*🌹सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी जी की सदा ही जय हो 🌹* 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏 *श्री चक्रधर जी.....* *पलकों के सिंघासन पर, मैंने आपको बिठाया है* *मन मंदिर को मैंने डोमेग्राम बनाया है* *आकर इसमें रहा कीजिये.....* *श्री चरणों में जगह दीजिये* *श्री चक्रधर जी कृपा कीजिये* 🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹 आप सभी आदरणीय गुरुजनों एवं सभी प्रभु प्रेमियों को *🌹सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी जी 🌹* के अवतार दिवस की हार्दिक शुभकामनायें जी। दंडवत प्रणाम 🙏🙏🌹🙏🌹
Thise is pure divine....कौतुक कराव तेवढ कमी आहेच...आणि खरच भववंताच प्रत्यक्ष अनुभव घडवुन देणारा आणि परमानंद होऊन प्रभूंशी लीन घडवुन आणणारा स्तुतीगीत आहे...कारण प्रभूंच दिव्य वर्णन अतिशय सुंदर आवाजात प्रस्तुत झालय..शेवटी प्रभुंचाच आशीर्वाद असल्याने या स्तुतीला दिव्यत्व प्राप्त झालय...कितीही ऐकला तरी मन भरत नाही.असो..प्रभूंच्या प्रेरणेने आपल्याकडुन अशीच आणखीन दिव्यगीते तयार होवोत..अशी प्रभूचरणी प्रार्थना..श्री चक्रधरस्वामींना साष्टांग दंडवत प्रणाम व कृतज्ञता....🙏🙏🙏🙏🙏
मनाचे मोठेपण दाखवून आपण माझ्या श्री चक्रधर सेवेची दखल घेतली त्याबद्दल मी आपला आभारी आहे. आपण मला ओळखत नाहीत पण एवढं सुंदर आणि स्पष्ट लिहिलय! पुढील महिन्यात अजून चांगला अनुभव येईल. ही स्तुती पुन्हा नवीन आवाजात सादर करायचा प्रयत्न करेन! दंडवत प्रणाम
@@chakradharprabhupreet885 ........का नाही ओळखत ...आपण सर्वे परमात्मास्वरूप एकच आहोत बस हिच आपली ओळख...फक्त त्याचा अनुभव आला की झालं...व तो अनुभव सर्वांना यावा यासाठीच परमात्मा श्री चक्रधरस्वामींसारखे सद्गुरू व अन्य ख-या सद्गुरूरपाने भुतलावर जन्म घेतात..व परमात्म्याशी आपली भेट करवुन देतात...परंतु सुरवातीला परमात्माची ओढ व गोडी लागण्यासाठीच प्रभूंची, सद्गुरूंची दिव्य स्तुतीगीते हि प्रभूंकडुनच तयार होत असतात हि त्यांचीच लीला असते...आपल शरीर मात्र निम्मित ....खरतर शरीर काय संबंध विश्व व विश्वातील प्रत्येक गोष्टीं ही त्यांचीच देणगी आहे...आणि म्हणूनच लिहिणारा,गाणारा ,,,कौतुक करणारा सर्व काही परमात्माच आहे...मी व आपण कोणीही नाही...हेच स्वामींना,सद्गुरूंना आपणास सांगावयाचे असते..त्यासाठीच त्यांचा पृथ्वीतलावर जन्म आहे...असो ....प्रभूंच्या कृपेने व आशीर्वादाने आपल्याकडून अशी आणखीन गीते गायली जातील व गायली जावोत व आपल्याला आपल्या दिव्यस्वरूपाशी भेट होऊन कायम आपल्या प्रभूंचे मार्गदर्शन व सहवास घडो हिच आपल्या श्रीचक्रधरप्रभूंचरणी प्रार्थना...विठ्ठल विठ्ठल...🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
आदरणीय प्रेमदास जी मेश्राम साहेब... ज्या काळात स्वामींच्या गीतांचे कॅसेट ची वानवा होती त्या काळा त सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींवर सुंदर अशी गीतांची कॅसेट काढून महानुभाव पंथीय धर्म सेवेत आपण मैलाचा दगड ठरला आहात. दंडवत प्रणाम 🙏🌹
धन्यवाद आपले/माझ्या गाण्यांच्या चाली तज्ञ संगीतकाराने केल्या असून कुठल्याहि सिनेमाच्या गाण्यांच्या चालीवर नसून स्वतंत्र चाली आहेत हे विशेष. आणि गायक पण चांगले निवडून दर्जेदार स्टुडिओ मध्ये गाणी रेकॉर्ड केली. आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे ! दंडवत प्रणाम!
@@स्वामीदर्शनमहानुभावमंडळ शब्दरचना,संगीत,स्वर आणी रेकॉर्डिंग यांचं तालमेल जमलं की एक चांगलं गाणं जन्म घेतो आणि श्रोत्यांना आनंद देऊन अजरामर होऊन जातो. पण हे व्हायला परमेश्वराची कृपा लागते हेच सत्य आहे.
आपल्याला स्तुतीपर रचना ऐकून फारच आनंद झालाय हे आपल्याच प्रतिक्रियेवरून स्पष्ट होते ! आपल्या सुंदर प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद व आभार व्यक्त करतो ! दंडवत प्रणाम!
जय श्री गोपाल कृष्ण महाराज की जय..... जय श्री दत्तात्रेय प्रभु महाराज की जय.....जय श्री चक्रपाणि महाराज की जय..... जय श्री गोविन्द प्रभू महाराज की जय.....जय श्री चक्रधर स्वामी जी की जय.
श्री चक्रधर स्वामी प्रभु चरणी मेरे साष्टांग दंडवत प्रणाम बहुत ही बढ़िया आवाज में आपने गाया आपकी तारीफ करिए बहुत कम है यह सब भगवान की देन है आप को दंडवत प्रणाम ऐसे ही बढ़िया-बढ़िया गीत गाते रहे और भक्तों को सुनाते हुए बहुत-बहुत धन्यवाद
Jay Shri Chakradhar aap se prathna hai apni awaaz mein Aarti Karun main Girdhar ki Shyam Sundar ki pyari Mohan ki yah jarur gakar UA-cam per bhejen Jay Shri Chakradhar
*🌹सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी जी की सदा ही जय हो 🌹*
🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏
*श्री चक्रधर जी.....*
*पलकों के सिंघासन पर, मैंने आपको बिठाया है*
*मन मंदिर को मैंने डोमेग्राम बनाया है*
*आकर इसमें रहा कीजिये.....*
*श्री चरणों में जगह दीजिये*
*श्री चक्रधर जी कृपा कीजिये*
🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹
आप सभी आदरणीय गुरुजनों एवं सभी प्रभु प्रेमियों को *🌹सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी जी 🌹* के अवतार दिवस की हार्दिक शुभकामनायें जी।
दंडवत प्रणाम
🙏🙏🌹🙏🌹
हे गाण ऐकल्या ने सकाळी खूप फ्रेस वाटत..... दंडवत प्रणाम🙏🏻🙏🏻
खूपच सुंदर आवाज आहे , दंडवत प्रणाम दादा 🙏
दंडवत प्रणाम बाबा खूप सुंदर भजन आहे धन्यवाद
दंडवत प्रणाम बाबा खूप छान भजन आहे 👉
खरचं खुप गोड आवाज आहे , दंडवत प्रणाम 🙏
Thise is pure divine....कौतुक कराव तेवढ कमी आहेच...आणि खरच भववंताच प्रत्यक्ष अनुभव घडवुन देणारा आणि परमानंद होऊन प्रभूंशी लीन घडवुन आणणारा स्तुतीगीत आहे...कारण प्रभूंच दिव्य वर्णन अतिशय सुंदर आवाजात प्रस्तुत झालय..शेवटी प्रभुंचाच आशीर्वाद असल्याने या स्तुतीला दिव्यत्व प्राप्त झालय...कितीही ऐकला तरी मन भरत नाही.असो..प्रभूंच्या प्रेरणेने आपल्याकडुन अशीच आणखीन दिव्यगीते तयार होवोत..अशी प्रभूचरणी प्रार्थना..श्री चक्रधरस्वामींना साष्टांग दंडवत प्रणाम व कृतज्ञता....🙏🙏🙏🙏🙏
मनाचे मोठेपण दाखवून आपण माझ्या श्री चक्रधर सेवेची दखल घेतली त्याबद्दल मी आपला आभारी आहे. आपण मला ओळखत नाहीत पण एवढं सुंदर आणि स्पष्ट लिहिलय!
पुढील महिन्यात अजून चांगला अनुभव येईल.
ही स्तुती पुन्हा नवीन आवाजात सादर करायचा प्रयत्न करेन! दंडवत प्रणाम
@@chakradharprabhupreet885 ........का नाही ओळखत ...आपण सर्वे परमात्मास्वरूप एकच आहोत बस हिच आपली ओळख...फक्त त्याचा अनुभव आला की झालं...व तो अनुभव सर्वांना यावा यासाठीच परमात्मा श्री चक्रधरस्वामींसारखे सद्गुरू व अन्य ख-या सद्गुरूरपाने भुतलावर जन्म घेतात..व परमात्म्याशी आपली भेट करवुन देतात...परंतु सुरवातीला परमात्माची ओढ व गोडी लागण्यासाठीच प्रभूंची, सद्गुरूंची दिव्य स्तुतीगीते हि प्रभूंकडुनच तयार होत असतात हि त्यांचीच लीला असते...आपल शरीर मात्र निम्मित ....खरतर शरीर काय संबंध विश्व व विश्वातील प्रत्येक गोष्टीं ही त्यांचीच देणगी आहे...आणि म्हणूनच लिहिणारा,गाणारा ,,,कौतुक करणारा सर्व काही परमात्माच आहे...मी व आपण कोणीही नाही...हेच स्वामींना,सद्गुरूंना आपणास सांगावयाचे असते..त्यासाठीच त्यांचा पृथ्वीतलावर जन्म आहे...असो ....प्रभूंच्या कृपेने व आशीर्वादाने आपल्याकडून अशी आणखीन गीते गायली जातील व गायली जावोत व आपल्याला आपल्या दिव्यस्वरूपाशी भेट होऊन कायम आपल्या प्रभूंचे मार्गदर्शन व सहवास घडो हिच आपल्या श्रीचक्रधरप्रभूंचरणी प्रार्थना...विठ्ठल विठ्ठल...🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
🙏🙏🌺🌺
❤ अति सुंदर भजन , दंडवत प्रणाम
खूपच सुंदर प्रेमदास जी अप्रतिम अशीच नव नवीन रचना करा ईश्वर आपणास स्तुतीचे सामर्थ्य देवो
खुपच छान दंडवत प्रणाम
🌸स्वामी तुमची कृपा असू द्या 👏 बाकी काहीच nako👏
भगवान सर्वद्न्या ा चक्रधर स्वामी की ज
Dandvatpranam mhu chan
भजन , आवाज आणि संगीत फारच छान आहे , एक दम झकास👍👌💐
❤
आदरणीय प्रेमदास जी मेश्राम साहेब...
ज्या काळात स्वामींच्या गीतांचे कॅसेट ची वानवा होती त्या काळा त सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींवर सुंदर अशी गीतांची कॅसेट काढून महानुभाव पंथीय धर्म सेवेत आपण मैलाचा दगड ठरला आहात. दंडवत प्रणाम 🙏🌹
धन्यवाद आपले/माझ्या गाण्यांच्या चाली तज्ञ संगीतकाराने केल्या असून कुठल्याहि सिनेमाच्या गाण्यांच्या चालीवर नसून स्वतंत्र चाली आहेत हे विशेष. आणि गायक पण चांगले निवडून दर्जेदार स्टुडिओ मध्ये गाणी रेकॉर्ड केली.
आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे !
दंडवत प्रणाम!
@@chakradharprabhupreet885 अगदी बरोबर साहेब आणि म्हणूनच आजही ती गीते सर्वांसाठी श्रवणीय व मननीय आहेत.❤️🙏
@@स्वामीदर्शनमहानुभावमंडळ शब्दरचना,संगीत,स्वर आणी रेकॉर्डिंग यांचं तालमेल जमलं की एक चांगलं गाणं जन्म घेतो आणि श्रोत्यांना आनंद देऊन अजरामर होऊन जातो.
पण हे व्हायला परमेश्वराची कृपा लागते हेच सत्य आहे.
खुप छान.... श्री चक्रधर स्वामी चं भजन खुप आवडलं मला.... आवाज पण खुप छान आहे... दंडवत प्रणाम
Dandavat Saheb. Share to others to subscribe the channel !
खूप छान भजन दंडवत 🙏प्रणाम
धन्यवाद
Nice singing 👌👌👌🙏🙏🙏 dandvat Pranam
खूप सुंदर भजन आहे 💐🌹
|| जय श्री चक्रधर || 🙏🏻💐
दंडवत प्रणाम 🙏🏻🙏🏻
आपले मनापासून आभार ! जय श्रीचक्रधराय! दंडवत प्रणाम !
Jay shree panchkrushna prabhu🕉
I love it song forever🕉 thank you❤🙏🙏🙏 Jay ho
Shree Krishna Swami 🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹
Khub chalan bhajan aahe tai ji dandwat pranam ji
Dhanyawad
पंचअवतारांचे भजन आरतीनंतर नियमित ऐकावेसे वाटतात.दंडवत प्रणाम.
Shriगोविंद प्रभू श्री चक्रपाणी प्रभु की जय हो
दंडवत प्रणाम बाबा
Prathakali swamichi stutisumane aikun dhanya dhanya vatat. Sampuch nayet asa he swamiche murtivarnan sundarch!aavajswar bhav apratim manala bhavnarya,,,
आपल्याला स्तुतीपर रचना ऐकून फारच आनंद झालाय हे आपल्याच प्रतिक्रियेवरून स्पष्ट होते !
आपल्या सुंदर प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद व आभार व्यक्त करतो ! दंडवत प्रणाम!
साष्टांग दंडवत चकरधर स्वामी 🙏🙏🙏🙏🌹🌹🌹
Dandvat pranam 🙏🙏
दंडवत प्रणाम
सर्वज्ञ श्री.चक्रधर स्वामींच्या पवित्र चरणी सा.दंडवत प्रणाम 💐💐👏👏🎊🎊
धन्यवाद/दंडवत प्रणाम
दंडवत प्रणाम🌹🌹🌹
Dandwat pranam shree chakrdhara
Dandvat pranam ji atti madhur karanpriya
दंडवत प्रणाम दादा
जय श्री गोपाल कृष्ण महाराज की जय..... जय श्री दत्तात्रेय प्रभु महाराज की जय.....जय श्री चक्रपाणि महाराज की जय..... जय श्री गोविन्द प्रभू महाराज की जय.....जय श्री चक्रधर स्वामी जी की जय.
पंचकृष्ण अवतार की जय /दंडवत प्रणाम !
Khupch sundar, manala sukhavnara aani swamiche darshan ghadvnara ashi stuti strot. Dandavat Pranam
आपले खुप खुप धन्यवाद/दंडवत प्रणाम
साष्टांग दंडवत प्रनाम
मस्त आवाज ऐकून मन प्रसन्न झाले 🙏🙏दंडवत प्रणाम
मन भावना स्तुती स्वामी चक्रधर प्रभुची
Thank you
Dandvat pranam Baba
खूपच छान अप्रतिम मनाला पाविल्य आणणार दंडवत प्रणाम
खुप खुप अभिनंदन सर आणि पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा छान भजन आहेत वा व्हा,,,,
धन्यवाद साहेब
दंडवत प्रणाम ❤
दंडवत प्रणाम 🌹🙏🙏🙏❤️
❤️❤️❤️❤️❤️
❤️❤️❤️❤️
❤️❤️❤️
❤️❤️ 📿
❤️ श्रीचक्रधर शरणम 📿
❤️❤️ 📿
❤️❤️❤️
❤️❤️❤️❤️
❤️❤️❤️❤️❤️
दंडवत प्रणाम चक्रधर स्वामी
दंडवत प्रणाम !
@@chakradharprabhupreet885 ll
खूप छान भजन केलं आहे .... अगदी मंत्रमुग्ध करून टाकणारे भजन आहे ... 🤩💖
वंदितो तुम्हा चक्रधराराया ..... 🙇♂️💐🌎
आपल्या योग्य व सुंदर प्रतिक्रियेबद्दल मनापासून धन्यवाद ! परमेश्वराची कृपा करवून घेतलं ! आपण आनंद घेत आहात ही मोठी गोष्ट आहे ! दंडवत प्रणाम !
Dandavat pranam prabhuji
नियमित ऐकत रहाव असेच प्रवचन दंडवत प्रणाम.
धन्यवाद
🙏🏻🙏🏻 dandwat pranam
Dandavat Pranam, Please share to others to Subscribe the Channel
I like this song very much dandvat pranam baba
Dandavat pranam 🙏🙏
Dandvat Pranam
दंडवत प्रणाम
Srichakrdhrache हे स्तुतिगीत eikatach rahavese vatte मन भरत नाही विशिष्ट रिदम्मुले ते अधिक स्रवणीय zale aahe mazya सर्वेश्वरचे गोड स्तुतिगीत👌👃👃👃
आपण हे गीत ऐकून संतुष्ट होत आहात ही खरोखरच आनंदमय स्थिती आहे. आपल्या कौतुकास्पद शब्दांमुळे मनस्वी आनंद झाला. धन्यवाद/दंडवत प्रणाम
श्री चक्रधरा
Khup sundar Dandvat pranam
दंडवत प्रणाम 🙏
दंडवत प्रणाम
अति उत्तम
दंडवत प्रणाम,
धन्यवाद/दंडवत प्रणाम !
Dandwat Pranam
किती छान आवाज आणी गाण्याचे बोल सुद्धा ❣️🙏🙏🙏 दंडवत प्रणाम 🙏🙏🙏
आपणास गाण आवडल्या बद्दल आनंद झालाय! आपले मनापासून आभार! दंडवत प्रणाम
दंडवत प्रणाम
दंडवत प्रणाम
Brautiful rendering
Thank you
Excellent song. I appreciate the excellent work of Shri Prem Meshram for writing such an amazing song.
Thank you Murthyji !
बहुत सुंदर भजन
Dandvat. Pranam
Very beautiful Stuti
धन्यवाद मॅडम
दंडवत
Dandvat pranam
Dandavat Pranam Yuvraj
Shri चक्रधर स्वामी की जय
धन्यवाद/दंडवत
🙏🙏Danvat Pranam 🙏🙏
धन्यवाद/दंडवत
🙏🙏🙏
Namo namo bhagvanta....🙏
Thanks
श्री कृष्ण श्री दत्त प्रभू की जय हो
धन्यवाद/दंडवत
Dandvat
धन्यवाद/दंडवत प्रणाम !
Dandvat pranam sir
दंडवत प्रणाम
Very nice stuti
धन्यवाद
Jay Shri Chakradhar Swami ki Jay Ho aap se prathna hai Aarti Karun main Girdhar ki Shyam Sundar ki pyare Mohan ki Aarti Karun main Girdhar ki
अतिशय छान
धन्यवाद प्रभाकर जी
🙏🙏💐👌👌
Khup khup thanks
दंडवत प्रणाम
Excellent
Thanks
Dandavat pranam baba🪷🪷🪷🪷🪷 🙏🪷🪷🪷🪷🪷
Very nice song
Digambar rasane subhechuk
Dandvat pranaam
Dandavat Pranam
छानचं
Vasundhara bhajan dandvat pranam
धन्यवाद साहेब/दंडवत
Best stuti for worshiping my lord.
Thank you very much
Super song & voice🌹🌷 🙏🙏🌷🌹
Thinking you !
Thank you for helping me in praising Parmeshwar Shri Charakradhar
Dandavat Pranam
I am happy with your beautiful comment. Please share to others. I am giving more beautiful songs in August. Dandavat Pranam
Dandvat.pranam
Dandavat prannam
श्री चक्रधर स्वामी प्रभु चरणी मेरे साष्टांग दंडवत प्रणाम बहुत ही बढ़िया आवाज में आपने गाया आपकी तारीफ करिए बहुत कम है यह सब भगवान की देन है आप को दंडवत प्रणाम ऐसे ही बढ़िया-बढ़िया गीत गाते रहे और भक्तों को सुनाते हुए बहुत-बहुत धन्यवाद
🙏🙏🙏🙏🙏
धन्यवाद/दंडवत प्रणाम !
Real morning prayer in the form of Stuti of lord Chakradhar.
Thank you
Jay Shri Chakradhar aap se prathna hai apni awaaz mein Aarti Karun main Girdhar ki Shyam Sundar ki pyari Mohan ki yah jarur gakar UA-cam per bhejen Jay Shri Chakradhar
Heart touching
Thanks
😊😊😊
🙏🙏🙏❤❤👌👌😍😍😍😍😍😍😍😍
औः
Dandvat pranam
खूप छान दंडवत प्रणाम