Ram Shinde On Pawar Family : Rohit Pawar आणि Ajit Pawar यांच्यावर शिंदेंचे आरोप Mahayuti Crisis

Поділитися
Вставка
  • Опубліковано 11 гру 2024

КОМЕНТАРІ • 144

  • @soyabkazi9085
    @soyabkazi9085 12 днів тому +21

    Mind blowing interview
    Proud of you Saheb 🫡

  • @ShlokBhorgir
    @ShlokBhorgir 12 днів тому +42

    Recounting ne ram shinde jiknar.💛💛

  • @rushikeshbhise7584
    @rushikeshbhise7584 12 днів тому +30

    राम शिंदे साहेब लढत राहणे योग्य

  • @dhirajbandgar6900
    @dhirajbandgar6900 12 днів тому +34

    भूमिपुत्र 🎉

  • @BhagwanKeskar-ew7ru
    @BhagwanKeskar-ew7ru 12 днів тому +71

    लोकनेते राम शिंदे साहेब❤

  • @pratikhulgunde6196
    @pratikhulgunde6196 12 днів тому +20

    Only shinde saheb

  • @Prashantkaygude
    @Prashantkaygude 12 днів тому +81

    कर्जत जामखेड चा कोहिनूर हिरा म्हणजे शिंदे साहेब ✌️👑

    • @sudhir1873
      @sudhir1873 12 днів тому

      मंत्री होता तेव्हा मतदारसंघात हिंडत होता का हा हिरा

  • @suniljadhav1206
    @suniljadhav1206 12 днів тому +17

    भूमिपुत्र 🪷❤

  • @आपलीआधुनिकशेती

    शिंदे ❤❤❤

  • @Vashaliसोनवणे
    @Vashaliसोनवणे 12 днів тому +52

    शिंदे साहेब तुम्ही आमच्या मनातील नेते आहात

    • @sudhir1873
      @sudhir1873 12 днів тому +2

      मनातलेच रहा

  • @vinodshindepatil1366
    @vinodshindepatil1366 12 днів тому +23

    आमचे आमदार तर तुम्हीच आहात साहेब ✌️🌷

  • @prathmeshgraphics9988
    @prathmeshgraphics9988 12 днів тому +11

    Kingmaker👑

  • @thehunk7698
    @thehunk7698 11 днів тому +10

    धक्का तर रोहितला बसलाय, बीपी वाढला होता त्याचा .

  • @somnathveer7057
    @somnathveer7057 12 днів тому +33

    कर्जत जामखेड चा कोहिनूर हीरा राम शिंदे साहेब ❤❤❤❤❤❤

  • @bhaiyya3089
    @bhaiyya3089 12 днів тому +11

    सदैव शिंदे साहेबा सोबत ❤❤

  • @balajibangar2117
    @balajibangar2117 11 днів тому +15

    Ram.. शिंदे साहेब..खरंच आपली 12:34 लखब.स्वर्गीय मुंडे साहेब.यांच्या.सारखी..आहे..आम्ही..तुम्हाला..तुमचा.आवाज..जेंव्हा.. कानी.पडतो..त्या..वेळेस..मुंडे साहेब बोलतात..असच..वाटतंय😢😢

  • @RajendraGardade-mc4pl
    @RajendraGardade-mc4pl 12 днів тому +20

    राम शिंदे आमचा देव

  • @vikaszolpatil2484
    @vikaszolpatil2484 12 днів тому +7

    ओन्ली राम भाऊ

  • @abakore3462
    @abakore3462 12 днів тому +10

    Ram Shinde Saheb ❤❤

  • @शेतकरीमित्र-ख1ल

    राम शिंदे ♥️♥️

  • @ArunChavan-rm4fl
    @ArunChavan-rm4fl 9 днів тому

    खरे बोला

  • @babankhamkar6665
    @babankhamkar6665 12 днів тому +12

    सन्माननीय रामजी शिंदे साहेब
    राज्यात सरकार भारतीय जनता पार्टीचा आहे
    केंद्रातही सरकार आपलंच आहे.
    गृहमंत्री स्वतः फडणवीस आहेत.उगीच रडतं बसू नका

  • @nandalalkore3003
    @nandalalkore3003 11 днів тому +10

    शांत आणि संयमी नेतृत्व राम शिंदे साहेब❤🎉

  • @amarzite1548
    @amarzite1548 11 днів тому +4

    राम शिंदे साहेब तुमच्या साठी आम्ही आहोत तुमच्या साठी

  • @devidasbarkade3051
    @devidasbarkade3051 11 днів тому +3

    जनतेच्या मनातील आमदार रामभाऊ शिंदे❤❤

  • @hk24232
    @hk24232 12 днів тому +5

    आम्हाचा नेता आम्हाचा स्वाभिमान ❤

  • @ARUNGORE-li2gb
    @ARUNGORE-li2gb 12 днів тому +4

    ❤❤Ram shinde good work

  • @bibhishankawade117
    @bibhishankawade117 11 днів тому +3

    ❤भूमिपुत्र❤

  • @abhiman.gaikwad
    @abhiman.gaikwad 11 днів тому +1

    शिंदे सर आपण तालुक्याकडे जर व्यवस्थित लक्ष दिले असते तर आपल्यावर ही वेळ आली नसते

  • @ajitshelke8395
    @ajitshelke8395 11 днів тому +1

    जनतेच्या मनातील आमदार साहेब ❤️🎉🎉

  • @Measurement_metrology
    @Measurement_metrology 12 днів тому +8

    भाई छोटा शेतकरी नाही राहिले तुम्ही 3 एकर मध्ये बंगला आहे तुमचा आता साहेब

  • @Yajakll
    @Yajakll 12 днів тому +5

    आधी तर लोकांना पैस मागत होता आता पैसे कुठून भरले विचारा त्याला

  • @Qeenarchu2141
    @Qeenarchu2141 12 днів тому +7

    शिंदे साहेब 👑

  • @BhagatMaharnavar
    @BhagatMaharnavar 11 днів тому +5

    राम शिदे साहेब

  • @GaneshJadhev-m3h
    @GaneshJadhev-m3h 11 днів тому +2

    आहो साहेब वरती भाजप चे सरकार आहे त्यामुळे पराजय मान्य करा

  • @RajendraGardade-mc4pl
    @RajendraGardade-mc4pl 11 днів тому +2

    राम ❤

  • @sandipgoykar
    @sandipgoykar 11 днів тому +4

    Ram shinde

  • @SagarKolekar-j3b
    @SagarKolekar-j3b 11 днів тому +5

    राम शिंदे

  • @abasahebpisal957
    @abasahebpisal957 11 днів тому +3

    Ram bhau amcha hakacha manus

  • @santoshgadhave-ds7ex
    @santoshgadhave-ds7ex 11 днів тому +2

    लोकनेते राम शिंदे साहेब

  • @ramnagishe253
    @ramnagishe253 10 днів тому

    बहुजनांचा मुकुटमणी मा.प्रा.राम शिंदे साहेब यांना मुद्दाम होऊन सेटिंग करून एका सामान्य कुटुंबातील अभ्यासू,प्रामाणिक नेतृत्वाचा विधानसभेच्या विजया पासून दूर नेले आहे.

  • @mahadushinde9499
    @mahadushinde9499 11 днів тому +1

    राम शिंदे जरी पडले असले तरी मंञी नक्कीच होणार हे लक्षात ठेवा वेळ आल्यावर मुख्यमंत्रीपद सुधा मिळेल

  • @shilpadamare711
    @shilpadamare711 12 днів тому +9

    राम शिंदे साहेब❤🎉✌️🪷

  • @आम्हीकरमाळाकर

    👍👍👍👍👍

  • @shekhartupere9667
    @shekhartupere9667 12 днів тому +9

    दिलसे दादा फिरसे दादा आमदार रोहित दादा 😎

  • @baburaoshinde421
    @baburaoshinde421 11 днів тому +1

    Only ram Shinde saheb ❤

  • @sumitshinde8626
    @sumitshinde8626 11 днів тому +3

    राम शिंदे 💯😢❤

  • @onkarkharade7387
    @onkarkharade7387 11 днів тому +2

    आमदार राम शिंदे साहेब

  • @manojkhaire501
    @manojkhaire501 11 днів тому +1

    Shinde tuji lyki nahi nivdun yeyachi

  • @Rahulmalshikhare1989
    @Rahulmalshikhare1989 10 днів тому

    साहेब तुम्ही तरी सुद्धा आमदार आहेत भावी मंत्री शिंदे साहेब

  • @nitinkadu8858
    @nitinkadu8858 12 днів тому +2

    Rohit Dada se kam bolata hai❤

  • @uddahvshinde8841
    @uddahvshinde8841 10 днів тому +1

    😂😂😂😂😂😂😂😂

  • @श्यामसुंदरशिरामे

    भाजप ने राम शिंदे साहेबांचा योग्य तो सन्मान केला पाहिजे..

  • @savitaborse3635
    @savitaborse3635 12 днів тому +4

    अनेक सीट्स कमी फरकाने जिंकले अथवा हरले आहेत. मग प्रत्येक ठिकाणी setting होती का....

  • @sbk6620
    @sbk6620 11 днів тому +7

    रामभाऊ रडू नका सरकार तुमचं निवडणुक आयोग तुमचा ईव्हीएम तुमच्या पक्षाने ताब्यात घेतले तरी रोहित दादा निवडून आलेले आहेत ईव्हीएम मध्ये घोळ नसता तर रोहित दादा किमान एक लाख पेक्षा जास्त मताधिक्याने निवडून आले असते

  • @patilsubhash8006
    @patilsubhash8006 10 днів тому

    राम शिंदे ने खूप पैसे वाटले म्हणून ऐवडे मत पडले

  • @nitindeshmukh5822
    @nitindeshmukh5822 11 днів тому +1

    साहेब जरा परळी बदल पण बोला.....तिथे काय झाले पहा

  • @jaijavanjaikisanjaihind2559
    @jaijavanjaikisanjaihind2559 12 днів тому +2

    सगळे कर्जत चे पुढारी एकत्र झाले तरी तुमी पडले 10 वर्ष तुम्ही हवेत गेले होते आता कामात खोडा घालू नका. तुमी कामे करा परत निवडून येऊ शकता.तुमी रडू नका परत उभा राहू नका विधानपरिषद आपली बरी आहे रोहित दादा चांगले काम करत आहेत.

  • @vashishthphadake8333
    @vashishthphadake8333 9 днів тому

    पडला भाऊ पडला

  • @tusharwagh1505
    @tusharwagh1505 10 днів тому

    शिंदे साहेब तुम्ही निवडून आला असता तर मंत्री पद देयला लागले असते
    ऐक मेंबर कमी केला फडणवीस साहेबांनी

  • @rajnirmal94
    @rajnirmal94 10 днів тому

    भाजपला EVM वर भरवसा नाय काय... ??

  • @rahulgande5474
    @rahulgande5474 12 днів тому +3

  • @familymemory3614
    @familymemory3614 11 днів тому +1

    EVM hack zali nahi tatat ekd

  • @Measurement_metrology
    @Measurement_metrology 12 днів тому +17

    अरे भाऊ रामभाऊ तुम्ही 5 वर्ष कॅबिनेट मंत्री होता 5 वर्ष आमदार होता लाट तुमची पक्षाची होती माधव तुमच्या मागे एकगठ्ठा होते चालू विधान परिषद आमदार तुम्ही होते सगळे लोकल नेते तुमच्या सोबत होते तरी एका 5 वर्ष आमदार राहिलेल्या नवख्या आमदाराने तुम्हाला हरवले आणि कशाला तुम्ही रडतंय आता ...जनता तुमच्या मागे नाही हे सत्य आहे आणि रोहित पवार ने काम केलं 5 वर्षात हे नक्की 🙏🙏🙏

    • @SantoshKasabe-dm8ie
      @SantoshKasabe-dm8ie 11 днів тому +2

      बरोबर आहे, जो कामं करतो, त्याच्यामागे जणता असते, मी कामा निमित्त जामखेडला आलतो बरीच सुधारणा झाली आहे,

    • @Measurement_metrology
      @Measurement_metrology 11 днів тому

      @SantoshKasabe-dm8ie हो बदल झालेला दिसून येतो आहे मागच्या 5 वर्षात नक्कीच बदल झाला तरी सरकार बदलल्या नंतर रामभाऊ नी बरेच ठिकाणी आडकाठी केली स्वतः chya स्वार्थासाठी तालुक्याचे नुकसान केले

    • @vishal-ny6bp
      @vishal-ny6bp 9 днів тому

      शेवटी जात जिंकतंय भाऊ

  • @ManikraoKadamraja
    @ManikraoKadamraja 12 днів тому +1

    अजित पवारांनी युतीचा धर्म पाळायला हवा तो पाळला जात नाही अजित पवार यांच्या वर विश्वास ठेवायचा की नाही हा प्रश्न आहे

    • @SantoshKasabe-dm8ie
      @SantoshKasabe-dm8ie 11 днів тому

      बरोबर आहे जाणून बुजून सभा घेतली नाही जामखेडला

  • @gitaramdhokchoule7258
    @gitaramdhokchoule7258 12 днів тому +1

    Sampurna.maharastrat.tumhi.mhanta.asi.peristiti.hoti.ase.watate..
    Tumche.abhinandan.khare.bolta.

  • @globalworldvlog1000
    @globalworldvlog1000 10 днів тому

    मुंडे साहेबांची हुबी राम शिंदे यांच्यात दिसते

  • @bhausahebbhandwalkar5216
    @bhausahebbhandwalkar5216 12 днів тому +2

    म्हणजे evm घोटाळा आहे हे तुम्ही मान्य करताय.
    आणि तुमी किती वाटले ते पण सांगा.
    मोक्का लागलेले कोण कोणते गुंड तुमचसोबत होते त्यांची पण माहीती द्या कि राव

    • @shalanmohire7290
      @shalanmohire7290 11 днів тому

      Mokka laglele Gund अगोदर रोहीत दादा कडेच सामील होते हे माहीत नाही वाटते.

  • @SSS-ro4en
    @SSS-ro4en 11 днів тому +5

    कर्जत जामखेड जर कोणी स्वच्छ आणि सुंदर करू शकेल तर फक्त रोहित दादा पवार

  • @abk2260
    @abk2260 11 днів тому

    शिंदे साहेब जावुद्या ते रडीचा डाव खेळत आहेत ... सामान्य जनतेला माहित आहे खरा आमदार कोण आहे ते.....Only राम शिंदे ❤

  • @dbp15681
    @dbp15681 11 днів тому

    पराभवाची सल खूप आहे..
    पण् जो निकाल जाहीर झाला त्यामध्ये स्वतः राम शिंदे, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस हे सहभागी होते हे स्पष्ट दिसतंय.

  • @YOGESHKAWADE-w3y
    @YOGESHKAWADE-w3y 6 днів тому

    Rohit dada pawar ❤

  • @Measurement_metrology
    @Measurement_metrology 12 днів тому +3

    रामभाऊ तुम्ही जातीवाद करता आणि फक्त रोहित पवार chya काम कसे थांबवता येतील हेच पाहता तेवढं आता तरी कमी करा म्हणजे पुढच्या वेळी बघू

    • @jalindarraut7297
      @jalindarraut7297 12 днів тому +1

      काम अडविणारा माणूस

  • @shekhartupere9667
    @shekhartupere9667 12 днів тому +4

    साहेब 12 खाते होते तुमच्या कडे तेव्हा भूमिपुत्र म्हणून midc कां नाही ओ आणली. कित्येक मुले जामखेड सोडून पुणे नगर सारख्या ठिकाणी कामाला गेले.

  • @ratnakarlawand3016
    @ratnakarlawand3016 12 днів тому +3

    नापास होना्याचे अनेककारणे असतात

  • @dasharathvahale7553
    @dasharathvahale7553 12 днів тому +9

    आता किती दिवस रडणार. राम 😢आता तरी गाडीची खाली कर काच आणि लोकांची करा काम 😂😂😂

    • @babasahebgund413
      @babasahebgund413 11 днів тому +1

      काळा नाही पडला पाहिजे रामभाऊ... कसा गोरापान रंग आहे. तोंडाला चमकी लावून 😂😂😂

    • @amolhake5321
      @amolhake5321 10 днів тому

      Nit bola

  • @ganeshrajput1618
    @ganeshrajput1618 9 днів тому

    Rohit Dada

  • @ShivajiNemane-f2q
    @ShivajiNemane-f2q 11 днів тому +2

    Only Rohit pawar

  • @SSS-ro4en
    @SSS-ro4en 11 днів тому +2

    शिंदे साहेबांनी सांगितलेली सर्व कामे रोहित दादांनी मंजूर करून आणून पूर्णत्वास घेऊन गेले दादांचे आभार
    कर्जत जामखेड चे परमनंट आमदार रोहित दादा पवार

  • @dattatraybhat7068
    @dattatraybhat7068 12 днів тому

    NCB both Ghat only one same coin they want Power hook or Cook they can't leave without power in Maharashtra

  • @dnyaaneshwardhome7794
    @dnyaaneshwardhome7794 11 днів тому

    सर्व सत्ता तुमची आणि आरोप पण तुम्ही करा
    तुमच्या बाबतीत ईव्हीएम सेट करताना थोडी चुक झाली असेल

    • @SantoshKasabe-dm8ie
      @SantoshKasabe-dm8ie 11 днів тому

      EVM सेट नसती तर एक लाखाहून रोहीत पवार आले असते

  • @pravindada2159
    @pravindada2159 11 днів тому

    Only राम शिंदे ❤

  • @dattatrayghanvat3881
    @dattatrayghanvat3881 12 днів тому +4

    रोहित दादाच एक नंबर

  • @jalindarraut7297
    @jalindarraut7297 12 днів тому +3

    किती दिवस रडायच आता

  • @namdevjagtap8980
    @namdevjagtap8980 11 днів тому

    आपला आमदार राम शिंदे साहेब

  • @Naturetospirit
    @Naturetospirit 11 днів тому

    आम्ही तुम्हालाच आमदार म्हणतो

  • @bharatgehlot5798
    @bharatgehlot5798 11 днів тому

    रिअल हिरो शिंदे साहेब

  • @eshwari2115
    @eshwari2115 12 днів тому

    we really wish ki kaka putnyachi milibhgat asavi ...OG kaka -putnyachi 😁🤣

  • @Crazyzende
    @Crazyzende 11 днів тому

    Ram shinde saheb

  • @vikramkale9316
    @vikramkale9316 11 днів тому +1

    पराभवाला सामोरे जावे रामभाऊ काही फरक पडणार नाही

  • @manojgadade6457
    @manojgadade6457 11 днів тому

    लोकनेते

  • @charterschool5565
    @charterschool5565 11 днів тому

    Ajun kiti divas radnar ha baba ky mhit😂😂mhane mi bhumiputra😅....asta tr nivdun ala asta na bho😅

  • @ddeshmukh7906
    @ddeshmukh7906 12 днів тому

    Recounting la kuthun paise bhrle

  • @charterschool5565
    @charterschool5565 11 днів тому +5

    Padla...na....vishay sampla...kmi ne padla n jast ne padla ky he radgan ahe ramu sir😢....ata ka ugach radtay lka😂😂😂

  • @Sharadkhade-q7i
    @Sharadkhade-q7i 11 днів тому

    पाणीदार आमदार कर्जत जामखेड

  • @narayannibe7917
    @narayannibe7917 11 днів тому +1

    शिंदे साहेब लोक म्हणतात आपण लोकसभेला महायुती धर्म पाळला नाही. महा विकास आघाडी उमेदवार निवडून आणला? यात किती तथ्य आहे??

  • @faujibarnd2231
    @faujibarnd2231 12 днів тому

    Saheb Tumhi pudhchya veles try kra aata as pn tumhala aamdarki ahe na

  • @abbasshaikh2738
    @abbasshaikh2738 11 днів тому +1

    तुझं खत केलय

  • @bapubhitade6283
    @bapubhitade6283 12 днів тому +1

    आहो तुम्ही पण आमदार आहेतच ना पाणी आडवलं होतं राम शिंदे

  • @sudamgalande4865
    @sudamgalande4865 11 днів тому

    कायम तुमच्यासोबत