खरचं ग रुपाली माझी मुलगी पण तुझ्या एवढीच आहे..... माहेरी आली दोन दिवस साठी की गेली की मला नाही करमत आठ दिवस...... खुप खुप आठवण येतेय ग...... तिचं बालपण आठवते ग.... तिच्या बाबा ना जाऊन बारा वर्ष होईल...... त्यामुळे मी आई, बाबा चे प्रेम दिले.. मुलांना 😢😢 खूप रडली ग मी रुपाली.......❤❤❤❤
खूप छान कीर्तन करता ताई मलाही मी शेतात काम करते तर मी कीर्तन ऐकत आहे मलाही खूप आवडते हो मला एक मुलगी आहे तीही नवसाने मागून घेतलेली आहे मलाही मला आनंद वाटतो😂 माझ्या नवऱ्याला ही बहीण नाही व आम्ही मुलीला जीव लतो माझ्या वडिलांना आम्ही दोघी मुले आहोत आमच्यावर वडिलांचा जीव खूप आहे
रुपालीताई सवणे तुम्ही अतिशय चांगले मार्गदर्शन करून नवीन पिढीला घडविण्याचे काम करता. कुटुंबातील मुलीचे महत्त्व पटवून दिले.समाजाचे प्रबोधन करण्याचे काम करत आहे. मुलीच्या शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. मुलीच्या अभ्यासाचे महत्त्व सांगितले.
ताई त्याला मुलगी होत नाही त्यांनी काय करायचं . आजकालचे मुलं पण प्रेमळ आहे. आजकाल 50% मुलं खराब 50% मुली पण खराब आहे. पळून जाताना मुले मुली बापाला विचारत नाही.
ताई मी गेले 25 वर्षे नवऱ्याचा खूप त्रास त्यांचं मद्यपान पैठण वाईट सवयी कधीकधी मार पण असते त्यांचा दारू पिऊन मी फक्त पहिलं आई-वडिलांच्या इज्जती साठी संसार केले आणि आता माझे दोन एक मुलगा आणि एक मुलगी वयात आलेली आहेत त्यांच्यासाठी जगते पण आता जीवन नकोसं झालंय ताई
ताई तुम्ही वडिलांविषयी बोलत आहात माझे पतीदेव माझ्या मुलांसाठी काहीच करत नाहीत माझी मुलगी आज वीस वर्षाची आहे फक्त ते वाईट दिशेने वाईट मार्गाने चालत असतात गेली 25 वर्षे मी त्यांना सरळ मार्गावर आणण्याचा प्रयत्न करते पण ते काय सरळ मार्गावर येत नाही मार्गदर्शन करा यावर
खुपच छान
Very nice
Ram Krishna Hari....
ताई खूप छान कीर्तन जय हरी
खुपचं छान राम कृष्ण हरी
रूपाली ताई खूप छान मला तुमचे कीर्तन फार आवडते ❤❤🎉🎉
Khup mst tai ❤
रुपाली ताई सवणे आज महाराष्ट्रात एक नंबर कीर्तन आहे असा कोणता माणूस नाही ताई च कीर्तन एकूण डोळ्यात पाणी येतं नाही
😂🎉😢
@parmeshwarchatap7632 कीर्तनाचे मानधन किती असते दादा
तुमचा मोबाईल नो द्या
Very very nice bohat badiya tai khup chan kiratan
Khup chan 😊😊
Khup chan tai ❤❤👌
खुप, छान आहे ताई
Chaan Very nice
Khupch Chan tai kirtan ❤❤
खूपच छान ताई किर्तन 🙏🙏👌👌
हभप रुपालीताई सवणे किर्तनकार आपल किर्तन फारच छान आवडल धन्यवाद ताई
Asnjoiiu77788uuyyy
🎉😢😮❤🎉
खुप छान ताई😢
Khuup chan❤
खुप छान ताईसाहे
खुपच छान ताई ❤l❤
मला अस वाटत की रुपाली ताई आमची बहीण असलीच पाहिजे कारण काय नगरदेववळा येथे रुपाली ताई तुंम्ही खुप छान कार्यक्रम आयोजित केले
एक नंबर कीर्तन आहे ताई
ताई तुमचे किर्तन ऐकून आपोआपच डोळ्याला धारा लागतात
ताई धन्यवाद घोडज नगरी मध्ये कीर्तन करून आम्हाला मोलाचा सल्ला दिल्याबद्दल 🎉❤❤❤❤🎉🎉
🙏🚩
Tai Tumi lay ch bhari aahe mla khup aavdal o kirtan tumch ❤😊
Mast tai
ताई तुमचे किर्तन मला मनापासून आवडते 🎉
😢😢❤❤❤
😂g😅 5:28 😅😅😮 5:33 5:33
Khuup chhan
Khup chan tai🎉🎉🎉
ताई मला तुझ कीर्तन खूप आवडत आणि तू चांगल सांगतेस 🥺🥰🥰
ताई खुप छान ❤
❤❤❤❤ kithe sundar. Tumch vichar. Vinetha.
मला खुप तुमचे कीर्तन आवडते ताई 😊❤
ताई खुपच भाऊक केले तुम्ही
Very very 👍👍👍
खुप सुंदर आहे
👌👌❤❤
खाप. छान आहे कितेन
खूपच भावनिक कीर्तन
खुप छान ताई🎉😊❤😢😮
Ram krishn hari❤
खरचं ग रुपाली माझी मुलगी पण तुझ्या एवढीच आहे..... माहेरी आली दोन दिवस साठी की गेली की मला नाही करमत आठ दिवस...... खुप खुप आठवण येतेय ग...... तिचं बालपण आठवते ग.... तिच्या बाबा ना जाऊन बारा वर्ष होईल...... त्यामुळे मी आई, बाबा चे प्रेम दिले.. मुलांना 😢😢 खूप रडली ग मी रुपाली.......❤❤❤❤
खूप छान कीर्तन करता ताई मलाही मी शेतात काम करते तर मी कीर्तन ऐकत आहे मलाही खूप आवडते हो मला एक मुलगी आहे तीही नवसाने मागून घेतलेली आहे मलाही मला आनंद वाटतो😂 माझ्या नवऱ्याला ही बहीण नाही व आम्ही मुलीला जीव लतो माझ्या वडिलांना आम्ही दोघी मुले आहोत आमच्यावर वडिलांचा जीव खूप आहे
लय भारि1 नबर
Very nice pic and pictures and pics of your sister in the ee
धन्यवाद। ताई
Nice kirtan aahe tai
रुपालीताई सवणे तुम्ही अतिशय चांगले मार्गदर्शन करून नवीन पिढीला घडविण्याचे काम करता. कुटुंबातील मुलीचे महत्त्व पटवून दिले.समाजाचे प्रबोधन करण्याचे काम करत आहे. मुलीच्या शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. मुलीच्या अभ्यासाचे महत्त्व सांगितले.
😊😊😊😊😊😊
खूप छान कीर्तन आहे
खराच आहे प्रत्येक गोष्ट विचारावा लागते माहेरी जाण्यासाठी 😢
खुबछान ताई कितने ताई
खूप छान वाटत आहे 😢
Taai khup chan kirtan aahe dolyatun paani aalyashivay rahat nahi.🙏🙏
Khup chan कीर्तन
Khar ahe tai maher he Maher ch ast
रूपाली ताई खूप चांगले असतात तुमचे कीर्तन
Khupch chan tai tumche kirtan mla Khupch aawadte aani tumhi sangitalelya gosti kadjala lagun jate tai Khupch chan tai
Very. Nice.
खूप छान वाटलं ताई😢😢
कीर्तन फारच छान
छान ताई ❤
छान आहे ताई
ताई त्याला मुलगी होत नाही त्यांनी काय करायचं . आजकालचे मुलं पण प्रेमळ आहे. आजकाल 50% मुलं खराब 50% मुली पण खराब आहे. पळून जाताना मुले मुली बापाला विचारत नाही.
😅
Very nice kirtan
खूप छान रूपालीताई तुमचं कीर्तन ऐकून डोळ्यात पाणी येतं
हभप रुपाली ताई तुमचे कीर्तन खूप छान असतात मनापासून आवडतात
No 1 tai
अप्रतिम ताई
खूप छान आहे किरतन
Very nice tai.
धन्यवाद ताई
खूप छान कीर्तन आहे 🙏🙏🙏
Kuhp chan taii
खूप छान ताई
ताई खुप छान किर्तन
🙏
Nice
खुप छान आहे कीर्तन ताई
खूप छान Tai ❤❤
Khupcha sunder
Hari Om Hari.
खुपछानकिरतन
ताई आपले भागवत व किर्तन फार छान दृष्टांत फार चांगले असतात
😭😭😭😭❤❤❤🙏🙏🙏
tai tume aamhcy gavala yatay😊😊
ताई मी गेले 25 वर्षे नवऱ्याचा खूप त्रास त्यांचं मद्यपान पैठण वाईट सवयी कधीकधी मार पण असते त्यांचा दारू पिऊन मी फक्त पहिलं आई-वडिलांच्या इज्जती साठी संसार केले आणि आता माझे दोन एक मुलगा आणि एक मुलगी वयात आलेली आहेत त्यांच्यासाठी जगते पण आता जीवन नकोसं झालंय ताई
रुपाली ताई किर्तन नाही भागवत सांगत आहे
Ram Krishna HRI.... ताई मन अस मोहून जात हो ...एकल की तुमचं भागवत कथा
Ram Krishna Hri ....ताई मन असं मोहून जातं हो ....
खुप छान 🎉🎉❤
खुप छान❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️ ताई🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉💖💖💖💖..💖💖
ताई खूप छान कितन करत आहात मन आनंद वाटते
❤
ताई तुम्ही वडिलांविषयी बोलत आहात माझे पतीदेव माझ्या मुलांसाठी काहीच करत नाहीत माझी मुलगी आज वीस वर्षाची आहे फक्त ते वाईट दिशेने वाईट मार्गाने चालत असतात गेली 25 वर्षे मी त्यांना सरळ मार्गावर आणण्याचा प्रयत्न करते पण ते काय सरळ मार्गावर येत नाही मार्गदर्शन करा यावर
रुपाली ताई तुंम्ही आम्हाला काही आशीर्वाद द्या
जय हरी माऊली
Kiter chan hot tai
रुपाली ताई तुंम्ही नगरदेववळा येथे आल्या बंद्ल खुप खुप शुभेच्छा
😅😅😅😅😅,..
छान ताई पण आता पण रडते ताई मरणाचे
Kanatle dakhwa
कंठ दाटुन आला ताई
कीती.आवाज.हा.कू
१६.2.2025