नाटकापलीकडच्या Charchaughi! | Part 2 | Rohini Hattangadi | Mukta Barve | Kadambari Kadam|Parna Pethe

Поділитися
Вставка
  • Опубліковано 12 жов 2022
  • #Aarpaar #आरपार #charchaughi
    Part 2
    'चारचौघी' नाटाकातल्या त्या चौघींच्या भूमिका जितक्या बंडखोर आहेत, तितकेच या चौघींचे विचारही प्रखर आणि ठाम आहेत... या चौघींना आपण वेगवेगळ्या भूमिकांमध्ये बघितलंच आहे, मात्र 'चारचौघी' नाटकातील अभिनयामुळे त्यांना प्रेक्षकांची वाहवा मिळत आहे... रोहिणीताई हट्टंगडी, मुक्ता बर्वे, कादंबरी कदम आणि पर्ण पेठे अशा वेगवेगळ्या पिढीचे प्रतिनिधित्त्व करणाऱ्या आणि चारचौघींपेक्षा वेगळ्या असणाऱ्या या चौघींचे आरपार विचार आम्ही ऐकले आणि आता ते तुमच्यासमोर दोन भागात सादर करत आहोत... पहिल्या भागाला तुम्ही भरभरून प्रतिसाद दिलात, हाही भाग तुमच्या पसंतीस पडेल ही खात्री!
    Part 1
    • नाटकापलीकडच्या Charcha...
    #aarpaar #आरपार #colourful #lifeisbeautiful #charchaughi #part2 #marathinatak #marathidrama #stageperformance #vinodsatav #rohinhattangadi #muktabarve #kadambarikadam #parnapethe #chandrakantkulkarni #entertainment #मराठी #Marathi #MarathiShow #MarathiCelebrity #Infotainment #vishayachyaAarpaar #Maharashtra #Entertainment #कला #साहित्य #LeadMedia #2022
  • Розваги

КОМЕНТАРІ • 14

  • @bhushankshirsagar123
    @bhushankshirsagar123 Рік тому +9

    सहज बोलून जातो तशा 'चारचौघी' नक्कीच नाहियेत ह्या..चार ठाम विचार असणार्‍या वेगवेगळ्या चौघी आहेत ह्या... खूपच मस्त संवाद

  • @pravinamahadalkar3584
    @pravinamahadalkar3584 Рік тому +5

    What a bonding between generation of actress

  • @shantagaikwad4177
    @shantagaikwad4177 Рік тому

    सुंदर!!! तीन पिढ्यांतील स्थित्यंतरे, मर्मभेदी सुसंवाद.best,best!!!

  • @snehamathkar9485
    @snehamathkar9485 Рік тому

    Thank you so much for this interview

  • @rajeshwarihemmadi3229
    @rajeshwarihemmadi3229 3 місяці тому

    All great.
    But Rohini Jims role of Amba in chaalbaaz too was great … very stupid , loud character but Rohini ji made it memorable, stand out.. it could have gone gone wrong but she made it stand.
    Love to all 4

  • @kuldeep1381991
    @kuldeep1381991 Рік тому

    आम्ही नाटक प्रेमी❤️❤️❤️ आणि मुळातच नाटक व चित्रपट यांची तुलना च होवू शकत नाही.... नाटक पाहणे हा विलक्षण अनुभव असतो

  • @apoorvakijbile3943
    @apoorvakijbile3943 Рік тому

    अगदी बरोबर आहे मुक्ताचं स्वतःच एक राज्य आहे आणि त्या राज्यातल्या प्रजेची ती राणी आहे

  • @adityadixit5212
    @adityadixit5212 Рік тому +2

    पर्ण ताई तुमचं 'अमर फोटो स्टुडिओ ' पहिलं व्यावसायिक नाटक आहे ना.

  • @sunitirangnekar7486
    @sunitirangnekar7486 Рік тому +1

    So difficult to get tickets for any performance!!!

  • @pravinamahadalkar3584
    @pravinamahadalkar3584 Рік тому +2

    I thought HBU is happy birthday to you.

  • @sagargaikwad9122
    @sagargaikwad9122 26 днів тому

    अमृता सुभाष हवी होती मुक्ता च्या ठिकाणी 😂, हो ना ग पर्ना.

  • @anaghajoshi4010
    @anaghajoshi4010 Рік тому +3

    Shivaji Maharaj dusaryacha gharat janmala yavet aasa sangalyana vatat swatacha gharat nako.
    Every body says Natak is very nice but when this happens in family , friends , relatives people doesn't support this is the fact......