शेतकऱ्यांचे प्रश्न आणि समृद्धी महामार्गाची खरी परिस्थिती जनतेने निकालाच सांगितला| Vidhansabha

Поділитися
Вставка
  • Опубліковано 12 вер 2024

КОМЕНТАРІ • 1

  • @amolchaudhari4061
    @amolchaudhari4061 22 дні тому

    समृद्धी महामार्ग सिंदखेड राजा येथून गेलेला आहे पण याचा फायदा हा फक्त आणि फक्त ज्या लोकांची अगोदरच समृद्धी झालेली आहे अशाच लोकांना होत आहे त्या मार्गावर कोणत्या गोरगरिबांचे दुकान आहे कोणत्या सामान्य माणसाचं एखादा गॅरेज वगैरे आहे नाही ना चहाचे हॉटेल जरी टाकायचे म्हटलं तरी पण तेथे हल्दीराम सारख्या मोठ्या मोठ्या कंपन्यांना कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे मग मला सांगा सामान्य माणसाची कोणती समृद्धी केली या समृद्धी महामार्गाने