अंगात येणं, भूतबाधा, करणी, हे खरं की खोटं ? ।
Вставка
- Опубліковано 5 вер 2024
- अंगात येणं, भूतबाधा, करणी, हे खरं की खोटं ? । #podcast with Dr. Rajendra Barve by Sanvedan.
In this captivating podcast series, "अंगात येणं, भूतबाधा, करणी, हे खरं की खोटं ? । #podcast with Dr. Rajendra Barve by Sanvedan," we embark on a journey to explore the depths of the paranormal, guided by the expertise of Dr. Rajendra Barve, a renowned psychiatrist.
This podcast series is for anyone who is curious about the paranormal, seeking to understand the science and psychology behind these experiences, and wanting to separate fact from fiction. Whether you're a skeptic, a believer, or simply intrigued by the unknown, this series will provide you with a thought-provoking and informative journey into the realm of the paranormal.
#MindMessages #BodyLanguage #Communication #SelfAwareness #Health #Podcast #SanvedanPodcast #mindbodyhealing #mindbodyspirit
#bodylanguageddecoded #psychtips #holistichealth #mentalwellness
#healthylifestyle #personalgrowth #emotionalintelligence
#mentalhealthawareness #podcastlife #podcastrecommendation #sanvedangurukul #psychologytips #motivation #hysteria
मी संवेदन चे दोन कोर्स केले आहेत. आणि माझ्या आयुष्यात आमूलाग्र बदल झाला आहे. रोजच्या जगण्यात खूप महत्त्वाचे आहे. खूप उपयोग होतो.. नमस्कार डॉ. बर्वे सर.🙏
Thank you!
Excellent truth and correct speech and information and discussions also Excellent analysis 👏 👌🌹well done by you 👌 🌹👏👏
Thanks a lot
मस्तच
Thank you
बरोबर माझ्या मनातले बोललात dr 🙏🙏🌹🌹
welcome
Khupch chan samjun sangitl
धन्यवाद! व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनल ला subscribe करा, आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.
Farch chan samjavle Dr. Barve tumhi mayza ghari ha problem bayko la ahe ti hya Angat yene phase madhun baher yet nahi Ani Babagir madhe gurfatliye
Dr एक स्त्री छक्का. आमच्या ऑफिस मध्ये अकरा वर्षे काम करत होता त्याने माझ्या मिस्त्रांमुळे वशीकरण केले. माझे मिस्टर अत्यंत देवमान सासारखे होते. ते fkt त्या किंनाराचेच ऐकत राहिले आणि खूप वर्षाने आम्हाला कळले ते वशीकरण होते.ते कशामुळे होते.
बर्वे सर जगात देव आहे की नाही?
मानला तर आहे.मानला तर नाही.
विश्वास ठेवाल तर दगड पण पावतो विश्वास नसेल तर बालाजी जाउन पण काही होणार नाही.
नाही.
देव असावा जो पृत्वी आणि सूर्य चालवतोय .
तो निसर्ग आणि सायन्स मधे विभागला असू शकेल
देव दुत असतात जसे प्रेतत्मे असतात .
सामान्य नजरेने देव दिसणे अवघड असावे.त्यालाच दिव्यदृष्टी म्हणत असावेत
आपल्या संवेदन तर्फे mindfulness हा कोर्स शिकवला जातो का? मी स्वतः मेजर डिप्रेशन ची पेशंट होते. आता ok आहे पण मला हे शिकायचे आहे. तरी त्याच्यासाठी कुठे संपर्क साधावा
Ajunhi lok masik ajar accept krtch nahit, aushdh ghet nahit, he khupch vidark ahe
ho
Gangapur che kay saangal.
मी अनुभवले करणी भानामती
उपाय काय केलं
Manla tar aahe nahi tar nahi
hoy barobar
भानामती या विषयावर विडिओ बनवा
nakkich banau
Bhutala paise Maga te tumch gav sound palte
Kar positive energy ahe tar negetive hi ahe
Atom koni pahila ahe ka pun toh ahe tasach ya hi gosti ahet
Manashatra khar asel pun fakta maja khar ha murkha Puna ahe
Amcha gavat Vada ahe vadyat saha vajale ki yeka thikani bhugycha pasun manasachi akruti tayar hote tyach tikani ratri jamini Khali taal vajlya gat vajate hai ky ahe