Suhagraat Special म्हणलं जाणाऱ्या Palangtod Paan मध्ये नेमकं काय असतं ? I Bol Bhidu |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 сер 2024
  • #BolBhidu #PalangtodPaan #PowerfulPaan
    आमच्या गल्लीतला एक मिस्त्री म्हणाला, 'नवं लग्न झालेल्या जोडप्याचा लग्नात आलेला नवाकोरा पलंग मोडला. रुखवतात आलेला माहेरचा पलंग तुटला तरी नवरी खुष होती. मी दूसरा नवा कोरा पलंग करुन दिला. म्हणून हे मलाच माहितिये.' त्यावर कट्ट्यावरची पोरं म्हणली गड्यानं पलंगतोड पान खाल्लं म्हणून असं झालं. हे ऐकून सगळी गल्ली लाजली पण आम्ही मात्र खुश होतो. का? तर आम्हाला एक नवीन विषय मिळालेला. आजचा विषय हाच... पलंगतोड पानात खरंच दम असतोय का..?
    One paan shop in Aurangabad is popular for it's Palang tod paan. Also there are 51 types of paan on their menu. Palang Tod Paan is mainly special for newlyweds. But is it really worth having it? and why do people buy it, what doctors say about it ? watch the whole story in this video.
    Subscribe to BolBhidu here: bit.ly/Subscrib...
    Connect With Us On:
    → Facebook: / ​bolbhiducom
    → Twitter: / bolbhidu
    → Instagram: / bolbhidu.com
    ​→ Website: bolbhidu.com/

КОМЕНТАРІ • 420

  • @dhananjaymorepatil1890
    @dhananjaymorepatil1890 2 роки тому +160

    Chinmay भाऊ video छान असतात खुप चांगली माहिती देतोस.... प्रथम तुझं अभिनंदन करतो....
    पण आज काल तरूण- तरूणी आपलं करिअर शिक्षण सोडून प्रेम , आणि शारीरिक सुख यात खूप गुंतागुंतीची होते् चालले आहे... या विषया बद्दल तुला विनंती आहे एक व्हिडिओ नक्की बनवशील 🙌🏻😊

  • @Ajay.s.k.450g13
    @Ajay.s.k.450g13 Рік тому +91

    तशी नवीन लग्न झाल्यावर कशाचीच गरज नसते परंतु मुल बाळ झाल्यावर नवऱ्याला पलंग तोड पान किंवा गोळ्या,खायची पण तलब होत नाही कारण प्रपंच करताना चांगली जिरते 🤣🤣

  • @user-rd5vd2ld5l
    @user-rd5vd2ld5l 2 роки тому +369

    ज्याचा पाना मजबूत..
    त्याला पान खायची गरज नाही 😄🙏

  • @makrandjadhav3442
    @makrandjadhav3442 2 роки тому +381

    जो एखादा 30 वर्षापर्यंत असाच रहातो नां, त्याला विचारा, त्याला घावंल की पलंग काय, सगळंच तोडून ठेवल......😜😜

    • @Atharva5650
      @Atharva5650 2 роки тому +6

      😵🤣🤭🤣🤣

    • @nitishpawale329
      @nitishpawale329 2 роки тому +3

      😃😉🤗

    • @vish96k
      @vish96k 2 роки тому +5

      उडीव धुरळा😁😂

    • @ankushgokule6320
      @ankushgokule6320 Рік тому +6

      अनुभव सांगतोय

    • @manojushir3610
      @manojushir3610 Рік тому +13

      Aamhi 36 che aahot aani Gaavrani Toop, Kaju, Badaam, Mhashiche kachhe doodh pivun, Vyayam karun Gaav cha yatret kustya khelto. Aamhala jr कुणी गावलं तर आम्ही काय मोडणार विचार करा.

  • @akashjadhav4642
    @akashjadhav4642 2 роки тому +102

    सामान्य माणसाच्या मनाला भिडणारे मुद्दे उचलता राव तुम्ही पण ...👌👌👌

  • @nitinrokade2060
    @nitinrokade2060 2 роки тому +83

    *"चटकन रिझल्ट पटकन हलकं"*
    😂😂😜😜🤪🤪😄😄😝😝😛😛🤣🤣
    खतरनाक भावा😂😂😂😂😂😂😂
    लय हसलो भावा😂😂😂😂😂😂😂😂

  • @HIND251
    @HIND251 2 роки тому +269

    तारा पान शाॅप वाल्यांनी त्याच्या बेगमची सुजवून ठेवली असेल

  • @user-ji6hq3xg7p
    @user-ji6hq3xg7p 2 роки тому +117

    #बोल_भिडु
    पलंगतोड पान 1500 रुपये ला दोन भेटतात एक बाई साठी आणि एक माणुस साठी
    त्याच्यातला गुपित पदार्थ म्हणजे (अफीम) ते पण थोडफार टाकतात.. ते पाण खाल्यामुळे गुंगी येते आणि जे आपण करतोय कोणतेही काम नशा गुंगी उतरे पर्यंत तेच करत राहतो

    • @Nextgenminds
      @Nextgenminds 2 роки тому +37

      बोल भिडू पेक्षा चांगली माहिती दिली धन्यवाद 👍👌

    • @avinashbhosle2480
      @avinashbhosle2480 2 роки тому +1

      चींमय दादा खूप सुंदर माहिती सांगितली तुम्हाला मनापासून धन्यवाद

    • @thegodfather2271
      @thegodfather2271 2 роки тому +2

      👌अगदीं बरोबर

    • @its_shinde96k
      @its_shinde96k 2 роки тому +4

      मग फार सुजून टाकत आसेल

    • @chittaranjanbasrur4289
      @chittaranjanbasrur4289 2 роки тому +1

      😜

  • @mohandesale5490
    @mohandesale5490 2 роки тому +26

    19/4/22 चा व्हिडिओ आहे आणि विषय नेमका आहे त्यामुळे आपण आणि व्हिडिओ पाहणारी मंडळी नक्की वाचतील म्हणून एक विषय सुचवू इच्छितो की आपल्या हिंदू धर्माचे ,संस्कृती ,संस्कारांचे होणार्‍या पतणावर सुधा लक्ष वेधून व्हिडिओ करावेत माझा नुकताच मोठ्या शहरात कामानिमित्त प्रवास झाला तर आपले नवीन पिढी तील मुली, मुले पाहुन खुप वाईट वाटले माझ्या सोबत असलेल्या मित्रा ला सांगितले काय होतय आपल्या धर्म, संस्कृती, संस्कारांचे तो म्हणाला की शहरात असेच असते मी म्हटलं बर असूदे पण आई वडील चे लक्ष असायला हवे तेवढ्यात मला समोर दुसऱ्या धर्माच्या महिला ,मुले दिसली मग मी मित्रा ला म्हटलं की समोरतर बघ त्यांना कसे शहरात पण आपला पोषाख, चाली रिती संस्कार, संस्कृती बदलावी असे वाटत नाही
    आपल्या चॅनल ला बरिच नव युवा पाहतात तर आपणास नम्र विनंती आहे की आपल्या महाराष्ट्र देशाची परंपरा, पोषाख, संस्कृती, संस्कार काय आहे आपण ते पाळले पाहिजेत आणि घरातील वडिल धारी मंडळी ने लक्ष देणे गरजेचे आहे आणि आपल्या देशात परंपरेत संस्कृती, संस्कार, पोषाखात काहितरी फायद्याचे महत्त्वाचे असेल तर तो आपण अवलंब केला असेल ना कालांतराने बदल होतोपण येवढा पण नको कि...

    • @pravinjadhav8055
      @pravinjadhav8055 5 місяців тому

      त्या विशिष्ट पोशकात आढळणारी लोकं जगभर विस्तारीकरण करून डाळ नासवतायत तेही बघावे.
      विशिष्ट पोशाकाने संस्कार, संस्कृती जपली गेली असती आणि प्रगती झाली असती तर पुस्तक, ज्ञानमंदिरांची गरज नसती लागली.
      आणि बहुतांश ज्ञानमंदिरं भ्रष्ट राजकाऱ्यांची आहेत आणि त्या पिढ्यां पिढ्या चालत आले आहेत.
      आपल्या संस्कृती बद्दल गर्व असावा, संस्कृती अभ्यासावि पण एक विचार करावा की जे प्रगत देश आहेत ते आपल्या पेक्षा प्रगत का आहेत

  • @warana369
    @warana369 Рік тому +18

    👌👌😀😄विषय खोल .. अभिनंदन भावा .. पलंगतोड विषय हाती घेतल्याबद्दल 😉👍👍🙏🙏💐💐

  • @krushnahatagle4832
    @krushnahatagle4832 2 роки тому +65

    असं ऐकलय की खानदेश, विदर्भ आणि Mp वरून पन लोक औरंगाबदला येतात म्हणे पान घ्यायला....
    पण तुम्ही कुणाच काय काय उकरून काढताल त्याचा नेम नाही बाबा 😃😂😂

  • @DrugDaddy
    @DrugDaddy 2 роки тому +47

    डॉक्टर डॉक्टर असतो 😂 आणि पानपट्टी वाला पानपट्टी वाला #savage

    • @abhijeetbhojane9061
      @abhijeetbhojane9061 2 роки тому +4

      To chuna lawanarach

    • @DrugDaddy
      @DrugDaddy 2 роки тому +7

      @@abhijeetbhojane9061
      आर्थिक चुना लागला तर एक वेळेस परवडतय पण 😂 शारीरिक चुना लागला तर केवढयात जाईल

    • @yogeshsonar2863
      @yogeshsonar2863 Рік тому +2

      गुलाब पाटलासारखा......!

  • @siddheshchavan2642
    @siddheshchavan2642 2 роки тому +52

    पलंगतोड पानात शिलाजीत आणि भांग हे मुख्य घटक असतात.

  • @adharpaperscards4636
    @adharpaperscards4636 2 роки тому +21

    आता विषय काढलाच आहे तर रस्त्यावर बसून जडी बुटी विकणाऱ्या बद्दल 4 मिनटं दाखवा
    तो नुसतं फोटो दाखवतो म्हणायचा तुम्ही 4 स्क्रीनशॉट दाखवा

  • @ganeshchippa4978
    @ganeshchippa4978 2 роки тому +20

    Best dialogue
    Paan khai chaa ani ghari jaichaa.. 😂😂

  • @sushantpawar5895
    @sushantpawar5895 2 роки тому +23

    पलंगतोड पान माहित आहे आता जमिनतोड पानावर पण डॉक्युमेंटरी बनवा

  • @mandarnaswale9853
    @mandarnaswale9853 Рік тому +70

    चिन्मय दादा बेस्ट 😂😂😂🙏🔥

  • @vinodgawai370
    @vinodgawai370 Рік тому +10

    भाई मी तुझा खूप मोठा फॅन झालोय तुझी भाषा शैली बोलण्याची आणि सांगण्याची पद्धत खूप आवडते तुमचं चॅनल पण चांगलं आहे बाकीच्या अँकर पेक्षा तु भारी आहेस माझ्याकडून खूप शुभेच्छा

  • @shreeganeshsupermarketrave9375
    @shreeganeshsupermarketrave9375 2 роки тому +6

    जबर दस्त information साध्य आणि सोपी पद्धतीने सांगितली भीडो लय भारी

  • @THEMIXER12
    @THEMIXER12 2 роки тому +21

    Le व्हायग्रा वाले - हमारी कोई इज्जत इ च नही है 🤣💯😆

  • @vishalratnaparkhe5756
    @vishalratnaparkhe5756 2 роки тому +15

    भावा,नेमाडे आजोबांना दंडवत सांग🙏🙏.आमच्या सारख्या हौशी चेल्यांचा 🤪🤪🤪

  • @devilakash6430
    @devilakash6430 Рік тому +5

    खूप खूप धन्यवाद चिन्मय भाऊ बर झालं लग्न होण्यापुर्वी कळलं! 🙏🏼

  • @user-dz3zq6ye1z
    @user-dz3zq6ye1z 2 роки тому +18

    सरुवात कडं-कडनं केलीस, शेवटाला सावध करणारी माहीती दिलीस .पिक्चर- सिरीयल साठी स्टोरी लिहायला सुरवात कर तुला छान सस्पेन्स जमतो .

  • @shivajimule8003
    @shivajimule8003 2 роки тому +7

    भिडू तुझी सांगण्याची स्टाईल लय भारी

  • @ashokpandhre5798
    @ashokpandhre5798 Рік тому +6

    विषय खोल आहे 😜 पानवाला आणि घेणारा आंबट शौकीन यांची घोर निराशा, तुम्ही फारच मेहनत घेतली 🤣😜👏

  • @saurabhdeshmukh6768
    @saurabhdeshmukh6768 Рік тому +8

    भावा काय जबरदस्त विषय घेऊन आला 😂

  • @suraj_hirade
    @suraj_hirade 2 роки тому +102

    खूप चांगली माहिती दिली.. कुतूहल होतं.. औरंगाबादच्या पानवाल्या चा धंदा बसणार आता😂

    • @ameydeore
      @ameydeore 2 роки тому +1

      त्याचा धंदा बसण ज़रा अवघड आहे मित्रा..

  • @sanjaybansode240
    @sanjaybansode240 Рік тому +3

    चिन्मय ची निवेदन शैली ऐकायला मस्त वाटते. बोल भिडू the best

  • @harshadmane3327
    @harshadmane3327 2 роки тому +4

    भावा शेवटचं वाक्य एकदम कडक.....

  • @atulkadukadu2792
    @atulkadukadu2792 2 роки тому +2

    तुमचे डॉक्टर आमचे पण तेच आहेत,रोहित गुरणाले,
    आमचं आणि त्यांचं गाव एकच,काहीही उपचार हवा असेल तर लगेच कॉल करा,एकदम तत्पर असा माणूस

  • @NileshKumar-ol9lm
    @NileshKumar-ol9lm 2 роки тому +37

    अन्न व औषधी विभागाशीही एकदा संपर्क साधायचा असता, म्हणजे 'त्या' पानात नक्की काय असतंय ते कळलं असतं...

    • @amolbhosale8818
      @amolbhosale8818 2 роки тому

      ✌️🤩🤣😂

    • @shivajishinde5532
      @shivajishinde5532 2 роки тому

      Food n drugs department ne ajun kasa sampark sadhala nahiye pan tya paanvalyakade bar🧐🤔
      Ka tyanna paan chalu ahet ka kay..

    • @RavindraPawar-db2le
      @RavindraPawar-db2le Рік тому

      बरोबर भाऊ

  • @ganeshparte6134
    @ganeshparte6134 2 роки тому +6

    Last line 👌👌👌👌😍

  • @positivevibes779
    @positivevibes779 2 роки тому +28

    बोल भिडू यांनी काय ज्वलंत जनमानसाचा मनातला प्रश्नाला हात घातला😃

  • @user-bc7um7sm7w
    @user-bc7um7sm7w Рік тому +2

    फारच छान व्हिडिओ. धन्यवाद पत्रकार बंधूनो....

  • @maheshbhujbal7552
    @maheshbhujbal7552 2 роки тому +27

    प्रश्न :- आपण एकाद्या बँकेकडून किंवा संस्था कडून ज्या वेळेस लोन /कर्ज घेतो त्या वेळी आपण त्यांना सॅलरी स्लिप / शेत जमीन तारण देतो....
    पन जर आपल्या देशाला किवा कोणत्याही देशाला दुसर्‍या देशा कडून कर्ज घ्यायचे असल्यास समोरच्या देशाला काय तारण दिले जाते ? त्याची काय प्रोसेस राहती ?

  • @ganeshsavant8785
    @ganeshsavant8785 2 роки тому +5

    Ekdam kadak palangtod speech bhau😀

  • @milindjadhav9845
    @milindjadhav9845 2 роки тому +3

    Ye kis Disha me jaa rahe hain aap

  • @andrapopatlal5425
    @andrapopatlal5425 2 роки тому +3

    जबरदस्त पोस्टमार्टम केला ...

  • @mrgautam1993
    @mrgautam1993 5 місяців тому +1

    बोल भिडू ला विनंती आहे, तुम्ही या चिन्मय भाऊ ला पगार वाढून द्या लय भारी पोरग आहे ..... बातमी कमी पण याचा आवाज आणि भाषा ऐकेला पलंग तोड पेक्षा जास्त मज्जा येते 😂😂😂

  • @anandlondhe1438
    @anandlondhe1438 2 роки тому +9

    आजचा टॉपिक भारी आहे भिडू 😜🤪

  • @nitinrokade2060
    @nitinrokade2060 2 роки тому +5

    लय मेहेनत केली राव तू👍👍👌👌

  • @dhirajmalekar8788
    @dhirajmalekar8788 7 місяців тому +5

    0:52 chinmay Sambhajinagar bol mitra

  • @shreetipale4952
    @shreetipale4952 2 роки тому +78

    I liked the last dialogue most😅😅😂

    • @Timakiwala
      @Timakiwala 2 роки тому

      ज्याच्या चोमनीत दम नसतो त्याला उभे करायला बहाणे शोधतात साले नामर्द लोक..
      या पानात नशेची गोळी घालतात, माणुस शुद्ध हारपतो व त्याला वाटते क्या तीर मारा...बायको बिचारी तडपत असते.

  • @bahubali9799
    @bahubali9799 6 місяців тому +1

    सर्वात बेस्ट फुलचंद पलंग तर सोडाच काय काय तोडेल काय सांगता येतं नाही..😂😅😂😅

  • @swapnilbomble9620
    @swapnilbomble9620 2 роки тому +63

    Ky topic aaj lal honar pan khalyne😂😂

    • @Timakiwala
      @Timakiwala 2 роки тому

      ज्याच्या चोमनीत दम नसतो त्याला उभे करायला बहाणे शोधतात साले नामर्द लोक..
      या पानात नशेची गोळी घालतात, माणुस शुद्ध हारपतो व त्याला वाटते क्या तीर मारा...बायको बिचारी तडपत असते.

  • @sachinmohite6639
    @sachinmohite6639 2 роки тому +2

    Khup changli mahiti

  • @shrikantbamane8243
    @shrikantbamane8243 2 роки тому +8

    इथ पान न खाताच पलंग ढिल्ला होतुया बाबा

  • @atulsapkal2219
    @atulsapkal2219 26 днів тому

    Khupach chan👌👌👌

  • @sachiningale7061
    @sachiningale7061 2 роки тому +1

    Last nemade aajoba chi line must hoti

  • @mayur1222msg
    @mayur1222msg 2 роки тому +6

    Power of Thumbnail 🤣🤞🏿

  • @abidshaikh923
    @abidshaikh923 2 роки тому +1

    पूर्वी असा मधुर मनुका मिळावायचा बऱ्याच पानपट्ट्यात. ५ रुपये किंमत होती. चवीला गुळसर, नरम असायचा. तेवढा एक मनुका खाल्ल्यावर गोड स्पेशल चहा प्यायचा किंवा दोन जिलब्या खायच्या. मग रात्रभर तुम्ही जे करताय ते दिवसभर चालत राहतं. आजूबाजूचं काही समजत नाही. आम्ही मित्र गणपती विसर्जनाच्या दिवशी हा प्रयोग करायचो.रात्रीपासून दुसर्या दिवशीपर्यंत तुफान नाचत रहायचो. अफू, गांजा, चरस यासारख्या मादक पदार्थापासून हे बनवलं जायचं हे नंतर समजलं. एनी वे याच संगतीत आपण 'मदक' हा नेमका कसला अमली पदार्थ होता. त्याचं सेवन करताना पार अंगावरचा शर्ट ही उतरवून का ठेवायला लागायचा, याची माहिती घ्या. आवडेल लोकांना 'मदक' नव्हे;तर त्याबाबतची माहिती 😊

  • @dr.ganesh335
    @dr.ganesh335 2 роки тому +44

    5000 रुपये च पान घेण्यापेक्षा 50 रूपये ची वायग्रा बरी आहे की 🤣🤣

    • @pratikkhairnar3075
      @pratikkhairnar3075 Рік тому

      🤣🤣🤣🤣🤣🤣

    • @mohangawali1669
      @mohangawali1669 Рік тому +1

      वेयग्रा नका खाऊ त्याचे साईड इफेक्ट जास्त
      असतात ,बर्ड प्रेशर हाई होते , शिवाय जिवावर
      सुध्दा बेतते ( हार्ट अटॅक ) येवून शकतो ,
      त्यापेक्षा म्हशीचे दूध सुका मेवा टाकून प्या ,

  • @AtulKendre
    @AtulKendre 2 роки тому +3

    Doctor Gurnale Ek adarsh doctor ahet... Tyancha salla ghetla. Good Bol Bhidu.

  • @pawankshirsagar9373
    @pawankshirsagar9373 2 роки тому +6

    भावा भोंगा चा विषय लै सीरियस आहे या देशात,🎉
    घे तू पण आनी बनवा वीडियो नियम वैगेरे सांग

  • @MrOmkar19
    @MrOmkar19 2 роки тому +4

    3:46 compounder la dr peksha jast kalat asel tar panpattivalyala ka nahi kalanar

  • @Manish-ct7xi
    @Manish-ct7xi 6 місяців тому +3

    Tumchya bolaychi style khup Boaring watat aahe ....Daily ekch theme ekach style ...Ekch Tone !!!

  • @sujitbhosale3524
    @sujitbhosale3524 Місяць тому

    ५ हजारात हिमालय फिरून आणतय हे खतरनाक होते😂😂😂😂😂

  • @aniketbargaje4106
    @aniketbargaje4106 2 роки тому +10

    5000 च्या पानापेक्षा 50 ची व्हायग्रा घ्या किमंत वेगळी पण काम एकच. 😂😂😂😂😂

    • @dattatraydahale4663
      @dattatraydahale4663 2 роки тому +2

      ३० ला भेटते फायर ची १००.....फक्त एकदा ट्राय करा......पाहा किती मजा येईल

    • @dattatraydahale4663
      @dattatraydahale4663 2 роки тому +1

      नो साईड इफेक्ट

    • @Adi-ht3zd
      @Adi-ht3zd 2 роки тому

      @@dattatraydahale4663....lavkr गळत नाही का???? घेतल्यावर

    • @Adi-ht3zd
      @Adi-ht3zd 2 роки тому

      @@dattatraydahale4663 नेमक काय होत???? जइच्छा ज्यादा होते की कडक पणा?

    • @dattatraydahale4663
      @dattatraydahale4663 2 роки тому +2

      @@Adi-ht3zd time toch asto pan part saman tight hot

  • @vrushabhgaikwad2713
    @vrushabhgaikwad2713 2 роки тому +1

    Business vadhavnya sathi online aaps sanga ja var business vadhen photography ani ajun baki sagl vadhan as kahi

  • @sagarvidhya
    @sagarvidhya 2 роки тому +1

    अरे चिन्मय भाऊ आपण काल एक व्हिडिओ upload केला होता त्या मध्ये महाराष्ट्रतील पहिला बार या बाबत माहिती दिली अतिशय उत्कृष्ट माहिती होती पण आपण अजून एक व्हिडिओ upload करा पण तो व्हिडिओ पुण्यातील सर्वात प्रथम बार कोणता? यावर करावा अशी आपणास नम्र पूर्वक विनंती करतो आणि आशा करतो की आपण लवकरच यावर व्हिडिओ तयार कराल धन्यवाद 🙏🙏🙏

  • @sagarikasonawane9427
    @sagarikasonawane9427 Рік тому +2

    तारा पान शाॅप मधील चाॅकलेट पान खुप भारी असते...
    एक बार खाये बारबार मांगे....

  • @abhimaanhinduasnyacha
    @abhimaanhinduasnyacha Місяць тому

    Pan Dada ya shevtachya aajobani sangtilelya olicha arth tari kay??

  • @avinashbhagwat4781
    @avinashbhagwat4781 2 роки тому +1

    अशा गोष्टींचे सेवन करताना लोकांनी थोडी जागरूकता बाळगायला हवी

  • @RavindraPawar-db2le
    @RavindraPawar-db2le Рік тому +1

    आताच्या घडिला ज्याचा मामा चांगला त्याचा संसार चांगला

  • @onlinebharat111
    @onlinebharat111 2 роки тому +2

    ज्याला कॉल करायला पाहिजे होता त्याला केलाच नाही😂😂😂

  • @atharvkharat7270
    @atharvkharat7270 2 роки тому +2

    Mhnun tr 😂😂aamhi bol bhidu la subscribe kelay😂❤️‍🔥lyy khatarnk vishay astat tumchyakde

  • @ankushgokule6320
    @ankushgokule6320 Рік тому

    विडिओ चा विषय एकूण फक्त कंमेंट वाचल्या ..लय भारी भावांनो ..हहह्हहहह

  • @akshayhegade4479
    @akshayhegade4479 2 роки тому +1

    Khasadar ani amdar yanchi vikas kame konti ditail

  • @swapnilmhatre9276
    @swapnilmhatre9276 3 місяці тому

    भावा, छत्रपती संभाजी महाराज नगर म्हणायचं.

  • @vitthalkurhade9170
    @vitthalkurhade9170 6 місяців тому +1

    चिन्मय भाऊ विषय खोल

  • @balukakad6733
    @balukakad6733 2 роки тому +1

    भिडु माहीती एकदम झकाशस

  • @djprabhatmumbai38
    @djprabhatmumbai38 2 роки тому +9

    बरं झालं सांगितलं आता तेच आणायला चाललो होतो... thanks bol bhidu 🤣🤣🤣

    • @rakeshvedpathak1111
      @rakeshvedpathak1111 2 роки тому +2

      शिलाजीत ट्राय करून बघ भावा. 😁😁

  • @ManojFreeDish
    @ManojFreeDish 2 роки тому +2

    दम पानात नाही तर काम क्रीड़ा करणाऱ्या पुरुषात असतो
    पहिल्या रात्रि कुठल्याही पाना ची गरज पडत नही

  • @India_57597
    @India_57597 2 роки тому +1

    अफिम असते त्यात करणं अफीम उत्तेजक असते राजे महाराजे तेच वापरतात आणि मला पण अनुभव आहे 😂😂

  • @ranvirkamble1023
    @ranvirkamble1023 Рік тому +2

    मजा आया सूनकर 😊

  • @navnathjadhav534
    @navnathjadhav534 6 місяців тому

    चिन्मय भाऊ एकदमच खतरनाक ❤❤

  • @hemantkul3867
    @hemantkul3867 2 роки тому +1

    ह्या अशा गोष्टिंचं strongly condemn kara. Purna sanshodhan karun.आर्धवट माहीती आणी मर्यादीत ज्ञान घातक

  • @mh23beedkar_babasaheb
    @mh23beedkar_babasaheb 6 місяців тому

    अरे चिन्मय भावा लय भारी बोलतो की लका तु

  • @sailmmujawar3285
    @sailmmujawar3285 2 роки тому +2

    राज्य एकूणा किती प्रकार चे महंमडळ आहेत वे ति कशी प्रकार काम करते आसतात हे विषय माहिती दिया

  • @UMESHP-np5ub
    @UMESHP-np5ub 6 місяців тому

    Bihar ka ahe na

  • @rajashreekshirsagar6787
    @rajashreekshirsagar6787 2 роки тому +2

    Agdi khari mahiti ahe...aplyakde lok adnyaan khup patkan pasrvtat..hi gost 100%khri ahe ki konta hi padarth asa nahi jo patkan result deto...aho nust jevan kel tari tyatun poshan honyasathi 1/3 divas lagtat....khare knowledge prapt karave lokani..

  • @nikhilmore3771
    @nikhilmore3771 2 роки тому +1

    Kharach kiti log pogo bagahayala gele?

  • @naushadmomin6312
    @naushadmomin6312 Рік тому +2

    10 रूपयात एक गोली देतो ती पन आयुर्वेदीक गोली 7ते 8वेला 1टाईम सोट 25 दुसरा सोट50 मीनीट चालतो टाईम वाढत जातो विचारकरा मग कीती पलगतोङायचे

  • @shiv7471
    @shiv7471 2 роки тому +2

    कुठून कुठून विषय शोधून आणता रे???😂😂

  • @deepaksonkamble2279
    @deepaksonkamble2279 2 роки тому

    29 मे 1972 दलित पॅन्थर स्थापण झाली. दलित पॅन्थर बदल माहिती दयावी. ही विनंती

  • @omkars.bhandwalkar7526
    @omkars.bhandwalkar7526 6 місяців тому

    Title बघून वाटलच ...चिन्मय भाऊ असणार😅

  • @user-qn3yl6nw1g
    @user-qn3yl6nw1g 2 роки тому +2

    Pogo bagha as me म्हणणार नाही 😁😂

  • @pradipfunde9262
    @pradipfunde9262 4 місяці тому

    Khup mast bhau

  • @mangalmurti1
    @mangalmurti1 2 роки тому +2

    Sildenafil,tadanafil च्या गोळ्या टाकतात आजकाल पानात

  • @vinayakwavhal776
    @vinayakwavhal776 6 місяців тому +1

    दादा शेतकऱ्यांचे विषय मांडला जरा

  • @tejasji3364
    @tejasji3364 2 роки тому +1

    पानानी माहिती नाही पण एकदा माझ्या वजनानी पलंग तुटला होता

  • @joshisumedhraj108
    @joshisumedhraj108 Місяць тому

    ते पान खायचं आणि घरी जायचं😂😂😂😂 चिन्मय भाऊ.. जमतंय जमतय

  • @prasheektayade7908
    @prasheektayade7908 2 роки тому

    Lagna chya ratri paan lagat aahe, tyala tr purna life sobat kadhicha aahe mg tyala Saline ghyavi lagel kay uurvarit life madhe.

  • @netajikharade1551
    @netajikharade1551 2 роки тому +1

    खतरनाक बोल भिडू

  • @aniketgodlolu937
    @aniketgodlolu937 2 роки тому +1

    No.1 topic ahe ❤️😅

  • @prashantstarapure6969
    @prashantstarapure6969 6 місяців тому

    विषय नव्हते तर व्हिडीओ नसता बनवला तरी चालल असता... उगाचच पांचट विषयावर व्हिडिओ बनवायचेच आहे तर मग महिला वृत्त निवेदक पाहिजे होती...

  • @shashankrewatkar1998
    @shashankrewatkar1998 2 роки тому +2

    बोल भिडू वाल्या कडे संभोग चे विषय जास्त असतात

  • @limbajimore2813
    @limbajimore2813 Рік тому +2

    चिन्मय भाऊ हा Video खुप छान आहे , पण जन सामान्य ला काही माहिती नसते , असंख्य Dr. Sexologist यांची आपण स्पेशल मुलाखत घेऊन आपण , सामान्य जन सामान्य माणसाला फसवणूक पासुन सावध करायला हव ,
    हे बोल भिडू करेल यांची खात्री करतो.

  • @tusharghorpade5853
    @tusharghorpade5853 2 роки тому

    Bhava AB d ne achanak retirement ka ghetli yavar video banavna aikayla aavdel

  • @Kiran-ev2nt
    @Kiran-ev2nt Рік тому +1

    अरे.....संभाजीनगर बोलायला काय रोग आलाय तुला....औरगजेब घरी आलेला काय...