Це відео не доступне.
Перепрошуємо.
बारीक घोळ ची थालीपीठ आणि भाकरी रेसिपी| चिगळ|चिवळ|Gholchi recipe|Ghol|
Вставка
- Опубліковано 30 чер 2021
- बारीक घोळ ची थालीपीठ आणि भाकरी रेसिपी ही महाराष्ट्रातील पारंपरिक पद्धतीने बनवली जाणारी रेसिपी आहे.ही बारीक घोळ भाजी ही शेतात कोठे ही उगवते ही एक रानभाजी असून अत्यंत गुणकारी अशी ही भाजी असून यामध्ये अनेक पोषक घटक असल्याने ग्रामीण भागात मोठ्या चवीने ही भाजी भाकरी सोबत खाल्ले जाते, खुप वेगळ्या चवीची ही भाजी अन्न पचन होण्यासाठी मदत करते.पाचनक्रिया सुधारते.यकृताचे कार्य सुधारते आणि रक्त शुद्ध करते.यामध्ये मोठ्या प्रमाणात खनिजे असतात त्यामुळे ही रानभाजी ग्रामीण भागात घराघरात खाल्ली जाते.या भाजी ची भाकरी आणि थालीपीठ कसे करावे हे या व्हिडिओ मध्ये मी दाखवले आहे.
*******
Barik Ghol Chi Thali Peeth and Bhakri Recipe is a traditional recipe made in Maharashtra.
******
#Gholchibhakrireipe
#Gholrecipe
#gholthalipith
********
अशाप्रकारे इतर ही चमचमीत पदार्थ बनवण्यासाठी माझ्या channel ला भेट द्या
/ @shrigangamalge
धन्यवाद 🙏
👌🙏🌹🍀खूप🙏💕 छान👏✊👍 थालीपीठ आणि भाकरी धन्यवाद
धन्यवाद 🙏
चिघळीची भाजी आहे व याला बारका घोळही म्हणतात याचे मुटकेही करतात उखडुन .वआजीने खुप छान रेसिपी केली
धन्यवाद सर 🙏😊
खुप छान प्रथमच हा प्रकार पहायला मिळत आहे, माझ्या आवडीची ही भाजी, आजींनी सांगितले त्याप्रमाणे करून खाण्याचाआनंद घेणार ! आजीचे खुप खुप आभार, धन्यवाद.
Dhanyawad 🙏
mast.
धन्यवाद 🙏
Khupach mast. Nakki try karen
Dhanyawad Tai
अप्रतिम रेसिपी.. मी करून बघणार
धन्यवाद ताई 🙏😊
Wow
Traditional Maharashtra recipe very very nice
धन्यवाद सर जी 🙏😊
खूप खूप खूप छान
Apratim ,mast recipe, wow wow wow
धन्यवाद ताई 🙏
Khupch Sundar recipes Tai ❤️
Dhanyawad Tai 🙏
Mashallah dadi ....apke hatho se kas ek ni wala mil jata ....
Nice recipe 😋👍🙏
धन्यवाद ताई 🙏
खूपच उपयुक्त पदार्थ.
धन्यवाद 🙏
रेसिपी तर सुंदर
आज्जी नात पण सुंदर
धन्यवाद सर 🙏
श्री स्वामी समर्थ
🌹🙏🌹
Mast information dili tumhi 👍🏽 mast bhaji aahe 👌🏼🙂🙂
Dhanyawad Tai 🙏
खूपच छान वेगळी रेसिपि.आजी धनयवाद
धन्यवाद ताई आभारी आहे 🙏😊
Wow Aaji,massta
Dhanyawad 🙏
Ful watc sis
Kupacha bhari rechipi mast majehi vdo paha
Dhanyawad Tai 🙏😊
खुप छान👌👌
Dhanyawad Tai 🙏
आजी तुम्ही हसत हसत खाली बसून थालीपीठ किती छान केलं. मला घोळाची भाजी माहिती आहे. पण त्याचे काय काय करू शकतो हे तुमच्या कळलं. मी करून बघेन.❤❤❤❤ लव्ह. You आज्जी.
खुप खुप धन्यवाद ताई 🙏😊 आभारी आहे 🙏
Wow khup chhan ho tai 🙏
Khup khup dhanyawad Bhau 🙏
थालीपीठ वर लोणी मस्तच्😋👌
सुगरण आजीबाई, भाग्यवान आहात 👏👏
धन्यवाद सर जी 🙏
Aaji mast mast ha 🙏🌷
धन्यवाद ताई आभारी आहे 🙏
मी नैहमी भाजी करते आता थालिपीठ करून पाहीन. लहानपणापासून ही भाजी खूप आवडते.
धन्यवाद ताई व्हिडिओ पाहण्यासाठी
खुप छान आज्जी
धन्यवाद ज्योती ताई 🙏😊🙏
आभारी आहे 🙏🌹🙏
Waah.......how she says that " ajji kiti bhari zalay g....". Very nice recipee.
धन्यवाद 🙏😊
खूप,छानआजी👌👌
धन्यवाद 🙏😊
Khup chan 👌👌👌
Dhanyawad Tai 🙏
👌👌👌👌❤️🌹
छान आहे ❤❤
खुप खुप धन्यवाद 🙏
Wow खूप छान
धन्यवाद ताई 🙏 धन्यवाद
superb sharing 👏👏👏👌👌👌💕
Dhanyawad Tai 🙏
काल बनवली, चव छान होती भाकरी सोबत भन्नाट लागते 😋
धन्यवाद 🙏 सर
🎉खूप छान🎉❤🎉❤🎉
धन्यवाद ताई 🙏
खूप खूप छान आजी
धन्यवाद 🙏😊 आभारी आहे
Wow very nice
Dhanyawad 🙏
Supper 🎉very yummy tummy ❤
धन्यवाद 🙏😊
Thanku so much hi recipe vegli aahe banun nakki baghu
धन्यवाद ताई आभारी आहे 🙏😊
My best wishes for your channal nice thanks
धन्यवाद जी 🙏😊 आभारी आहे 🙏
किती cute आहे आज्जी 🥰😘😘👌🏻👌🏻
धन्यवाद ताई आभारी आहे 🙏😊
Nice👌👌
धन्यवाद 🙏
Nice
Chhan navin paddhtichi recipe bhaji chi
Dhanyawad Tai 🙏😊
Dhanyawad Tai 🙏😊
आजीची नातं छान आहे
धन्यवाद 🙏😊
आमच्या कोकणात पण घोळीची भाजी म्हणतात माझी आई हृयाची पातळ भाजी बनवायची भाकरीबरोबर छान लागते.
व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद ताई 🙏😊 आभारी आहे
मग तुम्हाला येत असेल तर पातळ भाजी ची रेसिपी टाका
धन्यवाद 🙏
👍...👍.........👍.....
🙏
👌
Dhanyawad Ji 🙏
Kuph chan racepi 🙏🙏aaj chi vibhuti bhaghun kuph chan batate 🙏me pan Vani aahe
खुप खुप धन्यवाद ताई 🙏 शिव शरणार्थरी ताई 🙏😊
Hya gholyacyai bhaji ch mahatv Kay Te Aarogya Vishai mahiti pan kal Thanks mam
Asch Chan chan recipe pathavat raha Dhanyawad
Me sunita patil solapur
Dhanyawad Tai 🙏
Khup chan sanwad aahe Aaji ani nati cha hardik 👍
खुप खुप धन्यवाद सई 🙋😊
खुप खुप खुप छान
खुप खुप धन्यवाद दादा 🙏🙂🙏
@@Shrigangamalge 🤔
दादा नाही ग ताई वैशाली मी लेडीज आहे 🤦♀️😄
माफ करा वैशाली ताई 🙏 खुप खुप धन्यवाद ताई मी आभारी आहे 🙏
@@Shrigangamalge its ok
धन्यवाद श्वेता
Dhanyawad Tai 🙏
Nice vlog di please ❤️🙏🔔🤝
Thanks 😊 sister 🙏
आपण लिंगायत वाणी आहात का आजीनी भस्माचे कपाळावर ओढले आहेत म्हणून विचारते आम्ही ही लिंगायत वाणी आहोत आपले गावाचे नाव ही कृपया सागा काय
Jalkot
Dhanyawad Tai
आज्जीनच्या कपाऴावर विभुती आाहे आणि भाषाही सोलापुरी मला वाटलं सोलापुरचे आहात. आणि लिंगायत आहात. आम्ही सोलापुरचे आहोत.आणि लिंगायत आहोत .
मोठ्या घोळची पण करता येईल का?
Shrnath
LVery Very Nice& Good
Aamchyt Sudha Asech Aahe😅
धन्यवाद 🙏
धन्यवाद ताई आभारी आहे 🙏😊
Kapalavr konte pith lavle
Wow nice
Thanks Shreya Tai 🙏🌹🙏 dhanyawad
This call is Chivli Bhaji.😊
आपण लिंगायत आहात का आम्ही पण लिंगायत आहोत
हो ताई शिव शरणार्थी 🙏 धन्यवाद ताई 🙏 व्हिडिओ पाहण्यासाठी
Aajichya hatala khup chav rahaychi
Tai solapurche ahet ka tumi
Ho Tai 😊🙏
Thalipith tar apratim baghunach tondala Pani sutale
Khup khup dhanyawad Tai. आभारी आहे 🙏
tumch gav kuthla?
तुळजापूर तालुक्यात आहे.तुम्ही कोठे राहता ताई .
धन्यवाद 🙏😊
Aaji gavatan gholyachi bhaji khuch chan kelat
Dhanyawad Aaji
Natila Tumchya aavadal ti bote chokat khat aahe
Mag Aapan karun bagayla kay harkat nahi 🙏🙏
Dhanyawad Tai 🙏
Nice recipe 👍 तुम्ही लिंगायत आहात का ?? गाव कोणतं तुमचं ??
Ho Sneha Tai 🙏😊🙏
Shiv sharnarthri Akka
Naldurg.
@@Shrigangamalge शरणुगे शरणार्थी 🙏...very glad to meet you dear ...
मी मुंबईची आणि माझं आजोळ उमरगा आपण खूप जवळचे आहोत असं फील झालं तुमचं विडिओ बघून ...असच छान छान रेसिपी share करत रहा ☺️👍👍..खूप छान वाटलं आपली माणस भेटल्यावर ..तुमच्या सासूबाई पण खूप गोड आहेत
खुप खुप धन्यवाद ताई 🙏
तुम्हाला भेटून आनंद झाला 😊🙏
काळजी घ्या स्वतःची आणि आपल्या परिवाराची ताई धन्यवाद 🙏🙂🙏
घोळ मोठ्या पानांचा असतो ही चिवळ आहे
आमच्याकडे याला घोळच म्हणतात ताई 🙏 धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल ताई 🙏
छान सारखी भाजी करून बोर झाले होते
Dhanyawad Tai 🙏😊
तुम्ही सोलापूर च्या दिसताय
हो ताई 🙏 धन्यवाद
Yala chigal mantat. Ghol. Bhaji. Mothe. Gol. Pan astat marthvdyat yala. Chigal mantat
धन्यवाद ताई 🙏😊
त्या पोरीला द्या खायला
तूम्ही लिंगायत वाणी आहेत का?
हो ताई 🙏😊 धन्यवाद
Ek bot kadhun khaychi paddhati adhi band kara
Ho Tai dhanyawad 🙏
Tumhi ligayt ahe lka
हो ताई 🙏
आजीच्या हाताला नक्कीच चव असेल ,पण हे मोबाईल हातात धरण्यापेक्षा तुम्हीच केल असत तर बर झाल असत, उगाच आजीला ञास
धन्यवाद 🙏
👎👎👎👎👎
God bless you sister 🙏
डाल भिजवून वाटुन पातल पोलीचे कट्टर लावून मुटके मोम,टाईटन खेप छान लागत्तात
खानदेशी भेंडके
धन्यवाद ताई 🙏😊