙏 ani gaav holi ..🙏❤️❤️

  • @कोकणचानिल
    @कोकणचानिल 3 роки тому

    Ek नं विडिओ अनिकेत कोकणातली होळी मस्त..

  • @GSN1989-z3r
    @GSN1989-z3r 3 роки тому

    होळी रे होळी पुरणाची पोळी, शिरवाळे आणि नारळ रस. दशावतारी 👍

  • @lalitawaghewaghe2043
    @lalitawaghewaghe2043 3 роки тому

    लय भारी गाव आणि भावा तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

  • @rupalsawant5527
    @rupalsawant5527 3 роки тому +1

    Wah shirvale.....

  • @prajaktapatne2506
    @prajaktapatne2506 3 роки тому +4

    होळीच्या हार्दिक शुभेच्छा अनिकेत
    प्रथमेश ला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

  • @gaurisawant2454
    @gaurisawant2454 3 роки тому +1

    Aj aamchyakde pn sakali shevya, narlacha ras hota, khup bhari lagto

  • @yogeshchache6093
    @yogeshchache6093 3 роки тому

    तुझे नेहमीच सगळे videos खूप छान असतात. तू जेव्हा drone च्या द्वारे अनेक shots घेतोस ते सुद्धा आम्हाला खूप आवडतात. तू ज्या drone ने shots घेतले आहेस तो drone तू आम्हाला recommend करशील का?

  • @anitadesai1111
    @anitadesai1111 3 роки тому

    Aniket Nehmi prmane Video khupch chan 👌👍:-) 🎂💐 Happy Birthday Prthmesh.. 🎉🎂💐

  • @jyotipawar7028
    @jyotipawar7028 3 роки тому

    Sunder video.

  • @snehalchavan4736
    @snehalchavan4736 3 роки тому +13

    पत्याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.मित्र असावा तर असा.

  • @sayalijagdale5868
    @sayalijagdale5868 3 роки тому

    अनिकेत प्रथम तुला व तुझ्या कुटुंबाला व तुझ्या टीम ला माझ्या कडून होळी च्या खूप खूप शुभेच्छा आणि प्रथमेश ला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ऍडव्हान्स मध्ये तू असेच व्हिडिओ बनवत जा तुझें व्हिडिओ पाहतच राहू असं वाटतं खूपच छान छान व्हिडिओ बनवतोस तुला तुझ्या पुढच्या वाटचालीबद्दल. ऑल द बेस्ट

  • @suhasbhogle7608
    @suhasbhogle7608 3 роки тому +4

    व्हीडिओ नेहमी प्रमाणे छान👌👌
    तुझ्या टीमला होळीच्या शुभेच्छा💐

  • @vijayasavant5138
    @vijayasavant5138 3 роки тому

    Hi Aniket good morning from Australia. Khupch chhan Mandir aahe.😁 nice video.

  • @vinodlad9119
    @vinodlad9119 3 роки тому

    खूप सुंदर व्हिडिओ, पत्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

    • @vinodlad9119
      @vinodlad9119 3 роки тому

      महापुरुष दशावतार नाट्य मंडळयाचे नाटक आहे, त्यामध्ये माझा मित्र संतोष चाळके स्त्री भूमिकेत असेल

  • @jotikamle6405
    @jotikamle6405 3 роки тому

    Hi Aniket kasa aahes.tula aamcha parivara kadun holicha hardik shubhechha..tuza pratek video khup chan asto..tumcha konkonatil ghar khup aavdtat mla..mandirachi sajavat chan aahe.. Aniket tu khup chan anchoring krto .tuz smile ly bhari.🍫👌🙏🙏🙏

  • @pranav7701
    @pranav7701 3 роки тому +1

    💐💐🎂उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा Patya Bhai 🎂💐💐
    In advance

  • @shilpabhosale9371
    @shilpabhosale9371 3 роки тому

    Wow!! I most like this receipe !!! Rice-noodles with coconut milk ( it's speciality of Malvani desert )

  • @aseefhobyisgardenin
    @aseefhobyisgardenin 3 роки тому

    Khupch chan karta hai 👍🙏🙏🙏🙏🌸🌸💐

  • @supriyabhagat1869
    @supriyabhagat1869 3 роки тому

    हो रे नाटक पूर्ण दाखव... आवडेल बघायला...प्रथमेश ला वाढदिवसाच्या अनेक अनेक शुभेच्छा...🥰

  • @ruchitapatil1898
    @ruchitapatil1898 3 роки тому

    Video खूप छान होता

  • @sangeetabhogale5442
    @sangeetabhogale5442 3 роки тому

    Happy Holi nice video👌❤❤

  • @swamibhaktavarad59
    @swamibhaktavarad59 3 роки тому

    खूप छान नाटक असतात खरंच कोकण एक स्वर्ग आहे 👌🙏🏻

  • @suchitakhandekar8755
    @suchitakhandekar8755 3 роки тому

    Khupch chan👍❤️

  • @amitasawant4630
    @amitasawant4630 3 роки тому

    Chan vatla video mast hota aajcha video gavatil all big holi khup Chan hotya ani temple khup Chan sunder aprtim hote ani aajubajucha pariser mast shant Prakash hota aajichi sister khup god sweet cute ani badbadi aahe ani same diste aaji sarkhi wish you happy birthday pataya 😀👋👋🙏🙏💐💐🍬🍫🎉🎊🥧🍷🍹🍸🎂🍰🎂🎂🎂
    Ani dashavtari natak pahayache aahe aamhala so plz tu te dakhav baki kalji ghya soine raha take care bye ✋✋😀😀🙏🙏😀😀😀

  • @shailajarane1483
    @shailajarane1483 3 роки тому

    Holi नमिताने भिरावडे Che श्री रामेश्वर मंदिर चे दर्शन झाले... ..माझा माहेर चे आहे 🙏 खूप धनयवाद... अनिकेत 🙏

  • @bhaktiyadavmane7186
    @bhaktiyadavmane7186 3 роки тому +5

    Dada lavkar yaila sang aaji and aai la checking nahi hot ahe thane to konkan sadhya yeun jatil safely ghari... Ani lockdown pan maybe you shakto

  • @anuradhabanait3663
    @anuradhabanait3663 3 роки тому

    सर्वांना होळीच्या शुभेच्छा, गावाकडची मजाच भारी,एकच नंबर👍👍👍👌👌👌

  • @ananyabhave2276
    @ananyabhave2276 3 роки тому

    Kiti Sundar.Happy birthday Patya god bless you both. Awdel natak bghayla please video karshil

  • @arvindparab6026
    @arvindparab6026 3 роки тому +1

    होळीचा हार्दिक शुभेच्छा ❤️

  • @vinayakmandavkar4175
    @vinayakmandavkar4175 3 роки тому

    Hi Prathamesh holichya tumha savrana khup khup subhechha video Chan hota

  • @ranjanas.ambuskar2849
    @ranjanas.ambuskar2849 3 роки тому

    तू छान हसतो नेहमी असंच राहा,शिरवेळ छान होती ती उकडलेली गोळ्या सहित खाल्लं तर🤔.तू रेसिपी ही एक मिनिटे सांगितली असती तर अजून मज्जा आली असती ,शिरवळे खाऊ घालनारे मस्त होते ,खूप मेहनत लागते ..कोकनचो शिमगोत्सव मस्त रवात

  • @uvkumar1
    @uvkumar1 3 роки тому

    Nice information of your village temples

  • @prasadsawant4225
    @prasadsawant4225 3 роки тому

    Gavat ata tuka kon nhi bhettala sagle kamanimat mumbait asat...Btw Thankyou gaav dakvlyabadal athvan aali gavchi video bghun😍😍😍

  • @yogitasawant1337
    @yogitasawant1337 3 роки тому

    Khup bhari tuze kahi intro karun dakvto te Khup ch chan asto. Dashavtari Natak nakkich dakav. Prathamesh yala wish you happy birthday 🎂 🥳

  • @shriswamisamarth9266
    @shriswamisamarth9266 3 роки тому

    Happy birthday🎂
    Happy holi aniket
    Aai la ajila lavkar ghari aana
    Thanemadhe khoop corona vadhala ahe. So kalji ghe tyanchi

  • @MYLIFE-mo8te
    @MYLIFE-mo8te 3 роки тому

    patya bhai la vaad divsachya hardik shubhechya god bless you

  • @sanjivanisalvi1263
    @sanjivanisalvi1263 3 роки тому +3

    Nice 👌👌 प्रथमेश ला माझ्या कडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎉🎂🎂🎂🎉

  • @lata1968
    @lata1968 3 роки тому +1

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा व होळीच्या हार्दिक शुभेच्छा

  • @manchalajinewad3153
    @manchalajinewad3153 3 роки тому

    तूम्हा सर्वना माझ्या परिवाराकडून happy holi भाई तूझ्या सर्व मित्र परिवाराला . Happy retarns of the day प्रथमेश भाई . खुप छान आहे. मदिर . सर्व काही कोकणात अप्रतिमच आहे . आम्ही मराठवाण्याचे .

    • @manchalajinewad3153
      @manchalajinewad3153 3 роки тому

      Sorry मला मराठवाड्याचे मनायच होत

  • @aniketdhadave6202
    @aniketdhadave6202 3 роки тому +17

    पत्या भाऊ तुला advance madhe वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 🍫🎂🥞🙂

  • @vinaykadu6485
    @vinaykadu6485 3 роки тому

    Aniket bhava avadta vishay (subject) konta sangitla tya lahan mulane mala aaikayla nahi aale to kay bola to plzzz reply

  • @kamleshkambli1913
    @kamleshkambli1913 3 роки тому

    पत्याला वाढदिवसाच्या खूपखूप शुभेच्छा

  • @namratamungekar90
    @namratamungekar90 3 роки тому

    Video khup chan.👍👌👌.....mi aajch subscribe kela ahe......😜

  • @bhaveshparab5821
    @bhaveshparab5821 3 роки тому +4

    ♥️Happiest birthday bhava✨🥳gbu nd enjoy ur special day 💞🌎