दादा आईच्या हाताची चव तर कुठेच भेटणार नाही पण एक मला वेगळं दिसलं ते सागते ज्यावेळी तुम्ही बोलले मस्त झालं तेव्हा आईच्या चेहर्यावर आनंद पाहीला का किती छान हासलया आई मला आई नाही पण खरं सागू लेकरं किती पण मोठे झाले तरी आईला लहानच वाटतात तो क्षण वेगळाच होता खूप छान व्हिडिओ मला कमेंट करायला कधी कधी टाईम नाही भेटतं पण आज फक्त आणी फक्त आईसाठी आई नमस्कार 🙏 असेच आनदी रहा खूप काही शिकवतो तुमचा व्हिडिओ
अरे वा किती छान बनवलाय आईने डाळ कांदा भाजी.खरच तुमचे जीवन कष्टाचे आहे पण नैसर्गिक आहे.किती अडचणी असल्या त्यातून मार्ग काढत आनंदाने राहता ...हे शहरी लोकांनी समजले पाहिजे.आई म्हणजे ईश्वराचे दूसरे रूप .....🙏🙏🙏 छान.
मज्जा आहे आईच्या हाताचे जेवण चवच लय भारी असते कारण ती प्रेम ओतून जेवण तयार केले जाते. आई, बाबांना साष्टांग नमस्कार करते🙏🙏🙏🙏 तुम्हाला❤❤❤❤❤❤सागर ला गोड गोड पापा🥰🥰🥰🥰🥰🥰🥰. जेवणाची चव एकच नंबर 👌👌👌👌👌👌❤❤❤❤❤❤
खूप छान vdo तुम्ही सर्व जण एवढे सुसंस्कारित झाला आहात याला तुमची आई चे संस्कार चांगले आहेत हेच करण आहे कोणतेही कुटुंब घरातील आई वर च अवलंबून असते तिच्या वागण्यातून, बोलण्यातून सर्व घडतात नमस्कार नमस्कार
परंतु या उलट सुद्धा काही लोक वागतात आपण सगळेजण म्हणतो आई नशीबवान लोकांनाच मिळते पण काही लोकांच्या नशिबात आई-वडील असून सुद्धा त्यांचा खूप छळ करतात हे मी माझ्या डोळ्यांनी पाहते
I noticed two things in this video...Sidubhau....how wonderful a cook Aaisaheb is and two the lovely bag in which Banai keeps the panchphodan....RamRam❤
दादा तुमचे रोजचे व्हिडिओ टाकत जा आम्ही खूप व्हिडिओ ची वाट बघत असतो खूप छान दाखवता अगदी निसर्ग रम्य वातावरण खूप छान वहिनी पण छान बोलतात खरच खूप छान वाटत बघायला तुमचे व्हिडिओ 👌👍
He je kahi banai ne bhajun thewle aahe thyachi recipe dakhwa
ua-cam.com/video/tMk7upkEoxo/v-deo.html
आईच्या हातची कोणतीही भाजी मुलांना अप्रूप असते.
घरच्या हरभऱ्या चा डाळ कांदा एकच नंबर. एकदम झक्कास
दादा आईच्या हाताची चव तर कुठेच भेटणार नाही पण एक मला वेगळं दिसलं ते सागते ज्यावेळी तुम्ही बोलले मस्त झालं तेव्हा आईच्या चेहर्यावर आनंद पाहीला का किती छान हासलया आई मला आई नाही पण खरं सागू लेकरं किती पण मोठे झाले तरी आईला लहानच वाटतात तो क्षण वेगळाच होता खूप छान व्हिडिओ मला कमेंट करायला कधी कधी टाईम नाही भेटतं पण आज फक्त आणी फक्त आईसाठी आई नमस्कार 🙏 असेच आनदी रहा खूप काही शिकवतो तुमचा व्हिडिओ
Aaila namaste 🙏
Khare aahe, mazihi Aai 2yrs zhale Dewaghari geli. Aai aaich aste. Mawshi khup ch inocent aahet sadhya saral sarwach family pharch goad aahe.
AGADI BAROBAR
आईच्या हातचा डाळ कांदा खूप छान जुने पारंपारिक आईच्या अंगावरचे दागिने पण खूप छान
अरे वा किती छान बनवलाय आईने डाळ कांदा भाजी.खरच तुमचे जीवन कष्टाचे आहे पण नैसर्गिक आहे.किती अडचणी असल्या त्यातून मार्ग काढत आनंदाने राहता ...हे शहरी लोकांनी समजले पाहिजे.आई म्हणजे ईश्वराचे दूसरे रूप .....🙏🙏🙏 छान.
आईच्या हातचे जेवण हे फक्त नशीबवाल्यांनाच खायला मिळते.
आ- आत्मा आणि ई- ईश्वर दोन्हीचे संगम म्हणजे आई ❤
म्हणूनच आई ही देवाहूनही श्रेष्ठ ❤
आईच्या हाताच्या जेवनाची चवच वेगळी असते. बाजरीची भाकरी आणि डाळ मस्तचं.
आईच्या हातची चवच न्यारी असते
धन्यवाद खरंच खूप बघण्यासारखे व्हिडिओ आहेधन्यवाद खरंच खूप बघण्यासारखे व्हिडिओ जय मल्हार
मला तुमचे चैनल खुप आवडते दादा .....हे साधे सोज्वळ जीवन मिळणे भाग्य आहे ... बिरुबाची, खण्डेरायाची आणि बालुमामा ची कृपा
आजचा व्हिडिओ खूपच छान झाला तुमची आ आई जेवण करते वेळी खूप छान माहिती देते खूपच छान आई ही शेवटी आईच असते तिचा हातची चवच न्यारी
मज्जा आहे आईच्या हाताचे जेवण चवच लय भारी असते कारण ती प्रेम ओतून जेवण तयार केले जाते. आई, बाबांना साष्टांग नमस्कार करते🙏🙏🙏🙏 तुम्हाला❤❤❤❤❤❤सागर ला गोड गोड पापा🥰🥰🥰🥰🥰🥰🥰. जेवणाची चव एकच नंबर 👌👌👌👌👌👌❤❤❤❤❤❤
सिद्धू दादा आईच्या हातचा डाळकांदा एकच नंबर.तोंडाला पाणी सुटले.बाणाई पण एकच नंबर स्वयंपाक करते
श्री स्वामी समर्थ आई च्या हातची चव खुप छान
Wow very beautiful rèsipi thanks
आई खूप छान डाळ कांदा😋😋 👌👌👍
सागर बाळ बोलायला हुशार झाला आहे. 👌👍Video खूप छान ❤❤👍
आई शेवटी आईचं असते आईच्या मायेला तोड नाही ❤❤🎉🎉
आई तर आईच असते, तिच्या हाताची चव म्हणजे स्वर्ग सुखच🙏🚩 धन्यवाद दादा 🙏🚩
❤❤❤❤आई ती आई अस्ते माया असते त्य आणि वय मधे किटी सुंदर बनवले अन्न डाळ कांदा भाकरी
दादा , आईंच्या हाताची डाळकांदा भाजी व भाकरी. खाऊन तृप्त झाले असाल सगळी मंडळी ❤😋👌👌
आईने बनवलेली डाळ कांदा भाजी एकच नंबर भाऊ.
❤❤
आई म्हणजे तुमच्या आयुष्यातलं सोन 😊
Easy to understand where Banaibai gets her sweetness. 🇨🇦🇨🇦👏🏼👏🏼😍😍🙏🏻🙏🏻🕉️🕉️
खूप छान vdo
तुम्ही सर्व जण एवढे सुसंस्कारित झाला आहात याला तुमची आई चे संस्कार चांगले आहेत हेच करण आहे
कोणतेही कुटुंब घरातील आई वर च अवलंबून असते
तिच्या वागण्यातून, बोलण्यातून सर्व घडतात नमस्कार नमस्कार
Ekadam Bhari I❤
परंतु या उलट सुद्धा काही लोक वागतात आपण सगळेजण म्हणतो आई नशीबवान लोकांनाच मिळते पण काही लोकांच्या नशिबात आई-वडील असून सुद्धा त्यांचा खूप छळ करतात हे मी माझ्या डोळ्यांनी पाहते
दादा तुम्ही साध्या साध्या गोष्टी त किती समाधानी आमच्या घरात पनीर भाजीत खुश त्यात आईच्या हातच पिठल भाकरी सुध्दा खुप छान डाळ कांदा एकच नंबर
एक गावरान जेवण, जे ईश्वरी भोजना समान आहे
I noticed two things in this video...Sidubhau....how wonderful a cook Aaisaheb is and two the lovely bag in which Banai keeps the panchphodan....RamRam❤
राम राम सिदू दादा भानाई वहिनी खूपच छान आईच्या हातचा डाळ कांदा गरमागरम बाजरीची भाकरी कांदा असे जेवण कुठेच मिळणार नाही खूप छान व्हिडिओ दादा सासवड
खूपच चविष्ट सुंदर आईच्या हातचे जेवण मस्तच 👌👌👌👌
माझी आवडती भाजी आहे डाळ कांदा खूप छान 👍👍👍👍👍
छानच,बाजरीची भाकरी,डाळ कांदा 😋👌
खूप छान दादा डाळ कांदा
दादा तुमचे रोजचे व्हिडिओ टाकत जा आम्ही खूप व्हिडिओ ची वाट बघत असतो खूप छान दाखवता अगदी निसर्ग रम्य वातावरण खूप छान वहिनी पण छान बोलतात खरच खूप छान वाटत बघायला तुमचे व्हिडिओ 👌👍
खूपच छान बनवला आईने डाळ कांदा👌👌👍
Khupcha Sundar banavilet
खुप छान डाळ कांदा आईच्या हातची च👌
खुप छान झाली डाळ कांद्याची भाजी
आई छान डाळ कांदा🙏🙏
अप्रतिम ,अप्रतिम ,अप्रतिम👍😀👌🌹🌹🌹🌹
खुपच छान रेसिपी.....!!!!!❤
खुपछान आई डाळकादा आणि भाकरी 👌👌🙏🙏
खूप छान 👌👌👌👌👌👌
आईच्या हातची डाळ भाकरी छानच झाली असेल .आई तुमची पण नेहमीच मुलाला साथ असते ..
आईची रेसिपी छान झाली👌👍
आज बाणाई नाही दिसत.आई सुद्धा या वयात खूपच छान रेसिपी बनवतात
खूप छान बनवल आहे आई ने डाळ कादा ❤❤❤❤❤
आजचा व्हिडिओ खूप छान आणि आईच्या हातचे जेवण खुप नशीबवान आहात 🎉🎉🙏🙏❤️
आईने केलेली रेसिपी चन झाली 👌
भन्नाट रेसिपी आईची मस्त❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Dal is the best mast ❤
जय श्रीराम, आईनी चणा डाळ कांदा भाजी भाकरी मस्त बनवली!सागर खुप गोड बोलतो!
आई पण लय लय भारी विडीयो
Aai khup chan recipe. 👌👌🙏🏻🙏🏻
आईने डाळकांदा खूप छान बनवला दादा तुमचे व्हिडिओ खूप छान असतात
एकच नंबर भाजी
Aai chi नथ लई भारी आहे 😊
Daalkanda Laybhari 🎉
Balu Mamachya Navaan Changbhal 🎉
आई चे हातचे जेवण लई भारी ❤ सागर मस्त आहे 🎉
आई नी डाळ कांदा छान बनवला
आईच्या हातचा स्वयंपाक लय भारी.
खुप खुप छान दाखवले धन्यवाद
आईने छान डाळ कांदा बनवला बोलतात पण मस्त
Aai pan chhan boltàt recipe👍👍👍👍👍
वाड्यावरला जीवन फारच सुंदर वाटते
खूप खूप छान
आईचा अनुभवी हात सराईतपणे चालतो हे नुसत्या भाकरीवरूनसुद्धा लक्षात येतं
आई।खूपखुपछान।आहेभाकरी।डाळशतशतनमन
मस्त व्हिडिओ आहे ❤❤
खुप छान झाले कालवण🎉❤
लय भारी आई
❤❤❤आई साठी खास ❤❤❤
🙏👌🌹 खूपच छान
Mla khup aavadto dal kanda....aaichya hatchi chuttny bhakar pn godch lagte...👌👌👌👌👌👍👍👍👍👍
खूप छान डाळकांदा आई
खूप छान ्आईचीचववेगळीआहे🎉
Khup Chan dada
आई खूप छान आहेत
खुप छान 👍👍👍🙏
आई खूपच छान,❤❤
खूपच छान आईच्या हातची चव मस्त 👌
काय भारी भाकरी बनवल्या आईने हातामधले दंड भारी दिसतात ह्या पुढच्या पिढीच्या हातात नाही दादा मी पण धनगरच अहमदनगर
Khuapch Chan aahe postik swadist recipe Aaji❤😂😂🎉❤
मस्तच
आम्ही रोज बाळूमामाची मालिका टिव्हीवर पाहातो तेच सर्व तुम्ही रिअल मध्ये हिडिओत दाखविता ते पहाताना तुमचं धनगरी जीवन समोर उभं राहतं
आईच्या हाताची चव लय भारी ❤🙏👌👍
छान ❤❤❤❤
खूप छान चुलीवरच तर अजूनच छान लागतंय
🌹🌹🙏🙏 जय मल्हार दादा 🌹🌹
आज आईच्या हातचे जेवण खुप छान 👌👌💐💐
छान 👌👌
दादा व्हिडिओ खूप छान
एक नंबर 👌❤
Aatach banvte recipe ❤
एकच नंबर
Bhari dal Kanda jevan 👍👍👍🙏🙏🙏
खूप छान आई च्या हात che जेवण
दादासाहेब आई खूपच छान आहे ❤❤
मला खूप आवडतो आई खूप छान ❤❤❤
Apli daal kandechi kalvan khup awadli.....he recipe shre krayla khupach dhanyavad....
सिधुभाऊ तुमचे सगळे विडीओ किसन चे भासेत एक नंबरच असतात रोज पहातो खुप खुप छान असतात तुमचा मोबाईल नंबर पाठवत जा ही विनंती