किती अनुभव वाईकर संराचा एवढे अनुभवी कलाकार असताना सुध्दा सर तुमच्या पुढे ठेगंने पडतायत वाईकर सर आपण संगीताचा बादशाह आहात एवढे मोठे संगीतकार वा एका अभंगात अनेक रागाच्या छटा गान सोप नाही ही खासीयत फक्त सरांकडे आहे
अप्रतिम जुगलबंदी 🙏 या सगळ्या कलाकारांना एकञ आणून रसिक वर्गाला संगीताची एक उत्तम मेजवानी देणारे माझे गुरूजी पं श्री दासोपंत स्वामी आळंदीकर यांना मनपूर्वक साष्टांग दंडवत 🙏
Kupach chan
उत्तम भजन
किती अनुभव वाईकर संराचा एवढे अनुभवी कलाकार असताना सुध्दा सर तुमच्या पुढे ठेगंने पडतायत वाईकर सर आपण संगीताचा बादशाह आहात एवढे मोठे संगीतकार वा एका अभंगात अनेक रागाच्या छटा
गान सोप नाही ही खासीयत फक्त सरांकडे आहे
सर्वांना सोबत घेऊन जो चालतो तोच मोठा कलाकार असतो. खुप भारी स्वामीजी.
अप्रतिम जुगलबंदी 🙏 या सगळ्या कलाकारांना एकञ आणून रसिक वर्गाला संगीताची एक उत्तम मेजवानी देणारे माझे गुरूजी पं श्री दासोपंत स्वामी आळंदीकर यांना मनपूर्वक साष्टांग दंडवत 🙏
Bohot badiya खूपच छान 🥰🙏
अप्रतिम 👌👌👌❤️
बहुत बढिया 👌👌👌🙏🙏🙏😊
खूप छान
Nice👍👍
👌🙏🏻
छान
खुप छान