Розмір відео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показувати елементи керування програвачем
Автоматичне відтворення
Автоповтор
Bajarat methi vikayla nelyavar ti jast vel hirvigar rahnyasatgi kay karave ? Ti sukli nay pahije
ओल्या पोत्यात ठेवा फक्त. पाणी नाही मारले तरी चालते. पाणी न मारल्याने खराब नाही होत
🙏🙏🙏
वांग्यामध्ये एप्रिलला मेथी कोथिंबीर आंतरिक घेऊ शकतो का
Sir मे महिन्यात काकडी(जिप्सी+) लावली तर चालेल का
भाऊ मी आता गवार लागवड केली तर चालेका 23 फेबूरूवारी ला वागी लावगन केली आणि ताक आडि चा वापर 10 दिवस आड करत आहे
रताळ कोणते महिन्यात लागवड करावी
Zhendu phul cha pan ek video banva na sir please
बनवलेला आहे
Thank you🌹❤
Number patwa mala bhu
मी आता मिरची लागवड,खिरा,व टमाटे लागवड करत आहे चालेल का.
Ho
फ्लॉवर जात कोनती लागवड करावी
१५२२ किंवा welcome seeds ची ७६४
1522
साहेब गवारीच्या रोपांना लाल मुंग्या लागत आहेत रोप वाळत आहे उपाय सांगा
पाणी देताना chloropyriphos ५०% द्या. सध्या मुंग्या तर आहेत पण नुकसान माझं तरी झालेलं दिसलं नाही
Bajarat methi vikayla nelyavar ti jast vel hirvigar rahnyasatgi kay karave ? Ti sukli nay pahije
ओल्या पोत्यात ठेवा फक्त. पाणी नाही मारले तरी चालते. पाणी न मारल्याने खराब नाही होत
🙏🙏🙏
वांग्यामध्ये एप्रिलला मेथी कोथिंबीर आंतरिक घेऊ शकतो का
Sir मे महिन्यात काकडी(जिप्सी+) लावली तर चालेल का
भाऊ मी आता गवार लागवड केली तर चालेका
23 फेबूरूवारी ला वागी लावगन केली आणि ताक आडि चा वापर 10 दिवस आड करत आहे