हा हिजडा ह्या सत्ताधाऱ्यांना राजकीय जागा दाखवेल, वंचीत स्टार नेत्या दिक्षा पिंकी शेख यांचे भाषण!

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 лис 2024

КОМЕНТАРІ • 76

  • @mandakiniadsul179
    @mandakiniadsul179 6 днів тому +1

    ❤❤❤

  • @shamraodhupe2978
    @shamraodhupe2978 13 днів тому +12

    लय भारी म्हंजे लयच भारि ,,,,,
    वंचिताचि धगधगती तोफ,,,मा,दिशा शेख कडक** क्रांतिकारी जय भीम,,
    वंचित बहुजन आघाडी चा‌ विजय असो,,

  • @sumankadam4605
    @sumankadam4605 10 днів тому +1

    ताई.तुम्हाला.प्रथम.निळा.कडक.क्रान्तिकारी. जयभिम.मी.तुमच.सांगलितील.भाषणापासुन.तुमची.आवडती.मी.झाली.आहे.शमिभाताई.तुम.आगेबढो.हमतुम्हारे.साथ.है.वंचित.बहुजन.आघाडीचा.विजय.आसो.

  • @smurtichannel3001
    @smurtichannel3001 13 днів тому +8

    अगदीच सत्य तेच सांगितलंय तुम्ही दिशा ताई..जयभीम जयशिवराय जयसंविधान!!

  • @anandkadam4964
    @anandkadam4964 12 днів тому +12

    🙏💐❤अभिनंदन शमीभा ताई पाटील💐🌹👍पुढील वाटचालीस मंगलमय शुभेच्छा कामना🌷Jay Bhim🌹 Jay V. B. A. 💐🌹👍

  • @kalyanlockandtabletrick4708
    @kalyanlockandtabletrick4708 13 днів тому +12

    आपला विजय निश्चित होणार आहे.
    देश वासियां बाबत जनसेवेची आपली तळमळ म्हणजेच सऺविधानिक व्यवस्था स्थापित करुन
    सर्वांना हक्क अधिकार मिळायलाच पाहिजेत.
    शिव शाहू फुले डॉ बाबासाहेब आंबेडकर जी आणि देशातिल इतर सर्व महापुरुषांच्या विचाराच्या दिशेने वाटचाल करणारेच जिंकणार आहेत.
    जयशिवराय जयभिम जयसऺविधान जयभारत जयमुलनिवासी जयमहाराष्ट्र.

  • @AK-gj5zt
    @AK-gj5zt 13 днів тому +8

    VBA 🙏👍👍👍👍👍

  • @purwaedits.1069
    @purwaedits.1069 12 днів тому +4

    खुपच खरपूस समाचार घेतला.धन्यवाद दिशा पिंकी ताई.

  • @ReshmaJadhav-wo2xd
    @ReshmaJadhav-wo2xd 12 днів тому +4

    ❤ good speech vanchit bahujan aghadi geet 100%🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @uttamtapal7289
    @uttamtapal7289 13 днів тому +30

    वंचितची धडाडती तोफ मा. दिशा शेख मॅडम यांना जयभिम आणि मा. शमिभाताई पाटील यांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा ॥ रावेरचा पुढील आमदार शमीभा पाटील मॅडमचं असणार यात शंकाच नाही ॥ धन्यवाद ॥ जयभिम ॥ जय संविधान ॥

    • @ashokbarde8499
      @ashokbarde8499 12 днів тому +3

      शमीबा पाटील यांना शुभेच्छा

  • @savitapawar1640
    @savitapawar1640 12 днів тому +4

    ताई आपणच निवडून येऊ तुमच्या पुढील वाटचालीसाठी मंगलमय शुभेच्छा जय भीम जयसविधान नमो बुधदाय वंचित बहुजन आघाडीचा विषय असो

  • @Manoj-u7l5p
    @Manoj-u7l5p 12 днів тому +3

    Jay bhim tai.

  • @jayantsonawane8201
    @jayantsonawane8201 13 днів тому +13

    वंचित बहुजन आघाडीच ' विजय असो शामिबा ताईचा विजय असो

  • @rohitlagad684
    @rohitlagad684 11 днів тому +2

    दिशा शेख तई एकच नम्बर खुप छान 💥💥👏👏👍👍👍👏👏

  • @CharanSirsat-x2z
    @CharanSirsat-x2z 13 днів тому +10

    VBA ❤

  • @RekhaTayade-gh8ju
    @RekhaTayade-gh8ju 12 днів тому +9

    ऐकच नंबर ताई खुप छान धुतलय तुम्ही घराणे शाही तील प्रत्येक प्रस्थापित बांडगुळांना जयभिम जयवंचित आघाडी

  • @VandanaG546
    @VandanaG546 10 днів тому +2

    अगदी खरे आहे ताई

  • @tanajiasware8537
    @tanajiasware8537 13 днів тому +11

    फक्त वंचित बहुजन आघाडी

  • @yogeshjamdhade8565
    @yogeshjamdhade8565 13 днів тому +9

    विजय असो ❤❤❤

  • @nagoraodongre7908
    @nagoraodongre7908 6 днів тому

    Good informative speech

  • @ShashikantKharat-ud1fv
    @ShashikantKharat-ud1fv 12 днів тому +7

    ❤आता आम्ही एससी एसटी ओबीसी गरीब मराठा समाज फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडीला मतदान करणार...निशाणी गॅस सिलेंडर...❤

  • @diliptamgadge7383
    @diliptamgadge7383 12 днів тому +2

    फक्तं आणि फक्त वंचित बहुजन आघाडी च.

  • @bharatdhende9794
    @bharatdhende9794 9 днів тому +1

    जय भीम 🙏🧿🙏 जय भीम 🙏🧿🙏

  • @deepakgawai7102
    @deepakgawai7102 11 днів тому +3

    स्टार प्रचारक पिंकी ताई आपल्या सारखे मुद्देसूद बोलणारा व प्रश्नांना हात घालणारा नेता पाहिजे वंचित बहुजन आघाडी ची एक सच्ची लिडर पिंकीताई जिंदाबाद

  • @manojgaikwad7165
    @manojgaikwad7165 13 днів тому +7

    💐💐💐💐💐💐💐💐💐 जय भीम

  • @dayanandbansode3880
    @dayanandbansode3880 10 днів тому +1

    👍👍👍

  • @madhukartitre9143
    @madhukartitre9143 11 днів тому +2

    Laybhari tai dhanyavad lakh lakh subheksya abhinandan

  • @SantoshPawar-co5tw
    @SantoshPawar-co5tw 11 днів тому +2

    सर्व वंचित उमेदवार यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा 👌

  • @ramesh.shivarkar.4892
    @ramesh.shivarkar.4892 3 дні тому

    ❤ se pranam sir...

  • @dadaraobhalerao5553
    @dadaraobhalerao5553 13 днів тому +4

    Tai, Jay bhim

  • @VipulDupargude
    @VipulDupargude 4 години тому

    V B A ❤ जय भीम

  • @rachanakadam7061
    @rachanakadam7061 9 днів тому +1

    👏🏻👏🏻

  • @shardabhosale5880
    @shardabhosale5880 10 днів тому +2

    😢😢😢😢😢 डोळ्यात पाणी आले ताई खूपच छान बोल त तूमी

  • @pirshinde
    @pirshinde 9 днів тому +2

    Ab ki bar mulnivasi savidhan v b a sarkar ❤

  • @ravindraingle4661
    @ravindraingle4661 13 днів тому +5

    Only VBA 🙏

  • @vijyakolhe
    @vijyakolhe 8 днів тому

    I...salut..you...tai...aapko....jay...bhim...🌹🙏

  • @AbhaySardar-l1t
    @AbhaySardar-l1t 5 днів тому

    दिशा ताई जबरदस्त भाषण

  • @milindpawar2995
    @milindpawar2995 13 днів тому +6

    जय संविधान जय भीम

  • @abhimanyuathawale3323
    @abhimanyuathawale3323 10 днів тому +1

    शमिभा ताई पाटील तूम्ही 100% निवडून येणार. आणि विशेष करून माझ्या नेत्याचा मला अभिमान वाटतो की बाळासाहेबांनी शामिभा ताई ला तिकीट दिलं...

  • @ArvindChawhan-h6j
    @ArvindChawhan-h6j 11 днів тому +1

    वंचित चि सरकार अब कि बार जय संविधान जय भिम

  • @RevanMote-s8i
    @RevanMote-s8i 12 днів тому +1

    ❤❤❤❤❤❤❤

  • @tatyasahebawate87
    @tatyasahebawate87 13 днів тому +5

    Vba

  • @RajendraSasane-f3m
    @RajendraSasane-f3m 13 днів тому +5

    लोकसभा निवडणुकीमध्ये बारामती मतदारसंघात वंचित बहुजन आघाडी ने सुप्रिया सुळे जी यांना पाठिंबा दिल्यामुळे त्या निवडून आल्या आता त्यांची जबाबदारी आहे की त्यांन शाभिमाताई पाटी पाटील यांना पाठिंबा जाहीर करावा

  • @SUHANIBHALERAO-ke3ur
    @SUHANIBHALERAO-ke3ur 11 днів тому +1

    Great diksha pinky shaikh

  • @nagoraodongre7908
    @nagoraodongre7908 6 днів тому

    Good

  • @Surekhasonkamble-xe8yi
    @Surekhasonkamble-xe8yi 12 днів тому +3

    Jay bhim only vba

  • @kishortorane547
    @kishortorane547 6 днів тому

    खुप छान ताई...💐💐💐

  • @KalpnaDhurdev
    @KalpnaDhurdev 11 днів тому +1

    अतिशय अभ्यासपूर्ण भाष्यण आम्हाला पण
    एव्हढे माहिती नाही आम्हाला पण लाज वाटते
    एवढी कळवळा आमच्या करीता आहे
    शमीबा चा विजय असो वंचित चा विजय
    असो
    मनुवादी मुर्दाबाद प्रस्तापिताचा निषेध असो
    जयभीम जय संविधान जय शिवराय

  • @amolgaikwad6079
    @amolgaikwad6079 8 днів тому

    एक नंबर ताई✌✌

  • @HemarajkadamKadam
    @HemarajkadamKadam 12 днів тому +2

    💐❤️❤️🙏

  • @amoldongardive2450
    @amoldongardive2450 12 днів тому +2

    ❤❤

  • @TigerShark-gr6gg
    @TigerShark-gr6gg 12 днів тому +3

    दिशा पिंकी शेख 😂
    मी तुलसीदास खान 🤣

  • @ashokborse7778
    @ashokborse7778 12 днів тому +2

    ताई तुम्ही आमचे आमदारच आहात.

  • @bhausabebpawar4692
    @bhausabebpawar4692 10 днів тому +1

    🆅 🅱 🅰 👍👍👍

  • @HemarajkadamKadam
    @HemarajkadamKadam 12 днів тому +1

  • @dasharathjadhav1754
    @dasharathjadhav1754 12 днів тому +1

    👍👍👍👍👍👍

  • @deepakgawai7102
    @deepakgawai7102 11 днів тому +1

    ताई वास्तव बोलता पण ओबीसी जागा झाला पाहिजे

  • @sangramkamble5166
    @sangramkamble5166 9 днів тому

    वंचित चा विजय असो

  • @ravantandle1396
    @ravantandle1396 13 днів тому +3

    Pahije Tai tumcha hakk ahe to

  • @dasharathjadhav1754
    @dasharathjadhav1754 12 днів тому +1

    लसूण महाग👍👍👍👍👍

  • @RamshyamCharan
    @RamshyamCharan 10 днів тому +1

    Aaplya mitrana sanga natevaekana sanga ki aata fakt vanchitla ch mat dya mhnun

  • @samsable5836
    @samsable5836 13 днів тому +3

    Jar tyana aapan samajhtoy tar tyan madhe bhed bhaav pan Nakoy

  • @Kisanmaske1234
    @Kisanmaske1234 8 днів тому

    Onli vnchit bhujn aghadl

  • @AK-gj5zt
    @AK-gj5zt 13 днів тому +2

    पहिले पासून चुना लावत आलेत कॉपी करुन स्वतःच सर्टिफिकेट घेणारे तुमचं उत्तर काय देणार

  • @ravantandle1396
    @ravantandle1396 13 днів тому +2

    Whhha kai study matdaar kharch hushar asla pahije

  • @bodhisatvaahire2514
    @bodhisatvaahire2514 11 днів тому +1

    रडू आल ताईच भाषण ऐकून

  • @bharatdhende9794
    @bharatdhende9794 9 днів тому

    जय भीम 🙏🧿🙏 जय भीम 🙏🧿🙏