रत्नागिरीत शिक्षकाला पोलीसांनी घेतलं ताब्यात! घटनेची एकच चर्चा

Поділитися
Вставка
  • Опубліковано 6 лют 2025

КОМЕНТАРІ • 138

  • @tanajisawant2403
    @tanajisawant2403 10 днів тому +2

    संस्थेचे खूप खूप आभार.
    फार जबाबदारीने काम करणार कार्यकारी मंडळ.

  • @yashodipvarat8961
    @yashodipvarat8961 19 днів тому +31

    पाचवी सहावी सातवीच्या मुलींचे बॉयफ्रेंड आहेत पालकांनी याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे आम्ही किती वेळा पाहिलं

    • @madhug4997
      @madhug4997 4 дні тому

      Mula mulina 18 varsha purna zyalavarch aai vadilani mobile phone dyavet. Pan halli palak hi strict nahit bhaltech lad karun mulana bigdvtat.

  • @Sankaljd
    @Sankaljd 7 годин тому +1

    शिक्षक 💯 निर्दोष आहे म्हणून झाला जामीन

  • @rajendrapatil3535
    @rajendrapatil3535 9 днів тому +3

    ज्या शालेय मुलांकडे मोबाईल आहेत, ते काय पाहतात याचा पालकांनी पण शोध घ्यावा.

  • @1978abhi
    @1978abhi 23 дні тому +51

    मुलींकडे मोबाईल कसे काय
    मुली तर लहान आहेत

  • @snehaldalvi9455
    @snehaldalvi9455 18 днів тому +8

    सर तुम्ही योग्य निर्णय घेतला आहे.कोकणात असे प्रकार कधीच घडत नव्हते . आम्ही अभिमानाने सांगत होतो आमच्या कोकणात असं नाही

  • @Sankaljd
    @Sankaljd 24 дні тому +86

    त्या सर्व मुली लफड3 बाज आहेत आपली लफडी झाकायचा प्रयत्न करत आहेत ,मोबाईल तपासा सत्य समोर येईल ,💯 😢😢😢🙏

    • @YogeshSawant-lz3cz
      @YogeshSawant-lz3cz 23 дні тому +6

      Mobile tapasla gela tri pn ky siddh honar aahe sarv muli 18 vrsha khalil mnje nabalik aahe bhava...aani tu mhantoys mulinchi chuk aahe mg shikshak tr samjhdar hota na...shikshak mnje guru asto

    • @Sankaljd
      @Sankaljd 23 дні тому +6

      @YogeshSawant-lz3cz
      निर्दोष माणसाला शिक्षा नकोय 🙏😭

    • @aminhusain8699
      @aminhusain8699 23 дні тому +3

      Right

    • @prachinakharekar6630
      @prachinakharekar6630 23 дні тому +2

      बरोबर बोललात

    • @prachinakharekar6630
      @prachinakharekar6630 23 дні тому +7

      शिक्षकांनी प्रकरण पकडलं असणार

  • @कोकणस्वार
    @कोकणस्वार 19 днів тому +18

    भावांनो मुलींपासून चार पावलं लांब रहा 🙏🙏

  • @NeymarRock
    @NeymarRock 20 днів тому +16

    महिलांची पण चूक आहे

  • @marathiandhindisongssinger4795
    @marathiandhindisongssinger4795 12 днів тому +3

    मुळात शिक्षकांचा जो पगार हा त्यांच्या परिश्रमाच्या पेक्षा जास्त शासनाने त्यांना दिलेला असल्यामुळे या शिक्षक लोक वर्गामध्ये मी सर्वच शिक्षक म्हणणार नाही पण काही आशा पैशामुळे आणि शिक्षक वर्गामध्ये जास्तीत जास्त नको ती घटना घडते तरी शासनाने यावरती लक्ष देऊन यांचा शिक्षकांचा पगार कमीत कमी करण्यात यावा म्हणजेच त्यांना खऱ्या अर्थाने जगण्याचा अर्थ कळेल

  • @eakdeshbhakt1731
    @eakdeshbhakt1731 19 днів тому +17

    मुलीने किंवा पालकांनी पहिले मुख्याध्यापक किंवा अनय वरिष्ठांकडे तक्रार न करता शालेत माणसे आणून शिक्षकाला मारझोड करणे काय दर्शविते ? शालेचा गौरव केलात का ? मुलीचे काही लफडे शिक्षकाने पकडले होते का ? हल्ली मुलींचे 2-3 बॉयफ्रेंड असतात .

    • @Shaktijamdade
      @Shaktijamdade 16 днів тому +2

      लाज वाटली पाहिजे अशा विचारांची...थू.. देशभक्त असला दळभद्री विचारांचा कधीच नसतो

    • @eakdeshbhakt1731
      @eakdeshbhakt1731 13 днів тому +2

      @@Shaktijamdade थू संस्कृती वाले सत्य जाणून न घेता काॅमेंट करतात. शंभरच्या वर पालकांनी त्या शिक्षका बद्दल चांगले मत व्यक्त केले .

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 10 днів тому

      तुज्या आयचे पण होते काय शाळेत असताना 😂😂😂

  • @krishnakarhale7008
    @krishnakarhale7008 24 дні тому +27

    पडताळणी करूनच ठरवा काय खरं आहे आणि काय नाही.

  • @subhashlomte2322
    @subhashlomte2322 16 днів тому +9

    हे सर्व खोटं असेल तर शिक्ष्या कोणाला द्याल.

  • @SurajBerde-w4u
    @SurajBerde-w4u 16 днів тому +7

    खर समजलं की त्या मुलीला पण इतकाच मारा

  • @dhanajiwayale-ph1wt
    @dhanajiwayale-ph1wt 9 днів тому +2

    अशिक्षित मोदी ने kgbv अंशकालीन शिक्षकांचे पगार वाढविले नाहीत ! त्याला पण असा च कोण ? चोपणार !

  • @janappagherade5917
    @janappagherade5917 18 днів тому +13

    आपल्या मुलांचे प्रताप झाकण्यासाठी सुध्दा पालक असे करताना बऱ्याचदा पहायला व वाचायला मिळाले आहे..... चूक कोणाची आहे याची बारकाईने चौकशी करून संबंधितांना कठोर कारवाई करण्यात यावी...हे माझेही मत आहे....महाराष्ट्र राज्यातील जनतेला बिहार राज्य असल्यासारखे वाटते आहे.....शासन जनतेकडे लक्ष देऊ पाहत नाही....पालकमंत्री होण्याची खडाजंगी चालू आहे...आणि हेच ते खरे अच्छे दिन आहेत.....

  • @prachinakharekar6630
    @prachinakharekar6630 23 дні тому +38

    आजकाल पोरींचा भरवसा नाही

    • @Sankaljd
      @Sankaljd 19 днів тому +1

      @@prachinakharekar6630 ho na

  • @Manji2419-k4n
    @Manji2419-k4n 24 дні тому +24

    प्रकरणाची चौकशी आजुन पूर्ण होयची आहे... ती पूर्ण झाल्याशिवाय काही बोलणे चुकीचे आहे... शिक्षक जर दोषी असेल तर कारवाई होऊदे... पण जर तस नसेल तर... 5 -6 महिन्या पूर्वी पण असेच 1 प्रकरण Ratnagiri मध्ये झाले होते...नंतर काय निष्पन्न झालं.......?????
    त्यामुळे थोडा धीर धरुया....

  • @sureshbhadange4276
    @sureshbhadange4276 2 дні тому

    शिपाई आपल्या शिक्षकाला वाचवायला येऊ शकतो त्याचा काय दोष आहे

  • @rupalisupekar8301
    @rupalisupekar8301 6 днів тому

    शाळेत महिला शिक्षिकांची संख्या जास्त असावी.

  • @bhivsensathe6105
    @bhivsensathe6105 7 днів тому

    बाबांनो पोटापाण्याचे पहा......... बाकी धंदे बंद करा...........

  • @88zzxbc33
    @88zzxbc33 16 днів тому +3

    शिक्षक चावट असतात डबल अर्थाचे जोक करतातं शिकवताना 😂

  • @vinodgharatkar15889
    @vinodgharatkar15889 22 дні тому +13

    ह्यामध्ये पालकांची पण तेवडीचं जबाबदारी आहे. कारण मुलांना शाळेत मोबाईल का देतात.....?

  • @balkrishnanerurkar8510
    @balkrishnanerurkar8510 15 днів тому +2

    शाळा सुटल्यावर सर्व पालकांनी आपल्या शाळेच्या आसपास परिसरांमध्ये मुलाला बाबत अतिदक्ष म्हणून काय चाललंय हे पाहणं आवश्यक आहे शाळेमध्ये कोणत्याही मुला मुलींकडे मोबाईल असून याची काळजी पालकांनी घेणे आवश्यक आहे

  • @bhushanjadhav8882
    @bhushanjadhav8882 18 днів тому +5

    File case on parents also for physical assault

    • @bhushanjadhav8882
      @bhushanjadhav8882 18 днів тому +1

      By High court judgement
      mere registration FIR can't be reson to suspend person from his service,
      If it is government aided school, than it lengthy legal battle.
      Hope that teacher don't file defamation case after suspension.

  • @sharadtembhare5688
    @sharadtembhare5688 13 днів тому +3

    त्या शिक्षकाला कायमचे काढून टाका. शिक्षकी पेशाला काळीमा फासनारी घटना

  • @88zzxbc33
    @88zzxbc33 16 днів тому +3

    असल्या शाळेत कां पाठवता मुलींना 😂

  • @HanmantThorat-wo5pz
    @HanmantThorat-wo5pz 19 днів тому +7

    शिक्षकांचे पगार व पेन्शन कमी करा पेन्शन तर देऊच नये काय काम करतात पुस्तकाच्या बाहेरचे काय शिकवत आहेत! सरकारने तर सर्व शाळा कॉलेज खाजगी करून टाकले पाहिजे ! जो शिक्षकांच्या पगारावर खर्च शासन करत आहे तोच खर्च विद्यार्थ्यांना देण्यात यावा म्हणजे खाजगी शाळेची फी विद्यार्थी भरू शकतील!

    • @Avibad4u
      @Avibad4u 15 днів тому

      चांगला पगार नाही दिला तर शिक्षक म्हणून काम करणार? तुम्ही कराल का ? चांगल्या शिक्षणासाठी चांगला शिक्षक आणि चांगल्या शिक्षकासाठी , चांगला पगार हवाच असतो

    • @alpha2502
      @alpha2502 14 днів тому

      मुलींना शिक्षणाची काय गरज
      त्यांचे काम फक्त बच्चे जन्माला घलण्यासाठी आहे

    • @rajeevajgaonkar4152
      @rajeevajgaonkar4152 12 днів тому

      हा बाबा अंगठा छाप दिसतोय.

    • @sadhairya1920
      @sadhairya1920 12 днів тому

      शिक्षकांवर खूपच राग दिसतोय...

  • @balkrishnaraut8159
    @balkrishnaraut8159 20 днів тому +1

    कोकणीच शिक्षक ठेवा🙏

  • @rameshjsawant50
    @rameshjsawant50 11 днів тому +1

    अनुदानित शाळेत शिक्षक भरतीचा रेट ऐकून भोवळ येईल. परराज्यातून येणारे उमेदवार पालकांसोबत रोख रक्कमा घेऊन इंटरव्हयू साठी येतात. कोकणातले लोक पैसे द्यायला तयार होत नाहीत. खेड मधील एका संस्थाचालक मित्राने स्वतः मला सांगितले आहे

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 10 днів тому

      बरोबर आहे आमच्या गावचा एक शिक्षक तिकडे 1लाख देऊन भरती झाला होता

  • @wahidashaikh9046
    @wahidashaikh9046 22 дні тому +6

    Palakani Mula/ Mulina 10 vi nantarach mobile dyava. Agdich garaj asel tar sada phone dyawa. Shalekadun karnyat aaleli karyavahi sarahniye aahe.

  • @rajendragarud3753
    @rajendragarud3753 12 днів тому +1

    पहिला शिपायाला ड्रेस कोड द्या

  • @salvi602
    @salvi602 22 дні тому +19

    मुली आगाऊ आहेत प्रकरण सत्य बाहेर आल की याना पण तितकं चोप

  • @vikaspawar9911
    @vikaspawar9911 14 днів тому

    शाळा सुदंर आहे

  • @kedaripowar9967
    @kedaripowar9967 18 днів тому +3

    शिक्षणक भक्षक झालेत

  • @NishadKelkar
    @NishadKelkar 23 дні тому +6

    Shaletlya mulin kade phn kashala....?? Atta paryant mula kay shalet phn gheun jaat hoti ka....?? Tevha safe hoti ch na....

  • @sunilakardekar9286
    @sunilakardekar9286 10 днів тому

    शाळेची मान्यता काढा.शाळेत काय प्रकार होतातहेजर संस्थेना लोकांना कळत नाही तर संस्थापक्ंवरपण कारवाई करा

  • @HV-ng1ei
    @HV-ng1ei 6 днів тому

    लहान मुले 8 9 10 चे मुला मोबाईल सगळ बघतात .

  • @laludalwai2425
    @laludalwai2425 24 дні тому +20

    Mobile tapasa sagle samjtay...muli lahan nahi ahet 😢😢

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 10 днів тому

      तुजी आई पण तशी होती काय 😂

    • @laludalwai2425
      @laludalwai2425 10 днів тому

      @@keepsocialdistance1643 नाही तुझी बहीण तशी होती 🤣🤣🤣🤣🤣🤣

  • @makarandkate7467
    @makarandkate7467 22 дні тому +4

    मुलीच्या आईने जे केल ते योग्य केल आहे अश्या नराधमाला ह्याहून कठोर शिक्षा दिला पाहिजे.... 👍🏼

    • @Sankaljd
      @Sankaljd 22 дні тому +1

      @@makarandkate7467
      मुली लफडे बाज आहेत , निर्दोष ल शिक्ष कशाला 😭🙏👆

    • @NeymarRock
      @NeymarRock 20 днів тому +3

      त्याची चुकी नसेल तर?

    • @Sankaljd
      @Sankaljd 20 днів тому +2

      @@makarandkate7467
      Mulagi lafade baj aahe yogya aahe na 🤔😂

    • @shivgaikwad5133
      @shivgaikwad5133 19 днів тому +3

      Muli Bayka nalayak zalya aahet....jara vichr karun comment Kara.... teacher peksha school madhe muli nalayak zalya aaeht

    • @sohailshaikh1334
      @sohailshaikh1334 14 днів тому +3

      Tula Bar maahit aahe😂😂 Mulgi lafdebaaz nighali tar..??

  • @RasikaMulye
    @RasikaMulye 22 дні тому +6

    Amhi dada la kup changl olkhato mahit nastana ugach kahihi bolu nka tya muli kay krtat kay vaglya he tumhala mahit ahe ka nahi na dada sutnar pn muli adknar he nkki tharun sagl kely

  • @keepsocialdistance1643
    @keepsocialdistance1643 10 днів тому

    चेरमन शिपायाची डांग पण धुवून बोलेल मला माहिती नाही की मी त्याची काय धुतली आहे 😂😂😂चौकशी करून डांग आहे की दुसरे काय असे सांगणार

  • @SwatiBahikar
    @SwatiBahikar 18 днів тому +2

    नाशिक मध्ये असे झाले असते तर जात बघून निर्णय झाला असतां अभी नंदन कोकणी माणूस

    • @tusharpadol6067
      @tusharpadol6067 15 днів тому

      आमच्या नाशिक मध्ये जात पात नाही ये

  • @jogendrapatil4346
    @jogendrapatil4346 21 день тому +3

    अरे संस्था चालकांनो पैसे घेऊन घाठी खान्देशी घेता कोकणी पोर घ्या सर्वगुण संपन्न आहेत

    • @yashodipvarat8961
      @yashodipvarat8961 19 днів тому +1

      आपल्या कोकणी मुलांना तर मुंबईच पाहिजे स्थानिक नोकरी म्हटले की नको

    • @kailasdamane2704
      @kailasdamane2704 14 днів тому +1

      खरं आहे कोकणी लोक सुसंस्कृत आहेत 🎉

  • @kiransawant6102
    @kiransawant6102 9 днів тому

    Aaj kaal muli lavkar vyat at ahet kishor vayat honare harmonse badal vishay ha suddha shalet shikvla gela pahije

  • @narayankhorate6611
    @narayankhorate6611 23 дні тому +1

    प्रशिक्षकाला धडा शिकवलाच पाहिजे

  • @rajendrapatil3535
    @rajendrapatil3535 9 днів тому

    सर्वांचेच mobile details, call record check करा.

  • @RahulThorat-u5o
    @RahulThorat-u5o 18 днів тому

    बरोबर आहे अ जुनं मारा

  • @keepsocialdistance1643
    @keepsocialdistance1643 10 днів тому

    आमच्या शाळेत तर शिक्षिका गरोदर केली होती. तिघांना काढून टाकले होते

  • @user-mm9tk
    @user-mm9tk 10 днів тому

    मोबाईल वर बदीं आना ,सर्व बंद होणार

  • @sandeshlokhande6952
    @sandeshlokhande6952 22 дні тому +3

    ताई खुप छान काम केले

    • @NeymarRock
      @NeymarRock 20 днів тому +2

      त्या शिक्षकाची चूक नसेल तर?

  • @ganeshborade3886
    @ganeshborade3886 17 днів тому

    😢😢

  • @88zzxbc33
    @88zzxbc33 16 днів тому +1

    शिक्षक त्यांच्या बायका घाटावर सोडून कोकणात चावटपणा करतील तर शेकतील 😂 कसला शिक्षक?? असं वाटत 😂

    • @rajendrapatil3535
      @rajendrapatil3535 9 днів тому

      ‌ नुसतं घाट आणि कोकण . इथं बांगलादेशी येवून राहिलेत त्याच काय?

    • @88zzxbc33
      @88zzxbc33 8 днів тому

      @rajendrapatil3535 तुला काय हागायलाठेवलाय जा बघा. घाटावर मी बघतो आहे

    • @rajendrapatil3535
      @rajendrapatil3535 8 днів тому

      @@88zzxbc33 मग तु काय नुसती उपटत बसणार का ? घाटावर पोटं‌ भरतील आणि चावटपणा करतील तर नुसतं शेकतील नाही हासडतील...

  • @RavindraSurum-y6i
    @RavindraSurum-y6i 7 днів тому

    Aarofhi cha thobaad dahkvat nahi manjay baatmi kahri watatht naahi

  • @mokindalad35
    @mokindalad35 12 днів тому

    घरी बायको टारू देत नसन ति कोणाकडुन तरी टारुन घेत आसन

  • @JamesDias-l3u
    @JamesDias-l3u 23 дні тому +5

    Good mother I like it salute maharashtra women power

    • @Sankaljd
      @Sankaljd 23 дні тому +7

      @@JamesDias-l3u
      मुली लफडे बाज आहेत घंटा सेलुत 😭

    • @shivgaikwad5133
      @shivgaikwad5133 19 днів тому +2

      Kasli woman power ...chulit ghala asli power....adhi ty muli kiti nalayak aahet te paha....mag teacher war aarop kara

  • @kalyanpatil973
    @kalyanpatil973 20 днів тому

    संस्थाचालकांनी आपल्या संस्थेत चांगले शिक्षक ठेवले पाहिजे नसता तुमच्या संस्थेत कुठल्याच मुली शिक्षणासाठी पालक पाठवणार नाहीत तेव्हा संस्थे मध्ये चांगले शिक्षक ठेवा

    • @Sankaljd
      @Sankaljd 19 днів тому +1

      @@kalyanpatil973
      शाळेत चांगल्या मुली ठेवा अशा लफडे करणाऱ्या खोटारड्या नका ठेऊ 🙏

  • @alpha2502
    @alpha2502 14 днів тому

    मुलींना शिक्षणाची काय गरज
    त्यांचे काम फक्त बच्चे जन्माला घलण्यासाठी आहे

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 10 днів тому

      😂😂😂😂😂तुज्या आईला कारखाना काढून दे 😂😂😂कचाकच 😂😂😂😂😂😂

    • @alpha2502
      @alpha2502 10 днів тому

      @@keepsocialdistance1643
      तुला का झोंबतय हेवेड .
      तुझी बहिण , तुझी आई, तुझ्या नात्यांमधील सर्व लेडीज किंवा बायकांना दे पाठवून म्हणजे मी कारखाना सुरू करतो कचकच
      पूच्चा

  • @tajshelke4103
    @tajshelke4103 15 днів тому

    उदय कुठे आहे

  • @hemmagaikwad3248
    @hemmagaikwad3248 9 днів тому

    Shala band kara porch bad ahet

  • @ravideosthaledeosthale8218
    @ravideosthaledeosthale8218 17 днів тому

    तुम्ही संचालक डोनेशन घेण्या साठी हजर...बाकी वेळी झोपी जाता का

  • @sameer734
    @sameer734 15 днів тому

    Ratnagiri madhun kadhich changli news aikyla yet nahi...kathin aahe

  • @swastikswat1234
    @swastikswat1234 13 днів тому

    महिला शाळेत पुरुष शिक्षक का?

  • @mohanranade3913
    @mohanranade3913 13 днів тому

    Shipayacha Kaya,.,

  • @LGBellurker
    @LGBellurker 13 днів тому

    Choukashi nipaxpatine kara

  • @88zzxbc33
    @88zzxbc33 16 днів тому

    त्याने घातलं आत आणी गळालं.काय????

  • @RAMESHCHAVAN-b9i
    @RAMESHCHAVAN-b9i 19 днів тому

    teacher as karat nahit...aami mulipramane prem karato mulivar...

  • @sangramsinghsaingar925
    @sangramsinghsaingar925 20 днів тому +1

    Je advat hote tyana pan marayla pahije😅

  • @swapnilpawar3284
    @swapnilpawar3284 16 днів тому

    ratnagirit kokanat asle prakar navate .......aata baher chya disctrict madhun shikshak yetat ....kahi changal nav karatat tar kahi ase udyog ......
    coment madhe lok bolatayt ki mulich lapdebaj asatil ....asatihali pan shikshakane aapala dharm ka sodava ? sancrutit guru ha sarvoch stani aahe ......

  • @Dattatraykadm
    @Dattatraykadm 14 днів тому

    Chamdi loleparyant thoka 100 takke barobar

  • @RavindraSurum-y6i
    @RavindraSurum-y6i 7 днів тому

    Are nalaaykano mulina 12v prayt saala shikun tanaa kaay vimnacha paaylat kahrta kaa?

  • @Dattatraykadm
    @Dattatraykadm 14 днів тому

    U tube channel band kra

  • @88zzxbc33
    @88zzxbc33 16 днів тому

    बोलणारा पण महा चावट आहे

  • @ravindragholap4707
    @ravindragholap4707 20 днів тому +1

    संपूर्ण देशात मुलींसाठी बारावी पर्यंत स्वतंत्र शाळा,कौलेज सुरू करुन तेथे फक्त महिला शिक्षक, कर्मचारी ठेवावेत.संवेदनशून्य, भ्रष्ट सरकार अशा घटनांना जबाबदार आहे.

  • @yashwantludbe7
    @yashwantludbe7 21 день тому +2

    योग्य निर्णय , संस्थेने घेतला आहे.शिपाई ची पण चौकशी करा.