नटवर्य नटसम्राट दामोदर जोशी आणि नटसम्राट उल्हार नाईक यांनी लोकआग्रवास्त साकारलेल्या भुमिका

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 жов 2024

КОМЕНТАРІ • 34

  • @mahendragawade615
    @mahendragawade615 3 місяці тому +14

    काय ती भाष्या शैली कायतो अभिनय वाहवा 🙏🏻🙏🏻🌹🌹काही नवीन कलाकारांनी एक मेकांशी विषयांतर करून भांडण्या पेक्षा असा अभिनय करण्याचा प्रयत्न करावा 🙏🏻🙏🏻आणी जोशी आणी नाईक काकांना खूप खपू धन्यवाद 🙏🏻🙏🏻🌹🌹

  • @ganeshkerkar2435
    @ganeshkerkar2435 2 місяці тому

    याला म्हणतात अभिनय वा अभिनंदन खूप शुभेच्छा

  • @ghanshyampalav5175
    @ghanshyampalav5175 2 місяці тому +3

    दोन अभिनय सम्राट एकाच ठिकाणी.....

  • @swapnilpangam2679
    @swapnilpangam2679 3 місяці тому +3

    दोन्ही कलाकाराचा दशावतार म्हणजे आत्मा..... हे सादरीकरण पाहून वाटत...❤👍👍👍🔥 ग्रेट

  • @yogendradesai7738
    @yogendradesai7738 3 місяці тому +3

    भटजी आणि ऊली महाराज यांचा 3० वर्षानी एकत्र अभिनय पाहिला, दोघांचे मनपुर्वक अभिनंदन❤

  • @gawde29
    @gawde29 2 місяці тому +3

    नवीन दशावतार कलाकारांनी याचा खरोखरच बोध घ्यावा काय ती भाषा शैली काय तो अभिनय उगाच विरोधाला विरोध म्हणून काही गोष्टींचा विषयांतर करण्यापेक्षा या दोन्ही महांकालाकारांचा आदर्श घ्यावा

  • @prakash-nobleprotectivesys8473
    @prakash-nobleprotectivesys8473 3 місяці тому +1

    जुण तेच सोने आहे काय जबरदस्त सादरीकरण केले आहे प्रणाम अतिशय सुंदर सादरीकरण करण्यात आले आहे अशा सर्व गुरु पौर्णिमेच्या शुभेच्छा प्रकाश पाऺडुरंग लब्दे प्रस्तुत श्री देवी भगवती दशावतार नाट्य मंडळ देवगड मुणगे डोंबिवली यांस कडून

  • @sarveshgawas8848
    @sarveshgawas8848 2 місяці тому +1

    Great kakalar

  • @AtmaramKharde
    @AtmaramKharde 2 місяці тому

    मी लहान असताना या कलाकारास बघायला जायचो मानाचा मुजरा

  • @niteshbhise3599
    @niteshbhise3599 3 місяці тому +2

    ❤❤आम्ही लहान पणा पासून ज्यांना पाहत आलो ते आमचे सर्वांचे लाडके जोशी /नाईक साहेब... यांचा अभिनय बऱ्याच दिवसांनी पुन्हा पाहायला मिळाला.. खूप खूप धन्यवाद 🙏
    पण अजून त्याच पहाडी आवाजाने जुन्या आठवणनींना उजाळा मिळाला... मी लहान असताना...मामा मोचेमाडकर कपंनीत जोशी /नाईक साहेबांची नाटक पहिली... कारण आमची जत्रा तेच करायचे.......
    खूप खूप धन्यवाद 😘😘😘😘

  • @pradeepparab5531
    @pradeepparab5531 3 місяці тому +1

    जुनी आठवण झाली दामाजी आणि उल्हास ना ईकार याना बघून छान सादरीकरण 🙏

  • @poojakadam7335
    @poojakadam7335 2 місяці тому +1

  • @ART-IN-HEART
    @ART-IN-HEART 3 місяці тому +1

    अप्रतिम संवाद आणि भुमिका 🙏🙏

  • @babuparab9266
    @babuparab9266 2 місяці тому +1

    अप्रतिम जोशी काका नाईक काका जुन दशावतार बघितल्याचा भास होऊ लागला

  • @ramdasnaik406
    @ramdasnaik406 2 місяці тому

    Uttam

  • @kishornanda6
    @kishornanda6 3 місяці тому +2

    दोन अभिनयसम्राटांची छान जुगलबंदी...

  • @milindjoshi9119
    @milindjoshi9119 3 місяці тому +1

    अप्रतिम. संवाद. जसेचा तसे. मामाच्या कंपनीत खूप वेळा बघितलंय नाटक

  • @malvanisanskruti
    @malvanisanskruti 3 місяці тому +2

    सर्व जुन्या कलाकार मंडळींना घेऊन एक संयुक्त दशावतार नाटक ठेवावे आणि संगीत साथ पण जुनी आम्ही मुंबई तुन येऊ खूप इच्छा आहे सर्वाना पाहायची कारण नाटक आता कमी संघर्ष जास्त 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @mayureshjoshi8064
    @mayureshjoshi8064 3 місяці тому +2

    भारदस्त आवाज जोशी काका आणि नाईक काका वा 🙇‍♀️🙇‍♀️

  • @DeepakTambe-n7u
    @DeepakTambe-n7u 3 місяці тому +1

    जबरदस्त❤🙏

  • @nileshparab5384
    @nileshparab5384 3 місяці тому +1

    मामामोचेमांडकर मधील खंबीर जोडी , वा छान

  • @ulhasvaze
    @ulhasvaze 2 місяці тому +1

    छान जुगलबंदी...

  • @dr.chandrakantsawantsir8788
    @dr.chandrakantsawantsir8788 2 місяці тому

    🎉❤सुंदर

  • @prathameshparab1456
    @prathameshparab1456 3 місяці тому +1

    ❤️‍🔥🙏🏻angavr kata aala kharach🙇🏻‍♂️

  • @satishkambli8909
    @satishkambli8909 3 місяці тому +1

    दामू काका छान 🙏👍

  • @ekmathkasalkar
    @ekmathkasalkar 3 місяці тому +1

    🙏🙏🙏👌👌👌👌💐👏

  • @prashantrawool1588
    @prashantrawool1588 2 місяці тому +2

    दादा राने सारखी उत्तम भाषा शैली स्पष्ट

  • @narayankunkerkar2334
    @narayankunkerkar2334 3 місяці тому +1

    Nice ❤❤

  • @dhumketu7147
    @dhumketu7147 3 місяці тому +1

    Harmonioum LA kon aaahe

    • @PRATHAMprapti108
      @PRATHAMprapti108 3 місяці тому +3

      अष्टपैलू कलाकार विशाल कांबळे

    • @dhumketu7147
      @dhumketu7147 3 місяці тому +1

      Khup sunder. Gayaki aavdli

  • @chandanjamdar2963
    @chandanjamdar2963 3 місяці тому +1

    ❤️