गावठी मिथुन | मराठ्यांची दहशत| हे काय चालू आहे? by Ashish Magar Sir

Поділитися
Вставка
  • Опубліковано 1 жов 2024
  • गावठी मिथुन | मराठ्यांची दहशत| हे काय चालू आहे? by Ashish Magar Sir
    ATM GURU EDUCATION App
    Link 🖇️
    play.google.co...
    Instagram link 🖇️
    ...
    Facebook page link 🖇️
    www.facebook.c...

КОМЕНТАРІ • 517

  • @avinashthote5700
    @avinashthote5700 3 місяці тому +104

    दादा तुझे खुप उपकार मराठा ' समाज विसरू शकत नाही तुमची प्रत्येक आपडेट . पाहोतो खरच दादा तुझ्या पाठीशी खमिर पणे समाज पाठीसी आहे जय शिवराय

    • @bhaiyya3089
      @bhaiyya3089 3 місяці тому

      चैनलचं मराठ्यांसाठी आहे.हा पत्रकार नाही फक्त स्वताची लाल करतो

    • @pdrt-productdemoreviwesand2216
      @pdrt-productdemoreviwesand2216 3 місяці тому +4

      आरक्षण मागणाऱ्यानी हे लक्षात घेतले पाहिजे की, आरक्षण हा गरिबी हटवण्याचा कार्यक्रम नाहीच. सर्व जातींना प्रगती करण्यासाठी संधी मिळावी, लोकशाही तत्त्वानुसार निर्णय प्रक्रियेमध्ये त्यांचाही सहभाग असावा हा आरक्षणाचा( शैक्षणिक, सरकारी नोकऱ्या व राजकीय) उद्देश आहे.

    • @BalajiRedee
      @BalajiRedee 2 місяці тому

      ​@@pdrt-productdemoreviwesand2216लक..

  • @bhausahebsathe3429
    @bhausahebsathe3429 3 місяці тому +64

    वाँ आशीष मगर सर सँल्यूट तुम्हाला खूपच सुंदररित्या मराठा व ओबीसी समाजाला मार्गदर्शन व विषयाचं विश्लेषण

  • @manevitthal4441
    @manevitthal4441 3 місяці тому +41

    वाघमारे ची पात्रता त्याला उत्तर देणे इतकी सुद्धा नाही सर

  • @vijayarangale4718
    @vijayarangale4718 3 місяці тому +160

    उपोषणाला फक्त पाटील साहेब बसले होते.... बाकीचे तर उपवास सोडायला वडापाव घेऊन बसले होते 😂😂😂

    • @Maytiboygaming
      @Maytiboygaming 3 місяці тому +14

      Matan khaun 😂😂

    • @nitinmalamkar6258
      @nitinmalamkar6258 3 місяці тому +14

      मटण उपोषण 🥵🥵

    • @हरीगजर-ठ4म
      @हरीगजर-ठ4म 3 місяці тому +15

      गावठी दारू पेऊन उपोषण करून कायदा सोडून बजेट मधून आरक्षण मागतो

    • @dajighutukade2665
      @dajighutukade2665 3 місяці тому +7

      Tuji aai pan hoti hake sir chya godhdit😂😂😂

    • @vijayarangale4718
      @vijayarangale4718 3 місяці тому +6

      @@dajighutukade2665 reply kraychi grj nahi tshi tula pn yevdhch sangto.... Jevdhe like aahe na mazya comment la tu la tevdhyane kadlay 😂😂😂

  • @anonymous.4314
    @anonymous.4314 3 місяці тому +147

    मराठ्याच्या हिसक्यामुळे काही लोकांचे राजकीय पुनर्वसन करण्याची वेळ आली आहे 😂😂😂

    • @Sachinkangane421
      @Sachinkangane421 3 місяці тому +4

      Are jati vaad kela tumhi lokani baki kahi nahi

    • @Sachinkangane421
      @Sachinkangane421 3 місяці тому +4

      N tumhi lokani kiti pn aaptali tri tumhala arakshan bhetnar nahi jo paryant Sharad pawar aahe to paryant

    • @ajitpatil4063
      @ajitpatil4063 3 місяці тому +10

      ​@@Sachinkangane421ratri Sharad Pawar tuzay ghari ala hota kai

    • @Sachinkangane421
      @Sachinkangane421 3 місяці тому +4

      @@ajitpatil4063 to tumchya ghari 1995 la aala hota mhanun tumhi atta udya marayala lagale🤣🤣

    • @ajitpatil4063
      @ajitpatil4063 3 місяці тому +7

      @@Sachinkangane421 tuzay bapala vichar Tula koni kadala ahe

  • @PrakashJadhav-j4c
    @PrakashJadhav-j4c 3 місяці тому +31

    शिवश्री. मा. मगर सर संपूर्ण महाराष्ट्रातील 18 पगड ब 12 बलुतेदारामध्ये एकत्र ठेवण्यास आपण खूप मोठे कार्य करत आहात.आपले मी मनापासून आभार मानतो.आपले मार्गदर्शन व विचार महाराष्ट्रातील पुरोगामी विचारसरणीला कायम एक दिलाने एकोप्याने ठेवतील... आई भवानी आपणास निरोगी असे उदंड आयुष्य देओ. व आपणाकडून आमच्या सारख्यांना अनेक विषयांचे खरे ज्ञान मिळत राहो. धन्यवाद सर जी...

  • @Sambhajigadhe-ju5jz
    @Sambhajigadhe-ju5jz 3 місяці тому +24

    खरे अभ्यासक आहेत आदरणीय मगर सर🙏

  • @Dinkarkale-bl6kk
    @Dinkarkale-bl6kk 3 місяці тому +35

    धन्यवाद मगर सर आपल्या विवेक पूर्ण विश्लेषणाला मानाचा मुजरा

  • @Abcde-fh4lw
    @Abcde-fh4lw 3 місяці тому +80

    एक मराठा कोटी मराठा🚩🚩

  • @kapilmadje2448
    @kapilmadje2448 3 місяці тому +8

    गावठी मिथुन काय करतो ते पडलेल्या उमेदवार ला विचारले पाहिजे

  • @rammore4761
    @rammore4761 3 місяці тому +30

    जय जिजाऊ जय शिवराय एक मराठा कोटी कोटी मराठा एकच मिशन मराठा आरक्षण ओ बि सि तुनच लडगे जिंतेगे हम सब जरागे सकल गरजवंत भारतीय मराठा जयस्तु सर मनापासुन धन्यवाद जय महाराष्ट्र संविधान जय भारत

  • @tukramkale8732
    @tukramkale8732 3 місяці тому +14

    संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील

  • @ranjitdangat7123
    @ranjitdangat7123 3 місяці тому +16

    धन्यवाद मगर सर खुप छान माहिती दिली

  • @abhimanyushingan6554
    @abhimanyushingan6554 3 місяці тому +29

    मगर सर या ना लायक माणसांची एवढी खरडपट्टी करता तरीही ते याचे उत्तर देत नाहीत ।। तुमच्या नादी लागूच शकत नाहीत ।।

    • @SatTyyy..._.
      @SatTyyy..._. 3 місяці тому +2

      या मगरची पात्रता नाही हाके सरांशी चर्चा करण्याची

    • @mangeshdhore4121
      @mangeshdhore4121 3 місяці тому +2

      ​@@SatTyyy..._.hake chi pan layki nahihe

    • @DevanandChaudhary-b8j
      @DevanandChaudhary-b8j 2 місяці тому

      Kadydyane aarkashan ghyaych ahe mg Mithun uposhnala ka basto😂😂😂

  • @sitaramborde2985
    @sitaramborde2985 3 місяці тому +29

    सर मराठयाविषयी कोणी ‌वाईट बोलल्यावर शांत बसवत नाही त्यांच्यामुळे कमेंट टाकताना शब्द घसरतात राहवतचंनाही हो

  • @yuvrajgaming7109
    @yuvrajgaming7109 3 місяці тому +13

    खरच खूप छान माहिती..जय जिजाऊ जय शिवराय

  • @GaneshSawale-b8e
    @GaneshSawale-b8e 3 місяці тому +18

    आदरणीय आशीष मगर सर हा महाराष्ट्र "शांत" ठेवण्यात आपला मोलाचा वाटा आहे,आपले हे अमुल्य मार्गदर्शन असेच मिळत राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना

  • @PrakashJadhav-j4c
    @PrakashJadhav-j4c 3 місяці тому +2

    शिवश्री. मा. मगर सर संपूर्ण महाराष्ट्रातील 18 पगड ब 12 बलुतेदारामध्ये एकत्र ठेवण्यास आपण खूप मोठे कार्य करत आहात.आपले मी मनापासून आभार मानतो.आपले मार्गदर्शन व विचार महाराष्ट्रातील पुरोगामी विचारसरणीला कायम एक दिलाने एकोप्याने ठेवतील... आई भवानी आपणास निरोगी असे उदंड आयुष्य देओ. व आपणाकडून आमच्या सारख्यांना अनेक विषयांचे खरे ज्ञान मिळत राहो. धन्यवाद सर जी...

  • @ShivajiPhakhare
    @ShivajiPhakhare 3 місяці тому +13

    दादा तुम्ही खूप छान काम करतात जय शिवराय

  • @balasahebbidwe3079
    @balasahebbidwe3079 3 місяці тому +2

    ओबीसींना त्यांना.मिळालेले.आरक्षण.कोणत्या.जीआरने.मिळाले.आधी.14.5%एकदम.29.5झालेच.कसे.1994चा.जीआर.हाच.रद्द.करावा.

  • @ankushjogdand362
    @ankushjogdand362 3 місяці тому +21

    सर माझे मित्र हे धगर समाजाचे असुन ते म्हणत आहेत गावात आज या हाके मुळे मराठा समाज आमचा वर नाराज दिसत आहे पण हा हाके St आरक्षण मिळावे त्यासाठी आम्ही हाके मागे कधी पण येतो पण मराठा आरक्षण ओबीसी मध्ये येन्यास कधी विरोध करणार नाही पण राजकारण साठी हाके आपले नाव मोठे होण्यासाठी करत आहे त बाकी काही नाही असे ओबीसी माझे मित्र म्हणत आहेत

    • @mirjajadatbaig5585
      @mirjajadatbaig5585 3 місяці тому +1

      हो बरोबर आहे कारण ओबीसी प्रवर्गामध्ये त्यांचे आरक्षण साडेतीन टक्के वेगळे आहे i

    • @vaibhavthorat5931
      @vaibhavthorat5931 3 місяці тому

      आरक्षणाशी संबंधित घटक: 1) राष्ट्रपतीने नेमलेला आयोग 2) लोकसभा व राज्यसभा 3) सर्वोच्च न्यायालय । बाकी कोणी काहीच करू शकत नाही। मग आता सांगा हे जे चालले आहे त्यात काही तथ्य आहे का?

  • @sukhadevaage5957
    @sukhadevaage5957 3 місяці тому +18

    मगर सरांचे विचार फार छान आहे, व सांगण्याची पद्धतही सोपी आहे! 👌👌🙏🙏🇮🇳

  • @ramkadam5646
    @ramkadam5646 3 місяці тому +4

    पावसाळ्यातील बेडकासारखे वाघमारे तयार होत आहेत सावधान

  • @Aaisaheb-wo3zy
    @Aaisaheb-wo3zy 3 місяці тому +9

    सर्वांना खुप खुप चांगले समजावून सांगितले दादा

  • @अभिव्यक्ती.932
    @अभिव्यक्ती.932 3 місяці тому +12

    वादळ येऊन गेले. वाताहत झाली आणि नंतर पुनर्वसन सुध्दा झाले.आता नांदा सौख्यभरे

  • @shrikishanshelke8325
    @shrikishanshelke8325 3 місяці тому +12

    जय शिवराय दादा

  • @dnyaneshwaryadav8219
    @dnyaneshwaryadav8219 3 місяці тому +8

    मगर सर ! अभिनंदन.

  • @Advcate1
    @Advcate1 3 місяці тому +10

    मराठा obc एक आहे

  • @GameOver-gi8kf
    @GameOver-gi8kf 3 місяці тому +2

    हाके कपटी मराठयानां आरक्षण मिळू नये म्हणुन उपोषण मग एस टी आरक्षण का मागतात?

  • @GameOver-gi8kf
    @GameOver-gi8kf 3 місяці тому +3

    उपोषण करणारा उपोषण काळात एवढा खण-खण बोलत नसतो

  • @santoshshinde8208
    @santoshshinde8208 3 місяці тому +6

    Lai bhari Magersir, Eak Maratha Kothi Maratha 🚩🚩🚩🚩🚩

  • @SK_3699
    @SK_3699 3 місяці тому +21

    मराठा समाजाची दहशत नाही, तसे असेल तर महाराष्ट्रात वेगळेच चित्र असते.

    • @Hin832w
      @Hin832w 3 місяці тому +1

      काय मग लोकांचे जीव घेता ka मग

    • @hausheravdeshamukah9003
      @hausheravdeshamukah9003 3 місяці тому +1

      मराठा शात प्रिय समाज आहे भावा फक्त जरागे सांगतील ती दिशा​@@Hin832w

    • @kushaq1173
      @kushaq1173 3 місяці тому +3

      ​@@Hin832wtujha ghyaychay ka?

    • @SK_3699
      @SK_3699 3 місяці тому +9

      @@Hin832w तुमच्या सारखेच लोक बसलेत मराठा समाजाचे जिव घेण्याला.

    • @Hin832w
      @Hin832w 3 місяці тому

      @@SK_3699 इतिहास साक्षी आहे ना कोणत्या समाजाने कोणत्या समाज वर अन्याय केला आहे जमीन लुटल्या दहशती च्या बळावर .आता काही jatina target करायच .लोकाना घरात घुसून मारायचे झुंडशाही करून लोकाना त्रास द्यायचा. आता दुसर्‍या जाती थोड्या आर्थिक प्रगती कराय लागल्या ki लगेच तुम्ही जाळायला लागला त .आम्हाला माहीत आहेत तुम्ही किती सहनशील आहे जर तुम्हाला काही बोल की राग येतो लगेच लोकाना मारायचे आणि तुम्ही मनता आम्ही तुमच्या समाज चा जीव घ्यायला बसलो.

  • @gopinathgadekar9353
    @gopinathgadekar9353 3 місяці тому +7

    मला काय म्हणायचं ते जर असं बोलत असेल तर आपले आमदार खासदार यांना या गोष्टीशी काहीच घेणे देणे नाही का

  • @Abcde-fh4lw
    @Abcde-fh4lw 3 місяці тому +6

    एकदम बरोबर बोलले सर वाघमारे दिड दिसात कोल्ह ऊसात त्यात्त्रा त्याची जात्रा दाखवली

  • @ravindravispute9180
    @ravindravispute9180 3 місяці тому +2

    गावठी मिथुन

  • @chandracantmane4740
    @chandracantmane4740 3 місяці тому +10

    फारच छान आशिष मगर साहेब 🎉🎉🎉❤❤❤

  • @appakadam1176
    @appakadam1176 3 місяці тому +2

    मगर सर आपले खूप खूप आभार मार्गदर्शन केल्याबद्दल

  • @JayashriShewale-s2y
    @JayashriShewale-s2y 3 місяці тому +9

    मगर सर तुम्ही फार हुशार आहात तुमचा अभ्यास रवूप झाला आहे अभिनंदन

  • @THE-BOSS-1234
    @THE-BOSS-1234 3 місяці тому +3

    Sir तुम्ही खंबीर पने मराठा समजाच्या माघे उभे आहात , खूप खूप धन्यवाद आपले ❤❤

  • @Sambhajigadhe-ju5jz
    @Sambhajigadhe-ju5jz 3 місяці тому +5

    आदरणीय सर❤
    आपणास ✌️🙏

  • @hard-crackers1227
    @hard-crackers1227 2 місяці тому +1

    हागे लक्ष्या
    वडापाव किंग
    सुपारीबाज उपाेषणकर्ते 😂😂😄

  • @Abcde-fh4lw
    @Abcde-fh4lw 3 місяці тому +3

    त्या वाघ मार्‍याला कवडीची अक्कल नाही

  • @sam9923981200
    @sam9923981200 3 місяці тому +1

    मगर सर ओबीसी म्हणू नका ओ यांना... ही 4-5 टाळकी आणि त्यांचे चेलेचपाटे म्हणजे सर्व ओबीसी नाही..

  • @SandipanPawar-bi2pn
    @SandipanPawar-bi2pn 3 місяці тому +3

    अभिनंदन मगर सर पूर्णतः समाज वाईट कमेंट पाहत आहे आपल्याला अभ्यास आहे हे समाजसमोर टिकणार नाहीत आपला समाज समजदार आहे असल्या नाशक्या कांद्याच्या नादी लागू नये आपले ध्येय एकच आरक्षण

  • @MahaMarathiTech
    @MahaMarathiTech 3 місяці тому +5

    गावखेड्यात सर्व समाज एक आणि शांत आहेत

  • @user-ku4gk7hn2k
    @user-ku4gk7hn2k 2 місяці тому +1

    ज्या जरांगेने गृहमंत्र्यांच्या एकेरी उल्लेख केला, त्यांची जात काढली, शिवरायांच्या पुतळ्या खाली बसून आई माईच्या शिव्या दिल्या, त्याला किंवा त्याच्या समर्थकांना इतरांकडून सभ्या भाषेची अपेक्षा करण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही सर.

  • @anshiramtukaramdhage6006
    @anshiramtukaramdhage6006 3 місяці тому +5

    मगर सर जरांगे पाटील खरे हिरो आहेत. आदरणीय मगर सर आपले काम छान करता आहात महाराष्ट्र जनता आपली आभारी आहे. धन्यवाद.❤

  • @sam9923981200
    @sam9923981200 3 місяці тому +1

    माझा एक प्रश्न आहे..
    2-2.25 लाख लोकसंख्या असणाऱ्या वंजारी जातीला 2% आरक्षण कुठल्या बेस वर दिलय.. लोकसंख्येच्या 50% आरक्षण दिले जाते. महाराष्ट्राची लोकसंख्या सध्या 12.82 करोड आहे त्या हिशोबाने यांना 2% दिलंय तर यांची लोकसंख्या 51 लाख हवी.
    आरक्षण वंचित विस्थापित लोकांसाठी असते. आरक्षण सवलती त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांच्या पायावर उभ राहण्यासाठी दिलं जाते.. पण येथे जे सुशिक्षित झालेत तेच या आरक्षणाचा व सवलतीचा वारंवार फायदा घेत आहेत.

  • @ravindravispute9180
    @ravindravispute9180 3 місяці тому +2

    हा महाविकास आघाडी चा बाजूने जारांगे नी भूमिका घेतली आहे

  • @BhairvnathBerad-rt9vl
    @BhairvnathBerad-rt9vl Місяць тому +1

    Magar sir brilliant, I am proud of you

  • @PrakashJadhav-j4c
    @PrakashJadhav-j4c 3 місяці тому +1

    शिवश्री. मा. मगर सर संपूर्ण महाराष्ट्रातील 18 पगड ब 12 बलुतेदारामध्ये एकत्र ठेवण्यास आपण खूप मोठे कार्य करत आहात.आपले मी मनापासून आभार मानतो.आपले मार्गदर्शन व विचार महाराष्ट्रातील पुरोगामी विचारसरणीला कायम एक दिलाने एकोप्याने ठेवतील... आई भवानी आपणास निरोगी असे उदंड आयुष्य देओ. व आपणाकडून आमच्या सारख्यांना अनेक विषयांचे खरे ज्ञान मिळत राहो. धन्यवाद सर जी...

  • @laxmanlokare8438
    @laxmanlokare8438 3 місяці тому +2

    मराठा व ओबीसी समाज फार जिव्हाळ्याने आपुलकीने रहात होते ' आता थोडासा मनभेद झाला हे खरे आहे . सरकारने जनगणना करून लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण दिले असते तर मतभेद न होता राज्य प्रगती कडे गेले असते .

  • @himmatshelke9727
    @himmatshelke9727 3 місяці тому +3

    आमच्याकडे लग्नामध्ये पुजारी, कासार, न्हावी, यांच्या शिवाय लग्न अधुरे.
    हळदी नंतर नवरदेवाला न्हावी मामाच्या हाताने अंघोळ घालण्याचा मान आहे. ९नाथ tigerमारे.

  • @sanjaysakhare5442
    @sanjaysakhare5442 3 місяці тому +4

    मगर साहेब द ग्रेट

  • @SudarshanIngle-md9ee
    @SudarshanIngle-md9ee 3 місяці тому +1

    पाटील is ब्रँड of मराठा 👌👌👌

  • @VaishnaviMore-hy8cp
    @VaishnaviMore-hy8cp 3 місяці тому +2

    मगर सर आपले खूप खूप धन्यवाद. खूप chhan विश्लेषण. जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय श्रीराम.

  • @07j.
    @07j. 2 місяці тому +1

    😎😎🔥🔥🔥🚩बीड मराठा 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @SatTyyy..._.
    @SatTyyy..._. 3 місяці тому +1

    तू ओ बी सी द्वेषी आहेस

  • @DRPatil-yi5we
    @DRPatil-yi5we 3 місяці тому +4

    फार अचूक सांगितले आभारी आहे. मगर. साहेब

  • @Riya_Rajput_1
    @Riya_Rajput_1 3 місяці тому +3

    मगर सर आपले विचार खुप चांगले आहे..

  • @prameshwarwayal9532
    @prameshwarwayal9532 3 місяці тому +1

    सर तुम्ही खरंच शिक्षण म्हणून शोभतात
    तूमचे खूप खूप धन्यवाद सर ❤❤

  • @ShivajiNilngkar
    @ShivajiNilngkar 3 місяці тому +9

    0 छगन भुजबळ लावी अक्कल वाघमारे सर गाढव म्हणून भुजबळ आईच्या पोटात शिकून आला

  • @meghashyamlad6448
    @meghashyamlad6448 3 місяці тому +1

    एक. ओबीसी एक लक्ष ओबीसी

  • @MotiramJadhav-kh6qc
    @MotiramJadhav-kh6qc 3 місяці тому +3

    शक्यतो सध्या तरी चिडणार नाही.पण खुप पातळी सोडून बोललात तर वेळ प्रसंगी चिरडून टाकण्याची सुध्दा शक्यता नाकारता येणार नाही ?

  • @shubhampatil5664
    @shubhampatil5664 3 місяці тому +12

    गावठी मिथुन 3री fail😂

    • @PsM-lf9yl
      @PsM-lf9yl 3 місяці тому

      चुत्या नाव बदलून कमेंट काय करतोस

    • @kalyanshelke2296
      @kalyanshelke2296 3 місяці тому +7

      तुझ्या बापापेक्षा जास्त शिकलेले आहे पाटिल एवठ बस ना आमच्यासाठी

    • @shubhampatil5664
      @shubhampatil5664 3 місяці тому +1

      @@kalyanshelke2296 😂😂Mza bap lai shikla 3tri fail nhi tuza bap asel jarange

    • @balajighogre4745
      @balajighogre4745 3 місяці тому +1

      याच्यावरून तुझं शिक्षण कळत आहे तू कसं बोलत आहे सारंगी पाटला विषयी

    • @shubhampatil5664
      @shubhampatil5664 3 місяці тому

      @@balajighogre4745 सारंगी पाटील 😂तुझ शिक्षण कळलं

  • @कैलाससपकाळ-श1ठ
    @कैलाससपकाळ-श1ठ 3 місяці тому +2

    भुजबळ हाके वाघमारे सदावर्ते येद्यांचा बाजार आहे

  • @kartikgophane7615
    @kartikgophane7615 3 місяці тому +5

    मगर साहेब एक बाजू दाखवली दुसरी बाजू कधी दाखणार😅😅😅😅😅

    • @ajitpatil4063
      @ajitpatil4063 3 місяці тому

      ti tuzi bagaychi layki nahi

    • @Hin832w
      @Hin832w 3 місяці тому +3

      Jatiwadi master aahe 6 month mahinya पासून jaragyachi चमच्या giri karto

  • @shivajigole2180
    @shivajigole2180 2 місяці тому +1

    Shivaji Ghode

  • @pandurang2554
    @pandurang2554 3 місяці тому +1

    एकच पर्व ओबीसी सर्व. जय ओबीसी

  • @ravindravispute9180
    @ravindravispute9180 3 місяці тому +1

    गावठी मीतून

  • @nivrittichitte3645
    @nivrittichitte3645 3 місяці тому +12

    जारांगे patil tum age badho hum tumhare sath hai

    • @AshokBangar-e7q
      @AshokBangar-e7q 3 місяці тому

      पाटील चपटी मारून काजू,बदाम चखण्याळा खात होते

    • @ravindraamale6261
      @ravindraamale6261 3 місяці тому

      ​@@AshokBangar-e7qvdpav king 😅😅😅

    • @MohanGhule-j1w
      @MohanGhule-j1w 3 місяці тому

      Tujhi.gand.hanat.hote.patil.chadarit​@@AshokBangar-e7q

    • @shilpamore749
      @shilpamore749 3 місяці тому

      Aai ghalayla ka😅

  • @PRS_2024
    @PRS_2024 3 місяці тому +2

    Chagan bhujbal jindabad

  • @Sudarshan109
    @Sudarshan109 3 місяці тому +1

    संगीताताई वानखेडे यांचे वर शिव्यांची लाखोली वाहिली गेली यावर एक व्हिडिओ बनवा मगरसर

    • @prakashkamthe8659
      @prakashkamthe8659 3 місяці тому

      संगीच्या गांडीत पाय घालाच

  • @janardhandeshmukh572
    @janardhandeshmukh572 3 місяці тому +1

    मराठा समाजाने एकजुटीने रहावे.
    एक मराठा कोटी मराठा.

  • @NarayanBahir-md5rl
    @NarayanBahir-md5rl 3 місяці тому +1

    खुप छान मगर सर, एक मराठा लाख मराठा, जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे

  • @dnyneshwerkubde4177
    @dnyneshwerkubde4177 3 місяці тому +2

    Ek mhrata lak lak mararta

  • @rajkumarjadhav518
    @rajkumarjadhav518 2 місяці тому

    सर तुमच्या या उपक्रमाला खुप खुप शुभेच्छा 🎉🎉 खुप खुप अभिनंदन 🙏

  • @हरीगजर-ठ4म
    @हरीगजर-ठ4म 3 місяці тому +4

    एकदा हा मगर अन् हाके सर चर्चासत्र होईला पाहिजे बघ कोण किती पाण्यात आहे

  • @shivramwagh1058
    @shivramwagh1058 3 місяці тому +1

    अगदी योग्य उत्तर सडेतोड मगर सर

  • @sureshjagtap7492
    @sureshjagtap7492 2 місяці тому

    आम्ही सगळे मराठे गवठीच आहोत.गावठीच original असतो.

  • @ashokkadam23
    @ashokkadam23 Місяць тому

    या लोकांना नीवडनुकीतुन उत्तर दिले जाईल एक मराठा कोटी मराठा

  • @madankharat9339
    @madankharat9339 2 місяці тому

    Jarange भुजबळांना म्हणाले हे तुम्हाला दिसत नाही का

  • @keshav513
    @keshav513 3 місяці тому

    Hake khalachya patalivr kuth bollet????? Natke karu naka.. Mastar... Lok tumhala sir mhanatat.. Jatiyawadi houn chalat nahi aajkal.....

  • @sambhajiharkar9894
    @sambhajiharkar9894 3 місяці тому +3

    सर तुम्ही खूप छान काम करता ❤🎉🎉

  • @mahadevkakde398
    @mahadevkakde398 3 місяці тому +2

    बर हं, गावठी मिथुन पन कसा लागला मागुन पुढुन, खालून वरुन, इथून तिथून सुफडासाफच😂.....
    #मनोज जरांगे पाटील कट्टर समर्थक 💪🚩

  • @अभिव्यक्ती.932
    @अभिव्यक्ती.932 3 місяці тому +2

    भुजबळ 10 पास आहे आज माहीत झाले.

  • @sujatab7053
    @sujatab7053 2 місяці тому

    अहो तुम्ही एक सांगताय पण स्वतः जरांगेच इतरांवर किती गलिच्छ भाषा आणि शिवीगाळ करतात यामुळे मराठा जातीचे नुकसान होतंय नाव बदनाम होते अस तुम्हाला वाटत का ?

  • @unkeshwarmogre967
    @unkeshwarmogre967 3 місяці тому

    एकतर्फी बोलत असतो हा युट्यूबर ,ओबीसी वर नको बोलत जाऊ तू तुझ भूमिका मांडत जा...ओबीसी वर नको

  • @ShindeSambhaji-hf3fh
    @ShindeSambhaji-hf3fh 3 місяці тому +8

    गाव गळ्यातला ओबीसी समाज आमच्या सोबत 100% आहे
    हे दोन चार राजकारणी सोडली तर

    • @GajananThorve-hh5un
      @GajananThorve-hh5un 3 місяці тому

      जातीवादी लोकांना ओबीसी कधीच साथ देणार नाही

  • @balasahebkalyankar182
    @balasahebkalyankar182 3 місяці тому +1

    वडा पाव खाऊन उपोषण होत नाही

  • @sambhajibhosale3500
    @sambhajibhosale3500 Місяць тому

    सर इंपेरिकल डेटा हा शब्द बऱ्याच लोकांना समजत नाही तो explan
    करून सांगा जाती जन गनणा म्हणजे इंपेरिकल डेट हे लोकांना समजावून सांग

  • @MANGALAJADHAV-x3t
    @MANGALAJADHAV-x3t Місяць тому

    आहो मगर सर कंट्रोल होत नाही जारअंगे साहेबांना असे वाईट बोलल्यावर

  • @santoshgheware2288
    @santoshgheware2288 3 місяці тому

    आंदोलन हद्दपार का झालं. घरचा भेदी, सगे सोयर्याणी साथ का सोडली.

  • @madankharat9339
    @madankharat9339 2 місяці тому

    भुजबळांना खालच्या स्तरावर जाऊन बोललं तर ओबीसीला वाईट वाटत नाही का मास्टर तुम्ही काहीही विश्लेषण करू नका

  • @vitthalhiray3982
    @vitthalhiray3982 3 місяці тому +2

    Ek maratha lak maratha

  • @ashokkadam23
    @ashokkadam23 Місяць тому

    मराठे त्यांना नीवडनुकीत उत्तर देतील एक मराठा कोटी मराठा

  • @dhanajideshmukh6275
    @dhanajideshmukh6275 6 днів тому

    मगरसर असेच आपन मराठ्या साठी कार्य चालू ठेवा

  • @DattaChandgude-sy6ij
    @DattaChandgude-sy6ij 2 місяці тому

    जय शिवराय जय शंभूराजे
    एक मराठा लाख मराठा
    एक नंबर भाऊं

  • @umakantmisal6696
    @umakantmisal6696 3 місяці тому

    मनोज जरांगे ओबीसी नेत्यांविरोधात जी गरळ ओकत असतात त्यांना आवर आधी.

  • @LalaYevle
    @LalaYevle 2 місяці тому

    मगर सर जरांगे पाटला विषयी कोणी काही बोलल्यास दम निघत नाही