यातिकुळ माझे गेले हरपुनी | सुपरहिट गौळण |अवश्य ऐका | आबांच्या सुमधुर पहाडी आवाजात |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 жов 2024
  • ●अशाच प्रकारच्या नव नवीन अभंग गवळणी भक्तिगीत ऐकण्यासाठी आपल्या भक्तीरस संध्या चॅनलला सबस्क्राईब करा.
    ●ऑनलाइन क्लासिकल संगीत (अभंग, गवळणी ,भावगीत, चित्रपटगीत )शिकण्यासाठी 95 18 32 99 20 या मोबाईल नंबर वरती संपर्क करा.
    ●सप्तसूर सुरेल मैफल (लग्न समारंभ, वाढदिवस, धार्मिक कार्यक्रम इ.) भजन,भावगीत, भक्तिगीत हिंदी, मराठी चित्रपटगीतांची सुरेल मैफल आयोजित करण्यासाठी 95 18 32 99 20 या मोबाईल नंबर वरती संपर्क करा.
    ●फोन पे गुगल पे नंबर 95 18 32 99 20

КОМЕНТАРІ • 28

  • @SopanShinde-r2h
    @SopanShinde-r2h 2 місяці тому +2

    खुप सुंदर आवाज आहे माऊली

  • @vijaygurav4358
    @vijaygurav4358 3 місяці тому +2

    खूप सुंदर माऊली

  • @NAGORAOSURVASE
    @NAGORAOSURVASE Місяць тому +1

    4:48 जय हरी अब्बा

  • @sureshmisal7077
    @sureshmisal7077 3 місяці тому +1

    छान माऊली

  • @krushnawaghamare6199
    @krushnawaghamare6199 2 роки тому +1

    चाल, खूप छान,आहे, माऊली

  • @RohidasSule
    @RohidasSule Місяць тому

    लय भारी❤

  • @mansijakkewad.2928
    @mansijakkewad.2928 2 роки тому

    राम कृष्ण हरी माऊली 👏 🌹 🌹 👏 🌹 💐,

  • @GaneshShinde-gl8he
    @GaneshShinde-gl8he 5 місяців тому

    खूप छान गायलात mauli

  • @anitabhor8376
    @anitabhor8376 11 місяців тому +1

    खुप सुंदर आवाज, चाल लावली 🌺🌺🙏🙏🌹🌹

  • @DwarkanathLRaut
    @DwarkanathLRaut 2 роки тому +1

    खुप छान गवलन वसुंदर आवाज दुग्धशर्करा योग
    आहे रामक्रुस्नहरी

  • @shivajikale1418
    @shivajikale1418 2 роки тому

    जबरदस्त आबा खूपच गोड धन्यवाद

  • @nandumahale8307
    @nandumahale8307 2 роки тому

    राम कृष्ण हरि वा आबा खुप सुंदर वा एकनाथ भाऊ वा भरत काका काय वाजवन आहे

  • @dnyaneshwarmirkute5356
    @dnyaneshwarmirkute5356 11 місяців тому

    धन्यवाद माउली खूप छान गायलात

  • @vimalpathare2210
    @vimalpathare2210 2 роки тому +1

    जय हरी मस्तच

    • @uddhavbade7016
      @uddhavbade7016 2 роки тому

      जय हरी आबा खूप छान

  • @urmilashengal7909
    @urmilashengal7909 Рік тому

    Jay jay Ramkrishna Hari....khup Sumadhur Awaj ahe Apla Mauli.🙏👍✨

  • @dnyaneshwarnirmal1571
    @dnyaneshwarnirmal1571 2 роки тому

    आबा जय हरी।

  • @suryakantyadav133
    @suryakantyadav133 2 роки тому

    आबा.खूप छान फार छान यातिकुळ ही गवळण एकदम सुंदर गायली त्यांच्यासाठी कोटी कोटी धन्यवाद व गुरुवर्य एकनाथ काळे सर हार्मोनियमची साथ एकदम उत्कृष्ट दिली व तात्याने तबल्याची साथ एकदम छान दिली यांच्यासाठी कोटी कोटी धन्यवाद मी सुर्यकांत यादव तालुका सिन्नर वावी माझे कोटी कोटी नमन

  • @shridhar61187
    @shridhar61187 Рік тому +1

    यातिकुळ माझे गेले हारपोनि |
    श्रीरंगावाचुनि अनु नेणे ||1||
    किती वो शिकवाल मज वेळोवेळा |
    मी तया गोवळा रातलिये ||धृ||
    अष्टभोग भोगणे माते नाही चाड |
    भक्तिप्रेम गोड लेईले गे माये ||2||
    बापरूखमादेवीवरू जीवीचा जिव्हाळा |
    काही केलिया वेगळा नव्हे गे माये ||3||

  • @sagarmane1566
    @sagarmane1566 2 роки тому +2

    🚩🚩अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त राम कृष्ण हरी आबा तात्या महाराज एकनाथ काळे 🚩🚩

  • @Macchindar_Roule
    @Macchindar_Roule 2 роки тому +1

    🙏🏻🌹 जय हरी विठ्ठल 🌹🙏🏻

  • @ganpatjadhav3619
    @ganpatjadhav3619 2 роки тому +1

    लयभारी अभंग गायला आहे आबा तबलजि तात्या महाराज अतिसुंदर हार्मोनियम सम्राट एकनाथ सर जि लयभारी धन्यवाद जोगेश्वरी मुंबई

    • @vk.paints8433
      @vk.paints8433 2 роки тому

      गवळण आहे का अभंग

  • @kisanrasal771
    @kisanrasal771 2 роки тому

    किसन रसाळ शेनवडी. जय हरी आबा. खूप छान गौळण गायन तसेच चालसुध्दा खूप उत्कृष्ठ लावली आहे. खूप खूप आवडली. आपला आवाज ऐकदम खासच आहे आबा. सतत ऐकत असतो आम्ही.खूप सुंदर,खूप सुंदर. जय हरी आपणा सर्वाना. ❤🙏🙏❤👌👌❤⛳

  • @kusumsalunke2214
    @kusumsalunke2214 9 місяців тому

    कृपया नोटेशन मीळावे

  • @vitthalkale8866
    @vitthalkale8866 2 роки тому

    जय हरी आबा. तात्या. एकनाथ सर खरच खुप सुंदर आवाजात आज आबानी गायन केल धन्यवाद तबलजी खुप छान. पेटी सम्राट एकनाथ सर खरच एकच नंबर सर. विठठल काळे पाटील. नाना. पुणे

  • @PavanMole-c3k
    @PavanMole-c3k 4 місяці тому

    खूप छान माऊली

  • @subhashshindessss7751
    @subhashshindessss7751 2 роки тому

    यातिकुळ माझे गेले हारपोनि |
    श्रीरंगावाचुनि आनु नेणे ||1||
    किती वो शिकवाल मज वेळोवेळा |
    मी तया गोवळा रतलिये ||धृ||
    अष्टभोग भोगीता माते नाही चाड |
    भक्तिप्रेम गोड लेईले गे माये ||2||
    बापरूखमादेवीवरू जीवीचा जिव्हाळा |
    काही केलिया वेगळा नव्हे गे माये ||3||