पिल्सा माशाची cutting आणि कोळी पद्धतीने जेवण. Giant mullet fish cutting & fish curry. Indian seafood

Поділитися
Вставка
  • Опубліковано 29 кві 2024
  • नमस्कार मंडळी,,
    आज आपण पिल्सा माशाची कटिंग आणि कोळी पद्धतीने जेवण बनवणार आहोत. रात्री पाग मासेमारी मध्ये तीन पिल्से भेटले होते आणि आज त्याचीच रेसिपी बनवु.
    net fishing,big bish,ghol fish,fish,ghol masa,Beach fishing,कोतील मासे,घोल wमासा,मासा,मोठा मासा,ravas masa,kotil masa,बोंबील जेवण,bombil cury,kingfish cury,सुरमई जेवण,surmai fishing,surmai cury,ghol cury,kotil jevan,घरचा स्वाद,मालवणी लाईफ,विनायक माली,Malvani life,Gherach swad,Prawns fishing,Lobster fishing,Crab's fishing,Deep sea fishing,Night fishing,नारळी पौर्णिमा,वर्सोवा कोळीवाडा,हिंदू सण मोहोत्सव,Crazy about fishing,Sea turtle. . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . #barramundi #viral #shorts #shortvideo #fishing #bigfish #boat #fishingboat #masala #beach #कोतील मासे #घोल #मासा #मोठा मासा #ravas #masala #kotilovers #masa #बोंबील #जेवण #bombilfry #curyy #kingfisher #सुरमई #surmaifishfry #fishing #fish #cury #gholfish #kotil #jevan #prawns #prawnsroastfishing #लोबस्टर #fishing #crab #fishing #deephouse #seafood #fishing #night #fishing #नारळीपौर्णिमा #पौर्णिमा #वर्सोवा #कोळीवाडा #हिंदू #सण #मोहोत्सव #मछली पकड़ने के बारे में #समुद्र #कछुए #शार्क #बारामुंडी #भारत #जीताडा #मुंबई #jellyfish #pufferfish #indianarmylovers #fishcurry #catfish #bigfishvideo #flyingfish #rohu_fishing #catlafishcurry #octopus #crocodile #paplet #surmaifishfry #झींगा #boat #machli #मछली

КОМЕНТАРІ • 52

  • @roshanmahadik6927
    @roshanmahadik6927 Місяць тому

    Kup chaan video mast superb video lovely 🎉🎉❤

  • @user-lg8tp9dh9o
    @user-lg8tp9dh9o Місяць тому +1

    खूप छन वाटला विडिओ 👌एक नंबर रेसिपी 👌तांदळाची भाकरी तर अप्रतिम 👌

  • @chetangurav6714
    @chetangurav6714 2 місяці тому

    Bhava ek no

  • @GeetanjaliLambate-uu6ku
    @GeetanjaliLambate-uu6ku 2 місяці тому +1

    हिरवा मसाला चिंच घालून मस्तच चवीला आंबट पिलसा माशांचे मस्तच कालवण त्याबरोबर तांदळाची भाकरी 😘 भारी जेवण ❤ आजची मेजवानी आवडली 😍

  • @rajshrisworld6669
    @rajshrisworld6669 Місяць тому

    Dada tuze video khup cchan astat..tuzya botivrche jevan jevayla khup aavdel😋

  • @abhijitwagh7189
    @abhijitwagh7189 2 місяці тому +2

    खुप छान मित्रा......आपण नवी पिढी आहे.....आजकालची पोर शिकली की नोकरी किव्वा आपल करीयर घडवायला शहराकडे जातात आणी तिथलेच कायमचे होतात......गावाकडचे पारंपरिक व्यवसाय, सन, आणी गावाकडील कल्चर सगळे आता विसरत चाललेत......तरी पण तु तुमचा मच्छिमारी चा व्यवसाय, छंद कायम ठेवला आहे आणी तो तु जपतोस.....आणी आम्हाला मच्छिमारांची जिवन त्यांच्या अडचणी तुझ्या Video आणी Channel मुळे बघायला मिळते Best Luck 👍

    • @mumbaichakoli7456
      @mumbaichakoli7456  2 місяці тому +2

      💯✅ बरोबर बोललात भाऊ, धन्यवाद❤️

  • @vijayhuman399
    @vijayhuman399 2 місяці тому +1

    एक नंबर विडियो मित्रा . खूपच छान
    तू राहतोस कूठे

  • @famousmalvanikatta834
    @famousmalvanikatta834 2 місяці тому

    कालवण छान बनवलेस 👌

  • @sandeeppawar2787
    @sandeeppawar2787 2 місяці тому +1

    आजचा रस्सा एकदम भारी कलरफुल दिसतोय, तोंडाला पाणी सुटले... रेसिपी पण सोपी आणि मस्त आहे, तांदळाची भाकरी पण एकदम मऊ दिसतीये... पूर्ण विडिओच झक्कास... धन्यवाद

  • @ushathakur5465
    @ushathakur5465 2 місяці тому

    आम्ही पण असेच कालवण बनवतो

  • @vinayakparab9782
    @vinayakparab9782 2 місяці тому +1

    एक नंबर रेसिपी मित्रा 🌹🌹

  • @anushkajadhav349
    @anushkajadhav349 Місяць тому

    Dada Ghar pn dakhav na

  • @sejalgade5710
    @sejalgade5710 2 місяці тому +1

    Khupch chan banvali machi...tondala pani sutal....👌👌👍

  • @user-qn9qp5yz3o
    @user-qn9qp5yz3o 2 місяці тому +2

    Nice video bro 🎉❤

  • @madhurisawe6943
    @madhurisawe6943 2 місяці тому

    Tumchya tandalachya bhakrya khoop mothya asataat. Mast.
    Maase saaf karaaycha brush kuthe milto?
    Gravy ekdum yummy.
    Thank you for the vlog 😊

  • @poonamvartak38
    @poonamvartak38 2 місяці тому +1

    Ekdum bhari

  • @vidyatambe1999
    @vidyatambe1999 2 місяці тому +2

    😋

  • @victorrohuwinner5528
    @victorrohuwinner5528 2 місяці тому +1

    Delicious recipes brother ❤

  • @gurunathgaikwad5424
    @gurunathgaikwad5424 2 місяці тому

    उद्या ट्राय करतो रेसिपी ऐक नंबर आहे

  • @mithalirkindalkar5362
    @mithalirkindalkar5362 2 місяці тому

    What's the background music score? What's the name of the song

  • @ravimanjrekar2804
    @ravimanjrekar2804 2 місяці тому +1

    Khup sunder

  • @SaadShaikh-tj4zo
    @SaadShaikh-tj4zo 2 місяці тому

    Konsa gaav h bhau tumcha

  • @SaadShaikh-tj4zo
    @SaadShaikh-tj4zo 2 місяці тому

    Konta Goan hai bhau tumcha

  • @swapnilpatil1808
    @swapnilpatil1808 2 місяці тому

    दादा आपण मच्छी कुठे विकता समजू शकेल का ?,विकत पाहिजे

  • @victorrohuwinner5528
    @victorrohuwinner5528 2 місяці тому

    Koli masala milega kaha kya hai is me?

  • @subhashsakharkar3550
    @subhashsakharkar3550 2 місяці тому +1

    👌👍

  • @arshbalbale4120
    @arshbalbale4120 2 місяці тому

    Mumbai kidar hai

  • @pravinsawant991
    @pravinsawant991 2 місяці тому +1

    Kolyanchya jevnamadhe tandul kuthun yeto?

    • @mumbaichakoli7456
      @mumbaichakoli7456  2 місяці тому +1

      आमच्या गावांमध्ये कोळी आणि कुणबी दोन्ही आहेत. जून आणि जुलै दोन महिन्यासाठी बोटी बंद होतात तेव्हा कोळी बांधव शेतामध्ये शेतीसुद्धा करतात. धन्यवाद ❤️

  • @victorrohuwinner5528
    @victorrohuwinner5528 2 місяці тому +1

    Brother roti kisne banayi?

  • @rajapatil2924
    @rajapatil2924 2 місяці тому +2

    पिळसा म्हणजे बोईस किंवा बोईट पण हा मासा मोठा झाला की त्याला आम्ही पिळसा बोलतो तुमच्या कडे याला काय बोलतात जरूर कमेंट करा

    • @mumbaichakoli7456
      @mumbaichakoli7456  2 місяці тому

      पिल्सा आणि धोलस हे दोन्ही बोईट माशाच्याच प्रजाती आहे, पण बोईट मासा मोठा झाला की बहुतेक ठिकाणी त्याला पिल्सा म्हणतात. thank you ❤️

    • @amitpatil2392
      @amitpatil2392 2 місяці тому

      बोईसला पीत नी मोठा झाला की वंशी बोलतात रायगड मधे

  • @Kokanchisavali563
    @Kokanchisavali563 Місяць тому

    मला नक्की माहीत नाही पिंल्सा या माशाला कोकणातील कोळी बांधव काय म्हणतात मला वाटत कोकणात खवळा मासा असं बोललं जातं? दादा 😊