लतादीदींनी आणि कीशोरीताईंनी ज्या उंचीवर हे भजन ठेवलय तितक्याच उंचीवर अश्विनीताई तुम्ही या भजनाला नेऊन ठेवलय....अप्रतिम...खूप छान वाटतय खूप दिवसांनी नवीन ऐकायला मिळालय...धन्यवाद ताई...
Dearest Ashwini Tai Through your presentation of 'Chala Vahi Des,' in Vibhas Meera Bai's soul-soaked devotion gets portrayed like a divine river, guiding the heart toward the eternal abode of her beloved Krishna, where love transcends the worldly and meets the infinite." Khup chaan 🥰🙏🏼
अत्यंत सुन्दर और सुरीला। सुनने से पहले ये दुविधा थी कि लता दीदी के उस अविस्मरणीय गायकी के बाद कैसा लगेग। पर अष्विनी जी भी उतना ही सुंदर और भावपूर्ण गया है बहुत बहुत मुबारक उनको और वीडियो बनाने वाली टीम को भी।
अश्विनी..नमस्कार ..हे तू गायलेलं व नंतर किशोरीताई लतादीदींनी गायलेलं 'चला वाही देस ऐकलं. दीदींचं आधीही टीव्हीवर ऐकलं होतं..ज्यात पं हृदयनाथांचं भाष्यही होतं..ते त्यावेळी छान स्मरणात होतं.. ताई व दीदींनी ते पराकोटीला अप्रतिम गायलंय हे निःसंशय..टीपेचा खणखणीत स्वर..अप्रतिम जागा हरकती...मला ते ऐकताना ते थोडं वैराग्यरसासारखं जाणवलं होतं.. पण पण आज तुझं निवांत ऐकलं ..निरूपणासह...मनापासून भावलं..पटलं की ही आर्तता व्यथीत करणारी नसून सुखावणारी आहे. फ्यूजन प्रकाराचा बखुबी उपयोग परिणामकारक .. फक्त एक विचारायचंय की दीदींनी गायलेलं व हृदयनाथही जे आधी गाऊन दाखवायचे त्यात शब्द.." कहो कुसुम्बी सारी रंगावा.." असं आहे..पण ताई व तू गाताना ते कुसुमनं असं गाता... नेमका फरक काय आहे? अगदी मनापासून बोलायचं तर तू गायलेलं अधिक भावलं..कारण ती बंदिश न होता छान भावगीत झालंय..👌👌🙏🪷
Dearest Ashwini Tai Through your presentation of 'Chala Vahi Des,' in Vibhas Meera Bai's soul-soaked devotion gets portrayed like a divine river, guiding the heart toward the eternal abode of her beloved Krishna, where love transcends the worldly and meets the infinite." Khup chaan 🥰🙏🏼
लतादीदींनी आणि कीशोरीताईंनी ज्या उंचीवर हे भजन ठेवलय तितक्याच उंचीवर अश्विनीताई तुम्ही या भजनाला नेऊन ठेवलय....अप्रतिम...खूप छान वाटतय खूप दिवसांनी नवीन ऐकायला मिळालय...धन्यवाद ताई...
Im from Bulgaria ❤ and i need to leson exactly tor her love to her Prabhu ❤
Meditation ❤
स्वर का ठहराव बहुत सुन्दर है, आपकी गहन साधना स्पष्ट सुनाई देती है, प्रणाम🙏🏻
Jai ho
Dearest Ashwini Tai
Through your presentation of 'Chala Vahi Des,' in Vibhas Meera Bai's soul-soaked devotion gets portrayed like a divine river, guiding the heart toward the eternal abode of her beloved Krishna, where love transcends the worldly and meets the infinite." Khup chaan 🥰🙏🏼
🙏
Some of background instruments and echo could be reduced to accentuate the lovely strength of vidushi bhide jis voice
अतिशय सुंदर
संपूर्णपणे श्रीकृष्णमय झालेली प्रौढ समर्पित मीरा तुमच्यामुळे आम्हाला भेटली !शतश: धन्यवाद!
🙏🙏👌👌🙏🙏
❤ जै हो
Divine.....
आर्तता मनाला भावतीयं !
भक्ति से ओत-प्रोत और इतना भावुक प्रदर्शन, आपका गायन अत्यंत सुंदर।इसमें ना केवल समर्पण, पर सुंदर आग्रह भी झलकता है। Really beautifully rendered.
🙏
अत्यंत सुंदर चाल.❤
मीरा बाई जी की जय हो।
खूपच सुंदर अनुभूति. 🙏
Absolutely beautiful & melodious.
Divine ❤
शब्द आणि स्वर जणु काही एकमेकांंत मिसळून गेलेत. अप्रतिम !
अप्रतिम 👌🙏
खूप दिवसांनी आपले सुश्राव्य गीत ऐकले भान हरपून ऐकले
अप्रतिम ! 🙏
फारच सुरेल आणि मधुर.
अत्यंत सुन्दर और सुरीला। सुनने से पहले ये दुविधा थी कि लता दीदी के उस अविस्मरणीय गायकी के बाद कैसा लगेग। पर अष्विनी जी भी उतना ही सुंदर और भावपूर्ण गया है बहुत बहुत मुबारक उनको और वीडियो बनाने वाली टीम को भी।
🙏
Sach me ,bahut sundar gaya aur explain Kiya jai
मला पण आपल्याकडून गायन शिकण्याची इच्छा आहे कृपया आपला संपर्क मिळेल का @@ashwinibdesh
आपके स्वर और मीराबाई के शब्द। दोनों ही अद्भुत हैॅ।❤
अतिशय सुंदर, गोड आवाज मन तृप्त झाले 🎉❤
अत्यंत मधुर गायन और ज्ञान वर्धक संभाषण। साधु साधु 🙏
नमस्ते 🎉 अप्रतिम येथे कर माझे जुळती 🙏
अप्रतिम🎉🎉
Superb ❤❤❤
अप्रतिम
APRATIM! ❤😊🙏🙏🙏
Apratim tai🙏🙏🙏🙏
फारच छान❤❤
मस्तच 👌
Fabulous ashwini ji❤❤
बहुत ही सुंदर 👍🌹🙏
एकदम छान
भावपूर्ण गायन.
❤saadar pranam ❤
अश्विनी ताई खूप छान आहे
Atishay bhavpurn!
भिडलं थेट!!! झिरपलं रोमा-रोमांत! 😊
Ye asking banfish bhi hai..raag rachananjali bahut hi achi hai sadhanake liye..namostute
🙏 apratim
Simply extraordinary 🙏
अश्विनी..नमस्कार ..हे तू गायलेलं व नंतर किशोरीताई लतादीदींनी गायलेलं 'चला वाही देस ऐकलं. दीदींचं आधीही टीव्हीवर ऐकलं होतं..ज्यात पं हृदयनाथांचं भाष्यही होतं..ते त्यावेळी छान स्मरणात होतं..
ताई व दीदींनी ते पराकोटीला अप्रतिम गायलंय हे निःसंशय..टीपेचा खणखणीत स्वर..अप्रतिम जागा हरकती...मला ते ऐकताना ते थोडं वैराग्यरसासारखं जाणवलं होतं..
पण पण आज तुझं निवांत ऐकलं ..निरूपणासह...मनापासून भावलं..पटलं की ही आर्तता व्यथीत करणारी नसून सुखावणारी आहे.
फ्यूजन प्रकाराचा बखुबी उपयोग परिणामकारक ..
फक्त एक विचारायचंय की दीदींनी गायलेलं व हृदयनाथही जे आधी गाऊन दाखवायचे त्यात शब्द.." कहो कुसुम्बी सारी रंगावा.." असं आहे..पण ताई व तू गाताना ते कुसुमनं असं गाता...
नेमका फरक काय आहे?
अगदी मनापासून बोलायचं तर तू गायलेलं अधिक भावलं..कारण ती बंदिश न होता छान भावगीत झालंय..👌👌🙏🪷
मीराबाईंसारख्या पाचशे वर्षांपूर्वीच्या काव्यात असे पाठभेद आढळतात. कुसुम्बी रंग म्हणजे गुलाबी .. फुलाचा (कुसुमाचा) रंग… कुसुमन म्हणजेही तोच अर्थ.
प्रणाम
बहोत खूब 🎉❤
🙏🙏🙏🙏❤❤
🙏❤
❤ 🙏🙏🙏🌹
राग रचनांजली भाग१ कुठे ही मेळत नाही आहे... कुठे मिळेल??
ua-cam.com/play/PLEfmeUsduoEbWf0ttXWDhcr0h_cP2f5W2.html&si=xO_CdGVbU5UQR4uM
Ragarachananjali 1 playlist
पुस्तक out of print.
Great ❤❤
मेरे तो गिरिधर गोपाल दूसरो न कोई
🙏❤️
❤🙏🏻
🙏🎶
अंगावर रोमांच आले!
मला आपल्याकडून शास्त्रीय संगित शिकायचे आहे
Unfortunately i don't understand you bud you are talk about Meera i need understand you because i fall in love in her poems