आज काय मेनू? (भाग १९) । संपूर्ण पौष्टिक स्वयंपाक, झटपट आणि सोप्या पद्धतीने । Special Tips- Full meal

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 жов 2024
  • आपल्याला सगळ्यांना रोज नवीन काहीतरी खावेसे वाटते. पण काय करावे, हेच सुचत नाही. शिवाय सर्व स्वयंपाक करण्यात खूप वेळ जातो. म्हणूनच, रोजचाच स्वयंपाक पौष्टिक, झटपट आणि सोप्या पद्धतीने कसा करायचा, ते ह्या व्हिडिओमध्ये दाखवलं आहे.
    नक्की करून बघा आणि अभिप्राय द्यायला विसरू नका. धन्यवाद.
    आजचा मेनू:- पापडाची चविष्ट भाजी, भेंडीचा झणझणीत ठेचा, खोबर्‍याची चटणी, वरण भात, सॅलड.
    Ingredient:-
    पापडाची चविष्ट भाजी / Papad sabji:-
    2 tsp oil
    Cumin seeds
    Asafoetida
    Turmeric powder
    1 tsp coriander seeds powder
    half to 3/4 tsp garam masala
    1 katori curd
    1 tsp kashmiri red chilli powder
    Coriander leaves
    Kasoori methi
    10-12 Raw peanuts
    2-4 katori water
    Salt as per taste
    Garlic papad
    भेंडीचा झणझणीत ठेचा / Lady finger thecha:-
    Chopped Ladyfingers
    2 tsp oil
    2-3 chopped chillies
    10-12 garlic petals
    Coriander leaves
    Salt as per taste
    Half katori Crushed peanuts
    Cumin seeds
    Crushed peanuts
    Lemon juice
    आज काय मेनू प्लेलिस्ट (सर्व भाग):-
    भाग १:- • आज काय मेनू (भाग १) अस...
    भाग २:- • आज काय मेनू (भाग २) अस...
    भाग ३:- • आज काय मेनू? (भाग ३) अ...
    भाग ४:- • आज काय मेनू? - भाग ४ ।...
    भाग ५:- • आज काय मेनू? (भाग ५) ।...
    भाग ६:- • आज काय मेनू? (भाग ६) ।...
    भाग ७:- • आज काय मेनू? (भाग ७। स...
    भाग ८:- • आज काय मेनू? (भाग ८) ।...
    भाग ९:- • आज काय मेनू? (भाग ९) ।...
    भाग १०:- • आज काय मेनू? (भाग १०) ...
    भाग ११:- • आज काय मेनू? (भाग ११) ...
    भाग १२:- • आज काय मेनू? (भाग १२) ...
    भाग १३:- • आज काय मेनू? (भाग १३) ...
    भाग १४:- • आज काय मेनू? (भाग १४) ...
    भाग १५:- • आज काय मेनू? (भाग १५) ...
    भाग १६:- • आज काय मेनू? (भाग १६) ...
    भाग १७:- • आज काय मेनू? (भाग १७) ...
    भाग १८:- • आज काय मेनू? (भाग १८) ...
    कच्चा मसाला:- • भाजी, खिचडी,रस्सा भाजी...
    काळा मसाला:- • काळा मसाला, all in one...
    काळा गोडा मसाला:- • घरच्या घरी करूयात महिन...
    खोबर्‍याची चटणी:- • 2 minute recipe.... खो...
    खास नवरात्रीसाठी व्हिडिओ:-
    १) नवरात्रीच्या सर्व प्रश्नांचे निरसन:- • Viewers नि विचारलेल्या...
    २) नवरात्राचा प्राण असलेली कुमारिका पूजा, सुवासिनी पूजा, महत्व, व विधी:- • नवरात्राचा प्राण असले...
    ३) नवरात्र पूजा विधी व घट |अखंड नंदादीप कसा तेवत ठेवाल:- • Navratr 2019|How to d...
    ४) दसऱ्याला काय काय करावं:- • दसऱ्याला काय काय करावं...
    ५) नवरात्रीचे उपवास । उपवासात काय खावे, काय नको, सगळ्या शंकांचे निरसन:- • नवरात्रीचे उपवास| Navr...
    --------------------------------
    मेजवानी व्हेजवानी हे आमचं पुस्तक ऑर्डर करा, आणि मिळवा 20% डिस्काउंट आणि फ्री डिलिव्हरी.
    --------------------------------
    📖 पुस्तक : मेजवानी व्हेजवानी
    🔹१०० वर्षांपासून पडद्याआड गेलेल्या रेसिपीज
    🔹परंपरागत रेसिपीज
    🔹नवीन पिढीला योग्य अशाही रेसिपीज
    🔹धान्य, पालेभाज्या, फुलभाज्या.... असे ६० भाग
    🔹२५-३० प्रकारचे मसाले
    🔹 लोणची
    🔹 बाळंतीणीचा आहार
    ------------------------------------
    📓 Order Mejwani - Vegwani Book on Whatsapp 9823335790.
    💥 Free Shipping Within India ⚡Hurry up - Order now
    📓 मेजवानी - व्हेजवानी पुस्तक मागवा - Whatsapp 9823335790
    💥 फ्री शिपींग - भारतभर ⚡आजच मागणी करा
    📓 मेजवानी व्हेजवानी - पुस्तक / Mejwani Vegwani Book - • तीन हजार व्हेज रेसिपी,...
    #पौष्टिक #चविष्ट #थाळी #रुचकर #झटपट #daily #full #meal #recipe #grandmother #maharashtrian #cuisine #fast #Easy #tips

КОМЕНТАРІ • 123

  • @pranitakajale8788
    @pranitakajale8788 3 роки тому +4

    वा...मस्तच आजचा मेनू मी करुन बघणार पापडाची भाजी

  • @pranitawarkar3232
    @pranitawarkar3232 Рік тому

    Tumachya recipees khup chhan asatat tumhala baghitale ki prasanna vatate taptip explaining also very good 👍

  • @gaurirao2361
    @gaurirao2361 2 роки тому

    काकू , माझी आज्जी पापड आमटीत सांडगे घालायची ..खूपच खुसखुशीत लागते... भेंडीचा ठेचा मस्तच ..

  • @archanakulkarni3103
    @archanakulkarni3103 2 роки тому

    Papdachi bhaji v thecha chan vatla. Nakki karun bhaghnar. Dhanyvad Tai

  • @mayamathur9837
    @mayamathur9837 3 роки тому +4

    🙏 काकु. भेंडी चा ठेचा आणि पापडा ची भाजी खुपच मस्त. संध्याकाली च हा मेनु करणार. खुप धन्यवाद

  • @kalpanadeshpande1414
    @kalpanadeshpande1414 3 роки тому +1

    Bhendicha thecha v papadachi bhaji donhihi sunder v lajavab,thankyou ♥

  • @aparnachaskar6843
    @aparnachaskar6843 3 роки тому

    Papadachi bhaji chan. New recipe chan.

  • @lifeofnetworker
    @lifeofnetworker 3 роки тому

    अप्रतीम भेंडीचा ठेचा आणि papadachi भाजी👍👍

  • @anjaniraut3406
    @anjaniraut3406 3 роки тому +1

    भेंडीचा ठेचा, पापडाची भाजी खूप छान 👌👌👌

  • @kshamadesai5977
    @kshamadesai5977 3 роки тому

    ताई खुप सुन्दर दाखवता तुम्ही इतका समजावून सांगता स्वयंपाक बनवणे किती सोपा आहे हल्लीच्या पिढीला कळतं खूप खूप धन्यवाद

  • @sandhyabawaskar6789
    @sandhyabawaskar6789 3 роки тому

    आजचा बेत मस्तच पापडाची भाजी करून बघेलच 👍👍👌👌

  • @meerapawar5529
    @meerapawar5529 3 роки тому +1

    खुप छान पापडाची भाजी ताई ,👌👌👌
    मी पहिल्यांदाच ऐकली आणि पाहिली ,मी नक्की करून बघेन. एकदम मस्त बेत केलाय !!!👌👌🙂🙂

  • @nutanm660
    @nutanm660 3 роки тому +1

    अनुराधा ताई तुम्ही खूप छान सांगता रेसिपी.....

  • @smitadeo8212
    @smitadeo8212 3 роки тому

    खुप छान मेनु काकू। भेंडी चा ठेचा पहिल्यांदाच ऐकला। पापडा ची भाजी मस्तच।

  • @prabhabaviskar4609
    @prabhabaviskar4609 Рік тому

    Kaku bhendichathecha mast ,👍 papdachya bhajit danya aivji methi dana ghalava hi rajasthani bhaji ahe chan lagte

  • @aartimunishwar822
    @aartimunishwar822 3 роки тому

    अनुराधा ताई तुम्ही अतिशय छान पद्धतीने सांगता रेसिपी आणि त्या सोप्या असतात मला खूप आवडतात

  • @sushmapundle4720
    @sushmapundle4720 3 роки тому +2

    Menu mast ahe.papadachi bhaji bhendicha thecha apratim 👌👌

  • @jyotideo2525
    @jyotideo2525 3 роки тому

    खूप छान मेनू.. भेंडी चा ठेचा आणी पापडाची भाजी नक्की करून बघणार!!

  • @ashapande4394
    @ashapande4394 3 роки тому

    Papdachi bhaji ani bhendi cha thecha masst👍👍👍

  • @ameshgala1507
    @ameshgala1507 3 роки тому +1

    Lovely teaching techniques.. thank you so much 🙏💐

  • @नमस्ते-12
    @नमस्ते-12 3 роки тому +1

    अप्रतिम व्हिडिओ 👌🏼👌🏼👌🏼👌🏼🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @nehahadgaonkar1083
    @nehahadgaonkar1083 3 роки тому

    भेंडीचा ठेचा आणि पापडाची भाजी खुप छान काकु

  • @pradnyaanande8505
    @pradnyaanande8505 3 роки тому

    पापडची भाजी एकदम मस्त आहे, खुप छान दिसते आहे

  • @milindgolatkar6974
    @milindgolatkar6974 2 роки тому

    मस्तच.....

  • @shrikanthamine4234
    @shrikanthamine4234 3 роки тому

    Khup chaan menu. Aani aaplya sanganyachi paddhat. Tumche videos pahatana vegalach aanand milto. He karya asech chalu theva. Khup khup Shubheccha!

  • @ashwinikashid6036
    @ashwinikashid6036 2 роки тому

    Papdachi Bhaji khupach Sundar Kaku..👌👌😍😍

  • @nilimagore3080
    @nilimagore3080 3 роки тому

    तुमच्या बर्‍याचं रेसिपीज मी बघते. खूप छान असतात. पापडाची भाजी हा एक वेगळा प्रकार वाटला. करून बघायला हवा. तुम्हीं अतिशय प्रेमाने आणि छान सांगता. ऐकत रहावेसे वाटते. दिसायलाही तेव्हढ्याच सोज्वळ आणि छान वाटता. धन्यवाद.

  • @surekhagupta4385
    @surekhagupta4385 3 роки тому

    Thanku kaku tumchyakdn roj kahi tri navin shikyla bhety thanku so mch

  • @ujjwalaphadnis4427
    @ujjwalaphadnis4427 3 роки тому

    ताई खुप खुप खुपच मस्त कधीही न ऐकलेला ठेचा आणि पापडाची भाजी मस्त बेत आहे,,👌👌 मी उद्या नक्की करणार👍👍

  • @purvawalanju7351
    @purvawalanju7351 3 роки тому

    Kaku Bhendicha thecha khup chhan aahe . Ani banvayla khup easy pan aahe .

  • @arundathisawant9146
    @arundathisawant9146 2 роки тому

    वाव मस्तच. काकू.

  • @ruchirascorner3247
    @ruchirascorner3247 3 роки тому

    खूपच सुंदर सगळ्याच रेसिपी...

  • @recreationwithmohini
    @recreationwithmohini 3 роки тому +1

    भेंडीचा ठेचा भारी 👌🏻😋

  • @swatimarathe8271
    @swatimarathe8271 3 роки тому

    ताई खूप छान बोलता जसे छान स्वैपाक करता तसे

  • @shamallandge2850
    @shamallandge2850 3 роки тому +1

    Papadache bhaji osam

  • @shrikantthuse8272
    @shrikantthuse8272 2 роки тому

    Zakasch bet aahe 🙏🙏🌹

  • @manolichari5736
    @manolichari5736 3 роки тому

    मस्त 👌,तुमच्या कढया मला खूप आवडतात , खूप छान आहेत.

  • @krantigaikwad282
    @krantigaikwad282 3 роки тому

    मस्तच

  • @straightforwardneha6753
    @straightforwardneha6753 3 роки тому

    Bhendi mala khup awdte. Thank u kaku bhendi chi nawin recipe dakhwlit. Tondala pani sutle. Mi aj ch krnar

  • @pravaramedicalandgeneralst87
    @pravaramedicalandgeneralst87 3 роки тому

    भेंडीचा ठेचा अप्रतिम,पापडाची भाजी खूप छान Thank you Tai 👌👌

    • @arunadeshpande8798
      @arunadeshpande8798 2 роки тому

      खूपच छान रेसिपी, धन्यवाद

  • @AsKarmalkar
    @AsKarmalkar 3 роки тому

    खूप छान. तुम्ही तेल कुठलं वापरता? कुठलं वापरणं योग्य?

  • @sanjaydeshpande5813
    @sanjaydeshpande5813 3 роки тому +3

    🙏 अनुराधा ताई.तुमच्या रेसिपीज खूपच छान आहेत.आज काय स्पेशल मधील पापडाची भाजी व भेंडीचा ठेचा मस्तच.

  • @tanajigogawale7480
    @tanajigogawale7480 3 роки тому +1

    खुप सोपी वाटती पापड भाझी

  • @smitakadam2690
    @smitakadam2690 3 роки тому

    Sundar

  • @aratidivate1447
    @aratidivate1447 3 роки тому

    पापडाची भाजी मस्तच

  • @latadighraskar7324
    @latadighraskar7324 3 роки тому

    खूप च मस्त व नवीन मेनू आजचा 🙏🙏

    • @shakuntalaatre6457
      @shakuntalaatre6457 3 роки тому

      रोज च काय बनवून हे टेन्शन असा येचे पण तुमची रेशिपी बघितलं खूपच छान मी रोज बघते आणि करते आणि सोप्या पद्धतीने तुम्ही करून दाखवतात किती कामाचं लोड आला तरी स्वयंपाक करताना कंटाळा येत नाहीत👌👍 खरच काकू अन्नपूर्णा आहेत तुम्ही

  • @nainajore1197
    @nainajore1197 3 роки тому

    खूप छान मेनू आई मस्त १ नंबर

  • @amruta712
    @amruta712 3 роки тому +3

    खुप छान रेसिपी काकु भेंडी चा ठेचा एकच नंबर आहे आता नवरात्र उत्सव सुरू होणार आहे त्या मध्ये करता येईल.i love you so much 🙏🙏🙏

  • @smitaainapure5026
    @smitaainapure5026 3 роки тому

    Khoop mast

  • @snehajoshi1005
    @snehajoshi1005 3 роки тому

    Khup chhan recipi

  • @namratadeshmukh5927
    @namratadeshmukh5927 3 роки тому

    Khup chan

  • @rajeshwariabhyankar6646
    @rajeshwariabhyankar6646 3 роки тому

    Kaku Chan ahe aajcha menu 👌👌👍👍👏👏👏😋😋😋😋🙋🙏

  • @seemapatil7009
    @seemapatil7009 3 роки тому

    खुपच छान

  • @archanapaithankar1658
    @archanapaithankar1658 3 роки тому

    खूप छान बेत 👌👌

  • @deepalishelar1119
    @deepalishelar1119 3 роки тому

    Wow👌👌

  • @yogic_being
    @yogic_being 2 роки тому

    Polya bnvaycha video taka please

  • @suchitashingne7055
    @suchitashingne7055 3 роки тому

    खरच काकू खूपच छान

  • @shailalande4150
    @shailalande4150 3 роки тому

    Couverture recipe Uttam

  • @ujwalak4204
    @ujwalak4204 3 роки тому +2

    Namaste anuradhatai🙏🥰👌🏻💝

  • @rohiniadhav2844
    @rohiniadhav2844 3 роки тому

    खूप सुंदर 👌👌

  • @shilpajoshi4206
    @shilpajoshi4206 3 роки тому

    Masttt recipes....Kaku..please naivedya sathi Kanda lasun na vaparta kontya vegalya bhajya karata yetil...tya pan sanga ...🙏

  • @sangitagarad8435
    @sangitagarad8435 3 роки тому

    काकू आज मेनू खूपच छान विषेश पापडा ची भाजी

  • @mrinalinijoshi1839
    @mrinalinijoshi1839 3 роки тому

    वाह....मस्तच...!!!

  • @shailajak3734
    @shailajak3734 3 роки тому

    छान मेनू

  • @priyadarshanibansode-207
    @priyadarshanibansode-207 3 роки тому

    Ppadachi bhaji mi first time pahate aahe agdi uttam .. Mi atta dinner la tech karte

  • @vidyabagul5910
    @vidyabagul5910 3 роки тому

    कर अष्ट मीची पुजा व माहिती सांगा

  • @sumatimishra2464
    @sumatimishra2464 3 роки тому

    फारच सोईसकर. 💓

  • @sharayukamtekar9175
    @sharayukamtekar9175 2 роки тому

    Mast

  • @vaishalishinde7290
    @vaishalishinde7290 3 роки тому

    खूप छान पापडाची भाजी मस्तच 😋
    मावशी कढई कोणती आहे ती स्टीलची आहे का.

  • @maithileedeshpande9878
    @maithileedeshpande9878 2 роки тому

    Very good menu!!
    Dusre kuthle papad wapru shakto??
    I have fanas papad, that nobody really liked.

    • @AnuradhasChannel
      @AnuradhasChannel  2 роки тому +1

      खरे उडीद v मुगाचे पापड वापरतात पणं प्रयोग करुन बघायला पाहिजे

  • @charulatapatil9024
    @charulatapatil9024 3 роки тому

    नविन पाककृती पाहायला मिळाली. नक्कीच करून पाहिल. 🙏🙏

  • @adv.meelaankhohar8450
    @adv.meelaankhohar8450 2 роки тому

    papad bhaji madhe mod alela methidana pn khup chan lagto

    • @AnuradhasChannel
      @AnuradhasChannel  2 роки тому

      नक्की करून बघेन धन्यवाद

  • @alkashetti8610
    @alkashetti8610 3 роки тому

    Khup chan 👌👌

  • @helendsa7498
    @helendsa7498 3 роки тому

    Testi menu

  • @vkgammingkolekar9141
    @vkgammingkolekar9141 3 роки тому

    Dinkachya Ladoo chi recipe dya na

  • @vasudhachaphekar3230
    @vasudhachaphekar3230 2 роки тому

    मोहरी फेसून कैरीचे लोणचे सांगाल का

  • @sharayukamtekar9175
    @sharayukamtekar9175 2 роки тому

    Kadhi yeu jevayla?

  • @dipalishedge8964
    @dipalishedge8964 3 роки тому

    Sunder bet hota... Tharavik udid papad ch havet ka? Moogache vaaparale tar chaltil ka Kaku?

  • @swapnaparanjpe8518
    @swapnaparanjpe8518 3 роки тому

    papdachi bhaji kiti vel adhi keli tar chalte ka grevi adhi karun aytya velela papad ghalun shijavli tar chalte ka

    • @AnuradhasChannel
      @AnuradhasChannel  3 роки тому

      आधी ग्रेव्ही करून ठेवावी वेळेवर पापड घालून एक उकळी द्यावी

    • @swapnaparanjpe8518
      @swapnaparanjpe8518 3 роки тому

      @@AnuradhasChannel ok thank you

  • @seemabayaskar2396
    @seemabayaskar2396 3 роки тому

    Masttt

  • @deepalishelar1119
    @deepalishelar1119 3 роки тому

    🙏Namaskar...Maushi...pustak hava,asel tar kase order karave

    • @AnuradhasChannel
      @AnuradhasChannel  2 роки тому

      Plz 9823335790 la what's up कराल का धन्यवाद

  • @seemabayaskar2396
    @seemabayaskar2396 3 роки тому

    Waww first comment

  • @arundantishinde8755
    @arundantishinde8755 3 роки тому

    काकू नवरात्री स्पेशल उपवासाचे पदार्थ दाखवा प्लीज

  • @vivaanvivann9405
    @vivaanvivann9405 3 роки тому

    Saglya u tuber peksha veghalya recipes

  • @sujatajagtap4693
    @sujatajagtap4693 3 роки тому

    धनतेरस पुजा कशी करायची कृपया सांगा. मी video शोधला पण मला सापडला नाही. कृपया link share करा. Thank you

  • @sheelasutar59
    @sheelasutar59 3 роки тому

    Mast menu

  • @arundantishinde8755
    @arundantishinde8755 3 роки тому

    दही घातल्याने पापड कडू नाही लागणार का

  • @mugdhakulkarni6199
    @mugdhakulkarni6199 3 роки тому +1

    Wow really nice😄😄

  • @shobhashetty2231
    @shobhashetty2231 2 роки тому

    We r not using Dane then any other things to use

  • @RaviShankar-ss1fv
    @RaviShankar-ss1fv 3 роки тому

    Kupchan maa 🙏🙏 TQ ❤️❤️ you maa 🙏🙏

    • @mruduladabke1247
      @mruduladabke1247 2 роки тому

      काकू, भेंडीचा ठेचा आणि पापडाची भाजी मी प्रथमच ऐकली.खूपच छान सांगितले. तुम्ही.धन्यवाद.

  • @harshab4820
    @harshab4820 3 роки тому

    Anuradha maushi, aplyala navratri Baddal Prashna vicharaycha hota.tumcha Id /contacts share karal?

  • @urmilshet3695
    @urmilshet3695 3 роки тому +1

    Maharashtrian thali best

  • @sujatajagtap4693
    @sujatajagtap4693 3 роки тому

    Madam धनतेरस पुजा कशी करायची कृपया सांगा. संपूर्ण विधी सांगितले तर फार बर होईल.

    • @AnuradhasChannel
      @AnuradhasChannel  3 роки тому

      आपण वीडियो केला आहे तो नजकी बघावा

    • @sujatajagtap4693
      @sujatajagtap4693 3 роки тому

      @@AnuradhasChannel मी शोधला पण मला सापडला नाही. Link share karal ka

  • @pranali3493
    @pranali3493 3 роки тому

    🙏👌

  • @sladole594
    @sladole594 3 роки тому

    Kojagiri puja ani tyabaddal video bnava 🙂

  • @sandeeppatil5440
    @sandeeppatil5440 3 роки тому

    Anita kedar tumchi bhin aahe ka? Resipi 1 nm

  • @prabhus7929
    @prabhus7929 2 роки тому

    Which brand cooker and how many litres

  • @janhaviborwankar453
    @janhaviborwankar453 3 роки тому

    जरा टायमिंग चुकलं.आज माझ्या घराच्या परसातील ८/१० भेंडी काढली होती.त्याच्या काचऱ्या केल्या.आणि तुमचा व्हिडिओ आला भेंडीचा ठेचा . लाजवाब! भेंडी परतताना १/२ आमसुले टाकली आणि मग ठेचा केला तर चालेल का? पापाची भाजी पण मस्त. 👌👌

  • @shrikantthuse8272
    @shrikantthuse8272 3 роки тому

    Thanks 🙏🙏🌹

    • @sunita23940
      @sunita23940 3 роки тому

      Anuradhatai tumhi nehmich chan padarth dakhavta pan mala tumacha aawaj v sangaychi style khup aawadte.

  • @foodandbenefits823
    @foodandbenefits823 3 роки тому

    🙏🙏