कुणकेश्‍वर आणि खवळे महागणपती दर्शन | Vlog No.6

Поділитися
Вставка
  • Опубліковано 25 вер 2024
  • नमस्‍कार मित्रांनो आमच्‍या Kokani Family चॅनेलवर तुमचे स्‍वागत आहे. आजच्‍या व्हिडियोत तुम्‍हांला देवगड तारामुंबरी येथील ३०० वर्षांहूनही अधिक वर्षापासूनची परंपरा असलेला खवळे महागणपतीचे आणि कोकणाची काशी म्‍हणून ओळखले जाणारे श्री.देव कुणकेश्‍वरचे दर्शन पाहता येईल. त्‍याशिवाय देवगड ते कुणकेश्‍वर पर्यंतच्‍या प्रवासातील निसर्ग सौदर्य तसेच अथांग असा समुद्र किनारादेखील पाहता येईल.

КОМЕНТАРІ • 33

  • @sameerpatankar6885
    @sameerpatankar6885 2 дні тому +2

    भटकंती आणि त्यामधला आनंद......हा विडीयो बघून मिळाला......धन्यवाद.

  • @yogirajkadam015
    @yogirajkadam015 2 дні тому +3

    Mi pahilyanda gele pn khup prassan vatal.

  • @umeshkamble8694
    @umeshkamble8694 2 дні тому +1

    Very nice 👍👍👍👍👍❤❤❤❤❤❤

  • @ShubhangiWadekar-l1y
    @ShubhangiWadekar-l1y 2 дні тому +2

    Khup chan darshan karun dile thank you ❤

  • @rohitkamble1916
    @rohitkamble1916 2 дні тому +2

    Mast aahe vlog

  • @neel.bandivadekar07
    @neel.bandivadekar07 2 дні тому +2

    Nice 👍🏼🎉🎉🎉

  • @MayurJadhav08
    @MayurJadhav08 2 дні тому +1

    छान ! व्हिडिओचा मुख्य विषय नीट दाखवलासच पण त्या सोबत कोकणचं निसर्ग सौंदर्यही छान दाखवलंस!

  • @akshaykadam6315
    @akshaykadam6315 2 дні тому +1

    🎉🎉🎉

  • @nehapawar3471
    @nehapawar3471 2 дні тому +1

    🙏🙏

  • @VaishaliHindlekar
    @VaishaliHindlekar 2 дні тому +1

    ❤🎉

  • @prashantjaywantwadekar9638
    @prashantjaywantwadekar9638 2 дні тому +1

    Khup chhan❤

  • @JagtapJagtap-h5c
    @JagtapJagtap-h5c 2 дні тому +2

    Video thik thak hota music nasat tari chalal asat... Pn apeksha aahe ki pudhe ajun chan content aanal mhanun me tumhala support karnar, kokani mansane kokani mansala support kelach pahije 😃❤️👌🏻

  • @devgadchilek
    @devgadchilek 2 дні тому +1

    वहिणी मस्त दिसतस छान तयार झालंस ❤😍

  • @devgadchilek
    @devgadchilek 2 дні тому +1

    मस्त व्हिडिओ पण काय बोललास नाय आज तुम्ही तिघांपन

    • @KokaniFamily257
      @KokaniFamily257  2 дні тому

      हा.. खूप वेळ झालो होतो त्यामुळे बीच वर पण जाता आला नाय.. त्यामुळे बॅकग्राऊंड साउंड दिलय

  • @devgadchilek
    @devgadchilek 2 дні тому +1

    खवळे गणपती खय बसता ?

    • @KokaniFamily257
      @KokaniFamily257  2 дні тому

      देवगड तारमुंबरी.... खवळे कुटुंब गेली 300 वर्षाहून अधिक वर्ष झाली गणपती बसवतात.. हा गणपती ते स्वतः हाती बनवतात आणि हा गणपती 21 दिवस असतो.. या 21 दिवसात गणपती 3रूपात दिसतो

  • @Pragatiambhore29
    @Pragatiambhore29 2 дні тому +1

    Maka pn yeucha hota 😅🥹❤️!