Manoj Jarange Patil : जरांगेंच्या त्रिसुत्रीमुळे काय घडणार? विशेष चर्चा | Bade Mudde

Поділитися
Вставка
  • Опубліковано 1 лис 2024

КОМЕНТАРІ • 450

  • @SahebraoShewale-n2p
    @SahebraoShewale-n2p День тому +53

    आम्ही ठरवलेला आहे परिवर्तन करायचं
    आम्ही जरंगे पाटलांना दैवत मानलेला आहे तुझा आघाडीला महाविकास आघाडीला दोघांना वैतागलो आहेत

  • @SatishPatil-b2k
    @SatishPatil-b2k День тому +8

    वायफल चर्चेकडे करा दुर्लक्ष
    MDM च आता आमचा पक्ष

  • @shindepatilr526
    @shindepatilr526 День тому +28

    ओबीसीत मराठा सुद्दा आहे !

    • @abhijeetapate9050
      @abhijeetapate9050 День тому +4

      मग ९६ कुळी कोण?

    • @r.s.r.6601
      @r.s.r.6601 Годину тому

      ​@@abhijeetapate9050तुझ्या बहिनीचा नवरा

  • @annasahebpawar1908
    @annasahebpawar1908 День тому +59

    मनोज दादा आगे बडो👌

  • @pitamberbhosale1608
    @pitamberbhosale1608 День тому +2

    Only Jarange Patil ❤

  • @sandeepkayande1011
    @sandeepkayande1011 День тому +13

    एकीकडे ईतर समाजावर अन्याय करायचे आणि सांगायचे की एखठा मराठा समाज 50℅ आणि 288 जागा एकठा मराठा समाज लढणार आता कशाला दलित मुस्लिम ओबीसी कशाला म्हणतात हे फक्त कमापुरतं वापरणार

    • @Vjk12344
      @Vjk12344 День тому +5

      तुम्ही पन मायक्रो ओबीसीचा आतापर्यंत वापरच केला आहे

    • @abhijeetapate9050
      @abhijeetapate9050 День тому

      बरोबर, हे एकाच जातीचं राजकारण आहे. फक्त वापर करून सोडून देणार! सामान्य बहुजन समाजाने सावध राहावं, यांच्यावर कधीच विश्वास ठेवू नये. घात होणार!

    • @abhijeetapate9050
      @abhijeetapate9050 День тому

      बरोबर,हे एकाच जातीचे राजकारण आहे! सामान्य बहुजनांना यांनी कधीच गल्ली ते दिल्ली च्या निवडणुकीत निवडून दिले नाही ! राजकारणात सर्वात जास्त पकड कोणत्या समाजाची आहे? याचा लाभ कोणता समाज घेतोय? याचा महाराष्ट्रात सर्वे झाला पाहिजे ?

    • @sunilkale7907
      @sunilkale7907 День тому

      ओबीसी तर सांगताय आम्ही 60% आहे मग मागच्या दारातून घ्यायची वेळ का निवडून यायला मन जिंकावे लागत नुसतं ओबीसी नेता म्हणून निवडून नाही येऊ शकत एकही मराठा नेता बोलला नाही की मराठी नेता आहे पण ओबीसी नेते लगेंच ओबीसी नेते म्हणायला लागले जातीवाद ओबीसी च्या रक्तात आहे

    • @vishnuchavan8254
      @vishnuchavan8254 5 годин тому

      मनोज जरांगे कडून खुर्ची साठी किती योजना राबविल्या जात आहेत , निवडून आले की मराठा आरक्षणावर राज्यात कुणी बोलणार नाही, मराठा, मुस्लीम, दलित हे मराठा समाजाचे कसे समजावे

  • @amolmohite5692
    @amolmohite5692 День тому +81

    ससाणे ला किती राजकारणाची अक्कल आहे दिसत आहे..😂😂😂

    • @santoshraut5199
      @santoshraut5199 День тому

      तुला किती अक्कल आहे मग

    • @NamdevSagute
      @NamdevSagute День тому +5

      Jarang ke piche kitni Tripathi na

    • @Pjjjjjjjj-W90
      @Pjjjjjjjj-W90 День тому +8

      मराठा भावांनो कुनी काहीही म्हणू द्या आपण मनोज दादा सोबत आहोत.
      काही लोक मी मराठा मी मनोज दादा सोबत नाही आसे कमेंट करत आहेत ते कुणीही मराठा नसूनर ते BJP chi IT सेल वाले लोक आहेत. त्यांच्याकडे दुर्लक्ष करा. काही लोक तुम्हाला आता हिंदू मुस्लीम ह्या विषयावर ज्ञान देतील,.
      ह्यापैकी कुणीही आपल्याला मदत करायला आले नाही हे पण लक्षात असू द्या..
      मराठा समाज मनोज दादा जो निर्णय घेतील त्यासोबत आहे.

    • @pradip7632
      @pradip7632 День тому

      तुला पण किती अक्कल आहे हे कळत

    • @pradip7632
      @pradip7632 День тому +4

      ते तुमच्या नेत्या सारखे छत्रपती समोर बसून शिव्या तरी देत नाही

  • @jalindar8699
    @jalindar8699 2 дні тому +8

    जरांगे या वक्तीला फक्त आता मराठी चॅनल वाले महत्व देतात कारण त्यांनी जरांगेचे प्रचारक
    म्हणून काम पाहत आहे जनतेला हे सर्व समजलेले आहे

  • @shubham_deokar_patil.
    @shubham_deokar_patil. День тому +66

    *हिंदू - मुस्लिम वाद विवाद दंगली करून देशाचं वातावरण खराब करणारे व स्वतःच्या खुर्ची आठी फायदा घेणारे भरपूर बघितले.*
    पण
    मनोज जरांगे पाटील यांनी सर्व समाजाला एकत्र आणण्याचा काम केले आहे. ह्याची नोंद इतिहासात घेतली जाईल...
    *एकता व शांतता हीच देशाची गरज आहे.*
    *जय हिंद, जय भारत.*
    🙏🙏

    • @akshayrakh4733
      @akshayrakh4733 День тому +2

      😂

    • @kapilkokal337
      @kapilkokal337 День тому +2

      😂😂😂

    • @horrorslovers8973
      @horrorslovers8973 День тому +2

      😂

    • @sunilkale7907
      @sunilkale7907 День тому +2

      ​@@kapilkokal337मागच्या दारातून घेतला का तुला पण लई खुश झाला आज दिवाळी आहे फोड फटाके 😅😂

    • @HinduAstitv
      @HinduAstitv 57 хвилин тому

      Manoj Pathan 90 lene wale❤😂

  • @vitthalkadam5266
    @vitthalkadam5266 День тому +6

    एक मराठा कोटी मराठा

  • @rajusonone3892
    @rajusonone3892 2 дні тому +44

    Only jarange patil 💐💐

  • @जाधवजाधव-न2स
    @जाधवजाधव-न2स День тому +8

    काहीच दनका देऊ शकत नाही त याचामुळे मराठा आमदार पडनार आणि ओबीसी मुस्लिम दलीत याचे आमदार निवडुन येणार है सत्य

  • @mahadevtat3095
    @mahadevtat3095 2 дні тому +42

    ओन्ली जरांगे पाटील 🙏

  • @mahadevdhawale2007
    @mahadevdhawale2007 День тому +2

    यावेळेस बरेच प्रस्थापित घराणेशाही वाले नेते घरी बसणार

  • @BabasahebKadam-c3m
    @BabasahebKadam-c3m День тому +1

    आम्ही कायम दादा सोबत आहे लढेंगे जितेंगे हम सब जरांगे

  • @GajananKanhere-x2p
    @GajananKanhere-x2p День тому +39

    सर्वसामान्य जनतेला मनोज दादाच न्याय देऊ शकतात

    • @kapilkokal337
      @kapilkokal337 День тому +1

      😅😅😅

    • @kiranmore1299
      @kiranmore1299 День тому +1

      Aap le bhakar bhajtoy

    • @Pjjjjjjjj-W90
      @Pjjjjjjjj-W90 День тому +1

      मराठा भावांनो कुनी काहीही म्हणू द्या आपण मनोज दादा सोबत आहोत.
      काही लोक मी मराठा मी मनोज दादा सोबत नाही आसे कमेंट करत आहेत ते कुणीही मराठा नसूनर ते BJP chi IT सेल वाले लोक आहेत. त्यांच्याकडे दुर्लक्ष करा. काही लोक तुम्हाला आता हिंदू मुस्लीम ह्या विषयावर ज्ञान देतील,.
      ह्यापैकी कुणीही आपल्याला मदत करायला आले नाही हे पण लक्षात असू द्या..
      मराठा समाज मनोज दादा जो निर्णय घेतील त्यासोबत आहे.

    • @sunilkale7907
      @sunilkale7907 День тому

      ​@@kiranmore1299Tu la bhakar neta deto ka tujha ka bhik magun khato

  • @amithole2088
    @amithole2088 День тому +3

    आम्ही हिंदुत्वासोबत...

  • @dnyanobachavan3709
    @dnyanobachavan3709 День тому +14

    😊 विना आरक्षित मराठा समाज 28% आहे

  • @dhanchandrajagdale4436
    @dhanchandrajagdale4436 День тому +5

    कुणबी अणि मराठा = 45% आहे

  • @shivamtambe2268
    @shivamtambe2268 День тому +1

    ससाणे बहुतेक आर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले दिसतात . विषय भरकटतो.

  • @patilsaheb3273
    @patilsaheb3273 День тому +1

    प्रस्थापित राजकीय नेते विरुध्द विस्थापित ( गरीब, सामान्य,मध्यमवर्गीय )

  • @DadasahebChawali
    @DadasahebChawali День тому +1

    जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाज

  • @DilipBerad-r8q
    @DilipBerad-r8q День тому +1

    Only manoj dada sobat nasik

  • @भारत-म8झ
    @भारत-म8झ День тому +18

    आम्ही मायक्रो ओबीसी मराठा समाजा सोबत ससाणे

  • @madantaur883
    @madantaur883 День тому +30

    आता कस पाटील मनतिल तस जय शिवराय

  • @ramshinde526
    @ramshinde526 День тому +1

    सर्व राजकीय पक्षांना त्यांचे दिवस जवळ आल्याचे दिसत असेल

  • @Indian-7-J
    @Indian-7-J День тому +2

    ससाणे ला समाजाचे काही देणे घेणे नाही..... याला mlc हवी आहे

  • @aniltipale649
    @aniltipale649 День тому +1

    सर्व सामान्य माणूस हा मनोज दादा जरांगे पाटील सोबत.

  • @goo-lamokadoctor181
    @goo-lamokadoctor181 День тому +27

    विकासा च्या मुद्द्यावर निविडणुक लढणाऱ्या महाराष्ट्रात जाती च्या मुद्यावर जनते कडे मत मागितली जातायत.
    पण जनता महाराष्ट्राचा बिहार हाऊ देणार नाही...

    • @dhanchandrajagdale4436
      @dhanchandrajagdale4436 День тому +7

      Reservation तुम्ही खावा
      आम्ही विकास करतो

    • @suhasnalawade7201
      @suhasnalawade7201 День тому +1

      अजुन राहिला आहे का बिहार व्हायचा

    • @JagdalepatilPatil
      @JagdalepatilPatil День тому +2

      ​@@dhanchandrajagdale4436 बरोबर माजले खाऊन भावा 🤣🤣

  • @sandipshinde1705
    @sandipshinde1705 День тому +25

    Patil Saheb ❤

  • @RavindraGavhale-q2v
    @RavindraGavhale-q2v День тому +5

    आम्ही फक्त मनोज जरागे पाटील आम्ही फक्त

  • @MahadevValke-qx6xi
    @MahadevValke-qx6xi День тому +9

    जरांगे पाटील फक्त ❤

  • @anilkhiraskar4259
    @anilkhiraskar4259 День тому +4

    एकही उमेदवार निवडून येणार नाही मनोज

  • @darphenandkumar3800
    @darphenandkumar3800 День тому +1

    ससाने ओपन चा उमेदवार आम्ही ठरणार पण राखीव मधे सामान्य माणसाला निवडणून देणार

  • @Raj-x3u4i
    @Raj-x3u4i День тому +1

    Mratha smaj 35 / ahe

  • @PrashantGarje-w4l
    @PrashantGarje-w4l День тому +1

    हिंदू कधी स्वधर्माचे आचरण करतील देव जाणे योगीजींचा बटेंगे तो कटेंगे'.संदेश लक्षात ठेवावा आणि संभाजी राजे यांचे बलिदान लक्षात ठेवावे. धर्मरक्षक संभाजी राजे🚩🚩

  • @ganpatkale3648
    @ganpatkale3648 День тому +1

    अरे बाबांनो मोदींना सांगितलेले 15 लाख कधी भेटणार लोकाना

  • @MushSat
    @MushSat День тому +23

    पाटील success होणार...100%
    सत्ता आणि पत्ता दोन्ही change... 🙏

  • @rushikeshpathade1671
    @rushikeshpathade1671 День тому +26

    सासण्या म्हणावं आंघोळ करून चर्चेत येत जा

    • @balasahebmunde4671
      @balasahebmunde4671 День тому +1

      Nizami

    • @pradip7632
      @pradip7632 День тому +2

      @@rushikeshpathade1671 अरे तो तरी चर्चेला येतो पण चपटी घेणारा येतच नाही ओपन debate मध्ये किती घाबरतो तो

    • @Neo-Raider
      @Neo-Raider День тому +1

      तो झाटील कधी आंघोळ करतो का 😂

    • @pradip7632
      @pradip7632 День тому

      @@Neo-Raider चपटी ला सांग ना ओपन debate मध्ये भाग घ्यालला कधी घेतला आहे का भाग का निसाता घाबरतच राहणार आहे, असे ल हिंमत तर सांग,

    • @abhijeetapate9050
      @abhijeetapate9050 День тому

      साहेब लोकशाही आहे!चर्चा झालीच पाहिजे! तरच' खरं काय आणि खोटं काय' बाहेर येणार आहे! इतके वर्ष कोण राजकारणात त्याचा फायदा घेत आहे! हे सामान्य जनतेला आता कळलं पाहिजे?

  • @BhagwatParade-fx1zh
    @BhagwatParade-fx1zh День тому +18

    धर्म विर जरांगे पाटिल यांच्या उमेदवारांना बहुताने विजय करा आठरा पगड जातीच सरकार आणा मी जरांगे एक मराठा लाख मराठा

    • @vishnuchavan8254
      @vishnuchavan8254 5 годин тому

      अशक्य आहे, मराठा आरक्षणावर राज्यात कुणी बोलणार नाही सरकार आल्यावर केवळ शरद पवार साहेब यांचा काँग्रेस सत्तेत आणायचं मनोज जरांगे ले, पण महायुती चे सरकार येणार आहे

  • @yogeshbaviskar-o5r
    @yogeshbaviskar-o5r День тому +4

    आजिबात नाही जरांगे बदनाम होईल

  • @manikshinde9193
    @manikshinde9193 День тому +20

    बडे दादा हा विकलेला, नमुना आहे,😆🧑‍🤝‍🧑👪🚩

  • @awakenworld4851
    @awakenworld4851 День тому +26

    मराठा,माळी,धनगर, मुस्लिम, वंजारी,बंजारा,आदिवासीं म्हणजे एमएमडी एमवीबीआ हे सर्व मनोज जरांगे येंचे सोबत आहे.

  • @bhagwatghatol5871
    @bhagwatghatol5871 День тому +5

    I support Manoj Jarange Patil 💯✌️
    #MMDFactor👑🚩

  • @ashokkadam8985
    @ashokkadam8985 День тому +8

    प्रस्थापितांच्या विरोधात लढाई तर एकनाथ शिंदे च्या पुढे मुस्लिम उमेदवार द्यावा नारायण कुचे च्या विरोधात उमेदवार द्यायला पण रोहित पवार यांच्या विरोधात गेला नाही

  • @arjundongre1704
    @arjundongre1704 День тому +5

    एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩

  • @MarotiUgale-c4u
    @MarotiUgale-c4u День тому +1

    मनोज जरागे देव मानुस 🙏🙏🙏🙏🙏

  • @pravinkale2734
    @pravinkale2734 День тому +10

    आता कस मनोज दादा जरांगें पाटील म्हणतील तस

  • @abrarfaruqi2138
    @abrarfaruqi2138 16 годин тому +8

    100%आरक्षण
    जिसकी जितनी संख्या भारी
    उतनी लेना है हिस्सेदारी"

  • @dnyneshwerdukare-uc6gt
    @dnyneshwerdukare-uc6gt 2 дні тому +6

    एक मराठा लाख मराठा जय शिवराय

  • @rahulbagul6745
    @rahulbagul6745 День тому +1

    छगू 6 टोळी दहशतीत 🤣🤣🤣🤣😁😁😁😁😁😂😂😂😂😂😂😂

  • @kantilalghodekar3869
    @kantilalghodekar3869 13 годин тому

    यात फक्त हिंदूंचे नुकसान होईल पण
    सच्चा हिंदू मग तो कोणत्याही जातीचा असो या समिकरणाच्या नादी नक्कीच लागणार नाही हे त्रिकाल सत्य आहे

  • @GaneshGole-v8x
    @GaneshGole-v8x День тому +1

    Ha patrakar bjp cha ahe😂

  • @user-bm3cx3kt9l
    @user-bm3cx3kt9l День тому +6

    ससाने साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है

  • @AbhijitKawade-cu2sk
    @AbhijitKawade-cu2sk День тому +5

    Only Monojdada jarange -patil 🚩🚩

  • @balajisalve7189
    @balajisalve7189 День тому +5

    ओबीसी नेते छगन भुजबळांच्याच घरात किती पद आहेत हे ससाणेला माहिती आहे का

  • @anilgurde423
    @anilgurde423 День тому +10

    मराठा विरुद्ध एससी एसटी ओ बी सी इतर समाज अशी दरी पडलीय

    • @sanjayraut-uq6cg
      @sanjayraut-uq6cg День тому +1

      हे बरोबर आहे तुझं भाऊ

    • @santoshzendage2543
      @santoshzendage2543 День тому

      Sc , st तर सोडा ओबीसी मध्ये पण दरी नाही

    • @kadubalkarpe6370
      @kadubalkarpe6370 День тому +1

      SC sTओबीसी, साठी हारतुरे घेऊन मघे पळत सुटले आहे

  • @santoshraut5199
    @santoshraut5199 День тому +1

    उरलेले 49% आहे ते पण सत्ते येऊ शकतो आणि

  • @sharadshinde9249
    @sharadshinde9249 День тому +2

    सगळा सुपडा साफ, फक्त जरांगे पाटील आदेश

  • @Pjjjjjjjj-W90
    @Pjjjjjjjj-W90 День тому +5

    मराठा भावांनो कुनी काहीही म्हणू द्या आपण मनोज दादा सोबत आहोत.
    काही लोक मी मराठा मी मनोज दादा सोबत नाही आसे कमेंट करत आहेत ते कुणीही मराठा नसूनर ते BJP chi IT सेल वाले लोक आहेत. त्यांच्याकडे दुर्लक्ष करा. काही लोक तुम्हाला आता हिंदू मुस्लीम ह्या विषयावर ज्ञान देतील,.
    ह्यापैकी कुणीही आपल्याला मदत करायला आले नाही हे पण लक्षात असू द्या..
    मराठा समाज मनोज दादा जो निर्णय घेतील त्यासोबत आहे.

  • @rameshwarsawant9626
    @rameshwarsawant9626 День тому +1

    54% मराठा आहेत

  • @prakashchaudhari2759
    @prakashchaudhari2759 2 дні тому +9

    निवडून येणारे उद्या पैसे घेऊन फुटतील कारण यांना कोणाकडे ही जाणाचा मार्ग मोकळा आहे जरागे चुकीच करताय

    • @rohit2542
      @rohit2542 День тому +1

      Tyna samaja samor Java lagel tya mule jinkun yenare candidate futuacha asle tri pn futnaar nhit

    • @shantanumane9207
      @shantanumane9207 День тому +1

      Tyanchya manat futayacha vichar jari ala tri tya adhi tyanchi ghar phutatil… 😊

    • @kadubalkarpe6370
      @kadubalkarpe6370 День тому +1

      तुला हे मान्य कि जरांगे पाटील ऊम्मेदवार निवडुन आनणार

  • @shridharjadhav7577
    @shridharjadhav7577 День тому +1

    आर या छगन ने पाळलेल सस कशाला बोलवता रे??!!!

  • @ganeshtekale9960
    @ganeshtekale9960 День тому

    लक्ष्मण हाकेच्या आयोगाणे आडनावावरून जो सर्वे केला होता तो 35% ज्या जवळपास आहे असे तो आयोग सांगायच

  • @RameshwaHapse0407
    @RameshwaHapse0407 День тому +5

    जरांगे म्हणतील तसे ..... हे मराठे कधी ही सहन करणार नाही , सर्व मराठयांना गृहीत धरू नका ..... छत्रपति संभाजीराजे ना जे हाल दिले ते मराठा विसरणार नाही

  • @babanpaandre5050
    @babanpaandre5050 День тому +3

    जरंगे पूर्ण जाती वादी आहे.100%सिद्ध झालं आहे

  • @sanjaykesarkar4613
    @sanjaykesarkar4613 День тому

    हे महाराष्ट्रातील राजकारण आहे ईथे असे आले किती आणी गेले किती काहीही फरक पडत नाही जनता जे ठरवेल तेच होईल

  • @babavarudkar
    @babavarudkar День тому +4

    आता कस पाटील म्हणतील तसच होणार🚩🚩

  • @Pawar-tf9bq
    @Pawar-tf9bq День тому

    ससाने आम्ही तुम्हाला ते सांगत होतो आम्हाला ओबीसीत घ्या 12 14 महिन्यापासून तुम्ही काय केलं

  • @kailassalunke3990
    @kailassalunke3990 День тому +1

    Mharatha 32%ahe

  • @प्रथमराष्ट्रहित

    आता जनता काय डाव टाकते ना हे भल्या भल्यांना कळणार नाही

  • @sagarnalawade6558
    @sagarnalawade6558 День тому

    ओन्ली वन जरांगे दादा जरांगे पाटील जे सांगतील ती प्रत्येक तालुक्यात दिशा बदलणार

  • @प्रथमराष्ट्रहित

    😂😂😂😂 जसं काय सगळे 51% यांच्या मागेच आहेत असं बोलतात डोळे उघडा जरा

  • @sadashivnagulwad2751
    @sadashivnagulwad2751 День тому +1

    पत्रकाराचे काय चुकले आहे. तुम्ही सांगताना सांगत आहात की मराठा मुस्लिम दलित मंग मग आदिवासींना कशाला मध्ये घेता, तुम्ही सर्व डोक्यावर पडलेले

  • @GovindJarange
    @GovindJarange День тому

    ससाने ला जरांगे जी यांनी याला महत्त्व दिले नाही

  • @PrashantGarje-w4l
    @PrashantGarje-w4l День тому +8

    Aurangya Landa patil

  • @aniltipale649
    @aniltipale649 День тому

    आम्ही कुणबी ओबीसी मनोज दादा सोबत.

  • @vkrrmnps
    @vkrrmnps 10 годин тому

    जरांगे पाटील महाराष्ट्रात क्रांती करणार असंच दिसतंय.

  • @santoshdeshmukh6509
    @santoshdeshmukh6509 День тому +5

    दुसऱ्या समाजातील मुख्यमंत्री नाही झाले म्हणून तर जरांगे पाटलांनी सर्वांना एकत्र आणलं.

  • @UdhavMene
    @UdhavMene 11 годин тому

    ससाने साहेबांनी योग्य मांडणी केली

  • @jalindar8699
    @jalindar8699 2 дні тому +2

    मराठी चॅनल हे जरांगेचे प्रचारक म्हणून काम पाहत आहे जनतेला हे सर्व समजलेले आहे

    • @pravinshelar9531
      @pravinshelar9531 День тому

      कारण बीजेपी ने आता त्यांना पैसे देणे बंद केले आहे, नाहीतर याआधी बीजेपीचे प्रचारक म्हणून काम पाहत होते😂😂

  • @laxmandahibhate142
    @laxmandahibhate142 День тому

    निय

  • @birdsland8823
    @birdsland8823 9 годин тому

    विधानसभा निवडणुक किती जरी मातब्बर आले तरी mmd 75% जागांवर निवडुन येणार आहेत बडे साहेब

  • @ravindrachavan3813
    @ravindrachavan3813 День тому +12

    मराठा + दलित + मुस्लिम = सत्तांतर अटळ आहे

  • @ShivajiPhakhare
    @ShivajiPhakhare День тому

    सगळ्या समाजाचे अपक्ष उमेदवार उभे करणार आहे जागे व्हा भावांनो समाजा मध्ये भाडन लाऊ नका बसल्या बसल्या

  • @pitamberbhosale1608
    @pitamberbhosale1608 День тому

    Manoj dada🎉❤

  • @VsapSap
    @VsapSap 3 години тому

    मनोज जरांगे यांनी मराठा भाऊजी क्षेत्रामध्ये मुस्लिम उमेदवार निवडून आणावा

  • @maheshtungar2586
    @maheshtungar2586 2 години тому

    जरांगे पाटील 🚩✌️💯

  • @DINESHGiri-wv3fj
    @DINESHGiri-wv3fj День тому +1

    मायक्रो ओबीसी ओबीसी सोबतच

  • @RajabhauRokde
    @RajabhauRokde День тому

    ससाने तुम्ही काही पण सांगू नका पूर्ण महाराष्ट्र पहात आहे कोण कोणावर अन्याय करतो आहे तो ही लढाई फक्त प्रस्थापित विरुद्ध सर्वसाधारण जनतेमध्ये आहे जय हिंद जय महाराष्ट्र

  • @santoshdeshmukh6509
    @santoshdeshmukh6509 День тому

    इम्तियाज जलील पडले त्यावेळेस आमचं नक्की झालेलं नव्हतं.

  • @subhashkawade9850
    @subhashkawade9850 День тому

    आरे बाबा पहीलीला लेकरू झाल नाही म्हणून पहिली जसी सोडून दिली तसी दुसरीही सोडूनच द्यायचीका.

  • @shivajijambhale8589
    @shivajijambhale8589 10 годин тому

    पाटील 🔥🔥🔥

  • @sanjaypawar7353
    @sanjaypawar7353 5 годин тому

    मनोज दादा म्हणतील तेच होणार

  • @bhagwattaur9004
    @bhagwattaur9004 День тому

    राखीव मतदार संघात उभे करणार नाही असे बोलले त्यांना साथ देणार असे बोलले ससाणे ची अक्कल नाही थोडी पण

  • @sanjaypawar7353
    @sanjaypawar7353 5 годин тому

    मराठा समाजाने अशा लोकांकडे लक्ष देऊ नये कारण हे सगळेजण मराठा समाजाला घाबरले आहेत दादा सोबत राहा

  • @omsairam8251
    @omsairam8251 День тому +1

    ससाने साहेब एक नंबर बोलतात

  • @nationfirst1947agk
    @nationfirst1947agk День тому +2

    एवढा उद्योग करून आरक्षण मिळणार आहे का... दलित समाजाचा ओबीसी मधून सरसकट आरक्षण देण्यास पाठिंबा आहे का

  • @navnathbangar1609
    @navnathbangar1609 День тому +1

    एकच पर्व ओबीसी सर्व

  • @vishaldeshmukh875
    @vishaldeshmukh875 5 годин тому

    होय आम्ही नागपूर ला पण देणार येवला ला पण देणार बारामती पण देणार कर्जत पण देणार .😂