Nitin Banugade Patil : मशाल पेटवली, तुतारी फुंकली; चंद्रहार पाटलांसाठी नितिन बानगुडेंचं दमदार भाषण

Поділитися
Вставка
  • Опубліковано 14 кві 2024
  • #abpmajha #abpमाझा #marathinews #maharashtrapolitics #nitinbanugadepatil #loksabhaelection2024 #cmeknathshinde #ajitpawar #sharadpawarlive #uddhavthackeray #devendrafadnavislive #indapur #bhandara #supriyasule #nitingadkari #eknathshindelive #nagpur #gondia #chandrashekharbawankule #chhaganbhujbal #ashokchavan #nanded #ajitpawar #nileshlanke
    Marathi News Today Live Update | Sharad Pawar Indapur |Devendra Fadnavis Gondia | Eknath Shinde
    लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe UA-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
    Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
    ---------------------------------------------------------------------------------------------

КОМЕНТАРІ • 153

  • @BapuLomate
    @BapuLomate Місяць тому +44

    सलाम साहेब तुमच्या कर्तुत्वाला आणि तुमच्या स्पष्ट बोलण्याला

  • @krishnamadhavi5794
    @krishnamadhavi5794 Місяць тому +34

    40 गद्दार गेले पण नितीनजी तुमच्या आणि उद्धव साहेबांच्या वक्तृत्वात 140 निष्ठवंत करण्याची हिंमत शिव 🚩सेनिकांन मध्ये आहे सलाम आहे साहेब जय महाराष्ट्र🚩🚩🚩🚩

  • @pralhadphalke7397
    @pralhadphalke7397 Місяць тому +63

    ह्या साहेबांना खासदार केलं पाहिजे, अख्ख संसद भवन गदागदा हलवून सोडल्याशिवाय राहणार नाही... महाराष्ट्र आणि शिवसेनेची बुलंद तोफ, सन्माननीय नितीनजी बानगुडे पाटील साहेब!

    • @rajanpawar6332
      @rajanpawar6332 Місяць тому +2

      Ekdam barobar mhanalat.

    • @user-fi2jd2wx2e
      @user-fi2jd2wx2e Місяць тому

      ​@@rajanpawar6332.😅😅😅😊😊

    • @user-ih5fn7pz5d
      @user-ih5fn7pz5d Місяць тому

      बरोबर आहे जय महाराष्ट्र ❤

  • @bhagwanchoudhari4099
    @bhagwanchoudhari4099 Місяць тому +60

    एकदम सत्य घटना पाटील अभ्यास दांडगा आहे

  • @jagannathraut1349
    @jagannathraut1349 Місяць тому +18

    वा...बानुगडे सर खूप खूप छान अभ्यासु मुद्दे मांडले मनःपूर्वक धन्यवाद, जय महाराष्ट्र.

  • @rajumahadik1338
    @rajumahadik1338 Місяць тому +39

    साहेब तुमचे विचार आणि तुमच प्रत्येक स्पीच ऐकून अंगावर रोमांच येतो 🚩🚩🚩🚩🚩

  • @bhaskardevkule5834
    @bhaskardevkule5834 Місяць тому +11

    बरोबर आहे नितीनजी बानगुडे साहेब अक्षरशः अंगावर काटा येईल असे आणि खरोखर घडलेले हे राजकारण तुम्ही जनतेसमोर आणुन दिले फक्त महाविकास आघाडीच 💯

  • @dilipshinde6447
    @dilipshinde6447 Місяць тому +14

    वा नितीन जी जबरदस्त. 🚩

  • @suhasbhalerao3673
    @suhasbhalerao3673 Місяць тому +32

    नितीन बानगुडे पाटील यांचे भाषण अप्रतिम

  • @OmkarKamble-fr6mk
    @OmkarKamble-fr6mk Місяць тому +27

    मशालच आणेल आपल्या आयुष्यात सुखाचा प्रकाश
    अब की बार खासदार चंद्रहार

  • @dattagaikwad4687
    @dattagaikwad4687 Місяць тому +12

    जय महाराष्ट्र .. उद्धवजी बाळासाहेब ठाकरे 🚩🚩🚩🚩

  • @Dinesh-pr1wx
    @Dinesh-pr1wx Місяць тому +11

    नितीन साहेब बोलतोस एकदम सत्य घटना पाटील अभ्यास दांडगा आहे
    जय महाराष्ट्र🚩🚩🚩🚩

  • @rajubodhanker6893
    @rajubodhanker6893 Місяць тому +34

    चंद्रहार पाटील विजय होनार उध्दव ठाकरे यांची शान वाढवणार जय महाराष्ट्र जय शिवसेना

  • @ramupatil3804
    @ramupatil3804 Місяць тому +23

    नितीन. चांगला. बोलतोस

  • @sagarbodake1995
    @sagarbodake1995 Місяць тому +11

    नितीन बानगुडे पाटील साहेब हे अभ्यास पूर्ण बोलत आहे.आणि याचा विचार सर्व जनतेने विचार केला पाहिजे.💯✌️

    • @maheshjadhav4070
      @maheshjadhav4070 27 днів тому

      साहेब तुमचं भाषण ऐकलं की आम्हाला आमच्या स्वर्गीय माणिकराव जगताप साहेबांची आठवण येते....वक्तृत्व,नेतृत्व,आणि कर्तुत्व असणारे माणिकराव आम्ही रायगडकरांनी गमावलं...ही खंत कायम मनात विचार आणते....असा नेता पुन्हा होणे नाही

  • @shrirangjadhav4941
    @shrirangjadhav4941 Місяць тому +2

    नितीन साहेब तुम्हचे भाषन मला खूप आढत तुम्हाला माझा मानाचा जय माहाराष्ट्र

  • @YashwantPatil-cr2pi
    @YashwantPatil-cr2pi Місяць тому +7

    नीतीनभावु. सुंदर प्रबोधन, धन्यावाद,

  • @amolgavali7313
    @amolgavali7313 Місяць тому +14

    Great speech nitin banugade patil saheb❤

  • @pawankatre9371
    @pawankatre9371 Місяць тому +10

    Great speech

  • @shivmk7341
    @shivmk7341 Місяць тому +16

    ,,, राम राम पाटिल छान

  • @rahulpatil2292
    @rahulpatil2292 Місяць тому +12

    Great saheb

  • @user-gw1js8fm8f
    @user-gw1js8fm8f Місяць тому +27

    नितीन बानगुडे पाटील साहेब सुंदर सुंदर भाषण
    आपकी बार 100% भाजपा तडीपार
    उद्धव साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है
    जय हिंद जय महाराष्ट्र
    जय संविधान
    भाजपा हटवा संविधान वाचवा
    🚩🚩🚩🚩🚩🚩

    • @user-yv2is1zm6n
      @user-yv2is1zm6n Місяць тому

      ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @padmasingh9753
    @padmasingh9753 Місяць тому +12

    Great speech Excilent nitin sir

  • @rajeshpote8243
    @rajeshpote8243 Місяць тому +8

    मुद्देसूद मांडणी, या नितीन साहेबांच भाषण टीव्हीला का दाखवत नाहीत?

  • @user-cb3wz2dp2s
    @user-cb3wz2dp2s Місяць тому +6

    Thank you sir ji

  • @shrimantbhosle414
    @shrimantbhosle414 Місяць тому +26

    शाब्बास पठ्ठ्या, शिवसेनेचा वाघ शोभतोय

  • @user-xe3yt4cf8d
    @user-xe3yt4cf8d Місяць тому +3

    नितीन बानगुडे साहेब सलाम तुम्हाला , काय कणखर भाषण केले.

  • @vishnudeva72
    @vishnudeva72 Місяць тому +9

    मत फुटले नाही तर 100% मविआ जिंकेल ...

  • @kailashyalijpatil3542
    @kailashyalijpatil3542 Місяць тому +6

    श्री.चंद्रहार पाटील विजय विजय विजय होणार आहे.

  • @padmasingh9753
    @padmasingh9753 Місяць тому +12

    Aap ka speech ki mai bahot badhi fan hun jai maharashtra nitin dada

  • @user-pe9bk5ld7y
    @user-pe9bk5ld7y Місяць тому +3

    सुंदर भाषण साहेब

  • @pawankatre9371
    @pawankatre9371 Місяць тому +9

    वाह जबरदस्त

  • @vilassodaye1949
    @vilassodaye1949 Місяць тому +3

    नितीन साहेब, खूप छान एवढा दांडगा अभ्यास, खरोखर भाषण ऐकण्या सारखे असे नेते हवेत, जय उद्धव साहेब जय शिवसेना 🔥🔥🔥🔥🚩🚩🚩🚩

  • @balasahebchalak1262
    @balasahebchalak1262 Місяць тому +3

    जय शिवराय जय जिजाऊ मां साहेब हा महाराष्ट्र आहे

  • @dnyaneshwarshinde5475
    @dnyaneshwarshinde5475 Місяць тому +25

    खूप जबरदस्त भाषण 🙏

  • @babasahebhpatil6526
    @babasahebhpatil6526 Місяць тому +6

    नितीन पाटील साहेब यांच्या सभेच नियोजन हातकणंगले लोकसभा मतदारसंघात आबांच्या साठी करा.

  • @gopinathtidke5452
    @gopinathtidke5452 Місяць тому +2

    वा मी आज महाराष्ट्र मध्ये खरा वाघ भगितला

  • @user-vq4yx9wr5v
    @user-vq4yx9wr5v Місяць тому +5

    नितिन दादा साहेब आपल विश्लेषण मुद्दे सुत विचार फार चागेले आवडे आहे आणि ते पण खर बोलत आहे ते सत्यं आहे

  • @mhasutandale5892
    @mhasutandale5892 Місяць тому +5

    Great 👍

  • @GaneshShejwal-uh6uq
    @GaneshShejwal-uh6uq Місяць тому +46

    खुप छान
    चंद्रहार पाटील साहेब भरघोस मतांनी विजयी होतील जिंकणार जय महाराष्ट्र

    • @vikramchavan112
      @vikramchavan112 Місяць тому +1

      अगदी बरोबर आहे....मशाल विजयी होणार 🔥🚩🔥🚩🔥🚩🔥

  • @balasahebkhairnar2246
    @balasahebkhairnar2246 Місяць тому +7

    मतदार राजा जागे व्हा फक्त उध्दव ठाकरे साहेब महाविकास आघाडी उमेदवार निवडून आना

  • @santoshmahajan7100
    @santoshmahajan7100 Місяць тому +2

    Nice saheb

  • @tonydsouza4314
    @tonydsouza4314 Місяць тому +5

    Good speech vote Udavji saheb masal burning torch of victory marathi manus only for maha vikas aghadi 💕💕💕👍👍👍🙏🏿🙏🏿🙏🏿👍👍💕💕

  • @pravinchavan5427
    @pravinchavan5427 Місяць тому +4

    Very nice speech and voice

  • @vijaykumartekawade3374
    @vijaykumartekawade3374 Місяць тому +5

    👌👌जबरदस्त 💐💐🙏🙏

  • @user-wh7me9os5e
    @user-wh7me9os5e Місяць тому +3

    एक नंबर भालगुडे पाटील जय शिवराय जय महाराष्ट्र जय शिव सेना जय उद्धव बाळासाहेब ठाकरेच एक कट्टर शिव सैनिक बाबा भाडळे हडपसर

  • @ganeshshinde7651
    @ganeshshinde7651 Місяць тому +19

    Great patil saheb

  • @atmarammhaske4752
    @atmarammhaske4752 Місяць тому +4

    ❤🔥🚩🚩🚩🚩🚩 Jay Maharashtra Saheb

  • @vishnupisey674
    @vishnupisey674 Місяць тому +13

    बकाब नितीन दादा 🙏

  • @pradeeppawar8228
    @pradeeppawar8228 Місяць тому +9

    Eknumber

  • @shrutikajadhav7696
    @shrutikajadhav7696 Місяць тому +4

    सर भारी बोललात अशी मोठमोठी तालुका महाविकास आघाडी बरोबर आहेत एक बरं वाटतं हे मोदीच्या अंध भक्तांनी ऐकणे गरजेचे आहे

  • @sitarampujari4157
    @sitarampujari4157 Місяць тому +2

    प्रणाम नितीन पाटील साहेब जय महाराष्ट्र साहेब 🚩🚩🚩🚩🚩

  • @bhaskarsatav1497
    @bhaskarsatav1497 Місяць тому +14

    Bangude sir lal सलाम

  • @liladharpatkar828
    @liladharpatkar828 Місяць тому +5

    Kadak bhashan

  • @sahilgaikwad-ry1un
    @sahilgaikwad-ry1un Місяць тому +1

    नितीन बानगुडे सर सैल्यूट 🙏🙏🙏

  • @vishwanathpatekar502
    @vishwanathpatekar502 Місяць тому +1

    या निष्ठावान शिवसैनिकांना खासदार करून या राज्याचा उत्कर्ष केल्याशिवाय राहणार नाही ! जय शिवराय जय शंभुराजे जय शिवसेना मूळची !जय भवानी जय शिवाजी !

  • @lilyrodrigues6001
    @lilyrodrigues6001 Місяць тому +2

    Great talk, salute to u bangude sir

  • @ramdasnivangune8030
    @ramdasnivangune8030 Місяць тому +2

    जय महाराष्ट्र 🚩🚩🚩

  • @balasahebchalak1262
    @balasahebchalak1262 Місяць тому +2

    Good साहेब

  • @umeshpatil8017
    @umeshpatil8017 Місяць тому +8

    Patil Saheb

  • @sukhabevpawar2184
    @sukhabevpawar2184 Місяць тому +4

    Super

  • @marathigaming8940
    @marathigaming8940 Місяць тому +5

    Jay Maharastra Saheb 🚩

  • @rajendrasarade6890
    @rajendrasarade6890 Місяць тому +2

    नितीन पाटील साहेब जिंदाबाद

  • @rajendrasalunke9799
    @rajendrasalunke9799 Місяць тому +3

    यालाच म्हणतात देशाची तळमळ व्वा

  • @anantjagtap4966
    @anantjagtap4966 Місяць тому +6

    डय महाराष्ट्र नितीनजी

    • @anantjagtap4966
      @anantjagtap4966 Місяць тому

      जय महाराष्ट्र नितीनजी

    • @anantjagtap4966
      @anantjagtap4966 Місяць тому

      जय महाराष्ट्र जय शिवराय

  • @AegissTechnologies
    @AegissTechnologies Місяць тому +1

    Great

  • @madhukarkhondage979
    @madhukarkhondage979 Місяць тому +2

    साहेब. छान

  • @vinodzade7296
    @vinodzade7296 Місяць тому +1

    व्वा. खूपच छान बानगुडे साहेब

  • @joshitrader
    @joshitrader Місяць тому +21

    गुजरात विकास महाराष्ट्र विनाश

  • @YashwantPatil-cr2pi
    @YashwantPatil-cr2pi Місяць тому +5

    अबकी बार चंदरहार ,

  • @shirishacharekar7260
    @shirishacharekar7260 Місяць тому

    खरच देवा काय बोलता तुम्हाला आणि तुमच्या शिवसेनेला नमस्कार जय शिवाजी जय भवानी

  • @sameervarose7728
    @sameervarose7728 Місяць тому +1

    1 no saheb

  • @user-kn3yv6oe6k
    @user-kn3yv6oe6k Місяць тому +2

    ❤❤❤

  • @RAMCHANDRCHAVAN-wn7bu
    @RAMCHANDRCHAVAN-wn7bu Місяць тому +3

    साहेब भाषण एक नंबर मोदी जागा झाला साहेब

  • @shirishacharekar7260
    @shirishacharekar7260 Місяць тому

    साहेब तुम्हाला बघुन इतक बर वाटत आणि तुम्ही बोलणारते ते योग्य असणार तुम्ही जनाचा भावनेला बरोबर हात घालता आणि त्या जागृत करता l love you sir

  • @ganuRajigare
    @ganuRajigare Місяць тому +9

    असा वाघ बोलणारा पहिजे

  • @NiteshPinge-mo8oh
    @NiteshPinge-mo8oh Місяць тому +3

    Nitin saheb tumchya sarkya vaiktichi garaj aahe

  • @dilipshirodkar9998
    @dilipshirodkar9998 Місяць тому

    Banugade. लय भारी. सलाम तुमच्या भाषण शैलीला. असेच चालू ठेवा. संपूर्ण महाराष्ट्र उद्भव ठाकरे सोबत आहे. आता महाराष्ट्राला कोणी रोखू शकत नाही. गद्दारां चि खैर नाही.

  • @govindhakke6493
    @govindhakke6493 Місяць тому +3

    Thakre सेनेचे किती खासदार येणार मला fact akadach baghayach आहे .कारण 50_ 50,

  • @SameerChalke-mu1xn
    @SameerChalke-mu1xn Місяць тому +4

    Jai BHAWANI jaiSHIVAJI

  • @deelipshelke9219
    @deelipshelke9219 Місяць тому +2

    ❤❤❤🎉🎉🎉🎉

  • @dilippatil2158
    @dilippatil2158 Місяць тому

    बरोबर आहे साहेब

  • @rajendrasarade6890
    @rajendrasarade6890 Місяць тому +1

    ऊधव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद जिंदाबाद जय महाराष्ट्र

  • @BalkrishnaPathare-xr5be
    @BalkrishnaPathare-xr5be Місяць тому +1

    Jay hind

  • @AkashayLohar
    @AkashayLohar Місяць тому +3

    कुणीतरी येऊन बदल घडवतील याची वाट बघत बसण्यापेक्षा स्वतःच होणाऱ्या बदलाचा भाग व्हा. अब की बार चंद्रहार...

  • @BalasahebShinde-et3zj
    @BalasahebShinde-et3zj Місяць тому +2

    ❤❤❤❤❤

  • @vikaswagh6972
    @vikaswagh6972 Місяць тому

    एक नंबर सर 🎉

  • @pradipnale3995
    @pradipnale3995 Місяць тому +3

    नितीन सर तुमच्या सारख्या प्रभावी वक्त्याची गरज आहे या महाराष्ट्राला. सर्वांसाठी दमदार भाषण. खूप खूप छान.

  • @PrashantPatil-sr7zb
    @PrashantPatil-sr7zb Місяць тому +7

    मशाल आणि तुतारी साठी हाताची गरज आहे... हात नसेल तर दोन्हीही काही कामाचे नाहीत.. सांगलीचा हट्ट शिवसेनेने सोडावा... इथे फक्त काँग्रेस उमेदवार निवडून येऊ शकतो..

    • @appasopatil7883
      @appasopatil7883 Місяць тому

      It is worant vhijual padanar nave padnar ...pudharich

    • @PrashantPatil-sr7zb
      @PrashantPatil-sr7zb Місяць тому

      @@appasopatil7883 काय समजले नाहीं... नीट सांगता का..

  • @pushpltasawant4667
    @pushpltasawant4667 Місяць тому +1

    👌👌👏👏🙏🏼

  • @SameerChalke-mu1xn
    @SameerChalke-mu1xn Місяць тому +2

    Chandrhar dada jinknarach

  • @chandrakantgaikwad4151
    @chandrakantgaikwad4151 Місяць тому

    बानगुडे पाटील साहेब जय भीम जय संविधान जय शिवराय

  • @DevajiPawar-fs3gh
    @DevajiPawar-fs3gh Місяць тому +2

    तुतारी😢म्हणजे😢ताईची😢शान

  • @user-lk6tp5vc2c
    @user-lk6tp5vc2c Місяць тому

    Great speech 👏🏻

  • @AegissTechnologies
    @AegissTechnologies Місяць тому

  • @sanjaypalande2721
    @sanjaypalande2721 Місяць тому +1

    👍👍🙏

  • @harijagtap4576
    @harijagtap4576 Місяць тому

    Okay shaib

  • @SachinKamble-qe9yr
    @SachinKamble-qe9yr Місяць тому +1

    🚩🚩🚩

  • @BalkrishnaPathare-xr5be
    @BalkrishnaPathare-xr5be Місяць тому

    True

  • @dasappannair1152
    @dasappannair1152 Місяць тому

    Jai maharashtra saheb