कृषी पर्यटनातून शेतीपेक्षाही अधिक उत्पन्न...चला कृषी पर्यटनाला | Agro Tourism in Pune | Maharashtra

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 чер 2022
  • चिखली मधील अनुप महाजन हे गेल्या अनेक वर्षांपासून शेती करतात. त्यांची शहराला लागूनच शेती आहे. अनेक वर्षापासून त्यांची शेती तोट्यात जात होती. त्यामुळे त्यांनी शेतीला पूरक एक वेगळा पर्याय निवडला. त्यांनी आपल्या एक एकर शेतात ऍग्रो टुरिझम सुरू केलं. ज्याला त्यांनी "महाजन वावर" असं नाव दिलं. त्यामध्ये त्यांनी लहान मुलांची खेळणी, झाडांवर सुंदर चित्रं रेखाटली, विविध फळांची फुलाची झाडं ही लावली. सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्याच शेतात ऑरगॅनिक पद्धतीनं पिकवलेल्या पालेभाज्या पासून बनवलेलं चुलीवरचं वन भोजन...ज्याला पर्यटक सर्वाधिक पसंती देत आहेत rahul jadhav news
    #Agrotourism #Pune #Chikhali #Maharashtranews
    Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
    ua-cam.com/users/LokmatNe...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / milokmat
    Instagram ► / milokmat

КОМЕНТАРІ • 1

  • @vijayjoshi8345
    @vijayjoshi8345 2 роки тому

    data manda pl tta tyala media trp bandh kara agro tourisam best solution 30 in wrstern brst pl