Chhagan Bhujbal : भुजबळांसाठी केंद्राचा प्लॅन; मान की अपमान? Special report

Поділитися
Вставка
  • Опубліковано 12 січ 2025

КОМЕНТАРІ • 35

  • @pravinratanaprkhe4001
    @pravinratanaprkhe4001 19 днів тому +8

    एबीपी माझा सलाम भुजबळ साहेबांची बाजू स्पष्ट केल्याबद्दल

  • @MhaluBhabad-nw5pi
    @MhaluBhabad-nw5pi 20 днів тому +15

    एकच पर्व ओ बी सि सर्व भुजबळ झिंदाबाद सर्व ओ बी सि समाज कायम भुजबळ यांच्या बरोबर कायम राहणार आहे

  • @jivanfulzade2904
    @jivanfulzade2904 21 день тому +10

    शेख चिली दादा

  • @appasahebkhandekar8428
    @appasahebkhandekar8428 21 день тому +14

    केंद्रात पाटवायच असेल तर, अजित पवार यांनी स्पष्ट बोलाव ,का बोलता येत नाही का

  • @chandrakantabhang5144
    @chandrakantabhang5144 19 днів тому +4

    ओबिसि जिदाबाद जय महाराष्ट्र भुजबळ साहेब जिदाबाद जय भीम एकच पर्व ओबिसि सर्व जो ओबिसि कि बात करेगा वहि महाराष्ट्र मे राज करेगा ओबिसि जिदाबाद जातीयवादी लोक भुजबळ साहेब ना घाबले जय महाराष्ट्र

  • @sunilraut521
    @sunilraut521 19 днів тому +5

    ओबीसींचा.बुलंद.आवाज.भुजबळ. साहेब.
    जिंदाबाद.

  • @balajikhalse6895
    @balajikhalse6895 20 днів тому +9

    अजित पवार तुझी पार्टी चा सुपड़ा साफ होईल सावध हों भुजबल साहेब किंग आ है

  • @balajishrangare3416
    @balajishrangare3416 19 днів тому +7

    भुजबळ साहेब दिल्ली ला जाणार नाहीत राज्यात भुजबळ साहेब अजीत थवार चे 30 आमदार फोडून भाजप मधे प्रवेश करून मंत्री होणार आहेत

  • @MhaluBhabad-nw5pi
    @MhaluBhabad-nw5pi 20 днів тому +6

    अजित पवार यांचा पक्ष पुढच्या वेळी दिसणार नाही

  • @purshotamsonone7322
    @purshotamsonone7322 20 днів тому +8

    दादा चा पादा होनार भुजबल ला डावल्याने

  • @kailasmali9274
    @kailasmali9274 19 днів тому +6

    हाके सर्वांचे नाके बंद करतील यात शंका नाही जय OBC 👊

  • @janardansapkal18
    @janardansapkal18 13 днів тому +1

    भुजबळ साहेब आगे बढो ओबीसी तुम्हारे साथ है.
    जय ओबीसी.
    जय महाराष्ट्र

  • @Trendingnews_0
    @Trendingnews_0 18 днів тому +2

    ओन्ली भुजबळ साहेब

  • @shivajibhujbal3477
    @shivajibhujbal3477 18 днів тому +1

    ओबीसी नेते फक्त भुजबळ साहेब, पडळकर साहेब व हाके साहेब!!! आघाडी ची गाडी रुळावरून का घसरली याचे बारकाईने व खरे परीक्षण करून त्याची नोंद ठेवावी म्हणजे निर्णय घेताना चुका होणार नाही. शेवटी जय ओबीसी जय संविधान.

  • @jitendrachavan476
    @jitendrachavan476 20 днів тому +6

    अजित पवार ला लॉटरी लागलीय विधानसभा ला its not mass leader

  • @KrushnaKamble-co3sj
    @KrushnaKamble-co3sj 17 днів тому +1

    🚩🚩🚩जय O. B. C 🙏🙏🙏

  • @vijaynevase1213
    @vijaynevase1213 20 днів тому +6

    Ajit Dada he OBC virodhi

  • @balajishrangare3416
    @balajishrangare3416 19 днів тому +7

    भुजबळ साहेब वाघ आहेत ते कोणलाहि विचारत नाहीत त्याना पक्ष वाले विचारतात पाया पडतात

    • @vasantraomane924
      @vasantraomane924 19 днів тому

      वाघ २ वर्षे जेलमध्ये का वास्तव्य करत होता.

    • @vijaysaindane3098
      @vijaysaindane3098 17 днів тому

      😂😂😂😂​@@vasantraomane924

    • @kishorbhusari6774
      @kishorbhusari6774 16 днів тому +1

      ​@@vasantraomane924तुमच्या जातीयवादामुळे 🙏

  • @chandanahir5360
    @chandanahir5360 17 днів тому

    Rajyapal chhagan bhujbal

  • @aabajadhav8523
    @aabajadhav8523 16 днів тому

    Sameer bhujbal yanni rajinama dila aahe rastravadi pakshacha tyala vicharun kay fayda

  • @sindhujadhawale6176
    @sindhujadhawale6176 20 днів тому +1

    राज्यात जातीयवाद वाढला आहे.त्याला राज्यातील काही नेते याला जबाबदार आहे. त्यांना भाजपनं आपल्या पक्षात घेऊन केंद्रात पाठवा.

    • @kishorbhusari6774
      @kishorbhusari6774 16 днів тому

      जबाबदार जरंग्या च्या माध्यमातून फैलावला जाणारा जातीयवाद आहे.... त्याला कोण जबाबदार आहे ते बघा आधी 🙏

  • @shankargurjar6475
    @shankargurjar6475 20 днів тому +3

    एकच टोला राम टोला.... Edi बिडी काडी... यकदम नाराजी दूर.. भूर.... फक्त मीं. माझा मुलगा. आन पुतण्या बी... बाकी गेल तेल लावत.... खे ट राणी हाणा पण सनी देवलं म्हणा... राष्ट्रीय पातळीवर...

    • @kishorbhusari6774
      @kishorbhusari6774 16 днів тому

      त्या पवार ला एकनाथ शिंदे ला विचार ना 😂😂 की फक्त्त जातीयवाद 🙏

  • @Drkjgff
    @Drkjgff 14 днів тому

    भुजबळ साहेब तुमचा स्वाभिमान लखोबा लोखंडे म्हणून स्वर्गीय माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी केला तेव्हा लखोबा लोखंडे पाच वर्ष थोडे शारीरिक आराम करा तू पुन्हा जोमाने कामाला लागा आपल्याला मानणारे काही जुने सहकारी असतील त्यांना मदत करा उदाहरणार्थ आमचे चांदवडचे आठ वेळा निवडणूक लढविणारे योद्धा महाराष्ट्र गाजवणारे सतत अपयश पचवणारे शिरीष कुमार कोतवाल त्यांना व त्यांच्या फॅमिली सदस्यांना मदत करा अपयश पचवणारे शिरीष कुमार कोतवाल सारखा योद्धा नाही तू मला फक्त मंत्रिपदावरून दावले म्हणून ओवा हा पो नको

  • @rakeshkhairnar9446
    @rakeshkhairnar9446 20 днів тому

    न्यूज रिपोर्टर ओव्हर ऍक्टिन्ग जास्त करतो...😂