spreading good touch bad touch awareness ।जागर स्त्री शक्तीचा। शिक्षिका कांचन चव्हाण पवार

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 жов 2024
  • #goodtouchbadtouch #awareness
    श्री स्वामी समर्थ प्राथमिक ,माध्यमिक, विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय लासुर स्टेशन तालुका गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजी नगर व न्यू हायस्कूल व उच्च माध्यमिक विद्यालय धोंदलगाव येथे शिक्षिका कांचन चव्हाण पवार यांनी" चांगला स्पर्श वाईट स्पर्श " याबद्दल विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती केली , मुलींना मार्गदर्शन केले व स्वसंरक्षणाच्या कृती करून दाखवल्या.

КОМЕНТАРІ • 3

  • @KavitaMhaskeq
    @KavitaMhaskeq 5 днів тому +2

    Khup cha chan
    Kam kart aahe teacher
    I am proud of you

  • @LataKathkade
    @LataKathkade 5 днів тому +2

    I am very lack की माला दूसरों का विचार करने वाली अष्टपैलू व्यक्ति महत्व अध्यापिका मिली❤🎉🎉🎉

  • @vp7494
    @vp7494 6 днів тому +1

    Great job ma'am