मेघा आजचा विडिओ नेहमीप्रमाणे सुंदर.👌 अजुन मेघा युट्युब परिवार दोन लाखाचा झाला त्याबद्दल खुप खुप अभिनंदन ,शुभेच्छा व आशिर्वाद👍🙌🎉🌹💐 एक लाख व्हायच्या आधीपासूनच मिटअप ठेवणार होती आतातर दोनलाख झाले,बघ दिवाळी नंतर कल्याण वेस्ट ,अत्रे नाट्यमंदिर समोर सुभाष मैदान आहे तिथे ठेव सर्वांना यायला बरे होईल.बाकी तुला जमेल तसे. ‼️श्री स्वामी समर्थ जयजय स्वामी समर्थ‼️ 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏
श्री स्वामी समर्थ, मेघनांजली तुझं अभिनंदन 200 k साठी, मी सुद्धा स्वामी करता चांदीचा मुकुट करायला दिला आहे, मला स्वामी व मुकुट दोन्हीही धनतेरस दिवशी भेटणार आहे, खूप दिवस माझी व स्वामींची भेट झाली नाही, पण आज तुझी पूजा बघून मला स्वामींना परत भेटल्यासारखं वाटलं, आजची गुरुपुष्पामृताची पूजा तुझी बघून मला खरोखर प्रसन्न वाटत आहे,खूप खूप धन्यवाद.
।।श्री स्वामी समर्थ।। अभिनंदन ताई❤❤❤ ताई आज तुझ्या घरात स्वामींचा मठ ऊभारल्या सारख वाटत आहे कारण "स्वामींच्या चेहर्यावरच तेज आणि सोबतला टाळ मृदुंगाचा आवाज नादच वेगळा" खुप खुप भारी मन प्रसंन्न झाल❤❤❤❤❤
अभिनंदन मेघा सगळ्यांचा आर्शिवाद तुझ्या पाठीशी आहे आणि राहील.तुच खुप प्रेमाने बोलतेस आणि देवाची माहिती सांगतेस . खुप छान
मेघा खूप अभिनंदन. तुज्या मुळे मी स्वामी सेवेत आले. आजचा विडिओ छान आहे.
मेघा आजचा विडिओ नेहमीप्रमाणे सुंदर.👌
अजुन मेघा युट्युब परिवार दोन लाखाचा झाला त्याबद्दल खुप खुप अभिनंदन ,शुभेच्छा व आशिर्वाद👍🙌🎉🌹💐
एक लाख व्हायच्या आधीपासूनच मिटअप ठेवणार होती आतातर दोनलाख झाले,बघ दिवाळी नंतर कल्याण वेस्ट ,अत्रे नाट्यमंदिर समोर सुभाष मैदान आहे तिथे ठेव सर्वांना यायला बरे होईल.बाकी तुला जमेल तसे.
‼️श्री स्वामी समर्थ जयजय स्वामी समर्थ‼️
🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
मेघा तुझ्या विचार बरोबर मी सुद्धा सहमत आहे. खूप आवडला की आपण नेहमी नवीन खरेदी करणे त्या पेक्षा दान केले तर मनाला समाधान होते.
Correct 💯 Tai , thank you so much ☺️
गुरुवारच्या दिवशी ही आनंदानची गोष्ट घडली त्यामुळे खूप खूप अभिनंदन
श्री स्वामी समर्थ,
मेघनांजली तुझं अभिनंदन 200 k साठी, मी सुद्धा स्वामी करता चांदीचा मुकुट करायला दिला आहे, मला स्वामी व मुकुट दोन्हीही धनतेरस दिवशी भेटणार आहे, खूप दिवस माझी व स्वामींची भेट झाली नाही, पण आज तुझी पूजा बघून मला स्वामींना परत भेटल्यासारखं वाटलं, आजची गुरुपुष्पामृताची पूजा तुझी बघून मला खरोखर प्रसन्न वाटत आहे,खूप खूप धन्यवाद.
अभिनंदन❤🎉
ताई तुझे मनापासून अभिनंदन खूप छान बातमी आणि नेहमीप्रमाणे देवपूजा खूप सुंदर स्वामींचे सजावट खूप सुंदर श्री स्वामी समर्थ.
खुप खुप शुभेच्छा 🎉अशीच प्रगती होत राहु दे हीच स्वामी चरणी प्रार्थना ❤❤
Megha tuze khup khup abhinandan.Swami cha ashirwad kayam tuzya barobar aahe.
अभिनंदन ताई साहेब 🥰🎉
Abhinandan Megha. मी खूप aadhi पासुन tuza प्रवास baghitla आहे tyamule मला खूप anand झाला
Abhinandan megha🎉🎉
Congratulations Megha Tai🎉 mala tujhe Devghar khup aavdat 🙇🏻♀️🥰Baghun khup Prasanna vatat.Shree swami Samarth 🌸🙏
अभिनंदन मेघा❤
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🌹🙏🏻🙏🏻
Shree Swami samartha tai
Shree Swami Samarth tai 🙏😊
श्री स्वामी समर्थ ताई
श्री स्वामी समर्थ 🌺🙏 200K साठी तुझे मनापासून अभिनंदन असेच तुझे स्वामीच्या सेवेचे चांगले विडिओ आम्हला आयुष्यभर बघायचे आहेत हीच शुभेच्छा 👌🥰♥️👍
Tai dev puja khup khup aavadali
देवपूजा नेहमी प्रमाणे मनप्रसन्न करणारी.
श्री स्वामी समर्थ
Congratulations for 200k श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻🌺🌺
Shree Swami Samarth Jai Jai Swami Samarth 🙏🙏🙏🙏🙏
।।श्री स्वामी समर्थ।।
अभिनंदन ताई❤❤❤
ताई आज तुझ्या घरात स्वामींचा मठ ऊभारल्या सारख वाटत आहे कारण "स्वामींच्या चेहर्यावरच तेज आणि सोबतला टाळ मृदुंगाचा आवाज नादच वेगळा"
खुप खुप भारी मन प्रसंन्न झाल❤❤❤❤❤
Tai khup chae Pooja 👌 Shree Swami Samarth 🙏
अभिनंदन 🎉 .. श्री स्वामी समर्थ ❤
देवपूजा नेहमी प्रमाणे मनप्रसन्न करणारी.
Congratulations 🎉🎉🎉🎉❤️श्री स्वामी समर्थ 🌺❤️🙏🙏
स्वामी समर्थ ताई
श्री स्वामी समर्थ 🙏👍👌👌
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
Congratulations 🎉🎉🎉🎉
Shree Swami Samarth tai❤❤
अभिनंदन ताई❤
Shree Swami Samarth Tai.
Shree Swami Samarth Maharaj 🙏
श्री स्वामी समर्थ 🙏 अभिनंदन मेघा 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
हार्दिक अभिनंदन
Congratulations megha tai 💐💐💐💐💐
मेघा खूप खूप अभिनंदन... 👏👍💐💐💐
श्री स्वामी समर्थ ताई 🙏❤️
श्री स्वामी समर्थ💐💐💐💐
अभिनंदन 🎉🎉🎉ताई श्री स्वामी समर्थ ताई
Abhinandan Tai
🙏🏻श्री स्वामी समर्थ 🙏🏻
श्री स्वामी समर्थ
Shree Swami Samarth tai 🙏 congratulations 🎉🎉👏❤😊
खूप खूप अंभिनंदन ताई ❤ shree swami samarth ❤❤
🙏 shree Swami samartha 🙏
❤ shree Swami Samarth Tai
श्री स्वामी समर्थ 🌺🙏🙏
स्वामी आई ची कृपा 😊
🙏🌹 Jai Shree Swami Samarth 🌹🙏
Congratulations.💐❤
Nice 👍
Shree swami samarth दिदी 🙏🙏🌹
Shree Swami Samarth Shree Swami Samarth❤❤Shree Swami Samarth❤Shree Swami Samarth❤❤
Tai tuje 200k subscribe zale aabhinand🎉🎉🎉🎉
श्री स्वामी समर्थ ❤
खूप खूप अभिनंदन ताई 💐💐💐💐
Shree Swami Samarth 🙏
अभिनंदन मेघा तुझे दोन लाख सबस्क्राइब पूर्ण झाले त्याबद्दल
Shri Swami Samarth ❤
अभिनंदन 🎉
अभिनंदन शुभ दिपावली
Shri Swami Samarth 🙏🏻🙏🏻🙏🏻 Megha. Congratulations Dear Megha for 200k ❤. Megha Dew Pooja & Swaminch Sinhasan khup surekh aahe g. Baghatch basav asa vatatay. Mann khup prasann zal.
अभिनंदन ताई 🎉🎉
Shri swamisamrth megha ❤
Shree swami samarth
हार्दिक अभिनंदन for दोन लाख subscribers 💐💐💐👏🏻👏🏻👏🏻
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌺🌺🌺🌺 नमस्कार ताई
🎉guru pushamurt cyha शुभेच्छा ❤
मेघा तुझे अभिनंदन असेच तुला यश मिळत राहो , तुझ्या वर सगळे सबस्क्राईबर खूप प्रेम करतात त्यांना पण शुभेच्छा,श्री स्वामी समर्थ
अभिनंदन मेघा🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
shree Swami Samarth maharaj ki jay
Shree Swami Samarth Megha
Congratulations
Congratulations Dear 🎉 🥳 🎊
Shree Swami Samarth Jay Jay Shree Swami Samarth 🌹 💐 🙏🏻
🌹🙏 shree swami samarth 🙏🌹 Abhinandan💐
Congratulations mega God bless you
देवघराला जे फुलांचे तोरण आहे ते मला हवे आहेत पण कुठे च मिळत नाहीं... 200 k साठी अभिनंदन 💐💐💐
Kuthe rahata tumhi
अभिनंदन ताई ❤🎉
अभिनंदन 🎉
🌹🌺श्री स्वामी समर्थ 🌺🌹🙏🙏
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 congratulation tai..💐💐💐
अभिनंदन ताई 🎉
Aaj maza diwya madhe chadracor aali aahe tai shree Swami Samarth 🌹💐
Mazya pn diwa mdhe mst ful tayar zal tai Shree Swami Samarth
Congratulations meghanjali
Congratulations 🎉🎉❤
Congratulations tai🥳💐💐
Congratulations.Tai🎉
Congratulation tai🎉🎉
Congratulations 🎉 Tai
Congratulations Meghanjali for 2 lakh subscribers