रोशन ही match तुम्ही दोन्ही गावामध्ये खेळत होते त्यामुळे तुम्हाला वेळेचं बंदन असेल मला वाटते कारण वेळेवर खेळावे लागते म्हणून ही match screptete असू शकते हा साखरपा गावात वस्ती केली होती लय भारी पाहुणचार कोकणची माणसे साधी भोळी पण आम्ही पण हाओत आगरी कोळी या बिनदास्त
Roshan Dada Cricket Tournament Madhe tu Ponsar Astos kay Trophy konakade jate mg ,Ami karu Shakto ka tumchaya team la ponsar 1,2 trofhys amala marun dya mg ,Sanga kay te nakki replay me
Hii "Yes Maharaja" तुम्ही semi-final ला हरलात म्हणून घरी निघालात.😂😜 आणि बारसू युव- राज चे ६ बॉल ६ सिक्स हे semi-final चे आणि त्या आधीच्या २-३ मॅच चे आहेत😆 आणि तू बोललास पण दादा व्हिडिओ मध्ये की ६ बॉल ३२ कि ३५ धावा पाहिजे म्हणून जर ६ सिक्स मारले तर तुम्ही जिंकून फायनल ला गेला असतात पण तुम्ही फायनल मॅच न खेळता सरळ घरचा रस्ता पकडला...😜😂बरोबर आहे ना?😀 बाकी व्हिडिओ छान झाला,मज्जा आली....👍💖
भावा.विडिओ 👍👍👌👌👌✌️
राज जाम भारी 🏏🏏 .
सर्व टीम च आभिनंदन 👍👍💐💐
येस महाराजा 🙏🙏
धन्यवाद ❤️❤️
आम्ही अंडर आर्म टेनिस क्रकेट खेळतो भावा खूप सुंदर व्हिडिओ आहे दादा
धन्यवाद ❤️❤️
कोकणातला युवराज ,❤️❤️
❤️❤️
Khup chhan vedio 👌👌👌
Thanks ❤️
यंग युव- राज 😎 6 ball 6 six lovely battling 🤩🏏keep it bhava 💪🏻🔥
Are 6 boll 6 six padle nhi mhanun ghari gele
❤️❤️❤️❤️❤️
कोल्हापूर मध्ये आले साखरपाक
संगमेश्वर
रोशन ही match तुम्ही दोन्ही गावामध्ये खेळत होते त्यामुळे तुम्हाला वेळेचं बंदन असेल मला वाटते कारण वेळेवर खेळावे लागते म्हणून ही match screptete असू शकते हा साखरपा गावात वस्ती केली होती लय भारी पाहुणचार कोकणची माणसे साधी भोळी पण आम्ही पण हाओत आगरी कोळी या बिनदास्त
होय तस होत..
पण ईथे थोड वेगळ आहे... 😅
मुल जिंकली एका ठिकाणी...
Leee kadak bhaus 😅 #jayaagrikoli😈😎💯💪🏻#kokanchimansasadhibholi❤️
Yas maharajya
❤️❤️
दादा ऐक न ६ दादा मी पणं साखरपा मधे राहतो...पणं आरोही साखरपा मधे कुठे गेली होती
Relatives कडे
Pratek video sampavayala aarohikade na jata paristiti nusar end kara
Ho 👍
Tq calendar milale kolhapur la
कडक 👍 लय भारी...
धन्यवाद ❤️❤️
अभिनंदन
धन्यवाद ❤️
nice..❤️😍🤩
Thanks ❤️
Khup bhare 👍👍👌👌
Thanks ❤️❤️
Maze gav ahe sakhrpa dada ❤️❤️
❤️❤️
Nice
Thanks ❤️
Sakharpa la konakade??
Sakharpa Amcha Gaon ahe
Aani taluka Sanghmeshwar padto
होय..
Relatives कडे
Semifinals cha samna chaan zala
Thanks ❤️
Roshan bhava sakharapa maze gav aahe sakharapa amchi bazar pet aahe
👍👌❤️
संगमेश्वर तालुक्यात साखरपा आला भाई
होय..
Roshan bhava tejas bhau kon ahe tyachi story sang na
निखिलचा मोठा भाऊ...
आता नाही आमच्यात...
खूप छान विडिओ रोशन
धन्यवाद ❤️
Video ka yet nai roshan dada regular ..
Work Load जास्त आहे.. पोस्ट ऑफिस
@@YesMaharaja Okk dada pn khup aaturtene vat Bagto video chi mi Nashik Varun bolto ahe ..
2
आरे वाह मस्त व्हिडिओ आहे दादा
धन्यवाद ❤️❤️
मस्त 👌👌😆😆😆😆😆😆
😅❤️❤️
Yes maharaj a
❤️❤️
Bro i think ha 2days cha video ahe Ani yat hi mul semifinal la harli hoti mahnun mg fainal la nahi geli 😍 but mast maja ali 💯❤️👍
होय 😅❤️
Hum jeet gye 😍😊
Very nice match
Thanks ❤️
, रोशन साखरपा माझ गाव आहे
👍👌❤️
Sangmeswar taukyat
👍👌
कॉमेंट्री छान केलीस
धन्यवाद ❤️❤️
👌👌
❤️
Hand lock arthath ( LAKHVA) bol bhau 😂😂
😅
Sakharpa sangmeswar taluka yeto bhawa
होय 🤗
👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻❤️❤️❤️
❤️❤️❤️❤️❤️
रोशन, मॅच स्क्रीप्टेड अाहे कळलं. मॅच फिक्सिंग पण अाहे का ते सांग.
नाही 😂
Sakharpa maz gav sangmeshwar taluka
❤️❤️
Mast
Thanks ❤️
Dada video ka nahi yet ahe
Work Load
Last ball la six nahi gela
❤️
शेवटच्या बॉल ला 6 मारून सुद्धा तेवढा जल्लोष नाही झाला त्याच्यावरून थोडा डाउट झाला की काही तरी गडबड आहे
होय 😅😅
Nice video ☺️🥰
Thanks ❤️
Kadakkk
Thanks ❤️
Nice ❤️❤️👌👌
Thanks ❤️❤️
Roshan Dada Cricket Tournament Madhe tu Ponsar Astos kay Trophy konakade jate mg ,Ami karu Shakto ka tumchaya team la ponsar 1,2 trofhys amala marun dya mg ,Sanga kay te nakki replay me
मुल घेऊन जातात...
Sponsored केल्यावर trophy मिळेलच अस नाही...
क्रिकेट आहे शेवटी...
Nice 🎉🏏🏆🎖️
Thanks ❤️❤️
साखरपा तालुका-संगमेश्वर
🙏👍
Haa👍❤️
Nice 🎉🏆
Thanks ❤️
Rashan gadi nawin ghetli ka?
नाही..
Sakharpa maja gav
👍👌
आमच्याकडे एवढा fast बॉल टाकतात की मारता मारता निघून जातो... हा तर फारच slow
Hand lock आहे भावा..
ह्याचा speed पण भयानक आहे..
तुला दिसणार पण नाही बॉल 😅
अगोदर केलेल विडिओ बघ
Nice blog 👍😊
Thanks ❤️
6 दिवस चा विडियो आहे
दररोज एक एक सिक्स 😅❤️
@@YesMaharaja जबाब सही है
Big fan bhai💘💘
Thanks ❤️
सेमी फायनल हरल्यामुळे घरी निघालात.सहा बोल सहा रान हे बाकीचा म्याचे मिळून होते.व्हिडिओ छान होता.
होय...
धन्यवाद ❤️❤️❤️
Hii "Yes Maharaja" तुम्ही semi-final ला हरलात म्हणून घरी निघालात.😂😜 आणि
बारसू युव- राज चे ६ बॉल ६ सिक्स हे semi-final चे आणि त्या आधीच्या २-३ मॅच चे आहेत😆 आणि तू बोललास पण दादा व्हिडिओ मध्ये की ६ बॉल ३२ कि ३५ धावा पाहिजे म्हणून
जर ६ सिक्स मारले तर तुम्ही जिंकून फायनल ला गेला असतात पण तुम्ही फायनल मॅच न खेळता सरळ घरचा रस्ता पकडला...😜😂बरोबर आहे ना?😀 बाकी व्हिडिओ छान झाला,मज्जा आली....👍💖
होय 😅😅❤️❤️
6 Ball 6 ⚡...Hard Batting Raj Bro..keep it up❤️🏏
Thanks ❤️❤️
Hi
रोशन दादा तु पण हेलीकॉप्टर मार कधी तरी
हो ❤️❤️
Udya final asel
नाही तस..
जबरदस्त 666666👌👌👌
❤️❤️
फायनल मॅच व्हिडिओ 🥺
😔😔
Cricket lovers
❤️❤️❤️
Maz gav aahe sakharpa
❤️❤️
final dusarya diwashi asel bhautek😴
नाही
Helicopter shot screepted hota bahutek 😁😁???
😂😂
फायनल मॅच महाळूंगे win
❤️❤️
Bhava semi la harle
😅😅
Mst hota vlog vattl nhi scripted as
Thanks ❤️❤️
६ बॉल ६ सिक्स ऐक नंबर
❤️
3 दीवसाचि म्याच असनार पहील्या दीवशी एक टीम सेमी ला गेला आणि दूसर्यी दीवशी तूमची गेली,3 दीवशी सेमि आणि फाईनल असनार
असत तस..
पण ईथे थोड वेगळ
Semi la harle
होय
Rajapurcha yuraj ahe
❤️❤️❤️
मस्तच रे
पण गंप्या 12 मारू शकतो
होय 😅😅
6 six 6 matches madhe marle astil... ha scripted part asel😜😂
😅😅
हारले आसतील तुम्ही भाई
😅😅
6x6 pan scripted hota vatta
होय
2 divs match aasal
नाही
👌👌👌♥️♥️♥️👍👍👍
❤️❤️
दादा तु सांग न मॅच खेळता आले ते
ओळख भावा सोप आहे
मॅच हरली काय सांग
Hoy
पकाव वाटला विडिओ, बोलण्यामध्ये आदर अजिबात वाटत नाही.
❤️❤️❤️
Fully scripteddd
Partially
1view
❤️❤️
बोल हरवला.... म्हणुन मुले फायनल साडुन घरी गेले..
😅😅
Nice
Thanks ❤️
Khup mast video ❤️👌
Thanks ❤️❤️
2
Nice
Thanks ❤️