कुक्कुटपालन व्यवसायातून किती उत्पन्न मिळू शकत ? Village business ideas

Поділитися
Вставка
  • Опубліковано 2 лют 2025

КОМЕНТАРІ • 33

  • @amitbhole2770
    @amitbhole2770 4 дні тому +1

    कोकणात व्यवसाय करण्यासाठी उपयुक्त माहिती ऋषभ कोकणातील अश्याच तरुण मुलांनी प्रयत्न करून पुढे आलं पाहिजे छान माहिती 👌👌

  • @sunilmalivlog
    @sunilmalivlog 9 днів тому +5

    धन्यवाद भाऊ ❤️❤️❤️❤️
    कुकूटपालन व्यवसाय वाटतो तितका सोप्पा नाही आहे 🙏🙏🙏🙏🙏
    वेळ द्या 🙏🙏यश नक्की आहे 🙏🙏🙏
    लस, खाद्य, पिल्लांचं रूम, रोवणीसाठी रूम, शेड ह्या सर्वांचा अभ्यास असणं महत्व्हाच आहे 🙏🙏
    पैसा खूप आहे तर लगेच ह्या व्यवसायात उडी मारू नका 🙏🙏🙏
    ट्रैनिंग घ्या 🙏🙏नंतर व्यवसाय चालू करा 🙏🙏

  • @vilaskhaire3617
    @vilaskhaire3617 8 днів тому +2

    खुपच छान माहिती पूर्ण विडीओ बनवला आहे धन्यवाद

  • @johonfarnan
    @johonfarnan 9 днів тому +2

    Khup chhan mahiti ❤

  • @nishantkhade9431
    @nishantkhade9431 8 днів тому +1

    खुप छान माहिती 👌🏻👌🏻👌🏻

  • @mayurmane9055
    @mayurmane9055 6 днів тому

    माझे एक 👌 चांगले अन् जुने U-Tuberमित्र 👍

  • @JyotiYelurkar
    @JyotiYelurkar 9 днів тому

    Hrishabh ek number video ❤

  • @rameshwalavalkar175
    @rameshwalavalkar175 3 дні тому +2

    मित्रांनो कूकुट पलानात न कमवता ट्रेनिंग मध्ये पैसे कमवता येतात.

  • @mirzat7866
    @mirzat7866 9 днів тому

    Excellent information ❤❤❤

  • @mirzat7866
    @mirzat7866 9 днів тому

    Excellent ❤❤❤. We need part 3. General aajar aani medicines var.

  • @surendralokhande623
    @surendralokhande623 5 днів тому

    छान 👌

  • @DineshMhatre-z8s
    @DineshMhatre-z8s 9 днів тому

    Nice ❤❤

  • @dineshpawaskar8380
    @dineshpawaskar8380 5 днів тому

    Good

  • @vikeshghadivlogs
    @vikeshghadivlogs 9 днів тому +1

    👍👍👍

  • @Sumedh-u9c
    @Sumedh-u9c 9 днів тому +1

    🎉❤

  • @yogeshrele9452
    @yogeshrele9452 8 днів тому

    Rhythm King Maruti Rao Keer yanchya Ratnagiri madhil ghar ani tyanchya vishayi video banav.

  • @sanjayghag4907
    @sanjayghag4907 7 днів тому +1

    कोकणामध्ये शेतकऱ्यांसाठी कुठेही मार्केट नाही तांदळाचे पीठ काढतात केस शेतकरी स्वतः साठवून ठेवतो त्या शेतकऱ्याला मार्केट कुठे मिळत नाही

    • @NarayanPawar-b4s
      @NarayanPawar-b4s 12 годин тому

      भाऊ शेतकरी कोणताही आसो त्यांची सारेच मारतात कारनं 2012 पासून मालाचे भाव खूप वाढले उदाहरणार्थ खताचे व बी बियाणाचे पण शेतकऱ्याचे मालाला तेच भाव आहेत 10 वर्षे होऊन गेले पण मी कापूस उत्पादक शेतकरी आहे 2012 च्या अगोदर 7000 कापूस विकत होता आज बी दिवस भाव आहे कापसाला मग कसा शेतकरी सुधरेल मोदी शेठ चे धोरण शेतकरी विरोधात आहेत कारण ते महाराष्ट्रातील कोणतेही पीक आले की त्याची आयात केल्याची जाहिरात करतात मग व्यापारी भाव वाढू देत नाहीत मालाचे शेतकरी कधी सुधरू शकत नाही शेतकऱ्यांनी एकच करायला पाहिजे आता जेव खायला मला लागतो ते स्वतः पुरता पिकवायचा व स्वतःचे कुटुंब भागवण्यासाठी कोणता तरी उद्योग व्यवसाय करायचा तरच शेतकरी जगेल

  • @1very_9simple_7person_0
    @1very_9simple_7person_0 8 днів тому

    Kombdi kiti mahinya chi jhaali ki Andi dyaay la survaat karte ? 1 kombdi mahinya la ekdaach 8 Andi average det asel tyatun 5 pilla miltaat Ka? Original 40 komdyanchi mahinya la 200 pilla hotaat Ka? Kaaran 5 te 8 mahinya Madhe viknaar tar eka komdi Kadun kiti mahine Andi mhanjech pilla miltaat?

  • @anvitasuns2563
    @anvitasuns2563 6 днів тому

    दादा मी पण कुकूट पालन केले आहे, आणि मला मार्गदर्शन पाहिजे,

  • @Prajwal-p8n
    @Prajwal-p8n 6 днів тому

    Dada tumhi vikanar aahat ka

  • @pd8416
    @pd8416 9 днів тому

    Bhau training nako chalu karos...je ahe tyamdech start thev....

  • @1very_9simple_7person_0
    @1very_9simple_7person_0 8 днів тому

    Ek mothi kombdi 5 mahinya nantar 400 la vikli Jaat asel tar 5 mahine mothe karnya karta average las, khaadya, va itar kharcha kiti Sunil?

    • @sanketgarad0
      @sanketgarad0 7 днів тому

      2 rupees per day 150*2 = 300

    • @adigamingvlog6757
      @adigamingvlog6757 5 днів тому

      Kahi nahi bhai 2 rs dlyet nahi​@@sanketgarad0

    • @sanketgarad0
      @sanketgarad0 5 днів тому

      @@adigamingvlog6757 commercial palan karnyasathi kharch yeto gharguti sathi kharch yet nahi.

    • @adigamingvlog6757
      @adigamingvlog6757 4 дні тому

      @@sanketgarad0 0.90 paise yeto commercial sathi amhi kerto

    • @sanketgarad0
      @sanketgarad0 4 дні тому

      @@adigamingvlog6757 Feed+Medicine+Suppliment+Other milun 0.90 paise kharch yeto ka tumhala daily

  • @sunilborade-xg6fc
    @sunilborade-xg6fc 5 днів тому

    भाऊ तुम्ही तुस टाकत नाही का

    • @sunilmalivlog
      @sunilmalivlog 2 дні тому

      takaycho pan ata tus kadhla ahe ..experiment kartoy