LIVE पहा 16/7/2024 कोथींबीर,मेथी,शापू लिलाव नारायणगाव मार्केट.

Поділитися
Вставка
  • Опубліковано 26 сер 2024
  • LIVE पहा 16/7/2024 कोथींबीर,मेथी,शापू लिलाव नारायणगाव मार्केट.

КОМЕНТАРІ • 3

  • @balasahebthorat3020
    @balasahebthorat3020 Місяць тому +1

    बाजार समिती काय करते,या वरून कळत की फक्त लोकांना वेड्यात कस काढायचं,मोठेपणा साठी लाईव्ह,पण ज्या वेळी बीट होत नाही त्यांची कधी लाईव्ह देणार नाही.का तर इज्जत का सवाल आहे. हे कधी बदलेल अशी अपेक्षा आहे का.

  • @nikhilwavhal5835
    @nikhilwavhal5835 Місяць тому

    एक 1500 आणि बाकीचे सरासरी 200-300 बाजार समितीने लक्ष घालने गरजेचे आहे
    1500 रुपये एक वक्कल करणे आणि तीच क्वालिटी पुढे 200-300

  • @shrikantratnaparkhi6704
    @shrikantratnaparkhi6704 Місяць тому

    फ्लाॅवर बाजार