तुमच्या मुळे रेड्डी चा गणपती बाप्पा चे दर्शन झाले 🌺🙏 श्री वेतोबा चे दर्शन झाले 🌺 आहे आई सातेरी देवी प्रसन्न खुप छान झालं दर्शन तुमच्या मुळे सर्व काय ते आम्हाला मंदीर पाहायला मिळालं लय भारी वाटलं अप्रतिम सुंदर वातावरण मध्ये 🌺🙏 पुढील भाग लवकर टाका 🌴 येवा कोंकण आपलोच अशा 🌴
Full on enjoy ,mast
Thanks 🤗
Mast vedio❤❤❤
Ganpati Bappa morya ❤❤❤
Enjoy all of u.ll
Akela ghum rha hai bhai.
Gavi yetoy..mag sobat firuya
Masat 👌 👌 🙏🙏🌺🌺
तुमच्या मुळे रेड्डी चा गणपती बाप्पा चे दर्शन झाले 🌺🙏 श्री वेतोबा चे दर्शन झाले 🌺 आहे आई सातेरी देवी प्रसन्न खुप छान झालं दर्शन तुमच्या मुळे सर्व काय ते आम्हाला मंदीर पाहायला मिळालं लय भारी वाटलं अप्रतिम सुंदर वातावरण मध्ये 🌺🙏 पुढील भाग लवकर टाका 🌴 येवा कोंकण आपलोच अशा 🌴
एक नंबर व्हिडिओ दादा तुम्ही आमच्या गावचे देवस्थान श्री सातेरी देवी आणि श्री देव मानसेश्वर यांचे दर्शन घडविले खूप खूप धन्यवाद 👌👌🌹🌹🙏🙏
धन्यवाद. खूप छान वाटले दर्शन घेऊन
छान माहिती दिली आज तुझ्यामुळे देव दर्शन झाले आवडला विडियो
खुप छान व्हिडिओ.
Khup chan Vlog!❤
मस्त आहे विडीओ
Nice video
खुप छान व्हीडिओ आशाच व्हीडिओची वाट पहात होतो अप्रतिम
Nice video
आमच ग्रामदैवत वेतोबा आहे🙏🙏🙏🙏🙏
🙏🏻
Maza gav pn vengurla tulas ahe avinash
वेंगुर्ला बंदर पाहायचे होत,कसा वाटला आमचा वेंगुर्ला अविनाश?
khup chaan aahe vengurla
Shiroda Beach var jaycha.
I love kokon ❤❤❤ avi da
सागरेश्वर मंदिर समुद्र आहे तुम्ही गेला नाहीत आम्ही तिकडेच राहतो सध्या आम्ही डोंबिवलीला राहतो
❤❤❤❤❤
हॅलो मानसी शोर मंदिर जवळचे झेंडे लावतात ते ज्यांचा नवस पूर्ण होता त्यांच्यासाठी असतात
Aaj pahila mi 😍
Thanks Shyam Bhau.
माझे घर वेंगुर्ला येथे आहे... दादा मारूती मंदिराच्या बाजूच्या रस्त्याला रामेश्वर मंदिर आहे...
ohh.Mahiti navhate..Next time nakkich darshan ghein
उभादांडा आमचा गाव मनसिश्वर जवळ आमचं घर
👍👍👍
Aamcha ethe pn ya kadhi tari aalibag madhe
Dada kankavali bharadi devi cha mandir madhe jaun ya
Injoy your trip ek vicharch hot ki vengurla la jayla javlch statoin konta ahe
Kudal
Aani murud madhe
Tu kaamavar kadhi jatos barra ahe baba tujha 😊
सध्या मी office मधे आहे 😊
@@KokankarAvinash ok old videos
Avni kashi ahe avi dada
एकदम मस्त
Avi when you get time to come to Goa please visit me let me know in advance ❤
Want to explore n live inside Goa. Means not beach. Goa life, villages, riverside area like that. Any chances
दादा तू जयेश बांदल च्या घरी गेला होता ना
Nahi. Tyachaysobat gelo
@@KokankarAvinashसाई बाबा वरुन मस्त विडिओ बनवतो
No like
Cal