हळूच काढलं, काय घडलं? ठाकरेंनी काँग्रेसचं उपरणं किती वेळ गळ्यात ठेवलं? Uddhav Thackeray | AM3

Поділитися
Вставка
  • Опубліковано 26 жов 2024

КОМЕНТАРІ • 192

  • @bhausahebdhongade2613
    @bhausahebdhongade2613 2 місяці тому +76

    ठाकरे हे काँगेस चे अधिकृत उमेदवार....झाले...किती वाईट दिवस आले 😢😢😢😢😢😢😮😮😮😮😮

  • @prabhatpatil9118
    @prabhatpatil9118 2 місяці тому +90

    मला नाय आब्रु, मी कशाला घाबरू😂😂 उस्मान भाई

  • @shivampatil9688
    @shivampatil9688 2 місяці тому +40

    बाप बापच असतो 🔥 हिंदुहृदयसम्राट सन्माननीय बाळासाहेब ठाकरे 🔥

  • @jaisinghmarutiraopatil644
    @jaisinghmarutiraopatil644 2 місяці тому +61

    आता उपरण्याच्य जागी पट्टा येईल लवकरच

  • @Arzoo_Shah995
    @Arzoo_Shah995 2 місяці тому +53

    काॅंग्रेसवासी झाले काय वाटत असेल बाळासाहेबांना

  • @MaheshSalave-u2n
    @MaheshSalave-u2n 2 місяці тому +3

    गोरगरीब मराठा बांधव आणि गोरगरीब ओबीसी समाज या दोन्ही समाजाच्या लोकांनी जागे व्हायला पाहिजे या लोकांना फक्त आणि फक्त सत्ता पाहिजे या लोकांना गोरगरिबांच्या कोणत्याही प्रश्न बाबत काही घेणे देणे नाही जागेवर गोरगरीब जनता जागे जागे व्हा

  • @sudhakarpatil2614
    @sudhakarpatil2614 2 місяці тому +14

    हेच बघायचं बाकी आहे

  • @badshah3403
    @badshah3403 2 місяці тому +2

    पहिला ठाकरे ज्याने काँग्रेसचा पट्टा गळ्यात घातला! बाळासाहेब आज देवाघरी पश्चाताप करत असतील की कोणाच्या हातात पक्ष दिला!

  • @VishnuSharma-he6wc
    @VishnuSharma-he6wc 2 місяці тому +2

    आता पर्यन्त भारता चं भल झाल नाही आता काय होणार 😭😭😭😭

  • @sunilkhanzode9238
    @sunilkhanzode9238 2 місяці тому +2

    Congratulations congress president uddhav 🙏🙏

  • @anilgaikwad3669
    @anilgaikwad3669 2 місяці тому +2

    😢काय दिवस आलेत,खुर्ची साठी

  • @VikasBhosle-s4x
    @VikasBhosle-s4x 2 місяці тому +32

    उद्धव ने कांग्रेस चा पट्टा घालून रोज भुंकत असतो

  • @uttamjadhav5772
    @uttamjadhav5772 2 місяці тому +2

    Uddhav khan

  • @jai-maharashtra
    @jai-maharashtra 2 місяці тому +29

    🐈पट्टा घातला😂

  • @Its_ok_it_happen
    @Its_ok_it_happen 2 місяці тому +1

    असा कसा असा कसा मी वेगळा वेगळा 😂😂😂😂एकदा आवर्जून गाणे ऐका

  • @prashantgujar4151
    @prashantgujar4151 2 місяці тому +15

    उद्धव ठाकरे काँग्रेस वासी झाले 😄 😄

  • @lostboy5160
    @lostboy5160 2 місяці тому +22

    हें बघून बाळासाहेब काय बोलत असेल??

    • @free_I.really
      @free_I.really 2 місяці тому +2

      Hech baki hot 😂😂

    • @kt4028
      @kt4028 2 місяці тому

      Aaijhav chaplini hana yala landor kuthal 😂😂😂

  • @moryag4159
    @moryag4159 2 місяці тому +2

    माफ करा बाळासाहेब 😢

  • @Uddhav-y9s
    @Uddhav-y9s 2 місяці тому +1

    साहेब नका करत जाऊ हे योग्य नाही वाटत

  • @ramdasfegde1287
    @ramdasfegde1287 2 місяці тому +2

    श्री बाळासाहेब ठाकरे नी यांच्या शी कीती संघर्ष केला आणि उध्दव जी तुम्ही काय करता खूप वाईट वाटलं राव

  • @saching675
    @saching675 2 місяці тому +32

    काय दिवस आले 😂

  • @aadiraj-jx8xj
    @aadiraj-jx8xj 2 місяці тому +44

    शरद पवारांना मानलं. त्यांनी पट्टा घातला नाहीं ❤❤

    • @NitinKariya-ej6iv
      @NitinKariya-ej6iv 2 місяці тому +1

      विचार धारा घात ली आहे,

    • @itsabheejit
      @itsabheejit 2 місяці тому

      पट्टा घालायला ते काय कुत्रे आहेत का ?

  • @ओशोजीवन
    @ओशोजीवन 2 місяці тому +4

    या माणसाला सत्ता भोगता यावं म्हणून बाळासाहेबांनी राज ठाकरेंना डावलले आणि तिथुनच शिवसेनेच्या पतनाला सुरुवात झाली 😢😢

  • @mahadevkute7869
    @mahadevkute7869 2 місяці тому +9

    अखेर राऊत साहेबाच स्वप्न पूर्ण झालं.आरे ज्या बाळासाहेब ठाकरे साहेबांनी विरोध केला त्याचा गमजा गळ्यात घातला . काय होतास तु काय झालास तू.हे वाचन बरं नव्हं.बाळसाहेबांच्या शिवसैनिकांचा अपमान केला तुम्ही.

  • @vilaschougale9706
    @vilaschougale9706 2 місяці тому +12

    यांना परत निवडून दिल्यास 70वष महाराष्ट्र मागे जायला वेळ लागणार नाही

  • @anandsatpute7108
    @anandsatpute7108 2 місяці тому +3

    शिवसेना प्रमुखांच्या खांद्यावर हात ठेवून बोलण्याची कोणत्याही साधारण नेत्यांची हिंमत नव्हती . पण आज पदासाठी नाही त्या लोकांना जवळ घ्यावे लागते . कुठे नेवुन ठेवला माझ्या महाराष्ट्राचा सन्मान

  • @vilaschougale9706
    @vilaschougale9706 2 місяці тому +3

    देशांची वाट लावण्यासाठी एकत्र येत आहेत

  • @kiranpatil2943
    @kiranpatil2943 2 місяці тому +2

    आदरणीय बाळासाहेबांच्या आत्म्याला काय वाटल असेल

  • @vikramdhondwad9531
    @vikramdhondwad9531 2 місяці тому +1

    उद्धव ठाकरे जरा विचार करा. बाळासाहेब ठाकरेंचे विचार घाहान ठेवून काय सिद्ध करतायत.

  • @sudamkhairnar8929
    @sudamkhairnar8929 2 місяці тому +13

    उद्धव ठाकरें आता खरोखरच हिंदू चया पोटचा दिसतोय 🎉🙏

    • @santoshnarke302
      @santoshnarke302 2 місяці тому

      T बाळू ची अनोरस औलादी आहे उस्मान ठाकरे

  • @subhashpore3951
    @subhashpore3951 2 місяці тому +2

    आज खरंच बाळासाहेब पाहिजे होते मग उद्धव ला समजलं असतं

  • @sanjaykawade2842
    @sanjaykawade2842 2 місяці тому +3

    एकनात शिन्दे ने याची हवा गुल केली आहे ,

  • @niranjandomal3399
    @niranjandomal3399 2 місяці тому +2

    शक्य नाही mva येणे

  • @Om-qy9mr
    @Om-qy9mr 2 місяці тому +14

    आज पट्टा घातला उदया काय घालतेल हे घ्याच ह्यालाच समजणार नाही🐓🐓🐓🐓 तरी पण हसणार .

  • @GaneshShitole-qg6ql
    @GaneshShitole-qg6ql 2 місяці тому +9

    मला नाही आब्रु मी कशाला घाबरू

  • @datul8770
    @datul8770 2 місяці тому +1

    एकमेकांच एकमेकांच्या गळ्यात घातलं

  • @sagarkarne3158
    @sagarkarne3158 2 місяці тому +2

    हेच दिवस बघायचे बाक्की होते 😂

  • @RajuEkandwar
    @RajuEkandwar 2 місяці тому +1

    आता तरी मान्य करा उद्धव ठारे तुम्ही हिंदू वाचे कैवारी नाही काँग्रेसचे पट्टा घालून फिरता बाकी तुम्ही समजून

  • @doodlearmmydhavan5959
    @doodlearmmydhavan5959 2 місяці тому +2

    आता कुठे गेला महा

  • @VikasBhosle-s4x
    @VikasBhosle-s4x 2 місяці тому +11

    उस्मान वाकरे 😂

  • @revanshidhbharde6759
    @revanshidhbharde6759 2 місяці тому +2

    कांग्रेस बरोबर जायला नको होत उद्धव साहेब

  • @arunchatur5433
    @arunchatur5433 2 місяці тому +1

    Ata Maharashtra madhe kahi yet nahi.

  • @akrurbidwe1217
    @akrurbidwe1217 2 місяці тому +5

    वा वा वा... काय उध्दवराव.... काय शरदराव.... काय मानसन्मान.... काय राजकारणाची पातळी.खरं पाहिलं तर सर्वानी पाकचा झेंडा हातात घेऊन राजकारण केले पाहिजे

  • @dnyaneshwarseetasadashivga957
    @dnyaneshwarseetasadashivga957 2 місяці тому +1

    ठाकरे कडे आता फक्त हात उरलेत , धनुष्य बाण कधीच काढून घेतलाय जनतेने....😊

  • @NitinKariya-ej6iv
    @NitinKariya-ej6iv 2 місяці тому +2

    शोर सेना

  • @bhagwanmore3288
    @bhagwanmore3288 2 місяці тому +9

    आपल्या दिवट्याच हे पाहून वर बाळासाहेब फार दुखी झाले असेल हिरा पोटी गारगोटी पैदा झाली

  • @sagargurav8462
    @sagargurav8462 2 місяці тому +2

    अरे घाला घाला आता सर्वांना आता समजलंय तुम्ही कोण आहात😂😂😂आनि तुमची लायची काय आहे ते.

  • @ganeshhietsewogsabre2391
    @ganeshhietsewogsabre2391 2 місяці тому +16

    ❤❤only ❤bjp❤❤

  • @Kailas-o6i
    @Kailas-o6i 2 місяці тому +2

    इटली बाई आणली 😂😂

  • @ekindian8159
    @ekindian8159 2 місяці тому +2

    शरद पवार साहेबांनी उपरण काढलं, म्हणून उद्धव ठाकरे साहेबांनी काढले. म्हणजे शरद पवार साहेब म्हणतील तसं आहे. तो पर्यंत आपण काय करतोय हे सुद्धा समजायला वेळ लागला.

  • @datul8770
    @datul8770 2 місяці тому +11

    मानेचा पट्टा तसा नवा नाही यांना, एकदा आरोग्य चांगले होण्यासाठी होता आता बिघडण्याची घातला.....

  • @ShrikantGangavane-lb9ch
    @ShrikantGangavane-lb9ch 2 місяці тому +1

    तात्या इंचू काँग्रेस चा अधिकृत उमेदवार

  • @kailashgaidhani2794
    @kailashgaidhani2794 2 місяці тому +2

    उभाठा कॉ 😂विलिकरण समारंभ 🤣

  • @KiranMali-po6ke
    @KiranMali-po6ke 2 місяці тому +4

    देशाचा तिरंगा आहे उपरण्यावर जशी दृष्टी तशी सृस्टी

    • @omrane027
      @omrane027 2 місяці тому +3

      तु निट बघ तिरंगा नाही त्या उपरण्यावर काॅग्रसेचे चिन्हं आहे तुझी दृष्टी कमी जोर आहे बाळासाहेब बोलायचे मी माझ्या पक्षाचे काॅग्रसे होऊ देणार नाही पण आता हे त्यांचे उपरण गल्यात घालतात

  • @TrueLegalQuestions
    @TrueLegalQuestions 2 місяці тому +4

    Congress join kara 😂

  • @TanajiDoltade
    @TanajiDoltade 2 місяці тому +7

    200 पेक्षा जास्त जागा निवडून आणला का मेवा फुटाणे आहेत का

  • @sushildaryapurkar8479
    @sushildaryapurkar8479 2 місяці тому +2

    पट्टा टाकलाच एकदाचा गळ्यात

  • @NandkishorBorde-z4t
    @NandkishorBorde-z4t 2 місяці тому +8

    काँग्रेस पट्टा घातला आता काय करसाल काहीही बोला बाळासाहेब ठाकरे ची जागा कोणीही घेऊ शकत नाही.

  • @dattatraygholap2197
    @dattatraygholap2197 2 місяці тому +4

    सत्तेसाठी लाचारीचा कळस ,वडिलांच्या विचारांना तिलांजली.

  • @radiumartmurbadkar2284
    @radiumartmurbadkar2284 2 місяці тому

    Aaj baryach lokanch swapn purn zale aasel....jay maharastra...

  • @YogeshDhurde
    @YogeshDhurde 2 місяці тому +10

    काय लाचारी आली साहेब खुप खराब वाटतेहो

  • @ResidentIndia-yr8do
    @ResidentIndia-yr8do 2 місяці тому +2

    बालासाहेबांचा पोर औरंजेब चा सभेत। औरंजेब चा उपराना। अरे अरे काय बाघवा लगता आहे। लोकन्न।

  • @doodlearmmydhavan5959
    @doodlearmmydhavan5959 2 місяці тому +2

    ऊस्मानभाई गोल टोपी घालून शिरखुरमा प्यायला जातील एक दिवस मौलाना च्या घरी

  • @jalindarkarpe3127
    @jalindarkarpe3127 2 місяці тому +2

    सेक्यलर सेना आहेच त्यात काय विशेष

  • @Surekha-xg7cs
    @Surekha-xg7cs 2 місяці тому +1

    कस लाजयला लागला

  • @moryag4159
    @moryag4159 2 місяці тому +2

    शेवटी काँग्रेस चा पट्टा गळ्यात घातलाच का??

  • @rkiranpatil1481
    @rkiranpatil1481 2 місяці тому +2

    काय उध्दव चे फालतु कौतुक! किती पण करा परंतु उध्दव मिया नकोच सत्तेत.

  • @manojpachghare4634
    @manojpachghare4634 2 місяці тому +36

    भाजप पेक्षा काँग्रेस बरी हे उद्धवजींना आता पटले आहे.

  • @bhratswami8983
    @bhratswami8983 2 місяці тому +10

    ४०.चोर एकत्र

    • @ravisaisinger7469
      @ravisaisinger7469 2 місяці тому +1

      ते तर गुहातीला गेले होते😂

  • @nitin8875
    @nitin8875 2 місяці тому +4

    संजय राऊत च्या गळ्यात नाही तर ढुंगणात घालायच होत ते उपरण .....😂😂😂

  • @ExArmyHind
    @ExArmyHind 2 місяці тому +6

    अरेरे आज आमचे दैवत बाळासाहेब असते तर...लय....असता
    वाघाच्या पोटी.....
    उध्वस्त हावरे

  • @mangeshbhalekar7457
    @mangeshbhalekar7457 2 місяці тому +3

    Marathi manasa jaga ho

  • @sujatamahale5208
    @sujatamahale5208 2 місяці тому +2

    पण त्यावर असलेले चिन्ह "पंजा"काँग्रेसचे आहे

  • @yl7698
    @yl7698 2 місяці тому +2

    Thakre Saral neta aahe

  • @amirfakir9567
    @amirfakir9567 2 місяці тому +1

    कांग्रेस नेत्यणी उद्धव ठाकरे याना, भगवा रुमाल दायला,हावा,होता

  • @कारसेवक
    @कारसेवक 2 місяці тому

    काँग्रेस चा पट्टा गळ्यात पडला आत्ता 🤗

  • @ashokpatil2903
    @ashokpatil2903 2 місяці тому +1

    240 sit yennar🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @sindhujadhawale6176
    @sindhujadhawale6176 2 місяці тому +1

    उद्धव ठाकरे एक पक्षाचे अध्यक्ष आहेत त्यांच्या गळ्यात दुसऱ्या पक्षाचे उपरणे घालणे चुकीचे आहे ते आघाडीतील एक घटक पक्ष म्हणून या मेळाव्यात आले होते. ही आयोजकांची चुकीचेच आहे. उद्धव ठाकरे हे मोठे मनाचे म्हणावे लागेल त्यांनी यांचे विश्लेषण त्यांच्या शैलीत प्रांजळ मनाने केले आहे ऐकून समाधान झाले.

  • @nrw7583
    @nrw7583 2 місяці тому +2

    लाचार सेना प्रमुख 😂😂

  • @RehanShaikh-e8x
    @RehanShaikh-e8x 2 місяці тому

    Abki baar 200 paar only Mahavikas agadi 🇮🇳✅👉✅

    • @Skvambletaveromp
      @Skvambletaveromp 2 місяці тому

      🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣

  • @anandawale2465
    @anandawale2465 2 місяці тому

    ही एकघटा...उद्दव . टा क्रे कसे. समजूतदार आहेत..असे...दिसते . क घी.कधिअशा .घडतात ..ते विसरायचे असते

  • @PurushottamJamsandekar-k7f
    @PurushottamJamsandekar-k7f 2 місяці тому +2

    लाचार 😂😂

  • @vinayakdhadam7247
    @vinayakdhadam7247 2 місяці тому

    Ubhatas march towards a genuine secular party 😂😂😂😂😂

  • @sambhajiparale4594
    @sambhajiparale4594 2 місяці тому +7

    तू लय स्वतःचे कर्तृत्व सांगतोय बाळासाहेबांच्या नावाला आणि विचाराना काळीमा फासलास निर्लज्जा.

  • @vishwakumarmanwadkar3372
    @vishwakumarmanwadkar3372 2 місяці тому +4

    तुम्ही नेमके कोणत्या पक्षाचे आहात पट्टा घालने काढने

  • @subhashpawar1787
    @subhashpawar1787 2 місяці тому +4

    फक्त जरांगे फॅक्टर चालणार

  • @rajendrakulkarni7378
    @rajendrakulkarni7378 2 місяці тому +2

    चोरांचा मेळावा ....

  • @SantoshIbitdar-m9x
    @SantoshIbitdar-m9x 2 місяці тому +4

    काय दिवस आले राव जर भाजपा शिवसेना पक्षाचा हात धरुण महाराष्ट्रात आली तर ठाकरे साहेब एकटे राहुन आपला पक्ष मजबूत करु शकतं नाहीत?

    • @deepakmatale1751
      @deepakmatale1751 2 місяці тому +1

      २०१९ नंतर मी वाचलेली सर्वात वास्तववादी कमेंट…!!!!!
      🙏

  • @hemantgaikwad844
    @hemantgaikwad844 2 місяці тому

    आता याच्यावर सहानुभूती वरा जगणाऱ्या लाचारांची प्रतिक्रिया काय आहे

  • @vinodnagre7985
    @vinodnagre7985 2 місяці тому +1

    areee udhhat khan😂😂😂😂

  • @harshvardhan7129
    @harshvardhan7129 2 місяці тому +9

    कॉँग्रेसचे उपरण काय वाईट नाही, त्यावर देशाचा तिरंगा आहे अभिमान पाहिजे

  • @anantpawar5498
    @anantpawar5498 2 місяці тому

    Garv Se Kaho Ham Mad Mad Hindu Hai. Till The Last Breath of Life, We Are Only & Only With Jai Bhavani Jai Shivaji With Hinduism With Bala Saheb Raj Saheb Thakare, Modi, Yogi, BJP, RSS & Shinde Phadnvis Sarkar Only. Jai Bhavani Jai Shivaji. Jai Sri Ram 🙏 🙏

  • @vishalshirke9266
    @vishalshirke9266 2 місяці тому

    सगळीकडून फसलेत ठाकरे😂😂

  • @jayantbadve7834
    @jayantbadve7834 2 місяці тому

    Under Wear Congress chi asel ti pahili ka?

  • @RahulPradhan-gf8uk
    @RahulPradhan-gf8uk 2 місяці тому +1

    पवार साहेब ची चाल 🍆🍆🍆 क्या बैंगन 😂😂😂

  • @vks9326
    @vks9326 2 місяці тому +3

    सता पाहीजे बाकी काही करु

  • @shivnathpalve4879
    @shivnathpalve4879 2 місяці тому

    कसं काय जमतं वाघाला पंजा गळ्यात हार

  • @issashaikh129
    @issashaikh129 2 місяці тому +2

    Mva Zindabad

  • @arungawade2397
    @arungawade2397 2 місяці тому

    Lachar thakre

  • @Indiavioce
    @Indiavioce 2 місяці тому

    Lacharrrr😅😅