सांडग्याची सगळ्यात सोपी तरीही चवदार भाजी / sandgyachi bhaji / sandge bhaji / swad marathi

Поділитися
Вставка
  • Опубліковано 2 лис 2024

КОМЕНТАРІ • 8

  • @manishagadge2193
    @manishagadge2193 2 роки тому

    खुप छान आणि सोपी वाटली भाजी तुम्ही इतक्या सहज आणि सोप्या पद्धती न सांगता की लगेच लक्षात येतात तुमचे सर्वच पदार्थ मी बरेचसे try केले आणि ते उत्तम झाले 🙏

  • @arpitamore6549
    @arpitamore6549 2 роки тому

    Mast

  • @sandipamale3289
    @sandipamale3289 2 роки тому

    Sandge mhaje kaay ahet

    • @swadmarathi1335
      @swadmarathi1335  2 роки тому

      सांडगे वाळवणीचा पदार्थ आहे, डाळी पासून बनतो आणि त्याची भाजी करतात.

  • @sunilchaudhari150
    @sunilchaudhari150 2 роки тому

    स्क्रिनवर व description box मधे साहित्य व प्रमाण मराठीत दाखवा ? रेसिपी चांगली असुन उपयोग नाही , व्हिडियो सुध्दा परिपूर्ण हवा.

    • @swadmarathi1335
      @swadmarathi1335  2 роки тому +1

      Yes.. I'll update soon 👍🏼thanks for the feedback

    • @sunilchaudhari150
      @sunilchaudhari150 2 роки тому

      @@swadmarathi1335 धन्यवाद ! आपल्या खवय्यांना अपूर्ण व्हिडीयो टाकून नाराज करु नका ! आम्ही आपल्या नव नवीन व्हिडियोची वाट पहात असतो .