वाढदिवस कसा साजरा करावा?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 29 тра 2024
  • How to celebrate your birthday?
    असा वाढदिवस साजरा कराल तर निश्चित दीर्घायुषी व्हाल .सर्वच जण वेगवेगळ्या पद्धतीने तसेच वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन आपला वाढदिवस साजरा करत असतात. थोडक्यात आपल्या पद्धतीने वाढदिवसाच्या दिवशी आपण स्वतःला आनंदात ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. त्याप्रमाणे शास्त्रातदेखील वाढदिवस कसा साजरा करावा हे सांगून ठेवलेलं आहे. त्यापद्धतीने वाढदिवस साजरा केल्यास अधिक चांगल्या पद्धतीने वाढदिवसाचा दिवस व्यतीत केला जाऊ शकतो. आज आपण वाढदिवस कसा साजरा करावा हे जाणून घेणार आहोत.
    ---------------------------------------------------------------------------------------------------------------
    0:00 - Intro
    0:59 - वाढदिवस म्हणजे काय?
    3:05 - तिथीनुसार वाढदिवस का साजरा करायचा?
    4:35 - शास्त्रानुसार वाढदिवस कसा साजरा करायचा?
    8:18 - वाढदिवसाच्या दिवशी काय करू नये?
    Asa vadhdivas sajara karaal tar nishchit dirghayushi vhal. Sarvach jan vegveglya paddhatine tasech vegveglya thikani jaaun aapla vadhdivas sajara kartaat. Thodkyat aapalya paddhatine vadhadivsachya divashi aapan swathala aanandaat thevanyacha prayatn karat asato. Tyapramane shastraktekhil vadhadivas sajara kasa karaava he sangun thevalel ahe. Tyapaddhatine vadhdivas sajara kelyas adhuk changalya ppaddhatine vadhadivsacha divas vyatit kela jau shakato. Aaj aapan vadhdivas kasa sajara karavaa he janun ghenaar aahot.
    -*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*
    Follow Deshpande Panchanga on Facebook and Instagram-
    Facebook page: / deshpandepanchang
    Instagram page: / deshpandepanchangastro
    =========================================================
    More Video Links:
    शोध अचूक उत्तरांचा भाग १: • शोध अचूक उत्तरांचा | भ...
    शोध अचूक उत्तरांचा भाग २: • शोध अचूक उत्तरांचा | भ...
    साडेसाती कशी दूर करावी: • ‘साडेसाती सुरु झालीये ?
    धनप्राप्तीचे ११ प्रभावी उपाय: • धनप्राप्तीचे ११ प्रभाव...
    संतानप्राप्तीसाठी काय करावे: • संतानप्राप्तीसाठी प्रय...
    गुरुपलाटामुळे कोणत्या राशी राहणार फायद्यात: • गुरुपालट | Gurupalat 2...
    ==========================================================
    For Personal Guidance Contact: +91 7776816161
  • Наука та технологія

КОМЕНТАРІ • 42

  • @ashokshirke4441
    @ashokshirke4441 2 дні тому

    अतिशय सुंदर विवेचन आहे

  • @prachibehere1074
    @prachibehere1074 2 місяці тому +1

    अगदी योग्य आहे.वाढदिवस औक्षणाने साजरा झाला पाहिजे.

  • @sharadshrutipitre3190
    @sharadshrutipitre3190 8 днів тому

    खुपच छान सुंदर माहितीपूर्ण 💐💐🙏🙏

  • @nitachavhan3413
    @nitachavhan3413 3 дні тому

    धन्यवाद

  • @dilipkhanvilkar6112
    @dilipkhanvilkar6112 8 днів тому

    अतिशय महत्त्वपूर्ण माहिती दिलीत, आपणं. धन्यवाद, गुरूजी.

  • @ujjwalakeskar1880
    @ujjwalakeskar1880 22 дні тому

    👌👌🙏🙏

  • @manohardayama
    @manohardayama 22 дні тому

    Super Swamin

  • @ManjushaMate
    @ManjushaMate 6 місяців тому

    Agdi correct

  • @nalinipawar9251
    @nalinipawar9251 Рік тому +3

    नवीन पिढीला मार्गदर्शन केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आताच्या मुलांना या गोष्टीची खूप गरज आहे😊

  • @umachalke7969
    @umachalke7969 10 місяців тому +1

    खूपच उपयुक्त माहीती

  • @mohiniashtekar7323
    @mohiniashtekar7323 Рік тому +4

    खूप छान उपयुक्त माहिती सांगितली आहे.आम्ही पण तिथीनुसारच वाढदिवस साजरा करतो पण मित्रमंडळींबरोबर तारखेनुसार साजरा करतो.वाढदिवसाच्या दिवशी सकाळी तेल लावून आंघोळ मग सद्गुरू देव आणि सर्व देवांना तसेच मोठ्यांना वंदन.मग औक्षण आणि रामरक्षा म्हणत म्हणत स्तोत्रात सांगितल्याप्रमाणे शरीराच्या सर्व भागांवर त्यांचे रक्षण होण्यासाठी अक्षता टाकतो.

  • @vijayparadkar1284
    @vijayparadkar1284 Рік тому +2

    वाढ दिवस चे लहान असताना
    महत्व असत.
    म्हातारं झाल्यावर नाहीं.

  • @parabpedia2185
    @parabpedia2185 Рік тому +1

    खूपच सुंदर माहिती आहे ,न्यू जनरेशन ला कितपत रुचेल शंका च आहे असो

  • @user-lu6eo5rd7q
    @user-lu6eo5rd7q 5 місяців тому

    खूप छान सांगितले सर तुम्ही 90 च्या पंचांगामध्ये किती नुसार दिलेला आहे वाढदिवस पण आता पटतच नाही कोणाला

  • @pramodgonndkar233
    @pramodgonndkar233 Рік тому +2

    अप्रतिम व सुरेख माहिती दिलीत धन्यवाद गुरुजी

  • @Mithahar_
    @Mithahar_ Рік тому +2

    माहितीपूर्ण विश्लेषण ! सोबत शास्त्राधार असलेले श्लोक 🙏 खूप धन्यवाद व शुभेच्छा

  • @vaishalikadam7946
    @vaishalikadam7946 10 місяців тому

    खुपच छान माहिती दिली आहे. धन्यवाद

  • @snehasawant5961
    @snehasawant5961 11 місяців тому

    अतिशय प्रेरणादायी व्हिडिओ,धन्यवाद गुरुजी खूपच छान माहिती दिलीत.
    .

  • @ramkrishnapatil3164
    @ramkrishnapatil3164 Рік тому +1

    खुपच सुंदर माहीती ... धन्यवाद

  • @mindit3
    @mindit3 8 місяців тому

    Chan mahiti dilit 🙏

  • @tamor13
    @tamor13 Рік тому +1

    धन्यवाद उपयुक्त आहे माहिती

  • @mayathatte1428
    @mayathatte1428 Рік тому +1

    खूप छान माहिती दिलीत. धन्यवाद

  • @rashmibhosle1751
    @rashmibhosle1751 10 місяців тому

    खूप खूप छान माहिती

  • @purushottomjavadekar1031
    @purushottomjavadekar1031 Рік тому

    Atishay sunder varnan

  • @anilkale5138
    @anilkale5138 Рік тому

    Khup chan mahiti dili aahe.

  • @shittalljanbandhuu5782
    @shittalljanbandhuu5782 Рік тому

    Anek Aabhar 🙏🙏🙏

  • @kishoremirchandani8671
    @kishoremirchandani8671 Рік тому

    🙏🌹🙏

  • @Rahulrdev299
    @Rahulrdev299 Рік тому +1

    🙏

    • @rajaramsavardekar9947
      @rajaramsavardekar9947 Рік тому

      ☝️ योग्य मार्गदर्शन केले नमस्कार

  • @vishnujoshi1984
    @vishnujoshi1984 Рік тому

    आम्ही तिथीनुसारच साजरा करतो.

  • @aniruddhaoke4867
    @aniruddhaoke4867 Рік тому

    इंग्रजी दैनंदिनी आणि स्मरण नोंदी करण्याची सुविधा मोबाईल मध्ये उपलब्ध असल्याने त्याचाच उपयोग जास्त होतो. मराठी दैनंदिनी स्मरणनोंदी करण्याच्या सुविधेसह अॅप उपलब्ध असल्यास कृपया कळवावा. मला आवडेल त्यानुसार आप्तस्वकीय मित्रमंडळी यांना त्यानुसार शुभेच्छा पाठवायला.

  • @parabpedia2185
    @parabpedia2185 Рік тому

    अंत्यसंस्कार बद्दल देखील माहिती द्या,तेरवी वर्ष होईपर्यंत कसे संस्कार करावे आणि पुत्र असूनही जर जर त्याने अग्नी दिला नाही अर्थात मेलेल्या व्यक्ती च्या इच्छेनुसार तर काय शास्त्र सांगते

  • @hemahilano281
    @hemahilano281 Рік тому +3

    तिथीनुसार वाढदिवस करणे मला मान्य आहे पण बाकी गोष्टी तुम्ही सांगितल्याप्रमाणे यापुढे करेन

  • @nitur9181
    @nitur9181 Рік тому

    Tumala bhetaych asel tr office cha address ky aahe plzz

    • @deshpandepanchang1084
      @deshpandepanchang1084  Рік тому

      कृपया 9823916297 या नंबरवर WhatsApp करावे

  • @marathimusictawnrk5324
    @marathimusictawnrk5324 2 місяці тому

    आयुष्यात एक हि वाढदिवस साजरा केला नाही आणि करावा हि वाटत नाही काय कारण असेल 😢

    • @marathimusictawnrk5324
      @marathimusictawnrk5324 2 місяці тому

      पहिले 10 वर्ष आजोबानी वाढदिवस साजरा करू दिला नाही आणि नंतर मला हि कधी साजरा करावा वाटला नाही

  • @gopalpatil7574
    @gopalpatil7574 Рік тому

    jay.ho.shr

  • @amitpandit156
    @amitpandit156 Рік тому

    धन्यवाद