महिंद्राचा ‘हा’ ट्रॅक्टर शेतकऱ्यांच्या इतका पसंतीस उतरण्याची 'ही' आहेत खास कारणे! जाणून घ्या सविस्तर

Поділитися
Вставка
  • Опубліковано 2 жов 2023
  • #Kisanwani : शेतकऱ्यांची गरज लक्षात घेत महिंद्रानं नुकताच शेतकऱ्यांसाठी अतिशय दर्जेदार आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानानं परिपूर्ण असा महिंद्रा 'ओजा' ट्रॅक्टर बाजारात आणलाय. अगदी कार मध्ये असणारे अत्याधुनिक फिचर्स महिंद्रा कंपनीनं या ट्रॅक्टरमध्ये समाविष्ठ केलेत. त्यामुळं शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीची कामं करणं सहज शक्य होऊ लागलय.. चला तर मग जाणून घेऊया या अत्याधुनिक ट्रॅक्टरविषयी…
    महिंद्रा OJA ट्रॅक्टर तीन मुख्य टेक पॅकसह येतो ज्यात MYOJA, ROBOJA आणि PROJA यांचा समावेश आहे, तिन्ही वेगवेगळ्या गरजांनुसार डिझाइन केलेले आहेत. सर्व ट्रॅक्टर माॅडेलवर 6 वर्षाची वाॅरंटी आहे.
    Get Mahindra's other Tractor on Best Price :
    www.indiamart.com/proddetail/...||||8528.204|Price|product|||MDC|type=attr=1|attrS?Kisanwani&
    #tractor
    #besttractor
    #mahindratractor
    #Mahindraojatractor
  • Навчання та стиль

КОМЕНТАРІ •