Це відео не доступне.
Перепрошуємо.

जुना माहोल निर्माण करणारी संगीत साथ|प्रकाश आकेरकर,दादा आकेरकर,रणजीत आसोलकर

Поділитися
Вставка
  • Опубліковано 28 кві 2024

КОМЕНТАРІ • 11

  • @mayurgawali7550
    @mayurgawali7550 3 місяці тому +7

    गुरुमाऊली प्रकाशजी आकेरकर यांच्या बोटातच जादू आहे. दशावतारातील वातावरण निर्मिती, धमार , लंगार, पार्श्व संगीत या सर्व गोष्टीत सर्वोत्तम संगीतसाथ

  • @mangeshasolkar2918
    @mangeshasolkar2918 3 місяці тому +2

    भारदस्त संगितसाथ तोडच नाही,हार्मोनियम पखवाज झांज यांचा योग्य तालमेळ साधून सादर केलेली एक जुनी दशावतारातील प्रकाश आकेरकर यांची गाजलेली नांदी त्याच बरोबर पखवाज वादक प्रती अशोक नेरूरकर आणि झांज वादक प्रती हरेश नेमळेकर.सुंदर सादरीकरण

  • @RajVardekar
    @RajVardekar 3 місяці тому +2

    ❤❤❤

  • @mandarjoshi4448
    @mandarjoshi4448 3 місяці тому +2

    खुप छान भाई

  • @dnyaneshwarpadkil7022
    @dnyaneshwarpadkil7022 3 місяці тому +1

    अंगावर काटो ऊभो रवलो❤

  • @sameerpandhare740
    @sameerpandhare740 3 місяці тому +2

    Ha video pahun Ashok Nerurkar yanchi aathavan aali

  • @kaushalmestry7717
    @kaushalmestry7717 3 місяці тому +1

    खूप सुंदर ...भारीच...जुनी आठवण झाली...💥🔥👌

  • @prashantnaik5576
    @prashantnaik5576 3 місяці тому +1

    अप्रतिम पेटी वादन माऊलींचे 🙏🙏

  • @umeshghogale1896
    @umeshghogale1896 3 місяці тому +1

    प्रकाश आकेरकर एक जबरदस्त हार्मोनियम वादक गोड गळ्याचे गायक

  • @user-sk2yw9hr5t
    @user-sk2yw9hr5t 3 місяці тому +1

    जुन ते सोन❤❤❤❤

  • @sameerpandhare740
    @sameerpandhare740 3 місяці тому +1

    Bharich