फिल्मी स्टोरी नाही सत्यकथा आहे | Nitin Banugade Patil

Поділитися
Вставка
  • Опубліковано 28 вер 2024
  • प्रा.नितीन बानुगडे पाटील
    {इतिहास अभ्यासक,लेखक व प्रेरणादायी वक्ते}
    यांच्या अधिकृत UA-cam Channel वर आपले स्वागत आहे.
    Awards :
    जगातील सर्वात कमी वयाचा महानाट्यकार म्हणून जागतिक गौरव.
    महाराष्ट्रात तसेच महाराष्ट्राबाहेर सुप्रसिद्ध व्याख्याते म्हणून परिचित.
    नुसतेच मनोरंजन याने आयुष्यात काहीच भागात नसतं तर त्या आधी थोडं प्रबोधन सुद्धा असावं लागतं.उभ्या महाराष्ट्रावर आपल्या चिंतन विचारांचं आणि पेटत्या शब्दांचं गारुड करणारया या वक्त्याचे हे अधिकृत UA-cam Channel तुम्हाला तोच अनुभव देईल...!
    Personal Information -
    एम.एस.सी. भौतिकशास्त्र (पुणे विद्यापीठ )
    बी.एड. (सातारा)
    बी.जे. (कराड)
    पंचक्रोशी शिक्षण महामंडळ, ज्युनियर कोलेज ऑफ सायन्स,
    आर्ट्स, कॉमर्स, रहिमतपूर येथे भौतिकशास्त्राचे प्राध्यापक.
    Official UA-cam Channel of Pro.Nitin Banugade Patil
    © Copyright 2019 प्रा.नितीन बानुगडे - पाटील. All Rights Reserved.
    Please Subscribe UA-cam Channel-
    / realnitinbanugadepatil
    Please Like Official Facebook Page -
    / nitinbanugadespeaks
    #nitinBangudepatil
    #RealNitinBanugadePatil
    #NitinBangude

КОМЕНТАРІ • 770

  • @sanikashinde8866
    @sanikashinde8866 5 років тому +553

    खूप दिवसापासून रामजी पांगेरा या महान योद्ध्याबद्दल ऐकायची ईच्छा होती..।।ती आज पूर्ण झाली...।।।

    • @darshanwakudkar7723
      @darshanwakudkar7723 5 років тому +6

      Nice speech

    • @krushnatvantale736
      @krushnatvantale736 5 років тому +3

      @@darshanwakudkar7723 🚩🚩🚩

    • @unistarindustries7188
      @unistarindustries7188 5 років тому +6

      माझ्या राजेच इतिहास सांगावे तेवढा कमीच....! जय शिवराय ... हर हर महादेव.....

    • @shubhamsavant4563
      @shubhamsavant4563 4 роки тому +1

      Jay jijau jay shivray

    • @themysterybehindswarajya9764
      @themysterybehindswarajya9764 4 роки тому

      *जय जिजाऊ, जय शिवराय * ua-cam.com/video/f3LbE5b-cHk/v-deo.html

  • @AryanSingh-cz4ke
    @AryanSingh-cz4ke 3 роки тому +22

    नितीन बानुगडे पाटील के मुख से छत्रपति शिवाजी महाराज और उनके मावले की अदम्य साहस ,, त्याग ,, बलिदान स्वराज्य के लिए मर मीटने का जुनून ऐसे नरवीरो की गाथा सुनकर रोम रोम खड़ा हो जाता है ।
    ऐसे क्षत्रिय कुलवंत छत्रपति शिवाजी महाराज की जय ।
    जय भवानी । 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
    जय शिवाजी ।🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @shivrajshinde8176
    @shivrajshinde8176 5 років тому +261

    ऐसा राजा होणे नाही
    त्रिवार त्रिवार मानाचा मुजरा
    जय जिजाऊ......जय शिवराय

  • @मयुरपायगन
    @मयुरपायगन 5 років тому +226

    असे किती तरी शूर वीर पराक्रमी मावळे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यानं भेटले. आणि याच मावळ्यांनी २७ वर्षे थयथया मुघल नाचवले.
    🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

    • @themysterybehindswarajya9764
      @themysterybehindswarajya9764 4 роки тому

      *जय जिजाऊ, जय शिवराय * ua-cam.com/video/f3LbE5b-cHk/v-deo.html

    • @iamboss5661
      @iamboss5661 3 роки тому

      चुकिचे आहे दादा हे
      मावळे फक्त्त सोन्याच्या कड्या साठी लढायचे आणि मरायचे

    • @मयुरपायगन
      @मयुरपायगन 3 роки тому +2

      @@iamboss5661 जा मग इतिहास वाचून ये एकदा

    • @komal4110
      @komal4110 3 роки тому +2

      sonyacha kadyasathi nahi tr te swarajyasathi aani rajansathi ladhale te Mable❤️🙏👍

  • @maheshphadatare645
    @maheshphadatare645 5 років тому +597

    इतिहास सांगावा तर बानगुडे पाटलांनीच 👌👌👌

    • @सागरचिटणीस
      @सागरचिटणीस 4 роки тому +6

      Amol mitkari nav aaikla aahes ?

    • @themysterybehindswarajya9764
      @themysterybehindswarajya9764 4 роки тому +1

      *जय जिजाऊ, जय शिवराय * ua-cam.com/video/f3LbE5b-cHk/v-deo.html

    • @sanketpurane9620
      @sanketpurane9620 3 роки тому +1

      Ho khara aahe

    • @iamboss5661
      @iamboss5661 3 роки тому +3

      मावळे देशासाठी नाही चोळी बांगडी साठी नाही पण सोन्याचं कड्याच्या लालचीने लढले
      छान सांगितले बा . पाटलांनी

    • @abhis8719
      @abhis8719 3 роки тому +2

      शेवटी सातारकर च ते✌️

  • @farmingvedio2140
    @farmingvedio2140 5 років тому +81

    जय शिवराय जय शंभुराजे स्वराज्याती प्रतेक मावळ्यांचा कएकच नियम होता लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जगाला पाहिजे.

  • @Royalcars_7
    @Royalcars_7 5 років тому +41

    खूपच छान सर तुमचं भाषण ऐकून खूप चांगलाच विश्वास वाढलाय!
    ||छत्रपती शिवाजी महाराज की जय||
    ||छत्रपती संभाजी महाराज की जय||

  • @nileshpanadiboarwelpanisho2297
    @nileshpanadiboarwelpanisho2297 4 роки тому +60

    मौत भी डरी थी देखकर उन्हे
    ये खुद्द मौत का दावा है,
    धरती को नाज है उनपर,
    ऐसा 1 ही शेर था जो छत्रपती शिवबा का छावा है,

  • @deepakraje6800
    @deepakraje6800 5 років тому +52

    सर,
    तुमचे प्रत्येक भाषण ऐकल्यावर, आनंद अश्रू अनावर होतात.

  • @kshirsagarnaganath4925
    @kshirsagarnaganath4925 5 років тому +818

    सर मि पण भारतिय सेनेत सेवेला कार्यरत आहे
    तुमचं भाषन एकल कि मला फार ऊर्जा मिळते

    • @vishalshinde4999
      @vishalshinde4999 5 років тому +5

      जय हिंद जय शिवराय

    • @virajshinde769
      @virajshinde769 5 років тому +4

      Salute sir

    • @Circle24-n9t
      @Circle24-n9t 5 років тому +1

      Kshirsagar Naganath जय हिंद सर....🇮🇳

    • @sunilgangarde9410
      @sunilgangarde9410 5 років тому +1

      @@Circle24-n9t जय हिंद भावा

    • @rw4626
      @rw4626 5 років тому +5

      धन्यवाद भावा आमच्या रक्षण करण्यासाठी

  • @thankyou1394
    @thankyou1394 3 роки тому +6

    अंगावर काटा येतो जेव्हा पण माझ्या देवाचा इतिहास ऐकतो❤

  • @madhavmunde515
    @madhavmunde515 5 років тому +57

    बानगुडे सर यांना साष्टांग दंडवत

  • @rahulkurkute2876
    @rahulkurkute2876 5 років тому +105

    प्रथम स्वराज्य ,
    शूर वीर रामाजी पांगिर याचं कार्य महान होत.

  • @sachinmarathe4650
    @sachinmarathe4650 3 роки тому +6

    जय शिवराय तुमचा आवाज आयकला की वाट इतिहास आपल्या समोर घडतोय

  • @drkalyanparwepatil5040
    @drkalyanparwepatil5040 3 роки тому +5

    खूप भारी , साक्षात प्रसंग समोर उभा राहतो

  • @vikasjadhav9573
    @vikasjadhav9573 4 роки тому +299

    त्या काळात जन्माला आलो असतो तर बरे झाले असते......जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🙏⛳⛳⛳

  • @nitinruke9224
    @nitinruke9224 4 роки тому +4

    जे पुस्तक सर्वांना एकत्र आनत तो खरा इतिहास
    कारण जर तेव्हा सर्व एकत्र नसते तर आता मुघलशाही मध्ये असतो

  • @aniketyelve6822
    @aniketyelve6822 5 років тому +36

    जय रामजी पांगार............................... जय शिवराय जय शंभुराजे

  • @krushnaparate171
    @krushnaparate171 5 років тому +38

    जय शिवाजी

  • @maheshshendage7352
    @maheshshendage7352 5 років тому +19

    सर तुमचे भाषण ऐकताना अंगावर काटा येतो..जय_शिवराय।।

  • @mtnikam8698
    @mtnikam8698 4 роки тому +14

    दादा तुम्ही तर आहत पण उत्तराधिकारी पण तयार करा, जय जिजाऊ जय शिवराय

  • @युवानेतेमोहनपाटीलमालोदेभा-ण9न

    माझे आदर्श गुरु

  • @The_ai_things
    @The_ai_things 4 роки тому +21

    काय जबरदस्त भाषण आहे....अंगावर काटाच आला...धन्य ते महाराज आणि धन्य ते मावळे...🚩🚩🚩🚩🚩

  • @yogeshkamble1066
    @yogeshkamble1066 4 роки тому +2

    सर तुमचे भाषण ऐकताना अंगावर काटा येतो. जय शिवराय 🚩🚩 जय जिजाऊ 🚩🚩 जय महाराष्ट्र 🚩🚩

  • @sujatabhore5784
    @sujatabhore5784 3 роки тому +4

    गर्व आहे मराठी आसलेल्याचा

  • @nitinchalke1805
    @nitinchalke1805 5 років тому +12

    मानाचा मुजरा 🙏🙏⛳जय जिजाऊ ⛳जय शिवराय ⛳जय शंभुराजे ⛳

  • @kailasjadhav9565
    @kailasjadhav9565 3 роки тому +2

    सरांचा आवाज कानि पडताच अंगावरकाटा येतो सर तुमच्या कार्याला सलाम🙏🙏

  • @sanchitghorpade8299
    @sanchitghorpade8299 5 років тому +35

    Sir your explanation is very good 👍👍🙏🙏🙏

    • @iamboss5661
      @iamboss5661 3 роки тому

      खुप छान सांगता
      मावळे सोन्याचं कडे मिळेल म्हणून लढले 😊

  • @umakantshivankar1834
    @umakantshivankar1834 4 роки тому +1

    सर तुमच्या शब्दात खूप ताकत आहे . मनात आग पेटवते की आमचे छत्रपती शिवाजी महाराज कशे होते . त्याचे निष्ठावंत मावळे कशे होते. शरीरात आग धावते आणि मनात महाराज विषयी स्वाभिमान वाटते राजे बद्दल

  • @kamleshpawar9848
    @kamleshpawar9848 3 роки тому

    Superrrrrrrrrrrr Lai Lai Lai Lai Bhari sir kaas aapun pan yuddhat aasto maharaj baro bar

  • @mangesharangavkar1626
    @mangesharangavkar1626 3 роки тому +5

    माझ्या देवाचे स्वराज्य 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @avdhutparab2526
    @avdhutparab2526 2 роки тому +1

    2.05 Har Har Mahadev Damdar Aawaz 💥💥🥁🥁⚔⚔⛳⛳💪🏻💪🏻👌🏻👌🏻

  • @rahulvane6968
    @rahulvane6968 4 роки тому +2

    सर तुमचं भाषण ऐकून रक्त सळसळत 🙏🙏🙏

  • @mangeshjawanjal3849
    @mangeshjawanjal3849 5 років тому +7

    शिखा संघटित संघर्ष करा....जय शिवराय 🇮🇳 जय भिम

  • @Niketanmahale
    @Niketanmahale 6 місяців тому

    सर मी तुमचा खूप मोठा चाहता आहे तुमचा आवाज तुमचं द्यानाला नमन ❤🙏

  • @statusfanclub6186
    @statusfanclub6186 5 років тому +23

    Sir shivjayanti tr aapn khup chan sajri krto tsch pratyek मावळे तानाजी सारखे यांची सुद्धा जयंती साजरी करायची कसा वाटला विचार माझा

  • @pratiklohar1460
    @pratiklohar1460 4 роки тому +3

    आणि इतिहास कडाडला🚩👑विरात विर दौडले सात अशि हि र्मद मराठ्याची जात👑🚩

  • @akshayn7587
    @akshayn7587 5 років тому +10

    Aangavrr kata yetoo tumch vyakhyann aaikun........🚩🇮🇳🚩🙏🔥

  • @upscaspirant17...
    @upscaspirant17... 2 роки тому +2

    बोला छत्रपति शिवाजी महाराज की जय ⚔️🚩🚩🚩⚔️🐯🦁🦁🦁🦁🦁🦁🦁 गर्व आहे मला मी मराठी असल्याचा 🚩🚩🙏

  • @KajalSaste-r2v
    @KajalSaste-r2v Рік тому

    Thank you so much sir tumhi khup chan bhasan kartat itihaas dolya samor ubha rahato

  • @maheshbandgar638
    @maheshbandgar638 4 роки тому +8

    3:02 मिनिट वेळी सर आपण असा उल्लेख केला आहे की 30000 मराठा सैन्य पाठीला पाय लावून पळत सुटलं 🤔
    मला वाटत चुकून झालं असावं
    तुमचं भाषण सर आम्हाला खूप प्रेरणादायी आहे सर ।
    तुमच्यामुळ आम्हाला आपला इतिहास समजतो।
    जय शिवराय जय शंभूराजे ।

    • @SwarnimBharat-kc6tx
      @SwarnimBharat-kc6tx 4 роки тому

      Vidio madhe editing karun chuk durust karavi lagel

    • @iamboss5661
      @iamboss5661 3 роки тому

      बरोबर आहे
      मावळे सोन्याचं कडं मिळेल म्हणून लढले
      बा . पा . हे सांगितलं

    • @nikhilkade2621
      @nikhilkade2621 3 роки тому

      Gud observation

    • @vaishnavivasudeopatil5119
      @vaishnavivasudeopatil5119 3 роки тому +1

      @@iamboss5661 nahi saglach mavle fakta kadya sathi ladla navta kahi jan maharajana jiv pan lavnara hota haya nitin sirancha dok firla ahe 30,000 mavle padala mana pan mavle tar fakta 700 hota tava maharajankada mag 30,000 jan kasa padtil 30,000 mugal hota

  • @Vijay-xm5vo
    @Vijay-xm5vo 5 років тому +22

    Jay shivray

  • @sahilbhi-wn7gs
    @sahilbhi-wn7gs 3 роки тому +1

    जय जिजाऊ जय शिवराय.

  • @laxmandudwadkar7595
    @laxmandudwadkar7595 3 роки тому +2

    Sir khup chhan

  • @tushartekade7690
    @tushartekade7690 Рік тому +1

    छत्रपति श्री शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात एक से बढकर एक लढवय्या माणसे होती.. शिवराय खरे पारख करणारे... जय श्री शिवराय

  • @kalpanagayaki4905
    @kalpanagayaki4905 2 роки тому

    तूमच भाषण एकतांना प्रसंग डोळ्यापुढे ऊभा राहतो सर फारच छान

  • @vijaygaikwad5269
    @vijaygaikwad5269 3 роки тому +4

    अभिमानाने अंगावर काटा आला की समजायचं आपण शिवचरित्र ऐकतोय,🙏

  • @shrinivasrampure8044
    @shrinivasrampure8044 3 роки тому +2

    Mahit nasleka itigas Ambala klala thanks

  • @jyotighadigaonkar4400
    @jyotighadigaonkar4400 2 роки тому +1

    Thank you sir

  • @aweshshaikh7540
    @aweshshaikh7540 2 роки тому +2

    Jai shivray🚩

  • @shivajishinde4841
    @shivajishinde4841 5 років тому +5

    Nice sir

  • @mr.mogali3826
    @mr.mogali3826 3 роки тому +1

    छत्रपती शिवाजी महाराज की जय। जय भवानी जय शिवाजी

  • @avdhutparab2526
    @avdhutparab2526 4 роки тому +2

    Khatarnaak speech..!

  • @shubhambhalerao4065
    @shubhambhalerao4065 3 роки тому +1

    Thnks u sir ..sangityla badal

  • @Vanashreespecial
    @Vanashreespecial 5 років тому +5

    Great sir

  • @ganeshuttamkale8008
    @ganeshuttamkale8008 2 роки тому

    राजांच्या काळात जलमलो असतो तर राजांसाठी हे प्राण कधीच दिले असते जय जिजाऊ जय शिवराय

  • @shrutikute16
    @shrutikute16 3 роки тому +2

    Jay shivaji maharaj

  • @keertighorpade9166
    @keertighorpade9166 5 років тому +8

    Great Marhatte.....

  • @omkarkshirsagar4709
    @omkarkshirsagar4709 2 роки тому

    तुमच्यामुळे इतिहास काळजी पूर्वक समज laa

  • @pranavnalawade3036
    @pranavnalawade3036 2 роки тому +1

    Lay bhari sir

  • @rohitnangarepatil6047
    @rohitnangarepatil6047 4 роки тому +3

    रामजी पांगेेरा यांना मानाचा मुजरा🙇

  • @kattarchristian4114
    @kattarchristian4114 3 роки тому

    Dhanyawaad Saheb ...Krupaya Mujra Kabul Karaa...

  • @brandgaming1445
    @brandgaming1445 3 роки тому +30

    Jai Bhavani Jai Shivaji 🚩🚩🚩
    I love Shivaji Maharaj so much ❤️❤️❤️

  • @PavanTech3371
    @PavanTech3371 3 роки тому +1

    🚩🚩Jay Shivray🚩🚩

  • @sagarbpatil3958
    @sagarbpatil3958 2 роки тому

    Sir संभाजी महाराजांचा खरा इतिहास यावर आपण पुस्तक लिहावं. मी 3-4 books वाचली पण त्यात काहीही चुकीचं लिहला आहे.
    तुमच्या सारखे वक्ते आहेत म्हणून खरा इतिहास समोर येतोय.
    छत्रपती संभाजी महाराज की जय 🙏

  • @talekarharshad8153
    @talekarharshad8153 2 роки тому

    Very very nice bangude patil🚩🚩

  • @pradippawar6424
    @pradippawar6424 4 роки тому +4

    सर कधि तरी भिमा कोरेगाव चा इतिहास सांगा 28000 विरोध 500 माहार

    • @digambarugale3172
      @digambarugale3172 3 роки тому

      खोटा इतिहास सर सांगत नाहीत

  • @digambarkorade1279
    @digambarkorade1279 4 роки тому +1

    Nice

  • @tlp012-singhshubham2
    @tlp012-singhshubham2 4 роки тому

    Sir ap bahot acha explain karte ho

  • @vikaskawane5541
    @vikaskawane5541 3 роки тому +1

    वक्त्यांचा बादशाह...👍👍👍❤️

  • @pritamnigade6360
    @pritamnigade6360 4 роки тому +1

    जय।छत्रपती।शिवराय।जय।छत्रपती।शभु।राजे

  • @ssagrodripirrigationindust8525
    @ssagrodripirrigationindust8525 5 років тому +5

    Jay Bhavani
    Jay Shivaji
    Jay Shambhoo Raje

  • @jatindhanu3870
    @jatindhanu3870 Рік тому +1

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @santoshborkar278
    @santoshborkar278 5 років тому

    Tumsla khup khup danyavad

  • @ज्ञानगंगा
    @ज्ञानगंगा 2 роки тому

    जय शिवराय..!!💐💐
    #ज्ञानगंगा

  • @kiranhale4290
    @kiranhale4290 3 роки тому +1

    Lak Lak Salam Bangude Patil Sar

  • @pramodsanap8062
    @pramodsanap8062 5 років тому +2

    जय शिवराय

  • @nileshgurav7464
    @nileshgurav7464 4 роки тому +1

    khupach chan bhashan asta rao tumcha

  • @PramodMahadik-ld7bl
    @PramodMahadik-ld7bl 2 роки тому

    जबरदस्त इतिहास

  • @akshaymore460
    @akshaymore460 2 роки тому

    जय शिवराय जय सर्व मावळे सरदार

  • @nikhiljadhav1044
    @nikhiljadhav1044 5 років тому +13

    Jayshivray

  • @abhishekdaundkar2219
    @abhishekdaundkar2219 3 роки тому +1

    कडकच

  • @nayangurav7346
    @nayangurav7346 3 роки тому

    सलाम

  • @BalajiGongeNice
    @BalajiGongeNice 4 роки тому +1

    जय जय शिवाजी महाराज 🙏🙏🙏🙏

  • @prempatil1100
    @prempatil1100 2 роки тому +1

    Tumchya bhashanala, maharajanna ani Ramji Pangera ani tya 700 mavlyana mazyakadun mujara🚩🚩

  • @sadanandbakare9726
    @sadanandbakare9726 4 роки тому +1

    याच शूरवीर मावळ्यांना बरोबर घेऊन महाराजांनी बलदंड महाशक्तिशाली स्वराज्य स्थापन केले
    मुजरा राजे

  • @vickysherkhane6192
    @vickysherkhane6192 5 років тому +2

    हर हर महादेव

  • @pritambhoir5402
    @pritambhoir5402 5 років тому +1

    खूप सुंदर व्याख्यान करता भाऊ

  • @nageshjadhav4759
    @nageshjadhav4759 3 роки тому +1

    Nice speech

  • @vilasgaikwad4141
    @vilasgaikwad4141 5 років тому +4

    Jay shivray....

  • @meghrajkhile8738
    @meghrajkhile8738 5 років тому +2

    Sir kharokhr tumchya bhasnamule shivchritr aamhala smjl. Dhanyavad sir. 🙏🙏🙏🙏🙏🙏
    Jay shivaji 🚩🚩🚩🚩

  • @omkarmaral3335
    @omkarmaral3335 3 роки тому

    🚩जय शिवराय 🚩

  • @dattapansarepatil864
    @dattapansarepatil864 5 років тому +3

    जय शिवराय जय शंभु राजे

  • @Tushar-bp4cx
    @Tushar-bp4cx 4 роки тому +4

    3:02 अशी चूक नका करत जावू साहेब🙏🏻🚩

  • @nileshmakode5238
    @nileshmakode5238 3 роки тому +1

    Chhatrapati Shivaji maharajancha vijay aso ! Tukaram maharajannihi sagital hot swarajasahi lathata lathat veergati pan milali tar kahi 84 laksh yavni Nahi tar fakt mukti .🚩🚩🚩🚩🚩🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @bhagwatpanduranggawaligawa5383

    Jay Bhavani jay Shivaji jagave Vagha Sarkhe Ladave Shivaji Sarkhe

  • @rinatalap1387
    @rinatalap1387 3 роки тому +1

    जय भवानी जय शिवाजी 🚩🚩

  • @dnyaneshwarjadhav2912
    @dnyaneshwarjadhav2912 5 років тому +2

    १नंबर सर

  • @shivaparekar7062
    @shivaparekar7062 3 роки тому +2

    इतिहास सांगाव तर बानगुडे पाटील

  • @hemantbhosale9073
    @hemantbhosale9073 3 роки тому +2

    एक एक मावळ्यांचे बलिदान अंगावर काटे आणणारे आहे🚩🚩🚩🚩🚩🚩🙏