आणि… Mukta Barve on Dil Ke Kareeb with Sulekha Talwalkar !!!

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 січ 2025

КОМЕНТАРІ • 1,3 тис.

  • @revathijoshi4563
    @revathijoshi4563 2 роки тому +18

    माझी अत्यंत आवडती अभिनेत्री, मुक्ता. तिचा अभिनय नेहमीच अप्रतिम असतो, खूप शुभेच्छा 💐

  • @ashishlimaye73
    @ashishlimaye73 2 роки тому +31

    मुक्ता बर्वे जेवढी वाटली होती त्यापेक्षा खूपच जास्त प्रगल्भ आणि इंटेंस आहे 👌👌🙏🙏 आजचा भाग अजून एक उत्तम भाग, धन्यवाद सुलेखाजी 🙏🙏😊

  • @ramiyakumardas2299
    @ramiyakumardas2299 2 роки тому +52

    My all time favorite. She is fabulous, fantastic, adorable, simple. It's my dream to meet Mukta Barve once in a lifetime. Thanks a lot Sulekha ma'am for inviting our favorite Mukta Barve in to your show.

    • @srikantdas039
      @srikantdas039 2 роки тому +1

      Ditto ditto !! My dream is to meet her once both as a wonderful human being that she is and a gracious performer . I simply love her 🤩 🤗❤️ What a fabulous actor 😍

  • @tanishkaganu463
    @tanishkaganu463 2 роки тому +23

    मुक्ता, उत्तम आणि अतिशय नैसर्गिक अभिनय, आमच्या घरी सगळ्यांना प्रचंड आवडतो..
    तुला खूप शुभेच्छा तुझ्या पुढील वाटचालीसाठी

  • @bharatiayachit4369
    @bharatiayachit4369 2 роки тому +13

    जमिनीवर पाय घट्ट रोवून असलेली गुणी अभिनेत्री - मुक्ता बर्वे.माझी आवडती अभिनेत्री. मुलाखत ऐकून - पाहून खूप आनंद झाला. मस्तच की. 👍👍🙏🙏🙏

  • @n30393
    @n30393 2 роки тому +23

    भारदस्त व्यक्तिमत्व, खूप सहज सुंदर अभिनय , माझी खूप खूप आवडती अभिनेत्री मुक्ता ताई. धन्यवाद सुलेखा ताई ही मुलाखत घेतल्याबद्दल.

  • @surekhabhalerao6727
    @surekhabhalerao6727 2 роки тому +14

    धन्यवाद सुलेखाताई समोरच्याला बोलते करणे हे खूप सुंदर कौशल्य तुमच्यात आहे.मुक्ता मुक्तपणे मन भरून बोलली.ही मालिका माझ्या दिल के करिब आहे.

    • @shobhavaity8685
      @shobhavaity8685 2 роки тому

      सुलेखा, आजची मुक्ता बर्वे ची मुलाखत खुप आवडली. मुक्ता बर्वेला खुप शुभेच्छा

  • @deepalipandit24
    @deepalipandit24 23 дні тому

    मुक्तासोबतच्या गप्पा खूप छान वाटल्या..प्रत्येक प्रश्नाचे उत्तर अगदी विचार करून आणि पटतील अशा अचूक शब्दात देत होती..माझी खूप आवडती अभिनेत्री आहे..त्यामुळे तिची प्रत्येक भूमिका विशेष आवडीची आहे.. निर्माती म्हणून गणिते मांडण्याविषयीची तिचे विचार खूप छान पटले जे आपण आपल्या व्यक्तिगत आयुष्यात ही वापरू शकतो...तुला आणखी आव्हानात्मक भूमिका मिळत राहो ही शुभेच्छा..

  • @manasi9674
    @manasi9674 2 роки тому +17

    Brilliant answers….completely self aware and down to earth. I have always loved Mukta Barve as an actor and I just love her personality. This interview is a treat and as Sulekha Ma’am said at the end- मन भरले नाही.

  • @pallavimarathe1128
    @pallavimarathe1128 2 роки тому +5

    Most awaited interview....खरच, एक प्रगल्भ अभिनेत्री, तिचा प्रवास, इतक्या शांतपणे सहजतेने सांगते, शिवाय तिचे भक्कम पाठींबा देणारे कुटुंब, hats off to मुक्ता, आणि अर्थातच मुलाखत घेणारी तू Sulekhatai...Great!!

  • @mugdhachandakkar5107
    @mugdhachandakkar5107 2 роки тому +6

    कुठचाही आव न आणता अतिशय सच्चेपणा ने सादर झालेली मुलाखत.
    फारच सुंदर
    मुक्ता तू ग्रेट आहेस 👍👌

  • @anayajoshi7890
    @anayajoshi7890 2 роки тому +2

    मनापासून आभार ह्या मुलाखतीसाठी 🙏🏻 मी खूप आतुरतेने वाट बघितली होती ह्या मुलाखतीची. Dil ke Karib हा प्लॅटफॉर्म एक खजिना वाटतो, मनोरंजन क्षेत्रातल्या अनेक व्यक्तींचे अनुभव ऐकण्याची सहज संधी मिळते. तुम्हाला सगळ्या क्षेत्रातल्या माणसांपर्यंत पोहोचता यावं अशी सदिच्छा आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.. 👍🏻

  • @swapnaudgaonkar6132
    @swapnaudgaonkar6132 2 роки тому +3

    खूप सुंदर मुलाखत ! मुक्ता बर्वे खूप आवडते आम्हाला . आणि ती सगळं मराठी मध्ये बोलली त्यामुळे छान वाटलं. कुठला ही show off nahin. बरेच मराठी celebrities मराठी मधले उगाच इंग्रजी वाक्य फेकत असतात. आणि ते unnatural वाटतं. मुक्ता खूप आवडली , किती genuine आहे.

  • @ndesh9800
    @ndesh9800 2 роки тому +19

    स्वीट हार्ट ....💛💛😘 आम्हाला फार आवडते मुक्ता स्वच्छ आणि गोड व्यक्तीमत्व ..., धन्यवाद सुलेखा ..!..🙏

  • @deepd4810
    @deepd4810 2 роки тому +3

    खूप छान,मुक्ता all time favourite.
    मुक्ताने स्वतः च्या टॅलेंटवर यश मिळवले आहे. उपजत शारीरिक सौंदर्य आणि boldness याशिवाय या क्षेत्रात यशस्वी होणारी एकमेव आवडती अभिनेत्री म्हणजे मुक्ता बर्वे.
    धन्यवाद सुलेखाजी,रविवार सकाळ छान केल्याबद्दल.

  • @sukhadadanave2824
    @sukhadadanave2824 2 роки тому +16

    मनापासून धन्यवाद सुलेखाताई , 🙏🙏🙏 , केव्हापासून वाट पाहात होतो मुक्ता ची , अजून पण , या मुलाखतीचा भाग २ , पाहिजे असे वाटते मला . आमची खूप लाडकी अभिनेत्री ..... ❤️❤️❤️❤️

  • @monalipatil1593
    @monalipatil1593 2 роки тому +7

    मुक्तपणे जगणारी मुक्ता
    मनमुराद आनंद देणारी मुक्ता
    मी माझ्या लहानपणापासून मुकवताताईंचे चित्रपट बघत आहे, मला खुप खुप खुप आवडते मुक्ताताई एक माणुस म्हणून, एक अभिनेत्री म्हणून ❤️❤️❤️❤️

  • @mangaljoshi2819
    @mangaljoshi2819 2 роки тому +1

    वा!व्! सुलेखाताई किती सुंदर मुलाखत,फार छान.किती छान बोलली मुक्ता.अप्रतिम,खूप विचार पेरले.'जीवनातल्या 'आईवडिलांच्या आधाराला'आश्वस्त करणार्‍या किनारा,समुद्र,होडीचा नांगर.अभिनय क्षेत्रामुळे तुम्ही लोक एका आयुष्यात अनेक भूमिका जगता,पण त्यामुळे मिळणारे सकारात्मक फायदे,मानसिक स्वास्थ्य.खूप छान सांगितलं.अभिनय तर लाजवाब असतो,तिचा."रुद्र'सिरीयल मध्ये अंगावर येणारा थंड अभिनय,बापरे,किती छान.धन्यवाद.या आधीही मी बरेच वेळा प्रतिसाद दिला आहे.हार्दिक धन्यवाद.

  • @littleraindrops9748
    @littleraindrops9748 2 роки тому +12

    What I love about Marathi Actoresses they are so down to earth, and balance we'll work and home. Their stories are interesting.Thankyou Sulekha tai Dil ke kareeb is my Dil ke kareeb

  • @vidulashettigar3904
    @vidulashettigar3904 2 роки тому +7

    गोड पदार्थ खूप आवडतात पण ते अगोड आवडतात...हे खर तर माझ्या सवयीचे आहे...आपण किती मनाने जवळ आलो ताई तुझ्या या वाक्याने....तुला मला सतत ऐकताच रहावेसे वाटते...गणपती बाप्पा तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करो🙏

  • @shrikantlasure6811
    @shrikantlasure6811 2 роки тому +221

    आणि.....मुक्ता बर्वे......यातच सगळ आलं........She is simply brilliant actress.........Sty blessed.....

  • @manalitamras5288
    @manalitamras5288 2 роки тому +43

    बोलते करणारी शांत
    आतुन बोलणारी शांत ..
    आणि आयुष्यभर मुक्तपणे मुक्ता ला ऐकत रहावे वाटले …!
    माणूस म्हणून पण खु …..प आवडली 💕🍫🌹सर्वात मस्त मुलाखत 💯✅

    • @meenagokhale8619
      @meenagokhale8619 2 роки тому

      आवाज पुरषी आहे. क्ष

  • @uttamjadhav1398
    @uttamjadhav1398 2 роки тому +7

    First time I saw mukta's interview back 8 yrs since then I am great fan of her. She is simply brilliant actress. really wonderful watching her every time.so down to earth attitude. Thanks Sulekha for such a wonderful episode. Tumhi kharch bolka karta samarchya na.

  • @BrushUp-byRucha
    @BrushUp-byRucha 2 роки тому +15

    मला मुक्ता ताईचा धोबीपछाड मधला role फार आवडतो... छोटा role असला तरी तो लक्षात राहील असा करण्याची ताकद आहे तिच्यात ❤️❤️😍 all my love to you mukta tai

  • @manasipeshave4112
    @manasipeshave4112 2 роки тому +18

    You are awesome Sulekha… Mukta Barve is a real surprise… I also like your interviewing style… you are very humble and not at all self promoting or conceited… Keep up the good work!!!!

  • @ulkanandedkar7217
    @ulkanandedkar7217 Місяць тому

    मुक्ता, आज तुला 'दिल के करीब' मधे बघून, ऐकून खूप छान वाटलं❤.....जशी तू पडद्यावर आहेस, अगदी तशीच खर्या आयुष्यात पण आहेस..... निरागस, गोंडस, पारदर्शक... असं जाणवलं...😊
    करीअरच्या उच्चांकापर्यंत पोहोचायचा तुझा सगळा आयुष्याचा प्रवास, तुझ्या कुटुंबाचा ह्या सगळ्यात भरभक्कम तुला पाठिंबा हे सगळं जाणल्यावर खूप अभिमान व समाधान वाटलं!
    सुलेखाताईंचे मनापासून खूप आभार हे त्यांनी आमच्यासारख्या तमाम मुक्ता बर्वे फॅन्स पर्यंत पोचवल्याबद्दल!🙏🥰
    बर्वे आडनावाचा आणी गोड खट्याळ स्माईलचा काही संबंध आहे का?🤔
    सुनील बर्वे, प्रियंका बर्वे आणी मुक्ता तुझं, तिघांचेही सेम...🙂
    मुक्ता, तू अजून भरपूर वर्ष रंगमंचावर, पडद्यावर काम करावंस....तुझ्या आवडीच्या, प्रेक्षकांच्या आवडीच्या वेगवेगळ्या भूमिका साकाराव्यास ह्यासाठी तुला मनापासून शुभेच्छा.
    पण, लग्नसुद्धा कर की...🥰
    बायको, आई झाल्यावर खर्या अर्थाने परिपूर्ण होशील, गं....ऐक माझं आणी अनुभवून बघ.....मोठ्या बहिणीचा प्रेमाचा आग्रह किंवा विनंती समज.🙏
    तुझ्या कुटुंबियांची पण ही सुप्त/ जाहीर ईच्छा असणार.😊

  • @rashmidanait2938
    @rashmidanait2938 2 роки тому +5

    Brilliant actress and good human being who knows herself well and hence presents herself perfectly.... It was pleasure to hear from her ...Best wishes to both of you

  • @sulabhabhide2295
    @sulabhabhide2295 2 роки тому +4

    बुद्धिमान अभिनेत्री आणि कर्तृत्ववान निर्माती ! ❤️खूपच मॅच्युअर्ड अभिनेत्री आणि माणूस !! जाणीवपूर्वक स्वतःला घडवत असलेली माझी आवडती अभिनेत्री !!
    या सुंदर मनोज्ञ मुलाखती बद्दल सुलेखाचे पण अभिनंदन 💐

  • @COM-kk5dw
    @COM-kk5dw 2 роки тому +9

    I remember i watched AAMHI DOGHI in flight while returning home...as u said the second lead role was really intensed...Mukta why many people like me loves U because of the roles You choose...which touch to the soul...Your work & career being seasoned player in the industry is blooming...but You will be remembered for Your roles...Keep it up for choosing excellent content...Really Happy to see You on Dil Ke Kareeb

  • @pritichaporkar
    @pritichaporkar 2 роки тому +6

    Mukta once again you told us why we love you so much!! You are one of the finest actor & beautiful honest human being.
    How to develop this flow, depth & calmness Mukta??

  • @vijayabhise8513
    @vijayabhise8513 2 роки тому +13

    फारच छान surprise video वर हेच नाव माझ्याही मनात आले होते.उद्याच्या intetrview वाट उत्सुकतेने पाहत आहे.धन्यवाद सुलेखा तळवलकर.

  • @priyarakibe1113
    @priyarakibe1113 2 роки тому +6

    Caption...."Aani"... perfect....most awaited interview...tons of thank you dear Sulekha tai for this...Mukta tai u r great ... great....great

  • @deepadeshpande2148
    @deepadeshpande2148 2 роки тому +66

    दिवंगत अंतराळवीर कल्पना चावला यांचा रोलमध्ये मुक्ता बर्वे यांना पाहायला आवडेल.असा बायोपिक निघावा‌अस खूप दिवस मनापासून वाटते आहे.त्यांना ही माझी एक मराठी रसिक म्हणून माझी इच्छा त्यांना कळवावी ही विनंती 🙏🙏

    • @ushapotnis7962
      @ushapotnis7962 2 роки тому

      मन हर लक्ष च बरं

    • @CrazyWatcher670
      @CrazyWatcher670 2 роки тому

      तसं होऊ नये अशी प्रार्थना करा देवाला. मराठीमध्ये जर तास पिक्चर बनला तर ते दाखवतील कि कल्पना चवला ह्या गायिका होत्या. आणि त्यांचे spaceship चालवायला स्वप्नील जोशी.

    • @kirtisagar6821
      @kirtisagar6821 Рік тому

      @@CrazyWatcher670 I just loved it.

    • @shirmelabenderkar5462
      @shirmelabenderkar5462 10 місяців тому

      मुक्ता तुझं प्रत्येक काम मी आवडीने पहाते एका लग्नाची गोष्टची तर पारायणं झाली तू कुठल्याही रोलमध्ये फीट बसतेस जणुकाही तो तुझ्यासाठीच लिहीला आहे तू मला खुप आवडतेस असंच काम करत रहावस खुप शुभेच्छा व आशीर्वाद.❤

    • @amrutamundhe1459
      @amrutamundhe1459 3 місяці тому

      Kutrya gapp bs tu nko bghuuu😂​@@CrazyWatcher670

  • @abhijeetdiwakar8845
    @abhijeetdiwakar8845 2 роки тому +2

    सुलेखाताई सर्वात आधी तुला खूप खूप धन्यवाद की मुक्ताला दिल के करिब मध्ये आणलंस
    डाय हार्ड फॅन ऑफ हर
    काय एपिसोड झालाय हा, परत परत बघण्यासारखा
    फारच सुंदर पद्धतीने तू बोलतं केलंस आणि मुक्ताने सुद्धा मस्त मुलाखत दिली
    मुक्ताला तिच्या पुढील आयुष्यासाठी खूप शुभेच्छा आणि सुलेखाताई तुझं पुनश्च धन्यवाद
    100वा एपिसोड सुद्धा असाच रंगणार याबद्दल शंका नाही
    ऑल द बेस्ट

  • @viveknaralkar6007
    @viveknaralkar6007 2 роки тому +4

    कलाकार आणि माणूस म्हणून मुक्ता बर्वे यांचा हा प्रवास म्हणजे, एका कळीचे पूर्ण फुलात रूपांतर होताना या मुलाखतीतून दिसून आले. प्रामाणिक काम आणि विविध भूमिका करून वेगळा ठसा उमटवला आहे . तुमच्या दोघींच्या गप्पा खूप छान झाल्या..!!

  • @irashorts2861
    @irashorts2861 2 роки тому +1

    नवीन actors साठी मुक्ता बर्वे हिची मुलाखत एक कार्यशाळाच आहे.विचार आणि आचार यांची clarity तिच्या बोलण्यातून व्यक्त होत होती. खूप खूप आवडली मुलाखत Hats off!

  • @nayanaprabhu7317
    @nayanaprabhu7317 2 роки тому +4

    Extremely sensitive and intense responses. Mukta got to know you as a person and actor. Your appreciation of your family and their support is so touching! May you keep succeeding!!

  • @vrushalislittleworld
    @vrushalislittleworld 2 роки тому +2

    "मुक्ता"... एक दिलखुलास व्यक्तिमत्त्व 🥰
    तुझे बोलणे किती ऐकावे अन् किती नाही असे होते..
    सुलेखा ताई.. मस्त interview..👌
    Love you both ❤️

  • @pradnyadhatavkar4774
    @pradnyadhatavkar4774 2 роки тому +12

    This interview is like a therapy ❤❤. Love u a lot Mukta.. More power to you. And Sulekha Tai thanks a lot for this interview.

  • @rujutaraut3259
    @rujutaraut3259 2 роки тому +1

    Thank you so much Sulekha...खूप खूप गुणी अभिनेत्री भेटवलीस...पुन्हा पुन्हा ऐकावी अशी ही ग्रेट भेट

  • @maaji88
    @maaji88 2 роки тому +6

    Masssst! Enjoyed the interview. Both are my fav- Mukta Barve & Sulekha 🤗🤗. Mukta Barve is simple at heart, an intelligent and intense performer. An achiever and a huge inspiration for the youth who want be in this field of theatre/ movies/TV.

  • @akshatamahamulkar2308
    @akshatamahamulkar2308 2 роки тому

    Sulekhaaaaaaa taaaiiiiiiiiiiii big big thank you 🙏😘😘.....mukta tai ek kharach manapasun sangavas vatata ki....jas ashok mamana mhanje ashok saraf yana acting ch vidhyapeeth mhanatat tasach aaj mla tula he mhanavas vatat ki mukta barve mhanje acting ch VIDHYAPEETH kiva acting ch maher ghar aahe....kiti chotya chotya gooshtincha abhyas ahe tujha...hats off you mukta tai....thank you sulekha tai nd dil ke kareeb❤🙏

  • @smitakapadnis
    @smitakapadnis 2 роки тому +16

    Great.....खूपच भारी....एक favourite अभिनेत्री मागच्या आठवड्यात आणि दुसरी या आठवड्यात.....यापेक्षा भारी काय असू शकते.....Thank you soooooooo much Sulekha Tai

  • @neenabhatkar2008
    @neenabhatkar2008 2 роки тому +1

    मस्तच आजचा दिल के karib cha vlog.
    मुक्ता बर्वे ही माझी खूप खूप आवडती अभिनेत्री आहे.
    मी तिचे सर्व पिक्चर आणि सिरीयल परत परत बघितल्या आहेत.
    तिचे नाटक पाहण्याचा योग नाही आला आहे हे माझे दुर्भाग्य आहे.
    पण जरूर तिचे कुठले आगामी नाटक आले तर मी जरूर बघेन.
    Hat's off to मुक्ता आणि सुलेखा.

  • @kavita_thorave2797
    @kavita_thorave2797 2 роки тому +14

    मुक्ता oh
    गुणी अभिनेत्री 😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
    खूप खूप खूप thank you सुलेखा जी🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 मला मुक्ता आणि सुधा मूर्ती प्रचंड आवडतात ,आणि मी त्या दिवशी असच सुधा जींचा interview ऐकत होते तर त्यांनी favourite अभिनेत्री म्हणून मुक्ता बर्वे अस म्हटलं आणि मला किती आनंद झाला सांगूच शकत नाही
    मुक्ता मुक्ता मुक्ता
    माझी exam sunday ला आहे तरीही मी तुला ऐकणारच live🙏

    • @manjirinaik4867
      @manjirinaik4867 2 роки тому +1

      Yess... ती मुलाखत मी पण बघितलिये 😊...

    • @geetanjalinagapurkar812
      @geetanjalinagapurkar812 2 роки тому +1

      कोण होणार करोडपती हा कार्यक्रम होता मी पण बघितला

    • @kavita_thorave2797
      @kavita_thorave2797 2 роки тому +2

      @@geetanjalinagapurkar812
      निखिल वागळे यांनी घेतलेली मुलाखत आहे ती

  • @akshatajawale9875
    @akshatajawale9875 2 роки тому +7

    This one was my most wanted.. my favourite , great “Mukta Barve” so nice to know her so closely.. thank you so much for this episode ☺️☺️

  • @littleraindrops9748
    @littleraindrops9748 2 роки тому +8

    Nice to see mukhta barve today. What a intelligent lady thinks and acts after analysing in depth. She is down to earth person and our favourite

    • @arunamalshe3985
      @arunamalshe3985 2 роки тому

      फारच सुंदर सुसंवाद अश्याच मुलाखती होऊद्या

  • @vijaypatil6105
    @vijaypatil6105 2 роки тому +2

    मराठीतील ग्लॅमरस अभिनेत्री ...... मुक्ताची एवढी ओळख पुरेशी आहे.
    जोगवा, दोघी, डबलसीट, मुंबई पुणे मुंबई, टोपी घाला रे चित्रपटातील मुक्ताचा अभिनय👌
    आज निशांत आळवे सरांनी मुक्ताला दिलेली कलरफूल बॅग खूपच छान.
    धन्यवाद सुलेखा! फक्त आणि फक्त तुझ्यामुळे हे शक्य होतं😊

  • @venzym3126
    @venzym3126 2 роки тому +7

    Mukta's interview is always a treat. She is so down to earth with next door girl image !!

  • @nilampansare4466
    @nilampansare4466 2 роки тому +1

    अप्रतिम....मुक्ता बर्वे एक बुद्धिमान अभिनेत्री आहे....मला खूप आवडते....सुलेखा तू खूप छान मुलाखत घेतलीस मुक्ताची .....💐👌👍😊

  • @ksr0409
    @ksr0409 2 роки тому +14

    Sulekha T should have asked her about some of her co-actors and the things she has learnt from them!!! But thank you for bringing Mukta B to the show. Had been waiting for a long time.

  • @meghanan701
    @meghanan701 2 роки тому +16

    Listening is also an art and for us Mukta you are making it beautiful. One of the best episode❤

  • @TheRohinigore
    @TheRohinigore 2 роки тому +7

    Loved the interaction,Mukta is such a fine actor and human being,found it very natural and best at the same time,best interview so faar 😊

  • @dhirenghatge
    @dhirenghatge 2 роки тому +2

    मुक्ता बर्वे - एक प्रगल्भ व्यक्तीमत्व ! एका सुंदर ,निरागस, सकस, वैचारिक बैठक पक्की असलेल्या व्यक्तीची ओळख आणखीन गडद झाली.खुप छान मुलाखत झाली.👌👍

  • @archanadhumma7591
    @archanadhumma7591 2 роки тому +3

    Beautiful ❤️...आ प्रत्येक मराठी मुलगी अशी असावी. तुम्ही सर्वात मोठे प्रभावशाली आहात पण आदर्श माणसासारखे वागले पाहिजे ❣️🔥

  • @gaurimk38
    @gaurimk38 2 роки тому +3

    मुक्ता एक उत्तम,प्रतिभावान,आणि बुद्धिमान अभिनेत्री!!!ती ज्या प्रकारे व्यक्त होते, present करते स्वतः ला, त्यातून तिचा साधेपणा,सच्चेपणा पण तरीही एक बुध्दीमत्तेच वलय जाणवत.... ती ज्या सहजसुंदर पणी आणि आत्मविश्वासाने वावरते त्यामुळे ती हिरोईन पेक्षा अभिनेत्री म्हणून जास्त भावते...आणि आपल्या कुटुंबातील च एक सदस्य वाटते....All the very best....पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 👏🌷👍💐

  • @ashalizzy9573
    @ashalizzy9573 2 роки тому +15

    It would be great if you add subtitles so that non Marathis could also understand. I am a great fan of Mukta Barve from Kerala. She is just amazing. 🔥🔥

  • @rohinisuryavanshi1481
    @rohinisuryavanshi1481 2 роки тому

    मुक्ता राणी, तू आमची ठाणेकर आहेस हे कळल्याने आतून फारच छान वाटलय्.
    आधी, यावेळेस सुलेखासाठी...
    कायमंच कशी गं गोड दिसतेस. नेहमीच कागद न वापरता कसे समर्पक प्रश्न विचारतेस आणि स्वतः कमीत कमी बोलूनही मुलाखत सेलिब्रिटीची व्यवस्थित कुण्डली तयार होते. तुझा हा कार्यक्रम खूप मनापासून आनंद देतो कारण त्यातील सात्विकता, भाषा श्रीमंती आम्हाला समृध्द करतात. शिवाय, खूप छान कानावर पडल्याने मन संस्कारित होते.
    मुक्ता, तू तर सर्वोतोपरी उत्तम अभिनेत्री आहेस. या सर्व दृश्य मुक्ता पाठीमागचा एवढा प्रगल्भ विचार, प्रयत्न आणि मेहनत ऐकून लक्षात येते की हे मोठेपण पेलवणंही एक कला व शास्त्र आहे.
    दोघींनाही खूप धन्यवाद व शुभेच्छा 🙏🙏

  • @manishagogate1061
    @manishagogate1061 2 роки тому +13

    Thank you so much....my favourite actress..... आम्ही हीची मुलाखत ऐकायला खूप उत्सुक होतो....मी तिचे नाव लिहले होते... 100एपिसोड साठी....मला काही नाही मिळाले तरी चालेल पण हीची मुलाखत ऐकणे ही मोठी पर्वणी आहे

  • @smitabhide9838
    @smitabhide9838 2 роки тому

    मुक्ता बर्वे एक स्वच्छंदी व्यक्तिमत्त्व. मुलाखत नेहमीप्रमाणे खूप सुंदर झाली.पुणे मुंबई पुणे हा सिनेमा मी सिनेमा गृहात जाऊन पहिला होता, खूप छान, पण विशेष म्हणजे त्यानंतर काही वर्षांनी हा सिनेमा मी परदेशातून परत येताना चक्क एमिरट्स च्या विमानात बघितला. खूप भारी वाटलं आणि आज मराठी सिनेमा साठी सहज सिनेमगृह उपलब्ध होऊ शकत नाही ही खंत वाटते. सुलेखाताई अशाच छान छान मुलाखती घेत रहा आम्हाला त्याचा आनंद मिळूदे आणि १०० व्या मुलाखती साठी खूप खूप शुभेच्छा !! 💐

  • @meghakolhekar
    @meghakolhekar 2 роки тому +23

    Glad to see Mukta coming in your show. I have watched almost every interview of Mukta, being an ardent fan of her acting. But this was indeed different , as pointed out by Mukta herself in the beginning, because the host here is a good listener 😀
    Having seen Mukta so much I could predict most of her replies😀 but the "overacting of underplay" story was really superb.... Indeed a treat.. Thank you.. !!

  • @priyankapatil3058
    @priyankapatil3058 2 роки тому +3

    Wow..! Wow..!! Wow..!!! Mukta barve my favrt actresses... Brilliant, versatile nd simply gorgeous mukta barve🥰
    Thnk u so mch sulekha tai❤️

  • @danceforever5940
    @danceforever5940 2 роки тому +3

    Best Episode till date . Two of my favorite people sharing stage . Both Mukta & Sulekha are intelligent & talented Artists

  • @anusohoni8895
    @anusohoni8895 2 роки тому +1

    Wowwww....finally ... किती दिवस वाट बघत होतो की आमची लाडकी अभिनेत्री मुक्ता दिल के करीब मधे भेटेल.... just love her....❤️❤️❤️
    Thanks सुलेखा 😊❤️

  • @nishitaraikar7269
    @nishitaraikar7269 2 роки тому +7

    Intelligent personality,very sensible at the same time very sensitive person..stay blessed always..
    Thank you "Dil ke kareeb"

  • @rajanimahajan8807
    @rajanimahajan8807 2 роки тому +1

    मुक्ता एक सहज सुंदर अभिनय करणारी गुणी अभिनेत्री आहे तिची छान मुलाखत घेतली स धन्यवाद सुलेखा

  • @neelimakulkarni4447
    @neelimakulkarni4447 2 роки тому +10

    One of the best interviews till date. Always knew Mukta Barve as one of the finest actress in Marathi industry but today after listening to her felt she is one of the finest very simple humble very matured young lady. Thank u sulekha ji to present this fine young lady on your show. Sulekha ji Loved ur saree u looke elegant as always. One day i woukd love to be one of the sponsorer as i have saree business in America. Will contact u soon❤️😍

  • @anitachavan1378
    @anitachavan1378 2 роки тому +1

    Love you मुक्ता दीदी❤️.... Dream Role बद्दल एकदम honest answer दिलेस.... तु जशी आहेस तशीच स्वतःला present करतेस... म्हणूनच मला खूप आवडतेस... एक गोष्ट similer आहे तुझ्या माझ्यात (सॉरी तुझ्याशी तुलना करतेय) मलाही नाही आवडत जेवणासाठी कोणी आग्रह केलेला आणि मीही कोणाला आग्रह नाही करत ☺️ खूप छान काम करत रहा....

  • @Krishnpriya-n73
    @Krishnpriya-n73 2 роки тому +7

    Most awaiting interview...Mukta Barve is brilliant actress with amazing personality ❤❤ ...thank you soo much Sulekha 👍🙌

  • @bootymitten6864
    @bootymitten6864 2 роки тому +1

    The best Dil ke kareeb.very simple thinking ,down to 🌎.lots of things we know about her.she is a example of how a celebrity should be carry her self.

  • @prasadkulkarni8033
    @prasadkulkarni8033 2 роки тому +40

    This is one of your finest episodes! Really well conducted interaction! Kudos! 👌👌👌 Would like to see many such!

    • @Pooja-ql9ns
      @Pooja-ql9ns 2 роки тому +2

      Thank you tai..mukta barvela bolvl..she is my favourite 😚🙏

  • @mrudulabhave6493
    @mrudulabhave6493 2 роки тому +1

    खूप छान मुलाखत
    प्रगल्भ विचार ऐकायला मिळाले.
    माणूस म्हणून आणि कलाकार म्हणून मुक्ता बर्वे किती समृद्ध आहेत हे जाणवले.
    सुलेखा ताई तुम्हाला खूप शुभेच्छा

  • @NG-hj7zt
    @NG-hj7zt 2 роки тому +11

    मुक्ता बर्वे 😊🤗तुझ्या चारचौघी नाटकासाठी खूप खूप शुभेच्छा आणि खूप सारे प्रेम 😊

  • @nutan2119
    @nutan2119 2 роки тому

    Tysm Sulekha..Mukta Barvela Dil ke Karibvar anlyabadhhal..Mala tu khupach avadate..I just love 💓 her🙏

  • @aparnabhalerao6472
    @aparnabhalerao6472 2 роки тому +4

    Khupppp down to earth actress aheee❤️❤️❤️ Aka program mdhec sudha murti swataha mhantlya ki... tyanchi fav actress Mukta barve ahe mhanun❤️😍

  • @shaileshmhatre5040
    @shaileshmhatre5040 2 роки тому +2

    मुक्ता बर्वे म्हणजे एक प्रतिभावान गुणवान सामर्थ्यवान सुंदर गोड अशी मराठी तली दिग्गज अभिनेत्री. सुलेखा ताई आज तुम्ही सर्वांना खूप मोठा आनंदाचा क्षण दिला मुक्ता बर्वे ची मुलाखत घेऊन..

  • @rohinipande
    @rohinipande 2 роки тому +4

    मुक्ता बर्वे ...व्वा आणखी एक अतिशय आवडती नायिका. उत्तम अभिनयामुळे तर आहेच पण त्याहीपेक्षा ती आमच्या जवळची वाटते कारण ती आमच्या आवडत्या बर्वे बाईंची मुलगी आहे गप्पा नक्कीच रंगणार यात काही शंका नाही . Thank you so much सुलेखा... खरोखरच दिल के करीब

  • @rohinitawre4702
    @rohinitawre4702 2 роки тому +1

    Thankyou sulekha mam khup chan mulakht मुक्ता बर्वे ओह् मितीला Ghadly Bighdly पासुन् pahat आलेय मला ticha sahaj sundar अभिनय khup avdto Aj kale ti kiti chan vekti ahe v sadhi mulgi ahe

  • @ridhizi
    @ridhizi 2 роки тому +8

    Amazing......this was actually a big surprise.....she is one of my favourite actress 🥰🥰

  • @kundafulgaonkar3166
    @kundafulgaonkar3166 2 роки тому +2

    मला मुक्ता खूपच आवडते. तिची कामाची पद्धत वेगळी आहे. तिचे कोडमंत्र नाटक मी खूप वेळा पहिले आहे. साधेपणात सुंदरता आहे. खूप -खूप धन्यवाद मुक्ताला बोलविल्याबद्दल 🙏🙏

  • @Shikhzad
    @Shikhzad 2 роки тому +9

    Many thanx and lotttttsssss of luv to u Sulekha for this interview. I really waiting for Mukta Barve on ur show.

    • @SulekhaTalwalkarofficial
      @SulekhaTalwalkarofficial  2 роки тому +2

      So nice of you....thanks

    • @manishachitale9125
      @manishachitale9125 2 роки тому +1

      Aatta paryant cha sarwat best episod khupach aawadla aatishay wichari aani hushar aabhinetri aani titkich simple thank u sulekha mam

  • @deepagosavi8183
    @deepagosavi8183 2 роки тому

    खुप खुप छान मुक्ता! किती विचार आहे तुझ्या प्रत्येक गोष्टीमागे!! आणि म्हणुनच, आणि मुक्ता बर्वे असा तुझा प्रवास आहे😍

  • @onkarkarandikar1086
    @onkarkarandikar1086 2 роки тому +6

    Finally the Mukta Barve is here... Thank you Sulekha ma'am!

  • @sandhyakulkarni7540
    @sandhyakulkarni7540 2 роки тому +1

    अरे तू प्रचंड आवडतेस सगळ्यांना आणि मला पण , मला आठवतंय घडलंय बिघडलय पासूनच कळलंय की ती किती ताकदीची कलाकार आहे ते , खूप सुंदर रोल तुला मिळावेत आणि आम्हला पण उत्कृष्ट सिनेमे बघायला मिळावेत ही मनापासून इच्छा . तुम्हा दोघींचे पण मनापासून खूप खूप अभिनंदन 💐💐

  • @asin2095
    @asin2095 2 роки тому +14

    The way she is accepted her monotonus performances done.. In her particular actin period.. I liked it.. Nobody needs to criticise her. She is her own critic 😍

  • @vidyajoshi6118
    @vidyajoshi6118 2 роки тому +1

    Thank you so much for inviting Mukta on your show. Such a brilliant and down to earth actress

  • @smitamahulikar9126
    @smitamahulikar9126 2 роки тому +4

    खूप वाट पाहून झालेला आनंद..! शब्दच सुचत नाहीत. Thanks Sulekha tai 👍😊

  • @apoorvakijbile3943
    @apoorvakijbile3943 2 роки тому +1

    खूप खूप धन्यवाद या मुलाखती साठी. मुलाखत खूप सुरेख झाली आणि मुक्ताचे विशेष आभार कि तिने एवढ्या मोठ्या काळानंतर रंगमंच जवळ केला. भाई एक कविता हवी याचे शो मुंबईत यायलाच हवे आम्ही खूप वाट बघतोय

  • @अश्विनी_विद्या_विनय_भालेराव

    किती दिवसापासून मुक्ता ताईची दिल के करीबमध्ये येण्यासाठी वाट पाहत होते....माझा अंदाज बरोबर ठरला. मनापासून धन्यवाद सुलेखा ताई ❤️😌

  • @poonamgawde4329
    @poonamgawde4329 2 роки тому

    व्वा.... मुक्ता बर्वे..... सुंदर अभिनेत्रीची तितकीच सुंदर मुलाखत ‌....मला त्यांचा आम्ही दोघी हा चित्रपट खुप आवडतो....मी तो चित्रपट खास त्यांच्यासाठी अनेकदा पाहीला आहे.... धन्यवाद सुलेखा मॅम..... 🙏🙏

  • @mmtanp
    @mmtanp 2 роки тому +3

    खूप छान interview घेतला तुम्ही! हा interview संपूच नये असच वाटत होत. शक्य झालं तर second part येऊद्या 😊.
    Loads of 💕 to मुक्ता❤️ always!

  • @poorvapethe6453
    @poorvapethe6453 2 роки тому

    सुलेखा ताई.....अप्रतिम झाली मुक्ता बर्वे यांची मुलाखत! सहज..ओघवते मराठी, सुंदर अभिनय, एक उत्तम माणूस अशी आपली मुक्ता...खूप मनमोकळे बोलली.... सुलेखा ताई.... लोकांना बोलते करायची खरंच दैवी देणगी आहे तुम्हाला! तुमचे मनःपूर्वक आभार आणि १०० व्या कार्यक्रमाच्या खूप खूप शुभेच्छा!😊🙏

  • @pradnyasawant4592
    @pradnyasawant4592 2 роки тому +5

    Wow...I am her die heart fan...I love her so much...thank u so much Sulekha mam

  • @vrundamayekar3037
    @vrundamayekar3037 2 роки тому +1

    किती छान झाल्या तुमच्या गप्पा. अगदी तुमच्या दोघींच्या बाजूला बसून ऐकतेय असं वाटलं. नवीन गोष्ट कळली की मुक्ता आता ठाणेकर झाली आहे. माझे माहेर चिंचवड आणि लग्नानंतर ठाणेकर झालेय. हे एक वेगळंच कनेक्शन. दिल के करीब चे 100 भाग पूर्ण होत आहेत. खूप खूप अभिनंदन 💐👍🏼 अशाच छान गप्पा ऐकायला मिळूदे पुढेही.

  • @gauri6563
    @gauri6563 2 роки тому +11

    Oh great Sulekha!!! 😀 What a pleasant surprise 👌👌👍👍Last time I wrote a comment that Mukta and Sonali kulkarni are my favourite actresses when I watched Sonali's interview . And requested you to call Mukta in the show. So here she is 👍👍😀😀❤️❤️❤️

  • @sheetalschitnis
    @sheetalschitnis 2 роки тому +1

    फारच छान मुलाखत ,खरंच मोठी माणसे उगाच मोठी होत नाही ,सातत्य ,प्रामाणिक पणा , निर्मळ मन हे मुक्ताचे उत्तम गुण आहेत ,ते निश्चितच कळते ,खूप शुभेच्छा मुक्ता आणि सुलेखा जी तुमच्या ही दिल के करिब ला खूप शुभेच्छा 🙏🏻

  • @smitagiri6432
    @smitagiri6432 2 роки тому +8

    Mukta Barve...my favourite actress.... excited to watch her episode 😍😍😍😍

  • @applegamer1006
    @applegamer1006 2 роки тому +2

    मुक्ता माझी मराठीतली खूप आवडती अभिनेत्री आहे... Thank you... Dil ke kareeb

  • @aartipatil6306
    @aartipatil6306 2 роки тому +7

    Finalllyyy she is here..... eagerly waiting to hear her. Thank you so so so much Sulekha Tai ❤️

  • @muktasawant6573
    @muktasawant6573 2 роки тому

    खूप मस्त मुलाखत ....एक उत्तम अभिनेत्री
    राहणीमान साधं आणि विचार अनुभव खूप प्रगल्भ ....पुढील वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा