चांगली माहिती दिलात. मासे बघायला भारी वाटल, तुम्हाला पण एवढे मोठे मासे हातात घ्यायला मज्जा आली असेल 😃 आणि मेजवानी खुप भारी होती 👌🏻👌🏻 लाजवाब होता व्हिडिओ 😍👌🏻👌🏻👌🏻
आम्ही sweet family ला follow करतो.. त्यांचे व्हिडिओ आम्ही पाहतो.. मला नाही वाटत त्यांची copy केलीय.. Sweet family मुळेच inspire झालो आणि आम्ही आमचं channel सुरु केलंय.. कदाचित तुम्हाला आम्ही त्यांची copy केलीय असं तुम्हाला वाटतं असेल तर असो पण आमचा व्हिडीओ पहिला असेल तर आभारी... 🙏🙏🙏🙏
😊 छान !
खूप छान तोंडाक पाणी सुटला👌👌👌👌❤️❤️❤️
Khup mast video
छान माहिती मिळाली....👌👍
Nice
मस्त मज्जा वाटली व्हिडिओ बघुक एक नंबर होतो दादा व्हिडिओ 👌🏻👌🏻👌🏻👌🏻
Thank you...
Kadakkkkkkkkkkkkkk
Thank you bhava...!!🙏🙏🙏🙏
Mast vatla vlog chan vatla ❤🎉
Thank you...!!!🙏🙏🙏🙏🙏
चांगली माहिती दिलात. मासे बघायला भारी वाटल, तुम्हाला पण एवढे मोठे मासे हातात घ्यायला मज्जा आली असेल 😃 आणि मेजवानी खुप भारी होती 👌🏻👌🏻 लाजवाब होता व्हिडिओ 😍👌🏻👌🏻👌🏻
Thank you..!🙏🙏🙏
छान दादा
Thank you...!!🙏🙏🙏
Kay bhari mast
आभारी
Masli bajar khup chan hota ❤
ही देवगडची भाटी आहे जेथे माशाचा लिलाव होतो
Thank you
वागळा केवढा मोठा 😃
हा.. मोठा होता.
चप्पल मासो चपले सारखोच कडक दिसता 😂
मस्त लागलो मासो..
Mast video ☺
Me gavak ilay ki maka mashe pahijet.
येशील तेव्हा सांग
Ha sangtay
Lay bhari
Rajdeep mashe mast saf krta😅
देवगडला आलंस कि घरी ये जेवूक
Ha yetay pn mashe have maka
Yogita banvta ta bagun tondak pani surtta mashe bgun
सुरमई कशी
भावा 600/- ला मिळाली
सुरमई कितीला मिळाली ?
600/- ला मिळाली
येताना माकापण सुरमय घेवन या 😂
येवा कोकण आपलाच असा
कधी plan करताय तुम्ही बोलवा काय राव
हो.. नक्की
चप्पल माशाची चव पापलेट सारखी लागता मी खालय होतंय माका पापलेट सारखी लागली ...
माका नाय लागली पापलेट सारखी...
तू उचललस त्या माशाचा नाव टोळ ना ?
नाय...
Same sweet family chi copy