Розмір відео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показувати елементи керування програвачем
Автоматичне відтворення
Автоповтор
हा इनशर्ट वाला मुलगा मस्त नाचतो प्रभाकर मोरेचं अगं शालू झोका दे गो मैना प्रमाणे खरंच आमच्या कोकणच्या कष्टकरी गरीब पण अंबानी पेक्षा सुखी असलेल्या शेतकरी बांधवानी नुसत्या म्रुदुंग टाळावर केवढी कला उभी केली
Ho mauli
Farach Chan...😅
@@gomslati .1Top ❤😊
तो नाचचत नाही आहे तर त्याला आपल्या संस्कृतीचा गर्व पण आहे आणि तो त्याच्या बाॉडी लॅगवेज वरून जाणवतोय ❤
😊
अप्रतिम सादरीकरण आणि खूप भारी आवाज
या कलाकारांना मानाचा मुजरा कोकणी कला लोकप्रिय करून त्याचं सादरीकरण लोकांपर्यंत नेल जातय 👌👍🌹🌺💐
फारच सुंदर जुणे गीत
नमस्कार मंडळी, खूप छान,आवाज,गाण्याच शब्द, सादरीकरण खूप सुंदर,
Khup chan geet
आपल्या कोकणची संकृती जपणारे या कलाकारांना शतशः. ...
धन्यवाद माऊली
सुंदर वाजप
ट्रेन मधून येता जाताना हे सोंग रोज ऐकतो मी ❤❤❤❤ अप्रतिम ❤❤❤👌👌👌👍
Dhnyvad mauli
खूपच छान आवाज आणि सादरीकरण चाल तर अप्रतिम दादा गान ऐकूनच जाग्यावर नाचायची इच्छा होते
खूप छान कोकणच्या कलाकारांना मानाचा मुजरा
लय भारी कोकणची कला जिवंत ठेवण्याचा छान सादरीकरण केले.
खूपच सुंदर व्हा अभिनंदन 💐💐💐💐खूपच आवडलं
आमच्या कोकणची परंपरा जपता हीच मोठी गोष्ट आहे आमच्यासाठी🎉🎉
नाद खुळा खूप छान
एक नंबर......लय भारी.....अप्रतिम भावा चौघेही भारी नाचतात.....
Mast your song Bhari
जबरदस्त
खूप छान
गुहागर मधील आवरे गावातील खेले काही मुंबई मधील मुले आहेत
धन्यवाद माऊली, राहिलेला अंतरा पूर्ण करून दिलात म्हणून
Tya mrudungaca nadann man fhar helaun gele
@@granthakhanvilkar197 धन्यवाद, असच प्रेम ठेवा, आणि नक्कीच तुमच्यापर्यंत अश्या व्हिडिओ पोहचवू
छान❤❤
उत्कृष्ट सादरींकरन चाल आवाज खुप छान 🥰🌹👏✨😊😇 kaddkk
Thank you
छान 👌
mast ..........bhari paramparik song...best luck
छान नमन खेळत आहेत गावातील लोक जपतता पारंपरिक पद्धतीत छान.
धन्यवाद, ही आपली संस्कृती आहे, ती आपण नाही जपली तर पुढील पिढीला ती समजणार नाही,
खूप छान सर्व कलाकारांना मानाचा मुजरा,,,,,
Khup chan
Khup sundar sarvananaa namaskar
जबरदस्त छान 👌👍
मी कोकणातील असल्याने मला खुप छान वाटलं.अभिनंदन, शुभेच्छा 👍👍🌷🌷संकासुर पण हवा.
नक्कीच माऊली, नेक्स्ट व्हिडिओ मधे संकासुर असेल, खूप खूप धन्यवाद,
अप्रतिम गीत,नृत्य सादरीकरण
Khup chan kala ahe aplya kokanachi 🎉🎉khup chan kalpesh bhava😊
खुप च छान 👌👌
खूप छान..
शिघ्र कवी वासुवाणी गुरु यांचे गीत🎉
कड़क भावा
Kup chaan 👌👌
Very nice smart
खूपच छान कुठले खेळे.
श्री पुरातन चंडिका देवी नाट्य नमन मंडळ आवरे गुहागर
सुंदर!सर्व उत्साहात नाचतात.
ढोलकी काय वाजते यार......❤️
❤👌👌 mast ❤
Kaplesh bhava kadak re.. Aani tuzi team pn khup bhari ahe........ ❤❤❤❤
धन्यवाद माऊली,
धन्यवाद अप्रतिम लयबद्ध
❤
Khup chhan
लाय भारी❤❤❤
Aadasss
Ek no kadak
खूप सुंदर आहे
हा इनशर्ट वाला मुलगा स्त्री पात्र सुद्धा करतो. नाचतो ही छान
हो, मुलीला लाजवेल असं सौंदर्य आहे त्याचं स्त्री पात्र करताना
खुप सुंदर
@@nishakhade3855 like share subscribe kra
छान कोकणी बाज
🎉🎉khup chan
कक्कोक्म्ल्. म😢😢😮😮😮😊
❤😍
खूपच भारी
Nice 👌
Chaan
Apratim
👌
💯💯
👍👍👍👍👍
🙏🌹🙏
🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌👍
🙏🙏🙏🙏🙏💐
माझ्या आजोळ चे खेळे....❤
🙏
😅😅😅
हा मुलगा आहे मुंबईचा पण आपली रूढी आणि परंपरा सोडली नाही
खरच खुप कौतुक आहे या पिढिचं .👌👌👌👌👌
Lay bhare
Dada sampurna lyrics pathau sakta kay
Kontay gavavchi namana aay
Guhagar mdhil aavre gav
माऊली मला या गाण्याचे lyrics भेटतील का
Discription la takto lyrics, duparparynt
Invala Lay bhare
Udyachya video mdhe to Sadi ghalun disel
कुठल्या गावातील आहे खेळे
@@pramodkokamkar8677 आवरे गुहागर
Pomendi
पोमेंडी काय
खूपच सुंदर वादन , नृत्य आणि आवाज अगदी तालावर होता . सादरीकरण उत्तम . मजा आली . नमनृ कलेला सलाम
@@kalpeshgurav9963 कुठल्या गावातील आहे हे
खूपच सुंदर
खुपच छान
खुप छान
Dhnyvad माऊली
छान सर्व कलावंत.यांचं.अभिनंदन
हा इनशर्ट वाला मुलगा मस्त नाचतो प्रभाकर मोरेचं अगं शालू झोका दे गो मैना प्रमाणे खरंच आमच्या कोकणच्या कष्टकरी गरीब पण अंबानी पेक्षा सुखी असलेल्या शेतकरी बांधवानी नुसत्या म्रुदुंग टाळावर केवढी कला उभी केली
Ho mauli
Farach Chan...😅
@@gomslati .1
Top
❤😊
तो नाचचत नाही आहे तर त्याला आपल्या संस्कृतीचा गर्व पण आहे आणि तो त्याच्या बाॉडी लॅगवेज वरून जाणवतोय ❤
😊
अप्रतिम सादरीकरण आणि खूप भारी आवाज
या कलाकारांना मानाचा मुजरा कोकणी कला लोकप्रिय करून त्याचं सादरीकरण लोकांपर्यंत नेल जातय 👌👍🌹🌺💐
फारच सुंदर जुणे गीत
नमस्कार मंडळी, खूप छान,आवाज,गाण्याच शब्द, सादरीकरण खूप सुंदर,
Khup chan geet
आपल्या कोकणची संकृती जपणारे या कलाकारांना शतशः. ...
धन्यवाद माऊली
सुंदर वाजप
ट्रेन मधून येता जाताना हे सोंग रोज ऐकतो मी
❤❤❤❤ अप्रतिम ❤❤❤👌👌👌👍
Dhnyvad mauli
खूपच छान आवाज आणि सादरीकरण चाल तर अप्रतिम दादा गान ऐकूनच जाग्यावर नाचायची इच्छा होते
खूप छान कोकणच्या कलाकारांना मानाचा मुजरा
लय भारी कोकणची कला जिवंत ठेवण्याचा छान सादरीकरण केले.
खूपच सुंदर व्हा अभिनंदन 💐💐💐💐खूपच आवडलं
आमच्या कोकणची परंपरा जपता हीच मोठी गोष्ट आहे आमच्यासाठी🎉🎉
नाद खुळा खूप छान
एक नंबर......लय भारी.....अप्रतिम भावा
चौघेही भारी नाचतात.....
Dhnyvad mauli
Mast your song Bhari
जबरदस्त
खूप छान
गुहागर मधील आवरे गावातील खेले काही मुंबई मधील मुले आहेत
धन्यवाद माऊली, राहिलेला अंतरा पूर्ण करून दिलात म्हणून
Tya mrudungaca nadann man fhar helaun gele
@@granthakhanvilkar197 धन्यवाद, असच प्रेम ठेवा, आणि नक्कीच तुमच्यापर्यंत अश्या व्हिडिओ पोहचवू
छान❤❤
उत्कृष्ट सादरींकरन चाल आवाज खुप छान 🥰🌹👏✨😊😇 kaddkk
Thank you
छान 👌
mast ..........bhari paramparik song...best luck
छान नमन खेळत आहेत गावातील लोक जपतता पारंपरिक पद्धतीत छान.
धन्यवाद, ही आपली संस्कृती आहे, ती आपण नाही जपली तर पुढील पिढीला ती समजणार नाही,
खूप छान सर्व कलाकारांना मानाचा मुजरा,,,,,
धन्यवाद माऊली
Khup chan
Khup sundar sarvananaa namaskar
जबरदस्त छान 👌👍
मी कोकणातील असल्याने मला खुप छान वाटलं.अभिनंदन, शुभेच्छा 👍👍🌷🌷संकासुर पण हवा.
नक्कीच माऊली, नेक्स्ट व्हिडिओ मधे संकासुर असेल, खूप खूप धन्यवाद,
अप्रतिम गीत,नृत्य सादरीकरण
Khup chan kala ahe aplya kokanachi 🎉🎉khup chan kalpesh bhava😊
खुप च छान 👌👌
खूप छान..
शिघ्र कवी वासुवाणी गुरु यांचे गीत🎉
कड़क भावा
Kup chaan 👌👌
Very nice smart
खूपच छान कुठले खेळे.
श्री पुरातन चंडिका देवी नाट्य नमन मंडळ आवरे गुहागर
सुंदर!
सर्व उत्साहात नाचतात.
धन्यवाद माऊली
ढोलकी काय वाजते यार......❤️
❤👌👌 mast ❤
Kaplesh bhava kadak re.. Aani tuzi team pn khup bhari ahe........ ❤❤❤❤
धन्यवाद माऊली,
धन्यवाद अप्रतिम लयबद्ध
❤
Khup chhan
लाय भारी❤❤❤
Aadasss
Ek no kadak
खूप सुंदर आहे
धन्यवाद माऊली
हा इनशर्ट वाला मुलगा स्त्री पात्र सुद्धा करतो. नाचतो ही छान
हो, मुलीला लाजवेल असं सौंदर्य आहे त्याचं स्त्री पात्र करताना
खुप सुंदर
@@nishakhade3855 like share subscribe kra
छान कोकणी बाज
🎉🎉khup chan
कक्कोक्म्ल्.
म
😢😢
😮😮😮😊
❤😍
खूपच भारी
Thank you
Nice 👌
Chaan
Apratim
👌
💯💯
👍👍👍👍👍
🙏🌹🙏
🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌👍
🙏🙏🙏🙏🙏💐
माझ्या आजोळ चे खेळे....❤
🙏
😅😅😅
हा मुलगा आहे मुंबईचा पण आपली रूढी आणि परंपरा सोडली नाही
खरच खुप कौतुक आहे या पिढिचं .👌👌👌👌👌
धन्यवाद माऊली
Lay bhare
Dada sampurna lyrics pathau sakta kay
Kontay gavavchi namana aay
Guhagar mdhil aavre gav
माऊली मला या गाण्याचे lyrics भेटतील का
Discription la takto lyrics, duparparynt
Invala Lay bhare
Udyachya video mdhe to Sadi ghalun disel
कुठल्या गावातील आहे खेळे
@@pramodkokamkar8677 आवरे गुहागर
Pomendi
पोमेंडी काय
खूपच सुंदर वादन , नृत्य आणि आवाज
अगदी तालावर होता . सादरीकरण उत्तम . मजा आली . नमनृ कलेला सलाम
धन्यवाद माऊली
@@kalpeshgurav9963 कुठल्या गावातील आहे हे
खूप छान
Khup chan
जबरदस्त
धन्यवाद माऊली
❤
खूपच सुंदर
खुपच छान
खुपच छान
खुप छान
खुप छान
Dhnyvad माऊली
खुप छान
छान सर्व कलावंत.यांचं.अभिनंदन