Sushma Andhare Full Speech : Dapoli : रामदास कदम बाम लावून रडतात; दापोलीतील अंधारेंचं घणाघाती भाषण

Поділитися
Вставка
  • Опубліковано 13 бер 2024
  • #abpmajha #abpमाझा #marathinews #maharashtrapolitics #loksabhaelection2024 #mahayuti #mva #bharatjodonyayyatra #rahulgandhi #cmeknathshinde #ajitpawar #devendrafadnavis #amitshah #sharadpawar #vasantmore #pune
    ABP Majha LIVE| Lok Sabha 2024 | Rahul Gandhi | Uddhav Thackeray | Mahayuti vs MVA | Marathi News | BJP Loksabha Candidates Second List
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe UA-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
    Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
    ---------------------------------------------------------------------------------------------
    Manoj Jarange Patil vs Devendra Fadnavis Live Updates | Headlines Today | CM Eknath Shinde | Ajit Pawar Baramati LIVE | Top Headlines | Marathi News Today LIVE Updates | Maharashtra News Today | Latest Marathi News | Marathi Batmya | PM Narendra Modi | Manoj Jarange | Lok Sabha Election 2024 | Maharashtra Lok Sabha Election Updates | Maharashtra Political News | मराठी बातम्या | ताज्या घडामोडी | टॉप हेडलाईन्स | उद्धव ठाकरे सभा | महाराष्ट्र ताज्या घडामोडी | मनोज जरांगे पाटील मराठा आंदोलन | महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2024 लाईव्ह अपडेट्स

КОМЕНТАРІ • 280

  • @deepaligaikwad3796
    @deepaligaikwad3796 3 місяці тому +90

    खूप दिवसांनी पुन्हा एकदा..धडधडनारी तोफ.. तुमच्या भाषणातून एक स्फूर्ती मिळते..

    • @sureshpower3415
      @sureshpower3415 3 місяці тому +4

      माती मिळत

    • @sandipwaychal9590
      @sandipwaychal9590 3 місяці тому +2

      सुषमा अंधारे दलिंदार बाई पूर्वी हिंदु देवी देवतांना नाव ठेवायची आता आरती करायला जाते

    • @user-pf9eb6vx5q
      @user-pf9eb6vx5q 3 місяці тому +2

      Kahihi asal tari aaj ti saatyachya bajune bolte. Tevdhich himmat tumchyat nahi tevha bjp chi gulami kara.

    • @sandipwaychal9590
      @sandipwaychal9590 3 місяці тому

      @@user-pf9eb6vx5q मग शिवसेना पक्षात येण्या आधी हिंदु विरोधी का बोलायची आता हिंदू chya मांडीवर येवून बसली

    • @Attttattttt
      @Attttattttt 3 місяці тому

      परंतु सुषमा अंधारे बाळ ठाकरेना थेरडा म्हणाल्या होत्या..

  • @ranganathdagale8252
    @ranganathdagale8252 3 місяці тому +60

    खूपच सुंदर भाषण एकच नंबर खूप छान उदाहरण ताईंना खासदार की उमेदवारी तिकीट वाटप चालु आहे.वेळ वाया घालवू नये. बुलंद तोफ दिल्लीत जाणे आवश्यक आहे.

    • @suvarnamore1408
      @suvarnamore1408 13 днів тому

      या बाईंचे भाषण तुम्हाला आवडत असेल.पण ना खासदार आणि आमदार बनारस नाही.

  • @kishork8207
    @kishork8207 3 місяці тому +129

    उद्धव ठाकरे यांनी सुषमा ताईंना लोकसभेचे तिकीट द्यावे....❤❤❤

    • @vijaytalawadekar4884
      @vijaytalawadekar4884 3 місяці тому +5

      विधानसभेत हव्यात अश्या वक्त्या

    • @vijaybhoir1727
      @vijaybhoir1727 3 місяці тому

      कुत्र सुद्धा विचारत नाही अश्या नकली दलबदलू बाईला 😂😊

    • @sudamshelar316
      @sudamshelar316 3 місяці тому +4

      Hn mnje maratha chadtil tya 😂

    • @Researchwell814
      @Researchwell814 3 місяці тому +5

      Deposit जप्त😅

    • @laxmikanttamore2610
      @laxmikanttamore2610 3 місяці тому

      ​@@sudamshelar316😊😊😊p😊0 pp

  • @DCKatreSonuKatreVlogs
    @DCKatreSonuKatreVlogs 3 місяці тому +44

    Fire brand Sushama Tai🚩

  • @abhiabhi1057
    @abhiabhi1057 3 місяці тому +45

    एक नंबर भाषण ताई 💪🚩🚩👍👍🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @laxmangalande3747
    @laxmangalande3747 3 місяці тому +28

    Susmatai जय महाराष्ट्र...🔥🔥🔥🔥🔥

  • @abhiabhi1057
    @abhiabhi1057 3 місяці тому +73

    Only उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब 👑💪👍🚩👑👑🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 3 місяці тому +90

    महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडी एकत्र निवडणूक लढण्यास राज्यात लोकसभेच्या 48/48 जागा जिंकेल.

    • @vitthalborude6580
      @vitthalborude6580 3 місяці тому +1

      फक्त ईव्हीम चा प्रश्न फार गंभीर आहे, तो प्रश्न सोडवण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे. त्यामुळे ते pm च्या race मध्ये येऊ शकतात. बाकी पक्ष तुमच्या शी जोडले जातील. एव्हीम bann नाही झाले तर बाकी सर्व गोष्टी ला काहीही किंमत ? Therefore election of loksabha in 24 must be done by ballet papers.keep in mind why it should not be happened? evm 's are already managed?400 par se 500 par ho sakta hai? Every staff from election commission will be gifted for that? ofcourse , cheafs will be awarded by mantri, governor,etc.

    • @Attttattttt
      @Attttattttt 3 місяці тому +1

      😂😂😂😂😂

    • @vijaybhoir1727
      @vijaybhoir1727 3 місяці тому +1

      कुठल्या स्वप्नात आहात राव 😜

    • @rushigaikwad5423
      @rushigaikwad5423 3 місяці тому

      ​@@vitthalborude6580येडझव्या EVM hack होत असती तर चिवसेना(शिल्लक सेना) कधीच संपली असती

  • @mangeshkadam6399
    @mangeshkadam6399 3 місяці тому +17

    Tai jabardast 👍

  • @dattushinde6227
    @dattushinde6227 3 місяці тому +38

    सुषमाताई, आपण भाषण करत असताना आपल्या पाठीमागच्या बाजूला कार्यकर्त्यांची जी सतत हालचाल होत असते ती थांबवावी. कारण तुमचे भाषण चालू असताना सर्व लक्ष तुमच्या मागे असलेल्या कार्यकर्त्यांच्या हालचाली कडेच जाते. तरी या बाबतीत दक्षता घ्यावी. धन्यवाद. जय महाराष्ट्र.....

  • @ashokchougule5971
    @ashokchougule5971 3 місяці тому +14

    जय महाराष्ट्र ताई यांना यांची जागा दाकवा यां

  • @sambhajirawade1200
    @sambhajirawade1200 3 місяці тому +12

    एकच नंबर सुषमाताई अंधारे जय महाराष्ट्र ताई

  • @purushottamrede7378
    @purushottamrede7378 3 місяці тому +15

    ताई जय महाराष्ट्र....❤

  • @rakeshsawant8248
    @rakeshsawant8248 3 місяці тому +8

    ताई उत्तम भाषणं जय महाराष्ट्र

  • @ravindrakhurkute7407
    @ravindrakhurkute7407 3 місяці тому +31

    संसदेत पाठवा निश्चत आपले प्रश्न मांडतील

  • @kiranphadtare4107
    @kiranphadtare4107 3 місяці тому +9

    जय महाराष्ट्र शिवसैनिकांनो . मा . उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब जिंदाबाद . आमचे चिन्ह आणि पक्ष फक्त आणि फक्त मा .उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब हेच आहेत .

  • @user-zg9ej4tf4i
    @user-zg9ej4tf4i 3 місяці тому +22

    सभा चालू असताना स्टेज वर पाठी मागे लोकांची गर्दी कमी करावी

  • @maleemmukadam1803
    @maleemmukadam1803 3 місяці тому +23

    Salute you

  • @deepakshinde7347
    @deepakshinde7347 3 місяці тому +13

    अडचणीच्या वेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला मिळालेलं क्षेपणास्त्र 🚩🚩🚩🚩👍

    • @sandipwaychal9590
      @sandipwaychal9590 3 місяці тому

      हीच बाई बाळासाहेबांना वाईट बोलत होती उद्धव नी इला मांडीवर बसवले

  • @user-df6pj8jd2x
    @user-df6pj8jd2x 3 місяці тому +15

    Salute to sushma andhare tai❤

  • @sureshjagdale5251
    @sureshjagdale5251 3 місяці тому +9

    फक्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब जिंदाबाद 🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @raviwaghmare6381
    @raviwaghmare6381 3 місяці тому +4

    जय महाराष्ट्र ताई अप्रतिम भाषण केलेत

  • @ashrafghare2482
    @ashrafghare2482 3 місяці тому +8

    वा जबरदस्त टोला

  • @anupkadam873
    @anupkadam873 3 місяці тому +19

    Sushma Tai❤

  • @dattapatil-np1sh
    @dattapatil-np1sh 3 місяці тому +3

    सुषमा ताई आगे बढो हम तुम्हारे साथ है ठाकरे सेना

  • @swatimokal9551
    @swatimokal9551 3 місяці тому +4

    खूप छान विचार

  • @shashikantchavan587
    @shashikantchavan587 3 місяці тому +2

    ताई
    खूप सुंदर भाषण.

  • @nivruttijadhav3557
    @nivruttijadhav3557 3 місяці тому +30

    सुषमा ताई काय भारी उदा. दिले हो.

  • @ranganathdagale8252
    @ranganathdagale8252 3 місяці тому +10

    उध्दवजी साहेब झिंदाबाद झिंदाबाद झिंदाबाद

  • @nisarnadaf1196
    @nisarnadaf1196 3 місяці тому +7

    जय भिम ❤❤ताई🎉🎉

  • @sureshjagdale5251
    @sureshjagdale5251 3 місяці тому +6

    जय महाराष्ट्र ताई 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @user-gr5mh7ky6r
    @user-gr5mh7ky6r 3 місяці тому +3

    सुषमा ताई यांना खूप अभ्यास आहे 👌👌

  • @dineshgurav5781
    @dineshgurav5781 3 місяці тому +3

    🚩🚩🔥 माननीय सुषमाताई तुम्ही
    संवाद मेळाव्याला दापोलीत आलात बरं झालं छान भाषण 🎉🎉

  • @wamansawant9929
    @wamansawant9929 3 місяці тому +2

    नंबर भाषण

  • @KundanLolser
    @KundanLolser 3 місяці тому +17

    साहेब तुमच्या सोबत होतो आहे आणि राहणार मशाल चिन्ह

  • @user-tw8do8hw1b
    @user-tw8do8hw1b Місяць тому

    सुषमा जी धन्यवाद आपल्या भाषणा बद्दल आणी खरोखरच हि नारी स्वरुपात वाघीण आहे शब्द जो ऐसा ऐकून हसू आले घ्या दोन शे बोला मनसे ❤

  • @gafurshaikhjaihind8353
    @gafurshaikhjaihind8353 3 місяці тому +10

    Very very nice sushma tai❤

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 3 місяці тому +18

    मोदीजी की गारंटी नहीं, जुमले होते है।

  • @samadhansapkal4046
    @samadhansapkal4046 3 місяці тому +15

    सुषमा ताई खूप छान ठाकरे साहेब जिंदाबाद कैलाश पाटील

  • @vilasthakare2358
    @vilasthakare2358 3 місяці тому +3

    एक नंबर भाषण सुषमा ताई

  • @vishwanathfadavale455
    @vishwanathfadavale455 3 місяці тому +5

    पक्ष कोणताही असो व्यक्ती महत्वाची आहे..योग्य व्यक्तिमत्त्व आहे. या नेत्याकडे

  • @dilipmane8646
    @dilipmane8646 Місяць тому +1

    Good enthusiasm speech

  • @rahuljatkar40
    @rahuljatkar40 3 місяці тому +1

    ग्रेट सुशमा ताई, एकदम बरोबर बोललात

  • @akashjadhav9903
    @akashjadhav9903 3 місяці тому +6

    Kadkkk kadakkk

  • @kamalakarkatawale4590
    @kamalakarkatawale4590 3 місяці тому +4

    Jay Maharashtra sushamatai 🙏

  • @Amulokhande
    @Amulokhande 3 місяці тому +3

    Only thakarey saheb

  • @achyutraocheke3763
    @achyutraocheke3763 3 місяці тому +24

    महाराष्ट्रातील जनतेच्या मनातील मुख्यमंत्री श्री ऊध्वव ठाकरे साहेब हेच आहेत आणि राहतील

    • @user-gc8oz5fp5d
      @user-gc8oz5fp5d 3 місяці тому +1

    • @marotisangle4324
      @marotisangle4324 3 місяці тому

      असे अजिबात नाही. कोण कोणाच्या मनात आहे अजून गूलदस्त्यात आहे. काय होईल हे राजकिय नेते असो वा जनता असो, कोणालाच अंदाज लावता येत नाही हे अगदी सत्य आहे. मग नेते कांहीही बोलोत.

  • @nandapurmaruti7298
    @nandapurmaruti7298 3 місяці тому +1

    जय महाराष्ट्र ताई

  • @nileshgurav7681
    @nileshgurav7681 3 місяці тому +2

    Mast

  • @rpatil1837
    @rpatil1837 3 місяці тому +2

    🔥

  • @akashjadhav9903
    @akashjadhav9903 3 місяці тому +3

    Kadakkkk bhashan

  • @VinayakKokane-dx7cg
    @VinayakKokane-dx7cg 3 місяці тому +15

    बरोबर आहे ताई तुमचे महाराष्ट्रात फक्त आणी फक्त शिवसेना तीपण उद्धव साहेबांचि

  • @sanjaykadam9445
    @sanjaykadam9445 3 місяці тому +4

    Jai maharashtra saheb ❤

  • @mandarebello5705
    @mandarebello5705 3 місяці тому +2

    Super🎉

  • @mayurkoli6626
    @mayurkoli6626 3 місяці тому +1

    Tai Zindabad

  • @sureshkate7401
    @sureshkate7401 3 місяці тому

    खरं विश्लेषण अभिनंदन

  • @parasramshirale
    @parasramshirale 3 місяці тому +1

    👌👌👌

  • @sandeshamberkar3847
    @sandeshamberkar3847 3 місяці тому +4

    मस्त 😂😂

  • @user-sp8wz3ws5d
    @user-sp8wz3ws5d 3 місяці тому +2

    UBT ❤

  • @jyotipatil6919
    @jyotipatil6919 3 місяці тому

    Khup Sundar bhashn tai saty samor thevtat

  • @user-zy4ik1tm2r
    @user-zy4ik1tm2r 3 місяці тому +1

    Jay Maharashtra saheb ubt

  • @prakashsawant5464
    @prakashsawant5464 3 місяці тому +1

    ,👌👍

  • @dineshmayekar1372
    @dineshmayekar1372 3 місяці тому

    जय महाराष्ट्र

  • @monapathan1190
    @monapathan1190 2 місяці тому

    🔥🔥🔥🔥🔥

  • @dawoodparker9719
    @dawoodparker9719 3 місяці тому

    Jabardast bhashan aikawasa wattay kharokar 👍🏼

  • @santoshr368
    @santoshr368 3 місяці тому

    🙏🙏🙏👍👍👍

  • @balkrishnasathe8106
    @balkrishnasathe8106 3 місяці тому +1

    भाषण चालू असताना स्टेज वरील पाठीमागच्या हालचाली कमी कराव्यात

  • @pandurangsavant7404
    @pandurangsavant7404 3 місяці тому +1

    Hindu harday samrat and uddhav thakre shivsena zindabad jai bhavani jai shivray

  • @abhinaypawar5880
    @abhinaypawar5880 3 місяці тому

    आदरणीय श्री. प्रकाश आंबेडकर साहेब ⛳
    वंचित बहुजन आघाडी 🔥👍🏻

  • @mahadeodiware3507
    @mahadeodiware3507 3 місяці тому +1

    उद्धव बाळासाहेब ठाकरे

  • @user-yv1gn9rj1o
    @user-yv1gn9rj1o 3 місяці тому +2

    आमच्या देशाच असच आज चालू आहे,
    ज्याला राज्यशास्त्र माहित नाही तो राजकारणी होतो. ज्याला रताळाच झाड
    असत की वेल तो शेती संबंधीचा मंत्री असतो.

  • @mohanpatil4445
    @mohanpatil4445 3 місяці тому +1

    Gadar ahe

  • @user-pv4sz6mx6u
    @user-pv4sz6mx6u 3 місяці тому +4

    Sushama tai tumche sagale bhashan he khare astat

  • @user-em8pu4ir4t
    @user-em8pu4ir4t 3 місяці тому

    ❤❤❤

  • @santoshkate1906
    @santoshkate1906 3 місяці тому

    एक नंबर ताई

  • @sanjaymagar-ce9uc
    @sanjaymagar-ce9uc 3 місяці тому +3

    Origanal garudi

  • @pccricket5861
    @pccricket5861 3 місяці тому +1

    Udhav saheb please give her loksabha ticket very smart madam

  • @latabhosale2574
    @latabhosale2574 3 місяці тому +3

    ताई BJP वाल्यांना धडा शिकवला जाईल नक्की फक्त EVM मशीन पद्धत वोटिंग नसेल तरच हे शक्य होईल.

  • @kns87
    @kns87 3 місяці тому

    धन्य आहे यांचं येकामेकांची काढताहेत साधी सरळ लोकांची करमणूक आहे. ह्यांचा स्वार्थ दिसुन येतो लोकांनी आता विचार करून मतदान करावं...

  • @rameshgadhave4870
    @rameshgadhave4870 Місяць тому

    1 नंबर ताई

  • @atulpurekar4048
    @atulpurekar4048 3 місяці тому

    Aage badhoo andhare tai😊

  • @user-bw6vb1bg6v
    @user-bw6vb1bg6v 3 місяці тому +1

    युती असताना उध्दवसाहेब ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस चे नेते भाजपात आले तेव्हा का नाही नाराजी व्यक्त केली.. मुख्यमंत्री पद विषय नाराजी नाही पण हे दुप्पटी भुमिका..

  • @mahendranavrat9357
    @mahendranavrat9357 3 місяці тому

    Kadak

  • @prafulugale6053
    @prafulugale6053 3 місяці тому +2

    लोक सभे त सामान्य चा प्रश्न विश्वास पूर्वक मांडू शकतील असे सद्यःस्थिती वरून वाटते पुढे भगवान भोरोस्रे

  • @user-so2zp1ie5y
    @user-so2zp1ie5y 3 місяці тому +1

    मा.नाना.पटोलेजी.🎉पूनेलोकसभेचेतीकीट
    रविंद्र. हेमराज.धंगेकरयाना.मिळावे.विनंती
    कसबामतदारसंघ.आपले.आपलेआभारीआहे

  • @vijaypatil7185
    @vijaypatil7185 3 місяці тому +1

    लई बेष्ट भाशान ...ताई.... अगदी अवकाळी पावसावानी?!

  • @sanjaygovardhane4479
    @sanjaygovardhane4479 3 місяці тому

    शिवसेना

  • @kishorshilkar4555
    @kishorshilkar4555 3 місяці тому +5

    चांगलीच काढली बाम लाव्याची

  • @thewellplate
    @thewellplate 3 місяці тому +2

    जेव्हा ही सुषमा अंधारे चे भाषण चालू असते स्टेज वर असणारे नेते नेहमी गोंधळ करताना दिसतात एक दलित महिलेला पचविणे शिव सेनेच्या पदाधिकाऱ्यांना मुश्किल होताना दिसते

    • @amolmankar3008
      @amolmankar3008 3 місяці тому

      मग, घेऊन जा तिला वंचित मध्ये भाऊ !

  • @akashbhore1751
    @akashbhore1751 3 місяці тому +1

    Shivsena thakare sarkar

  • @marneparth2305
    @marneparth2305 3 місяці тому +2

    Magche kay gawat upatat aahet ka kalat nahi😮😅

  • @amitsarang5905
    @amitsarang5905 3 місяці тому +7

    खूप दिवसांनी हीचे थोबाड बघितले उद्या छान हगायला होईल

    • @sheshraowakode7631
      @sheshraowakode7631 3 місяці тому +4

      काय तुमची संस्कृती? दुसऱ्यांचा स्त्रियांना असे शब्द वापरतात

  • @vikasmahadik6647
    @vikasmahadik6647 3 місяці тому +6

    काहीही करा पण रिझल्ट काय लागनार आहे हे तुम्हाला पण माहिती आहे

  • @pranitpednekar3735
    @pranitpednekar3735 3 місяці тому

    हीच बाई हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेना 85 वर्षांचा म्हातारा बोलली होती

  • @sureshpower3415
    @sureshpower3415 3 місяці тому

    कोण कोण जास्त बोलत त्यांना निवडून देऊ नये लै बोलणाऱ्या निवडून देऊ नका 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @chandrakantvaradkar7691
    @chandrakantvaradkar7691 3 місяці тому +2

    लोकांच्या कामा बद्दल कोणच काही बोलत नाही

  • @nareshgaikwad6524
    @nareshgaikwad6524 3 місяці тому

    फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे

  • @smpatil4175
    @smpatil4175 3 місяці тому +2

    या ताईंनी धिंगाणा केला उबाठा गटाचा, ,,, डुपलीकेट

  • @eknathnangre-rd8wn
    @eknathnangre-rd8wn Місяць тому

    छान ताई रामदास कदम ची लायकी दाखविणे आवश्यक होते 😊

  • @user-bw6vb1bg6v
    @user-bw6vb1bg6v 3 місяці тому

    बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना संघटना स्थापन का केली होती.. बाळासाहेब ठाकरे यांना हिंदूहृदयसम्राट असे का बोले जाते...