हमखास खमंग आणि खुसखुशीत खारे शंकरपाळे /Khare shankarpali/ Jeera shankarpali /marathi / namakpare
Вставка
- Опубліковано 14 жов 2022
- #khareshankarpali#jeerashankarpali#recipesinmarathi
हमखास खमंग आणि खुसखुशीत खारे शंकरपाळे बनवण्यासाठी साहित्य
मैदा - घरच्या वाटीच्या प्रमाणात 8 सपाट वाट्या / mesuring कप chya प्रमाणात 4 सपाट कप /500gm
मोहणासाठी तेल - घरच्या वाटीच्या प्रमाणात पाऊण वाटी/ measuring कप ने 1/4th किंवा पाव कप / 65 मळ
तळण्यासाठो तेल
ओवा - 3 चमचे
जिरे - 2 चमचे
मीठ -2 चमचे
......................................................
khare shankarpali, jeera shankarpali, namakpare, namkeen pare, tikhat shankarpali, nimki, namak paare,namak paary, recipes in marathi, खारे शंकरपाळे,खारी शंकरपाळी, जीरा शंकरपाळी, स्वाद मराठी, swad marathi - Навчання та стиль
Tumchya method ne aaj shankarpali karun baghitle apratim jhale .thank you for the recipe.
👍👍⭐⭐मस्तच..
थंड तेल तर आम्ही कधीच घालत नाही ..कुरकुरीत क्रिस्पी होतात गरम करून तेल घातलं की ..
खूप छान पद्धत दाखवली तुम्ही. आणि तुमचा आवाज पण खूप गोड आहे
Very nice👍👍 and very good pralay
Mastach👌
Mast khamang zale👍😀 mi thand tel ghatale tumhi sangitalya pramane
खूप छान
Pn yach shankarpali vr chat masala takla tr 😋😋😋😋😋😋😋😋 lagtat
खूप छान टिप्स छान दिल्या आहेत
Tel garm ki thand
0
स्क्रीन वर शब्दांत साहित्य display करायला हवे
👍🏼
डालडा घेतला तर चालेल. का
Chalel
मला करंजा pan दाखवा, माझ्या mau पडतात, खुटखुटीत दाखवा
नक्की 👍🏼
खूप छान