भांगच्या दिवशी केली खोल समुद्रामध्ये मासेमारी. Deep sea fishing. Mumbai Indian fishing
Вставка
- Опубліковано 3 тра 2024
- नमस्कार मंडळी,,
आज आपण खोल समुद्रामध्ये मासेमारी करण्यासाठी जाणार आहोत. आता समुद्राला भांग आलेला आहे म्हणजेच पाण्याचा प्रवाह खूप कमी वाहणार आहे. ज्यामुळे मासळी कमी किंवा मळकट होते.
net fishing,big bish,ghol fish,fish,ghol masa,Beach fishing,कोतील मासे,घोल wमासा,मासा,मोठा मासा,ravas masa,kotil masa,बोंबील जेवण,bombil cury,kingfish cury,सुरमई जेवण,surmai fishing,surmai cury,ghol cury,kotil jevan,घरचा स्वाद,मालवणी लाईफ,विनायक माली,Malvani life,Gherach swad,Prawns fishing,Lobster fishing,Crab's fishing,Deep sea fishing,Night fishing,नारळी पौर्णिमा,वर्सोवा कोळीवाडा,हिंदू सण मोहोत्सव,Crazy about fishing,Sea turtle. . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . #barramundi #viral #shorts #shortvideo #fishing #bigfish #boat #fishingboat #masala #beach #कोतील मासे #घोल #मासा #मोठा मासा #ravas #masala #kotilovers #masa #बोंबील #जेवण #bombilfry #curyy #kingfisher #सुरमई #surmaifishfry #fishing #fish #cury #gholfish #kotil #jevan #prawns #prawnsroastfishing #लोबस्टर #fishing #crab #fishing #deephouse #seafood #fishing #night #fishing #नारळीपौर्णिमा #पौर्णिमा #वर्सोवा #कोळीवाडा #हिंदू #सण #मोहोत्सव #मछली पकड़ने के बारे में #समुद्र #कछुए #शार्क #बारामुंडी #भारत #जीताडा #मुंबई #jellyfish #pufferfish #indianarmylovers #fishcurry #catfish #bigfishvideo #flyingfish #rohu_fishing #catlafishcurry #octopus #crocodile #paplet #surmaifishfry #झींगा #boat #machli #मछली
I love this song mujhe bahut achcha Laga
Bhavano Tumache Video Mi Roj Baghat Asato ❤Mala Khup Aawdtat Tumache Video ❤😊Ekdam Bhari🎉
धन्यवाद ❤️
Bahut sundar bro.....mere liye bhi 25kg 1 peti bhej do yaar jhawla chaara ke liye .......line fishing special travelly catching ke liye.
Mast aahe video bro
Love watching your videos from USA
Awesome! Thank you❤️
Khup chan video
Ekdum bhari
Ek number ❤
थोडं स्लो.. हळू बोला बाकी सगळं ठीक आहे, 👍🏻
1 no bar
१नंबर भावा ! 👍👍 गॉड ब्लेस यू !
Very nice. Me also from Uttan
Great work
Mastach 👌
1st
❤❤❤❤❤❤
Thank you ❤️
Mast video🎥❤
Thank you ❤️
तुम्ही जिथे कवी लावता त्यांचे लोकेशन पाठवा व तुमच्या जेटीचे लोकेशन पाठवा. लोकेशन कसे सेट करायचे जीपीएस मध्ये त्याचा चांगला व्हिडिओ काढून पाठवा
G P S Madye Location point Takun Dakhawa
Next video madhe dakhvu
Jawala kadhale
मासळीची सगळी बारीक पोरं जाळीत येतात.
जवळ्याची पुर्ण वाढ एवढीच होते❤️
तुम्ही समुद्री दिशा कशी ठरवतात. म्हणजे एकदा खोल समुद्रात गेल्यावर परत त्याच बंदरावर परत कसे पोहचतात यावर व्हिडिओ बनवा
छान प्रश्न ❤️. जसे आपण जमिनीवर गुगल मॅप म्हणजे जीपीएस वापरतो त्याच प्रकारे बोटीमध्ये सुद्धा जीपीएस असते ज्यावर आम्ही बंदर किनाऱ्याचा नंबर सेट करतो जेणेकरून दिशा माहीत पडते.
एवढा जवला काय करणार आहेत तूम्ही
हा जवळा 12 कुटुंबांना वाटप केला जाईल, या एका बोटीवर 12 घरे चालतात❤️
सुकवून आपण विकत नाहीत का?
फोन नंबर तु जा दोन❤❤❤❤❤❤❤❤❤❤ आयलयू आयलयू आयलयू आयलयू आयलयू आयलयू आयलयू❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ आयलयू आयलयू आयलयू आयलयू❤❤❤❤❤❤❤