Live : Dhananjay Munde आणि Anjali Damania वाद कोर्टात, Devendra Fadnavis उद्या Beed ला

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 лют 2025

КОМЕНТАРІ • 77

  • @tuljaramdeshmukh5543
    @tuljaramdeshmukh5543 3 години тому +36

    अंजली ताई तुमच्या सोबत पूर्ण शेतकरी आहेत.

  • @siddhantrshingare8612
    @siddhantrshingare8612 3 години тому +18

    Thanks Anuja and Anjali Tai 🎉

  • @SantoshWankhede1771
    @SantoshWankhede1771 2 години тому +12

    मुंबई तक न्युज चॅनल नं 1 ईमानदार चेनल सच्ची पत्रकारिता गुन्हे गारांना न भिणार निर्भिड असे मुंबई तक धन्यवाद

  • @sayajidesh5356
    @sayajidesh5356 2 години тому +7

    दमानिया सोबत महाराष्ट्र ची जनता आहे

  • @dipakrakhonde.
    @dipakrakhonde. 3 години тому +17

    शेती साहित्य मार्केट पेक्षा जास्त दराने शासनाच्या संबंधित विभागाने खरेदी केले असेल तर या सर्व प्रकरणाची न्यायालयीन चौकशी व्हायला पाहिजे असे महाराष्ट्रातील सर्व जनतेची मागणी आहे तरच सत्य काय आहे ते कळेल

  • @agamsuresh8806
    @agamsuresh8806 3 години тому +21

    खरेदी सुद्धा कागदावरच झाली आहे असे वाटते कारण वाटप तीतके झाले आहे असे वाटत नाही

  • @prashantbhosale6370
    @prashantbhosale6370 3 години тому +11

    Madam ek no

  • @medhawagh5400
    @medhawagh5400 2 години тому +7

    फार बरे होईल!! कोर्टाकडून तुरुंगात जा

  • @rajendraithape6275
    @rajendraithape6275 3 години тому +11

    हे साहित्य योग्य लोकांना पोहोचले आहे का
    जनतेचे 7/12 घेऊन नेते व कार्यकर्ते साहित्य घेतात

  • @SantoshWankhede1771
    @SantoshWankhede1771 2 години тому +7

    गरीब शेतकरी चा तळतळाट लागणार धनंजय मुंडे ला संतोष देशमुख सारख्या निर्दोष लोकांना जबाबदार असणारे धनंजय मुंडे ची टोळी या सर्वाना तळतळाट लागणार गरीब परीवाराचा

  • @sunilagale1814
    @sunilagale1814 Годину тому +2

    अभिमान आहे ताई
    निर्भय पत्रकार अभिनंदन

  • @ishwarbhore8339
    @ishwarbhore8339 2 години тому +4

    अंजली ताई जश्याच तस उत्तर द्याचय आम्हि तुमच्या पाठीशी आहोत

  • @tuljaramdeshmukh5543
    @tuljaramdeshmukh5543 3 години тому +17

    कोर्टात काय जाणार चोर,😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮

  • @sandeepshinde9078
    @sandeepshinde9078 2 години тому +5

    अब्रू नुकसानीचा दावा करण्यासाठी "अब्रू असावी" अशी अट कायद्यात असली पाहिजे.
    😂

  • @shahajiagade8153
    @shahajiagade8153 3 години тому +8

    चोर चोराला साथ देत असतो

  • @subhashsalunke8044
    @subhashsalunke8044 3 години тому +4

    Nice

  • @v.j1990
    @v.j1990 2 години тому +2

    Anuja👌👌👌

  • @shashikantshinde5509
    @shashikantshinde5509 2 години тому +1

    ANJALI DAMANIYA NAMASTE 🙏

  • @abhishekdeshmukh3163
    @abhishekdeshmukh3163 Годину тому

    Mumbai tk उत्तम पत्रकारिता ✨👌👌

  • @siddeshwarhalge8278
    @siddeshwarhalge8278 3 години тому +2

    उंदरांची सभा ही गोष्ट ऐकली का तुम्ही तसे चालू आहे

  • @SantoshWankhede1771
    @SantoshWankhede1771 2 години тому +3

    दमानिया ताई आपण खुप हिम्मत ने लढत आहेत आपण संपूर्ण भारत देश आपल्या सोबत आहे

  • @sayajidesh5356
    @sayajidesh5356 2 години тому

    मुंडेंकडे काय पुरावे आहेत.जेवढे दमानिया madom कडे आहेत..

  • @Maheshgentalman
    @Maheshgentalman 2 години тому

    धनंजय मुंडेंनी परळी ची वाट लावली. वंजारी समाजाच्या नावाने कलंक आहे तो... आमचे दैवत फक्त गोपीनाथ
    - जय भगवान

  • @Pranjal_dancer07
    @Pranjal_dancer07 2 години тому

    Anjali Tai We are always with you

  • @sayajidesh5356
    @sayajidesh5356 2 години тому

    मुंडे कोर्टात गेले तर अजून फसणार..मग राजीनामा पक्काच.

  • @sadashivmarotikorde8634
    @sadashivmarotikorde8634 2 години тому

    The great anuja...nice speech

  • @balajikakade8517
    @balajikakade8517 2 години тому +2

    चोर कोर्टात जाणार...... जनतेने विचार करा

  • @RamKalokhe-no2hx
    @RamKalokhe-no2hx 3 години тому +7

    नामदेव सानप सारखा कोर्टाचा पाठिंबा घेणार आत्ता ..

  • @rajeshshete1801
    @rajeshshete1801 2 години тому +1

    धस साहेबांविरोधत

  • @rajeshshete1801
    @rajeshshete1801 2 години тому

    Amruta vahinine सांगितल्याशिवाय देवा भाऊ निर्णय घेत नाहीत..... पण संयम ठेवा..... देवा भाऊ रॉक्स ❤❤

  • @sharadapatwardhan7554
    @sharadapatwardhan7554 Годину тому

    आरोप खोटे आहेत असे वाटते तर लोकाग्रहास्तव राजीनामा ध्यावा व आरोप सिद्ध नाही झाले परत मंत्रिमंडळात यावे

  • @sayajidesh5356
    @sayajidesh5356 2 години тому

    मुंडेंची पत्रकार परिषद घेताच का.

  • @mohanpatil-sn4xe
    @mohanpatil-sn4xe 3 години тому

    मिडिया माझी नम्र विनंती आपण सामान्य जनतेच्या पण बातम्या दाखवत जावे

  • @siddheshewarshelake5317
    @siddheshewarshelake5317 2 години тому

    त्याला अब्रो आहे का पहिला विचारा

  • @rajeshshete1801
    @rajeshshete1801 2 години тому

    स्वतः पवार साहेबांचं स्टेटमेंट आहे..... या साहेबाना कशकाशातून बाहेर काढलं आहे😂😂

  • @AKadam-bg7kb
    @AKadam-bg7kb 2 години тому

    कुणी तरी बोललेत की यांना कशाकशातुन बाहेर काढले..
    आणि हो अब्रु नसलेले अब्रु वाचवण्यासाठी कोर्टात जाणार..
    मजेशीर राजकारण...

  • @rajeshshete1801
    @rajeshshete1801 2 години тому

    Naxalites ka aani kase tayar hotat hey aata स्पष्ट पने समजत आहे😢

  • @Maheshgentalman
    @Maheshgentalman 2 години тому

    वाल्मीक कराड आणि धनंजय मुंडेंनी पूर्ण वाट लावली परळी ची.... आमचं जीवन मुश्किल करून टाकलं आहे यांनी.

    • @RuhanWaghela
      @RuhanWaghela 2 години тому

      अगदी बरोबर बोललास भावा , वाट लावली परळी ची हयानी

  • @Raju-jf5pu
    @Raju-jf5pu 2 години тому +3

    धनु जा बाबा आता तरी घरी.किती वेळा तुला नागडे व्हावे लागत आहे.

  • @dinkarpawar4034
    @dinkarpawar4034 2 години тому

    फडणवीस उद्या त्याचे आराध्य दैवत वालनिकनकारडच्या दर्शनाला किती वाजता जाणार

  • @akkataitandale4396
    @akkataitandale4396 2 години тому

    ताई , मूळ मुद्दा हा नव्हता च , नुसत्या वल्गना ! एक सांगायचं दुसरंच करायचं ! कुणाला हवाय राजीनामा ! मिडिया ला नवीन विषय देण्याचा प्रयास !

  • @sayajidesh5356
    @sayajidesh5356 2 години тому

    मुंडेना अभ्यास करता येतो का.पूर्ण पेपर पुरावे दाखवलेत.अजून काय पाहिजे.

  • @siddheshewarshelake5317
    @siddheshewarshelake5317 2 години тому +1

    चोर साला उलटं बंबात सोडते चोरून मोठा शिरगाव

  • @SachinJadhav-zy8tn
    @SachinJadhav-zy8tn 2 години тому

    खूप रोख ठोक पतर कारीताय ताईनचीई

  • @ExploreTheWorld444
    @ExploreTheWorld444 3 години тому +1

    Beed tak 😂

  • @dineshw9281
    @dineshw9281 2 години тому

    सुरेश धस आता गप्प का बसलाय?

  • @SantoshWankhede1771
    @SantoshWankhede1771 2 години тому

    ❤❤

  • @supernaturemeditation
    @supernaturemeditation 3 години тому +2

    Mrunde is bad man why bjp is doing this😊

  • @rajeshshete1801
    @rajeshshete1801 2 години тому

    प्रताप साहेब daring दाखवून बोलत आहेत...pan CM साहेब मित्राची बाजू घेत आहेत 😂😂...... Same about DCM ....dharan आणि so so.....

  • @vijaybhilare1110
    @vijaybhilare1110 2 години тому +1

    ताई.. आम्ही तुमच्या सोबत... D मुंडे गेला आता

  • @dhananjaykhade6889
    @dhananjaykhade6889 32 хвилини тому

    बदनामिया.😀😀

  • @navnathgadade714
    @navnathgadade714 3 години тому +1

    गप बस झोप जा

  • @maheshmoharir9314
    @maheshmoharir9314 Годину тому

    रवंथ करण्यात तुम्ही चॅनेल वाले गुरांना पण मागे टाकणार

  • @KashiprasadJagtap
    @KashiprasadJagtap 3 години тому +1

    World corrupt minister Dhanu.Give Bharat Ratna award for corruption to Dhanu

  • @Ishajadhav3187
    @Ishajadhav3187 2 години тому

    अनुजा ताई तुम्हाला सेल्यूट आहे देशमुख प्रकरणात सुरुवात पासून तुमचे चैनल सक्रिय आहे पण पण जनताला समज़ते जे भी घोटाला होते त्याचा मालिदा सर्वाना मिळतो फारच प्रकरण वाढल तर एखादी चौकशी लावली जाते त्याचा काही रिजल्ट येत नाही हे तुम्हाला पण माहित आहे

  • @arjunautade7155
    @arjunautade7155 Годину тому

    Court madhe jaun tondavar padshil

  • @कृषिसेवक
    @कृषिसेवक 2 години тому

    Bhagwan baba che mahant kay zople ka aata

  • @govindphad744
    @govindphad744 3 години тому

    DB हा ब्रँडच असा आहे की तुम्हाला 24*7 त्यांचावर trp साठी ट्रायल चालवायला भाग पडतोय.

  • @ramharimote8339
    @ramharimote8339 Годину тому

    Hi annu