Розмір відео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показувати елементи керування програвачем
Автоматичне відтворення
Автоповтор
2025 वर्ष हे सर्व माझ्या शेतकरी बांधव साठी आनंदाने जावो
ताक अंडी सुपर आहे दादा आभारी आहे
छान माहिती ❤
Khup chaan mahiti sirFan of you ...
Khup chan
वागी कोनती आहे सर
Sir ya month madhe wangi lagwad keli tar chalel ka
February made kalkatta kay bhav ret rahile
Bhau kalingad 15 February la chalel ka lagvad keli tar
7:32
मला चवळी लागवड करायची🌹🌹 दोन तीन🌹🌹 जाती सांगा तुमचे मार्गदर्शन चांगल असते 🙏
अफिम लागवडीसाठी मदत करा किंवा माहिती द्या
याची माहिती कृषी अधिकारी यांच्याकडून मिळेल. कारण त्यासाठी महसूल भरावा लागतो. तो किती असतो ते माहीत नाही
कारले व दोडका व काकडी याचे भाव काय राहिल
Kaun sa flower
Garima, 1522
कोथबिर आणि मेथी किंवा करडी चालेल का?
सर डांग्राची व्हरायटी कोणती आहे
Gawar chi konti verity best aaye nashik dist sathi
निर्मल 12
मी मिरची टोमॅटो वांगी लागवड एकाच प्लाट मध्ये लागवड केली आहे तर भाऊ तुमचे मागदर्शन पाहिजे आहे मी जी लागवड केली आहे तर ती योग्य आहे का
गांजा लागवड करावी का
त्यासाठी अगोदर महसूल भरावा लागेल. नाहीतर शेतकरी पहिलाच अडचणीत आहे
आत्ता tomato 🍅 लागवड केल्यावर पुढे बाजार काय राहतील 😮
४००-५००
वांगी लागवड झाली का चालू सर
भेंडीचा बाजार भाव काय राहील
माझे शेजारी टरबूज लागवड आहे तो शेतकरी तांदुळ बारीक पिठा सारखा एक चेमचा खता सारखा देतोय .मला आपले कडून माहीती पाहिजे .तो शेतकरी सांग नाही
गोगलगाय येऊ नये म्हणून औषध लावून टाकत आहे
जुकिनी ह्या पिकाला किती खर्च येतो एकरी आणि त्याचे मार्केट कुठे करावे...? सातारा मान
५ रू रोप आहे. मार्केट मुंबई
@GreengoldAgri त्याचे एकरी ऍव्हरेज आणि रेट,, आणि रोपे कुठे मिळतील एकर मध्ये किती रोपे लावावी लागतात
@rohankatkar9475 सविस्तर व्हिडिओ बनवेल यावर.
कापूस आता विकावा कि ठेवावा
ठेवा. संक्रांत नंतर विक्री करा
फ्लॉवर clawus मधुबन वान किती दिवसात येते
50-60
मिरचीची मोक्कर लागवड ह्या वर्षी
मिरची सांगितली नाही
झेडू लावगड कधी करावी
Market जवळ असेल तर आताही करू शकता
पपई ची लागवड केली तर रेट मिळतील का काय वाटते तुम्हाला
@@satishajabe3537 एकरी २ लाखापेक्षा जास्त अपेक्षा नसेल तरचं करा, हे वर्ष शेतकऱ्याचा जीवावर आहे. एक ठोक पीक करू नका.
Kapus pikacha 1ri avarage kiti alaa
@@shubhamtapase4166 16
@@shubhamtapase4166 21-22 target hot pan पाण्या अभावी कमी झाला
गावार टमाटे केले तर चालेल का
Ho
Sar
मिरची लागवड परिस्थिती कशी आहे? लागवड करावी का आपलं मत
25-30 रुपये रेट राहील. लागवड भरपूर आहे.
फ्लॉवर 2.3 रु kg पुणे मार्केट
हो. आता जी लागवड राहील ती फेब्रुवारी शेवटी १०-१५ रुपये जाईल
फेब्रुवारी टमाटो कार रेट राहिल
400-700
@GreengoldAgri सुरूवातीला
डांगर आणि कोबी साठी लागवड करायची आहे पण तन खूप आहे त्यासाठी काय करावे
2025 वर्ष हे सर्व माझ्या शेतकरी बांधव साठी आनंदाने जावो
ताक अंडी सुपर आहे दादा आभारी आहे
छान माहिती ❤
Khup chaan mahiti sir
Fan of you ...
Khup chan
वागी कोनती आहे सर
Sir ya month madhe wangi lagwad keli tar chalel ka
February made kalkatta kay bhav ret rahile
Bhau kalingad 15 February la chalel ka lagvad keli tar
7:32
मला चवळी लागवड करायची🌹🌹 दोन तीन🌹🌹 जाती सांगा तुमचे मार्गदर्शन चांगल असते 🙏
अफिम लागवडीसाठी मदत करा किंवा माहिती द्या
याची माहिती कृषी अधिकारी यांच्याकडून मिळेल. कारण त्यासाठी महसूल भरावा लागतो. तो किती असतो ते माहीत नाही
कारले व दोडका व काकडी याचे भाव काय राहिल
Kaun sa flower
Garima, 1522
कोथबिर आणि मेथी किंवा करडी
चालेल का?