आई वडील आणि मुले यांच्यात दुरावा का निर्माण होतो...
Вставка
- Опубліковано 30 січ 2025
- आई वडील आणि मुले यांच्यात दुरावा का निर्माण होतो...पालकांनी मुलांशी कसे वागावे, dr anagha kulkarni, happy and healthy life at home
#पालकांनीमुलांशीकसेवागावे,
#आईवडीलवमुलेदुरावा
#dranaghakulkarni,
#happyandhealthylifeathome
वा वा ताई खुप छान माहिती दिली. ❤
Rajshree jethade. Chhan mahiti dili
😮
गेल्या पंधरा-वीस वर्षापासून जेव्हा इंग्रजी माध्यमातून शिक्षण सुरू झाले आणि मुलं आई-वडिलांना मम्मी डॅडी म्हणायला लागले... आई-वडिलांना फार कौतुक वाटते मुलांबद्दल, आणि दरम्यानच्या काळातच कायदेशीर मुलांना शाळेमध्ये मारू नये असा कायदा आला आणि तेथून पुढे ही औलाद बिघडली आहे...
चांगले जर फटके बसले तर सर्कस मधला वाघ सुद्धा नीट काम करतो...
या हरामखोरांना फक्त फटक्यांची कमतरता आहे... असलेली प्रॉपर्टी त्यांच्या नावावर करण्याचा तर आता विषयच राहिलेला नाही...शिक्षण करून आणि लग्न करून दिल्यानंतर त्यांचं स्वातंत्र्य त्यांना देऊन टाकावं त्यांना तिकडेच काशी करू द्यावी त्यांच्याकडून कुठलीही अपेक्षा करू नये... आपल्या स्वातंत्र्यात आपण यथेच्छ आनंदात जगावे
Barobar Ahe tai
ध्न्यावाद आप ला वीडियो खुप खुप 👌👌 thanks madam
Ka 14:12 re aahe Aaj aristhithi pharach
डॉक्टर ताई हे तुम्ही बोललात अगदी 101 टक्के खर बोलता ते मला मनापासून भावलं ते खर आहे धन्यवाद
मी पण अशीच आई आहे 😔😔तूमही माझे डोक भानावर आणले 🙆🙆 धन्यवाद ताई 🙏🙏🙏
घटस्पोट झालेल्या स्त्री ला मुलाला , मुलीला वाढवणे खुप कठीण असते ! तिचा आणी तिच्या मुलांचा सामाजिक स्तर दुय्यम च रहातो ! हे विधवे च्या बाबतीत होत नाही तिला सर्व नातलग धरुन रहातात,मॕम हा विषय पण हाताळा कधीतरी
खूप छान माहिती दिली ताई तुम्ही
खरी परिस्थिती आहे. मी तीचा अनुभव घेत आहे. जवळ जवळ सगळीकडे हीच परिस्थिती आहे. तुम्ही सांगितलं्याप्रमाणेच थॅंचशी वागले पाहिजे. हे बरोबर आहे. आभारी आहे.
ekdam chhan mahiti detay Mam
Kiti barobar bollat madam...I am practicing Advocate eventhough I faced the same problem😅 me hasnyavari nete....I know they get jeleous of me and my family.... when ever they face serious problems sasu and jau expect our help....and we stand for them but afterwards they don't need us....I laugh because I know I can't change their psychology
१००% बरोबर आहे madam तुमचे.. मी पण आजूबाजूला हे बघते .
अगदी बरोबर आहे.मुले फायदाच घेतात.
Vichar farach change mandle ahet
असंच असतं अती लाड करू नये जबाबदारीची जाणीव असली पाहिजे
बेटा सुपुत तो क्यू कमाई
बेटा कुपुत तो क्यू कमाई
चांगला विषय. आजच्या डिजिटल युगात या बाबाबत चर्चा होणे व स्वतः अनुकरणीय वागून मुलांवर योग्य ते आर्थिक संस्कार ,अनुशासन, प्रेम करणे आवश्यक आहे.
Tumche bolne right aahe mam. Pan kahi cases madhe mulinchya babat asech ghadte. Muline kitihi ghara sathi kele tari jar lagna nantar tya mulichya life madhe kahi problems aale tar parents chakka hat var kartat. Mulala matra sagle aayte milte. Gharchya problems solve karnyat tyache kahihi contributions nasle tari. Mhanje parents chya property var fakt mulachach hakka asto ka. Mulincha hakka saral nakarla jato. Mag tine before marriage tya ghara sathi kitihi kahihi kelele asude.
बरोबर सांगितलं Madam मी ह्या सगळ्या गोष्टींचा अनुभव घेत आहे.
Parents must support children for their basic needs home , food , shelter , affection , education , culture , crimeless behaviour , right approach to problems ☑️☑️❤️❤️👍👍 but let them do their struggle for luxury in life ... That is expected really. ☑️
हे अनुभव येतात पण मग काय करावे? आणी कुणी बाहेर काय बोलायचे नाही मग सिंगल वयस्करांनी कसे जगावे एकटे वाटते मन लागत नाही आश्रमात जावे असे बिलकुल वाटत नाही. इच्छामरण असते तर बरे. मुलांना बोलायला नको असते . सगळे वरवरचे वाटते.
इच्छा मरण पाहिजे होते 👍🏻माझ्या मनातलं बोललात.
Aaj paristhiti pharch wai
खूप छान माहिती मला तुमच्या सोबत बोलायचं आहे काही गोष्टी शेअर करायच्या आहेत कॉन्टॅक्ट कसं करू
Tumche kiti aabhar manave tech kalat nahi khup chan vishay madala aahe khup chan kam karata👌👌🙏
Agdibaroɓar aahe doghe barobr astil tar
Nice tai 🙏🙏
अगदी बरोबर पण जी मुल शारीरिक, मानसिक विकारांनी ग्रस्त असतात त्यांच काय, काही प्रमाणात ती करतात काम पण काही अर्थार्जन करण्यात असमर्थ असतात तिथे काय करायच हा मोठा गहन प्रश्न उपस्थित होतो.
ताई तुमचे विचार 100℅बरोब आहेत,काळ झपाट्याने बदलतो आहे,आजकाल आईबाप मुलांना घाबरून असतात.मुलांना आधीपासूनच योग्य धाकात ठेवले तर ती वाटेल तशी उलटून बोलणार नाहीत.मुली असो व मुले त्यांना त्यांची कामे करायला लावावीत.अजूनही काही मुले मुली चांगल्या वळणाची आहेत.
Nice
तुमचे म्हणणे अगदी तंतोतंत पटते आहे
Mulanchi sangat kashi thevavi. Margdarshan Kara pls🙏🙏
Agadi barobar. Amachya gharat hech ahe.
Madam, agadi manatala bolalat, kititari kaal zala he eaknyasathi kaan aturale hote, konashi bolta yet nahi, koni samjun ghet nahi tar konala nemaka konach chuktay hech kalat nahi.. Mothi manase aapli chuk kabul karat nahi. Aapan kahi sangyala gela tar.. Aamhi kiti unhale pawsale pahilet tula mahit ahe ka.. Aamche kes kaay ugach pandhare zale. Ashi bhumika aste.. Tyamule shant rahave lagte aani atalya aata ghusmat hote to veglich.
ताई खूप छान माहिती दिली धन्यवाद 🌹🙏🌹🙏🌹
योग्य नाही
आधीच स्पष्ट केलं पाहिजे
घर प्रॉपर्टी konachya नवा var होणार आहे
नंतर mulamdhe विवाद होतात प्रॉपर्टी साठी म्हणून jivnat असताना च किमान स्पष्ट karav 👏
Mutrupart karun dheva
Hostel shiknari mula astat tyacha babtit konati mansikata asate?? Foreignla praman jast asatat.
मँडम मला तुम्हाला भेटता येईल का, मी ह्या सगळ्या गोष्टी तुन जात आहे
Perfect sangitalat madam aho mi amchya sakkhhya bhavanchya gharat hi persthiti pate ahe roj phar vait avastha ahe tyanchi aandhale Prem mhantat te hech arthat amhi tyamule savadh ghalo khupch chhan sangitalet madam mahatavacha vishay ahe mi ase pan pahile ahe he he palak astat te swatahachya aaiikade sasu sasre nanand dir Java hyachyabarobar atayant vait vagtat Ani shevaty Yana natich aurat nahi Karan Yana aaply muanshivay kahivh disat nasate Ani ti mulech Yana lathadtat ok mam thank you very much
🙏अगदी बरोबर आहे खूप छान मीही सहमत आहे 👌👌🌷🙏
खूप छान अगदी बरोबर 👍👍
Hya me anubhavte aahe
Karn tacha navaver gara kale nahi manun
Khup zan mahiti dili👌
Barobar ahe madam
चांगली माहिती दिलीत आभारी आहे
Agdhi barober madam
Right aahe.....mla hi as vatat....nice video....
Agadi barobar.
Khup chan boltat mam tumhi
Madam
College going mulaga aikatach nasel tar kay karave........ kadhi kadhi aikto..... pan he pramaan wadhle pahije ase mala vatte
Counsillorkade gheun ja.
Khp chan sangitle thanku
Khup chaan vishay aani aagdhi barobar aahe . Mi hi yacha matachi aahe ki mulani aaple aaple kele pahije thana aayte kahi devu naye
अगदी बरोबरच आहे.
तुम्ही माहिती दिली ती अगदी बरोबर आहे अशी परिस्थिती प्रत्येक घरामध्ये आहे आणि तुम्ही जे माहिती दिली ती अत्यंत चांगली आहे म्हणून आम्ही पण सावध झालो आहे धन्यवाद मॅडम
तुम्हाला साष्टांग नमस्कार
अगदी बरोबर
Same mazya sasu sarkhe
BarobarAheTaiThanks
100%✔
धनवाद
अगदी बरोबर 👍👍
Khup chan 👍
खूप छान
हे आता मी अनुभवत आहे.
Khub Sundar 🙏
Mastch 👌👌🙏🙏🙏
👌👌👏
Mulinasuddha ajibat aapulki nahi uddhatpane boltat ilaz kay
१००/ टक्के सहमत आहे
Madam tumcha mail id milel ka?
आहे चॅनेल वर
Aahe nahi madam
'
Ekdam. Brobr
खूप छान
100%